- 464
- 1 882 802
Jalgaon Tadka Recipe
India
เข้าร่วมเมื่อ 6 ส.ค. 2021
Hello everyone ;
I am Seema ,I am the host of this channel (Jalgoan Tadka Recipe )
Jalgoan Tadka Recipe is all about simple , easy ,tasty, & authentic Recipe channel
Please watch my Recipe vedio to find delicious and yummy recipes.
Kindly Subcribe my channel
please Like, share ,comments.
नमस्कार मित्रांनो ,
Jalgoan Tadka Recipe या माझ्या चॅनल वर तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत ...माझ्या चैनल वर तुम्हाला विविध पारंपरिक रेसिपी चा आस्वाद घेता येणार आहे.अगदि साध्या ,सोप्या पद्धतीने स्वयंपाक जो नवशिक्यांनाही उपयोगी पडेल आणि करता येईल .आणि अगदी सणासुदीसाठी , उपवासासाठी ,लहान मोठ्यांच्या डब्यासाठी ,मुलांसाठी खाऊ, स्वीट्स ,पौष्टिक उसळीचे प्रकार, असे बरेच काही असणार आहे..
तुम्हां सर्वांचा सहभाग आणि पाठिंबा मला पुढे जाण्यास प्रोत्साहन देणार आहे .आणि नवीन काही करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल तर मग मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या Jalgoan Tadka Recipe चैनल ला Subcribe करा. आणि नवनवीन पाककृतीचा आस्वाद घ्या.
खुप खुप धन्यवाद आणि शुभेच्छा..💐

बटाटा आणि ओल्या तुरीच्या दाण्यांची मिक्स भाजी | Aloo tuvar ki sabji | Olya turichya danyachi bhaji
बटाटा आणि ओल्या तुरीच्या दाण्यांची मिक्स भाजी | Aloo tuvar ki sabji | Olya turichya danyachi bhaji
साहित्य
तेल - २ चमचे
जिरे - १/२ चमचा
तमालपत्र - ३ छोटे
तुरीचे दाणे - १ वाटी
बटाटे - २
कांदा - १
टॉमॅटो - १
आल - १/२ इंच
लसूण पाकळ्या -१० ते १२
लाल तिखट - १ चमचा
काश्मीरी लाल तिखट - १ चमचा
हळद - १/२ चमचा
धणे पावडर - १ चमचा
मसाला - १/४ चमचा
कोथिंबीर
मीठ चवीनुसार
पाणी आवश्यकतेनुसार
#olyaturichibhaji
#tuvaralookisabji
#jalgoantadkarecipe
#khandeshijewan
#lilituvarnushak
#gujarathidish
#kadhiyawadithali
#हिरव्यातुरीच्यादाण्यांचीभाजी
Turichya danyachi bhaji,Olya turaichi bhaji ,hirvya turichya danyachi bhaji, turichya danyachi amti , jalgoan Tadka Recipe, khandeshi food,khandeshi jewan, khandeshi recipe, tuvar ki sabji
lili tuvar nu shak, kathiyawadi thali, easy thali, tuvar nu shaak banavani rit, lilva nu shaak, kathiyawadi lili tuvar sabzi, lili tuvar ki sabzi, instant lili tuvar nu shaak, lili tuvar dana sabji, bajar amti ,turaichi usal ,how to make fresh green tuvar sabji, lili tuvar nu shaak banavani rit, gujarati style lili tuvar nu shaak, tuvar nu shak in gujarati, green tuvar sabji, gujarati style tuvar nu shak, surti style tuvar nu shak, gujarati shak, ओल्या तुरीच्या दाण्यांची भाजी, तुरीच्या दाण्यांची आमटी, हिरव्या तुरीची भाजी , तुरीची उसळ ,

มุมมอง: 13
วีดีโอ
तोंडाची चव वाढवणारे मिर्चीचे चवीष्ट चटकदार २ पदार्थ | मिरचीची भाजी | शिमला मिरचीचा ठेचा
มุมมอง 1.1K4 ชั่วโมงที่ผ่านมา
✅Ingredients मिर्चीची भाजी Mirchi मिरच्या- 10 to 12 oil तेल - 2 tbsp cumin mustard जिर मोहरी - 1 tsp curry leaves कढीपत्ता - 6 to 7 garlic cloves लसूण पाकळ्या- 4 to 5 ( crushed ) fennel seeds powder शोप पावडर- 1 tsp turmeric powder हळद- 1/2 tsp coriander powder धणेपूड - 1 tbsp red chilli powder तिखट- 1/2 tbsp Garam masala गरममसाला - 1/2 tsp lemon लिंबूचारस - 1 ( juice ) salt to taste मीठ चवीनुस...
