माऊली जी आपल्या विचारांची व्यक्तीला . कुंटुंबाला समाजाला समाजातील लहान - थोरांना प्रत्येकाला अत्यंत गरज . हेच आपलं अध्यात्म देव . धर्म जीवन विद्या भक्ती गीता ज्ञानेश्वरी . देव म्हणजे मनाची एक अवस्था एक वृत्ती . माऊली जी म्हणजे गीता ज्ञानेश्वरी चे दर्शन . गीता गायक भगवान श्रीकृष्णांचे अपेक्षित जीवण
माऊली जी आपण आम्हाला अगदी योग्य असेच मार्गदर्शन करत असतात आपण एवढ्या तळमळीने सांगतात की सर्वांचे चांगलेच व्हावे आपले विचार किती छान आहेत खरंच आपण धन्य आहात माऊली जी आपणास शतशः प्रणाम 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹 🌹🌹जय गुरुदेव 🌹🌹
Jabrdast tumhi sadharan nahi asadharan ahat sant mandli ashich astat. khup shant lokhandach son karnar e Paris mhnje tumhi.❤❤ tumhala koti koti pranam🙏🙏🙏🙏👍👍maulinatha
माऊली ला बरोबर कळतं माझ्या लेकराला काय पाहिजे. तसे ते नवीन नवीन video बनवतात. आणि आम्हाला एक ऊर्जा, आत्मविश्वास , आनंद , उत्साह प्रत्येक video मधून मिळते. धन्यवाद माऊलीजी 💐
Thank you Maaulijee... khup positivity yete satsang aaikun.... mi purn manane prytn karel ki mi nehmi changlach ani sarvannshi god bolav... khup sunder satsang aahe maaulijee... jai gurudev Maaulijee .. 🙏🙏
ज्या वेळेस ज्या विचारांची ज्या शब्दाची ज्या मार्ग दर्शनाची गरज असते । ते बरोबर तुम्हीं मला देतात . जो सर्व व्यापक सर्वत्र ओत पोत भरलेले आनंद प्रेम स्वरूप कृष्ण तत्व म्हणजे माऊली जी सर्वज्ञ🙏🌹
जय गुरुदेव माऊलीजी आजपर्यंत काय झाले हे सर्व काही सोडून देऊन कोणाचेही मन दुखणार नाही असं कुठलंच मी बोलणार नाही नेहमी इतरांशी बोलतांना फक्त प्रेमानेच बोलेल माझ्यातून नेहमीच सकारात्मकताच बाहेर पडले याची मी १००% काळजी घेईल हा सत्संग माझ्यासाठी खुप खुप महत्वाचा आहे खूप धन्यवाद माऊलीजी
बोलण खूप महत्वाचं असते फक्त त्यामागचा हेतू खूप चांगला असला पाहिजे जर आपण चुकून काही नकारात्मक बोललो तर लगेच आत्मपरीक्षण करावे आणि चूक असेल तर माघार घ्यावी
माऊली जी आपल्या विचारांची व्यक्तीला . कुंटुंबाला समाजाला समाजातील लहान - थोरांना प्रत्येकाला अत्यंत गरज . हेच आपलं अध्यात्म देव . धर्म जीवन विद्या भक्ती गीता ज्ञानेश्वरी . देव म्हणजे मनाची एक अवस्था एक वृत्ती . माऊली जी म्हणजे गीता ज्ञानेश्वरी चे दर्शन . गीता गायक भगवान श्रीकृष्णांचे अपेक्षित जीवण
माऊली जी आपण आम्हाला अगदी योग्य असेच मार्गदर्शन करत असतात
आपण एवढ्या तळमळीने सांगतात की सर्वांचे चांगलेच व्हावे आपले विचार किती छान आहेत
खरंच आपण धन्य आहात माऊली जी
आपणास शतशः प्रणाम
🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
🌹🌹जय गुरुदेव 🌹🌹
खुप छान मार्गदर्शन केले आहे माऊली.
तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे माऊली 👏
धन्यवाद माऊलीजी🙏
आम्हाला योग्य मार्गावर ठेवणारा खुप सुंदर सत्संग आहे.💞👣💐
जय गुरुदेव😊
Jabrdast tumhi sadharan nahi asadharan ahat sant mandli ashich astat. khup shant lokhandach son karnar e Paris mhnje tumhi.❤❤ tumhala koti koti pranam🙏🙏🙏🙏👍👍maulinatha
दादा तुमचं बोलण खूप प्रेमळ आणि छान आहे.
