ताकाची न फुटणारी कढी | पितृपक्ष विशेष कढी | maharashtrian takachi kadhi | Khandeshi kadhi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 พ.ย. 2024
  • नमस्कार,
    Jalgoan Tadka Recipe मध्ये मनापासून स्वागत...💐
    आज आपण पितृपक्ष विशेष ताकाची कढी कशी बनवायची ते बघणार आहेत..नैवेद्य म्हणून कढी बनवत असल्याने लसुण न घालताच आपण ताकाची कढी बनवणार अहोत...jalgoan खानदेशमध्ये कढी मध्ये हळद घातली जात नाही...तुम्ही आवडीनुसार हळद घालू शकता.... रेसिपी आवडली, तर vedio ला like करा, जास्तीत जास्त शेअर करा...आणि अशाच छान छान रेसिपी साठी Jalgoan tadka recipe la पटकन subscribe करून bell 🔔batton नक्की दाबा...
    ✔️ingredients साहित्य -
    ताक buttermilk - 500 ml
    आले ginger - 1/2 inch
    धणे coriander seeds - 1 tbsp
    बेसन पिठ Besan - 2 tbsp
    salt as per taste
    मीठ चवीप्रमाणे
    साजूक तूप pure ghee - 1/2 tbsp
    जिरे मोहरी cumin mustard seeds p - 1tsp
    हिरवी मिरची green chilli - 1 ( medium spicy )
    कढी पत्ता curry leaves - 8 to 10
    हिंग asafoetida - 2 pinch
    पाणी आवश्यकतेनुसार water as required
    गरम मसाला garam masala - 1/2 tsp
    कोथिंबीर green coriander leaves
    ****************************************
    👇🏽इतर रेसिपी साठी इथे क्लिक करा 👇🏽
    पितृपक्ष विशेष खानदेशी पध्दतीने झटपट गंगाफळाची/ लालभोपल्याची भाजी
    • खांन्देशी पद्धतीने पित...
    व्हेज नॉनव्हेज साठी परफेक्ट घरगुती गरम मसाला
    • व्हेज नॉनव्हेज साठी पर...
    मऊ दाटसर गव्हाची खीर
    • पितृपक्ष विशेष मऊ दाटस...
    तांदळाची खीर
    • पितृपक्ष विशेष खांन्दे...
    लाल भोपळ्याची भाजी
    • लाल भोपळ्याची भाजी | क...
    रसरशीत रव्याचा शिरा
    • शिरा बनवताना घाला हि ए...
    गुबगुबीत पुरण पोळी आणि झणझणीत कटाची आमटी
    • गुबगुबीत पुरणपोळी आणि ...
    पितृपक्ष विशेष कढी
    • पितृपक्ष विशेष खान्देश...
    उडदाचे वडे
    • पितृपक्ष विशेष उडदाचे ...
    पितृपक्ष विशेष भाज्या
    • पितृपक्षातील विविध भाज...
    takachi kadhi,dahyachi kadhi ,sol kadhi, kadhi recipe in marathi, how to make kadhi, how to make curry, Rajasthani kadhi, Gujarati kadhi, buttermilk recipe, how to make lassi, how to make curd, dahi bhalla, Maharashtrian Cuisine, recipes in marathi, simple, easy, home made, kokum kadi, kadi, vegetarian recipes, entertainment, marathi food channel, popular maharashtrian recipes , Jalgoan Tadka Recipe, khandeshi kadhi , pitrupaksha recipe ,kadhi funke,kadhi pakoda ,kadhi chaval , कढी
    #takachikadhi
    #khandeshirecipe
    #jalgoantadkarecipe
    #pitrupakshrecipe
    #पितृपक्षाचीकढी
    #maharashriankadhi
    #howtomakekadhi
    #pitrupaksh
    #दह्याचीकढी

ความคิดเห็น • 8