चमचमीत हिरव्या मुगाची भाजी/आमटी | Mugachi amti |green gram curry green Moong sabji usal
มุมมอง 44519 ชั่วโมงที่ผ่านมา
चमचमीत हिरव्या मुगाची भाजी/आमटी | green moong sabji | Mugachi amti | green gram curry | Sprouted moong masala | Mugachi usal | Jalgoan Tadka Recipe साहित्य - मूंग - १ मोठी वाटी तेल - १/२ चमचा हळद - १/४ चमचा पाणी - १ कप कांदा - १ टोमॅटो - १ आल लसूण खोब्याचा कीस - १ चमचा धणे - १ चमचा तीळ - १/२ चमचा कोथिंबीर तेल - २ चमचे जिर मोहोरी लाल तिखट - १ चमचा भेडगी मिरची पावडर - १ चमचा कांदा लसूण मसाला - १ ...
Mutton recipe | घरगुती खडे मसाले वापरून गावरान चवीचा झणझणीत मटण रस्सा | desi style Mutton curry
มุมมอง 914วันที่ผ่านมา
Mutton recipe | घरगुती खडे मसाले वापरून गावरान चवीचा झणझणीत मटण रस्सा | desi style Mutton curry ✅साहित्य - Mutton मटन- 300 gm Oil तेल- 1 tbsp Cumin जिरे - 1/2 tsp Onion कांदा- 1 Cinnamon stick दालचिनी - 1 inch Green cardamom वेलदोडे- 2 Black cardamom मोठी विलायची- 1 Star anise चक्रफुल- 1 small size Clove लवंग -4 Black pepper मिरी - 4 Nut mage जायफळ - small size tukda Poppy seeds खसखस - 1/4 tsp ...
इडली डोसा आप्पे सोबत खाण्यासाठी चटकदार शेंगदाणा आणि ओल्या नारळाची चटणी | nariyal ki chutney
มุมมอง 1.1K14 วันที่ผ่านมา
इडली डोसा आप्पे सोबत खाण्यासाठी चटकदार शेंगदाणा आणि ओल्या नारळाची चटणी | nariyal ki chutney भाजलेले शेंगदाणे roasted peanuts- 1 वाटी ओले नारळ coconut- 1 वाटी डाळव rosted chana dal- 1 चमचा हिरव्या मिरच्या green chilli- 7 ते 8 जाड मिरची green chilli - 1 लसूण garlic- 6 पाकळ्या आले Ginger- 1/2 इंच तुकडा चिंच tamarind- छोटा तुकडा कोथिंबीर मुठभर green coriander पुदिना mint leaves- 20 ते 25 पाने कढी प...
gilkyachi bhaji | नुसत्या वासाने खावीशी वाटेल अशी झणझणीत हिरव्या वाटणातली गीलक्याची पातळ भाजी
มุมมอง 56914 วันที่ผ่านมา
gilkyachi bhaji | नुसत्या वासाने खावीशी वाटेल अशी झणझणीत हिरव्या वाटणातली गीलक्याची पातळ भाजी | khandeshi recipe| Ghosalyachi bhaji ✅साहित्य- तूर डाळ - १ चमचा गिलके - १ बारीक चिरलेले शेंगदाणे - १ वाटि भाजलेल्या हिरव्या मिरच्या - ६ ते ७ लसूण पाकळ्या - ८ ते १० आलं - थोडंसं कोथिंबीर - मूठभर जिरं मोहरी - १ चमचा तेल - २ चमचे हळद - १/२ चमचा धणे पूड - १/२ चमचा मसाला - १/२ चमचा मिठ चवीनुसार पाणी आवश्यक...
