अप्रतिम मामा गाणं खूप छान शब्द रचना आणि तेवढच गाण्याला उत्तम आणि गोड आवाज समीर दादा...अशीच खूप छान छान गाणी लिहून आमच्या साठी घेऊन या...मन प्रसन्न करणार गाणं❤❤
कवी, शाहीर सचिन दादा माळी प्रथम आपल्या काव्य कल्पनेला मानाचा मुजरा सतत आपण वेगवेगळ्या विषयांवर काव्यरचना करता आणि वेगवेगळ्या शाहीरांकडून ती सुंदररीत्या गायन करवून घेता ही सुद्धा काव्यरचना अशीच अप्रतिम झाली आहे आणि शाहीर समिर यांनी ती ह्रदयातुन गायन केल्यामुळे ती रसिकांच्या हृदयापर्यंत पोहचली आहे पुन्हा तुमच्या सर्व टीमला मानाचा मुजरा मानाचा मुजरा
या धावपळीच्या जीवनामध्ये सुद्धा सचिन माळी यांचे काव्य व इतर रचना ज्या वेळेला डोळ्यासमोर येतात, त्या थांबून ऐकाव्या व पहाव्या अशाच असतात. नवनवीन आवाजांची सांगड घालण्याचं काम म्हणजेच अफलातून मेजवानीच म्हणावे लागेल❤❤
खूप छान माळी साहेब तुमचे कौतुक करण्यासाठी माझ्या कडे शब्द संग्रह नाही खरोखर आजच्या पिढीला नामस्मरणा शिवाय पर्याय नाही हे ओतपोत दृष्टांत,दाखले,उदाहरण देवून किर्तनरुपी माध्यमातून आपल्या गीतातून शब्दरचना केली आहे. खूप छान, आणि लयबद्ध पध्दतीने प्रसिद्ध गायक समीर तटकरे यांनी आपल्या सुमधुर आवाजात गायले आहे.
ram krushna hari mauli 🙏
छान ❤🎉🎉🎉🎉
खूप छान गाणं ,❤️ समीर आणि तुझा गोड आवाज, खूपच सुंदर 👌👌😍
Khup chan ❤
अप्रतिम
Nice samya ❤❤
अप्रतिम लिखाण, स्वर साज ,सुमधूर वाणी, ही सारी पांडुरंगाची, विठ्ठलाची कृपा, तुम्हा कडून हे कर्णमधुर गीत करुन घेतल,
राम कृष्ण हरि
आपल्या भजनात पटवून दिले माऊली हरि भजनात पुण्य मिळते राम कृष्ण हरि
रामकृष्ण हरी माऊली
सुंदर गायन राम कृष्ण हरी ❤❤
खुप छान
खूप सुंदर आवाज समीर
Khup sundar samya dada
❤😍
१ नंबर समिर ❤
♥️ असेच गोड मुखी गात रहा आम्हा सर्व वारकऱ्यांना आनंद देत रहा माऊली...खूप छान आवाज...❤❤❤❤🎉🎉🎉🎉
अप्रतिम मामा गाणं खूप छान शब्द रचना आणि तेवढच गाण्याला उत्तम आणि गोड आवाज समीर दादा...अशीच खूप छान छान गाणी लिहून आमच्या साठी घेऊन या...मन प्रसन्न करणार गाणं❤❤
जबरदस्त समीर भाई
सुंदर गीत समीर
जय हरि माऊली 🙏
असेच लिहित रहा, गात रहा, जनांचा आशीर्वाद घेत रहा, खूप सुंदर,
खूपच सुंदर शब्दरचना ,आवाज सुद्धा खूप गोड आहे. मन प्रसन्न करणारे गाणे.❤❤❤❤❤❤
खुप छान लेखणी आणि तेवढाच छान आवाज आणि अप्रतिम गाण झालं आहे शुभेच्छा सर्वांना असेच नवीन नवीन गाणी बनवत जा...
परिपूर्ण गीतरचना आ.गुरुवर्य श्री.सचिन दादा माळी..आपल्या लेखणीस खूप खूप प्रणाम..मंडणगड कलाविश्व माध्यमातूम आपल्या लेखणीची नाव सातासमुद्रापार तरत राहो हिच ईश्वर चरणी प्रार्थना..