त्यांच्या मधून खूप काही चागल शिकायला मिळते..😊❤
माऊली ला बरोबर कळतं माझ्या लेकराला
काय पाहिजे. तसे ते नवीन नवीन video बनवतात. आणि आम्हाला एक ऊर्जा, आत्मविश्वास , आनंद , उत्साह प्रत्येक video मधून मिळते. धन्यवाद माऊलीजी 💐
माऊली माझ्या मुलीला राग शांत झाला पाहिजे माऊली कोटी कोटी प्रणाम तुम्हाला❤❤❤❤♥️🙏🙏🙏🙏🙏🌹🙏🌹🙏🙏🙏🙏
चांगले विचार आहेत माणूस म्हणून जगताना माणूस की जपता येईल धन्यवाद माउली सरजी
आपलं मार्गदर्शन नेहमीच प्रेरणा देणारं असतं माऊलीजी 🙏🏻🙏🏻
Thank you Maaulijee... khup positivity yete satsang aaikun.... mi purn manane prytn karel ki mi nehmi changlach ani sarvannshi god bolav... khup sunder satsang aahe maaulijee... jai gurudev Maaulijee .. 🙏🙏
होय माऊलीजी तंतोतंत खरचं आहे आपण सांगितले आहे त्या प्रमाणे च आचरण करत आहे खुप फायदा होतो आहे
Apratim satsang jay Gurudev .
पैसाने श्रीमंत होण्या अगोदर माऊलीं जीच्या विचारांनी अगोदर श्रीमंत होणे अधिक चांगले तरच आपल्या ला त्या पैसाचा . जीवणा चा आनंद घेता येईल
खूप छान मार्गदर्शन माऊली
बरोबर आहे माऊली
Far Chhan Sundar Aachar Vichar Mauli Dhanyavad Abhari Ahot🙏🙏💝💝🌷🌸🌹🌺🌻🌼👏👏
माऊली माझ्या मुलीला चांगली बुध्दी द्या माऊली कोटी कोटी प्रणाम तुम्हाला❤❤❤❤❤
खूप सहज सुंदर आणि सर्वांना आवश्यक असे मार्गदर्शन.. धन्यवाद
१००%बरोबर आहे माऊली👌🙏
जय गुरूदेव ! धन्यवाद माऊलीजी .
धन्यवाद माऊली जय गुरुदेव🙏🏼🙏🏼
जय गुरुदेव माऊलीजी
खूप छान सत्संग आहे
रागीट लोकांशी कसा वागावे हे खूप सुंदर रित्या सांगितल
जय गुरुदेव माऊली जी खुप छान आहे सत्संग
मन आणि समाज परिवर्तनाचा उत्तम स्रोत.🙏🏻🙏🏻 जय गुरुदेव maauliji.
धन्यवाद माऊली जी
ज्या वेळेस ज्या विचारांची ज्या शब्दाची ज्या मार्ग दर्शनाची गरज असते । ते बरोबर तुम्हीं मला देतात . जो सर्व व्यापक सर्वत्र ओत पोत भरलेले आनंद प्रेम स्वरूप कृष्ण तत्व म्हणजे माऊली जी सर्वज्ञ🙏🌹
जय गुरुदेव
खूप खूप छान आहे माऊली जी
Far chaan satsang mauliji yes💯🙏
Tumcha konta satsang amaha sarvana perna denara asto ani man prasanna hote. Jai gurudev Mauliji
माऊली जी,
जय गुरुदेव !
Yes 👍👍जय गुरुदेव माऊलीजी🙏🙏
तुमच्या प्रत्येक सत्संग आतून खूप सकारात्मकता मिळते
मनापासून धन्यवाद
जय गुरुदेव माऊलीजी
आजपर्यंत काय झाले हे सर्व काही सोडून देऊन
कोणाचेही मन दुखणार नाही असं कुठलंच मी बोलणार नाही
नेहमी इतरांशी बोलतांना फक्त प्रेमानेच बोलेल
माझ्यातून नेहमीच सकारात्मकताच बाहेर पडले याची मी १००% काळजी घेईल
हा सत्संग माझ्यासाठी खुप खुप महत्वाचा आहे
खूप धन्यवाद माऊलीजी
Powerfull सत्संग माऊली जी 🙏🏻🙏🏻
Sunder, Satsug yekun man prasann zala. Mauligi.