Diwali special mukhawas | १५ मिनिटात एक घरगुती मसाला वापरून बजारापेक्षा चविष्ट पाचक मुखावास
มุมมอง 45028 วันที่ผ่านมา
Diwali special mukhawas | १५ मिनिटात एक घरगुती मसाला वापरून बजारापेक्षा चविष्ट पाचक मुखावास साहित्य - विड्याची पानं - 25 बडीशेप - 1 वाटी चुना - 1/4 tsp कात - 1 tsp चमन बहार - 1 tsp ज्येष्ठ मध पावडर - 1 tbsp धना डाळ - 1 छोटी वाटी गोड शोप गोळया - 2 tbsp टुटि फ्रुटी - 1 tbsp वेलदोडे - 5 to 6 लवंग - 5 to 6 दालचिनी - 1.5 to 2 इंच तुकडा सुपारी - 1 tbsp आस्मांतारा/ menthol/ थंडाई - छोटा तुकडा #mukhwas...
जराही तूप न वापरता मोजक्या साहित्यात भरपूर दिवस टिकणारे करंजी सारण बनवा २ प्रकारे | karanji saran
มุมมอง 393หลายเดือนก่อน
जराही तूप न वापरता मोजक्या साहित्यात भरपूर दिवस टिकणारे करंजी सारण बनवा २ प्रकारे | karanji saran साहित्य - प्रकार १- dry coconut ( grated ) (सुक्या खोबऱ्याचा कीस) - 2 कप Sesame seeds (पांढरे तीळ) - 1 tbsp Poopy seed(खसखस) - 1 tsp Dry fruits (सुक्या मेव्याचे काप )- 2 tbsp ( काजू,बदाम,पिस्ते,चारोळी, मनुका ) Fine suji (बारीक रवा) - 2 tbsp Pinch of Salt (मीठ एक चिमूटभर ) Nutmeg cardamom powder (जा...
दराब्याचे लाडू पारंपारीक रेसिपी | Daraba recipe | dalache ladu | Jalgoan Tadka Recipe
มุมมอง 1.6Kหลายเดือนก่อน
दराब्याचे लाडू पारंपारीक रेसिपी | Daraba recipe | dalache ladu | Jalgoan Tadka Recipe गहू - ३ शेर पिठी -२ शेर बारीक रवा - १ वाटी साजूक तूप - १ किलो पिठी साखर - १.५ शेर वेलची जायफळ पुड माझ्या इतर रेसिपी साठी खालील लिंक ✔️ चेक करा...👇🏼👇🏼👇🏼 स्वस्तात मस्त 15 मिनिटात तयार होणार कुरकुरीत चविष्ट मुरमुरा चिवडा | murmuryacha chivda| Diwali faral youtu.be/ALaNK3TY लोकवण गव्हाचा दरबा th-cam.com/video/kpU6...
भाजणीची चकली पोकळ, काटेरी संपेपर्यंत खुसखुशीत 😋होण्यासाठी वापरा असे अचूक प्रमाण आणि सोपी पद्धत 😍
มุมมอง 1.6Kหลายเดือนก่อน
नमस्कार, आज आपण भाजनीची चकली कशी बनवायची ते बघुया...चकली चे पीठ बनविण्यासाठी कोणते साहित्य किती आणि काय प्रमाणात घ्यावे सर्व अगदी सविस्तर व्हिडिओ मध्ये सांगितले आहे....चकली साठी उकड कशी घ्यावी...तेलाचे मोहन किती घालावे सर्व अगदी सविस्तर सांगितले आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा.. रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा...आणि जास्तीत जास्त शेअर करा... भाजणीची चकली पोकळ, काटेरी संपेपर्यंत खुसखुशीत 😋होण्यास...