अप्रतिम सुमधुर स्वरात गीत गायन शाहीर समीर दादा तटकरे ..🙏🌷💐
Khup chan samir aavaj khup chan ahe 🎉❤❤🎉🎉
खुप खुप छान समीर दादा 🎉❤
भारीच 👍👌
कवी, शाहीर सचिन दादा माळी प्रथम आपल्या काव्य कल्पनेला मानाचा मुजरा
सतत आपण वेगवेगळ्या विषयांवर काव्यरचना करता आणि वेगवेगळ्या शाहीरांकडून ती सुंदररीत्या गायन करवून घेता
ही सुद्धा काव्यरचना अशीच अप्रतिम झाली आहे आणि शाहीर समिर यांनी ती ह्रदयातुन गायन केल्यामुळे ती रसिकांच्या हृदयापर्यंत पोहचली आहे
पुन्हा तुमच्या सर्व टीमला मानाचा मुजरा मानाचा मुजरा
सर, आपले मनःपूर्वक धन्यवाद!
छान समिर ❤❤❤🎉
नेहमीप्रमाणेच अप्रतिम शब्दरचना... सुंदर गायन... खूप छान 👌👌👍👍
अप्रतिम शब्द रचना आणि तेवढाच गोड आवाजात समीर दादा याच गायन......मन प्रसन्न करणार गाण
या धावपळीच्या जीवनामध्ये सुद्धा सचिन माळी यांचे काव्य व इतर रचना ज्या वेळेला डोळ्यासमोर येतात, त्या थांबून ऐकाव्या व पहाव्या अशाच असतात. नवनवीन आवाजांची सांगड घालण्याचं काम म्हणजेच अफलातून मेजवानीच म्हणावे लागेल❤❤
Very.nice..❤❤❤
खूप सुंदर गाणे.. काहीतरी नविन एकायला मिळालं धन्यवाद.. समीर आणि पुर्ण टीम चे अभिनंदन.. अशीच गाणे गात रहा.. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..🎉❤
मनाला प्रसन्न करणारी रचना... तेवढाच गोड आवाज
राम कृष्ण हरी
Fev_शाहीर ❤😍🎤🎧
जय जय राम कृष्ण हरी
खूप छान
खुप छान लेखणी सचिन सर आणि तेवढ्याच गोड आवाजात समीर दादांच गायन.. ❤😍🔥
कोंकण म्युझिक ऑफिशियल
सूरज कुळये फॅन्स पुणे
Kaddk😮
गीतरचना खूप सुंदर ❤आणि गोड आवाज समीर दादा ❤❤
छान शब्द रचना ❤...
पहिल्यांदाच हरिकिर्तन करणारे किर्तनकार यांच्यावर पहिले गीत सादर होत आहे वा!छान अतिशय मवाळ शब्द रचना आणि गायकाचे स्वर अतिशय पाझरस्फूर्तीदायक
आपले निरीक्षण सूक्ष्म आहे. मनःपूर्वक धन्यवाद!
खूप छान माळी साहेब तुमचे कौतुक करण्यासाठी माझ्या कडे शब्द संग्रह नाही खरोखर आजच्या पिढीला नामस्मरणा शिवाय पर्याय नाही हे ओतपोत दृष्टांत,दाखले,उदाहरण देवून
किर्तनरुपी माध्यमातून आपल्या गीतातून शब्दरचना केली आहे. खूप छान, आणि लयबद्ध पध्दतीने प्रसिद्ध गायक समीर तटकरे यांनी आपल्या सुमधुर आवाजात गायले आहे.
मनःपूर्वक धन्यवाद!
Very nice
छान
सुंदर अप्रतीम लेखणी 🙏 सुमधुर गायन ❤
खूप छान ♥️♥️👌👌
खूप छान समीर भावा 😍🤗👌 सुंदर गीतरचना ✍️👌 पुण्यवान सारे हरी कीर्तन करणारे 🚩🤗
❤
खूप छान ❤
छान समीरदादा❤❤
खुप छान मामा अप्रतिम ❤❤
खुप छान 👌👌❤️❤️❤️
,🙏🙏
❤
मनाला वेड लावणारे अभंग आहे.लय भारी🙇♂️🙏सपोर्ट केला आहे आपण पण सपोर्ट करा काका आपल्या कोकणातला आपला दापोलीकर गूरू 😘🙇♂️🙏
❤❤❤❤
अप्रतिम काव्य रचना माऊली खुप सुंदर गायन आमचा लाडका कोकण किंग युवा शाहीर समीर तटकरे सुंदर चित्रीकरण
मनःपूर्वक धन्यवाद!
राम कृष्ण हरी माऊली खूप छान
खुप छान ❤️👌
छान
❤❤❤
छान
❤❤
❤❤❤❤