🙏
अप्रतिम सत्संग माऊली जी 🙌🙏😍
धन्यवाद माऊलीजीं देवदूत
प्रणाम माऊली जी
जय गुरूदेव माऊलीजी प्रशांत🌺🙏🌺🤗🤗🌹🌹
जय गुरूदेव माऊलीजी👌👏👏👏👏👏
सुंदर सत्संग आहे
ऐकतानाच मन शांत होते
समस्त गावकऱ्यांना शांत करून वातावरण स्थिर ठेवले हे ऐकतानाच डोळ्यात पाणी आले, दैवत्वा शिवाय हे शक्य नाही.. जयगुरुमाऊलीजी..
जय गुरुदेव माऊलीजी 🙏😍
प्रणाम
Yes....👍
Dev Baghital tehi tumchya rupat jay Gurudev.
Mauliji kharach khup kaaahi shikayla milale... Jay gurudev 🙏
पावलोपावली मार्गदर्शक ठरणारा व्हिडिओ!...माऊलीजी माझा नमस्कार .....
जय गुरुदेव माऊलीजी 🙏🙏🙏🌹🌹
धन्यवाद माऊलीजी👍👍
Yess, 💯👍 जय गुरुदेव...
हो बरोबर आहे माऊलीजी सुजाता भोसले कलाय़ण
जय गुरुदेव माऊलीजी
🙏🙏जय गुरुदेव माऊलीजी 👍👍👍👌👌
हा सतसंग माझ्यासाठीच आहे बस🙏
जय गुरुदेव माऊलीजी🙏
बोलण खूप महत्वाचं असते फक्त त्यामागचा हेतू खूप चांगला असला पाहिजे जर आपण चुकून काही नकारात्मक बोललो तर लगेच आत्मपरीक्षण करावे आणि चूक असेल तर माघार घ्यावी
Khup Khup Dhanyvad mauliji🙏❤ right💯
Khup satya aahe mauluiji
Yes माऊलीजी
Very nice. Jay gurudev
Khup Khup Dhanyvad mauliji🙏❤
माऊली म्हणजे देवाचं दुसरं रूप .......
Best video maulijee
Jay gurudev mauliji ,🙏🙏🙏🧘🧘🙏🙏🙏🌷🌷🌷🌹🌹🌹🌹💐💐💐💐🌼🌼🌼🌻🌻🌻🌸🌸🌸🌸🌸
खर आहे माऊली
Yes माऊली जी 🙏 😊😊
खूप धन्यवाद सर
Khupacha chhan vichar aahet
जय गुरुदेव🚩🙏🚩
Dhanyavad mail🙏
जय गुरुदेव 🙏🙏🙏🙏🙏🌹
जय गुरुदेव माऊलीजी
एस
Khup chan
Jay Gurudev
Yes mauliji Jay gurudev
Sample pratek satsang mala mana pasun aavdtat
आपल्या शब्दांमुळे मनातील विचार संपतात..
निर्विचार अवस्था येते
Jay Gurudev mauli !!🙏🙏🙏
Mauliji🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूपच सुंदर
Pn hi situation Yeun geli asel Ani ata te विसरून तुम्ही म्हणता तसे वागायचे असेल तर...कसे विसरायचं आपण विसरू पण समोरची व्यक्ती कसे ओळखेल की आपण बदललोय
Cool look mauli
जय हरी माऊली🙏🙏
अप्रतिम...
BEST INSPIRATIONAL MARATHI VIDEO
Very nice 🎉
जय गुरूदेव
Bolka Nisarg👌👌 👍👍🙏🙏
Simply great
बरोबर आहै
Jai gurudev mauliji 🙏🙏🙏🤗
Useful for all
Jai Gurudev mauliji
Jay guru dev mauliji
🙏🙏
Jay Gurudev
Mast mauli
निशब्द..... ❤🙌👌❤
प्रनाम 🌺🙏🌺🤗🤗
Jay gurudev 🙏🙏🙏🙏
❤❤❤❤❤❤🙏🏻🙏🏻
🤗🤗🤗💪💯❤mauliji
धन्यवाद माऊली जी मला आँनलाईन जाईल करा
😃😃👍👍👌👌