तिखट शेव | घरगुती पद्धतीने बेसन पीठ बनवून सोडा न वापरताना दिवाळी साठी कुरकुरीत तिखट शेव | Spicy shev
มุมมอง 878หลายเดือนก่อน
तिखट शेव | घरगुती पद्धतीने बेसन पीठ बनवून सोडा न वापरताना दिवाळी साठी कुरकुरीत तिखट शेव | Spicy shev तिखट शेव बनविण्यासाठी - साहित्य - चणा डाळ - 1 kg तांदूळ - 250 gm ( 1 कप ) धणे - 4 चमचे जिरे - 1 छोटा चमचा तयार पीठ - ओवा पावडर - 1 चमचा तिखट - 3.5 चमचे तेल - 4 चमचे ( मोठे ) मीठ चवीप्रमाणे पाणी आवश्यक तसे तेल तळण्यासाठी माझ्या इतर रेसिपी साठी खालील लिंक ✔️ चेक करा...👇🏼👇🏼👇🏼 लोकवण गव्हाचा दरबा th-...
या दिवाळीला कुठलाही तामझाम न करता मी बनवली 💯% खस्ता करंजी ना फुटणार ना मऊ पडणार | Karanji recipe
มุมมอง 718หลายเดือนก่อน
या दिवाळीला कुठलाही तामझाम न करता मी बनवली 💯% खस्ता करंजी ना फुटणार ना मऊ पडणार | Karanji recipe
Bhajanichi Chakli | चकली भाजणी करण्यापासून ते चकली तळण्यापर्यंत सर्व टिप्स | १ किलो च्या प्रमाणात
มุมมอง 412หลายเดือนก่อน
Bhajanichi Chakli | चकली भाजणी करण्यापासून ते चकली तळण्यापर्यंत सर्व टिप्स | १ किलो च्या प्रमाणात
दराब्याच्या पीठीची जिभेवर विरघळणारी बर्फी | Barfi recipe | Gavhachya pithachi bharfi | Diwali faral
มุมมอง 530หลายเดือนก่อน
दराब्याच्या पीठीची जिभेवर विरघळणारी बर्फी | Barfi recipe | Gavhachya pithachi bharfi | Diwali faral
दुप्पट फुलणारी बिस्कीटाइतकीच खुसखुशीत शंकरपाळी | 💯% खुसखुशीत मऊ न पडणारी shakarpali recipe
มุมมอง 649หลายเดือนก่อน
दुप्पट फुलणारी बिस्कीटाइतकीच खुसखुशीत शंकरपाळी | 💯% खुसखुशीत मऊ न पडणारी shakarpali recipe
Jalgoan style vangyache bharit | दसरा विशेष खानदेशी जेवण- वांग्याचे भरीत , पुरी आणि दही कोशिंबीर
มุมมอง 672หลายเดือนก่อน
Jalgoan style vangyache bharit | दसरा विशेष खानदेशी जेवण- वांग्याचे भरीत , पुरी आणि दही कोशिंबीर
बीन्सची भाजी perfect side dish for Chapati | Rice |beans curry |बीन्स मसाला |Jalgoan Tadka Recipe
มุมมอง 290หลายเดือนก่อน
बीन्सची भाजी perfect side dish for Chapati | Rice |beans curry |बीन्स मसाला |Jalgoan Tadka Recipe
एकदा दोडक्याची भाजी अशी करुन बघा नको म्हणणारे पण आवडीने खाणार | Chana dal dodkyachi bhaji
มุมมอง 252หลายเดือนก่อน
एकदा दोडक्याची भाजी अशी करुन बघा नको म्हणणारे पण आवडीने खाणार | Chana dal dodkyachi bhaji
आता भेंडीची भाजी अजिबात चिकट होणार नाही वापरा हि एक खास ट्रिक | Okra recipe | Bhindi ki sabji
มุมมอง 298หลายเดือนก่อน
आता भेंडीची भाजी अजिबात चिकट होणार नाही वापरा हि एक खास ट्रिक | Okra recipe | Bhindi ki sabji
बेसन ढोकळा | मार्केट सारखा परफेक्ट जाळीदार बेसन ढोकळा सोडा,दही न वापरता | Instant besan dhokla
มุมมอง 363หลายเดือนก่อน
बेसन ढोकळा | मार्केट सारखा परफेक्ट जाळीदार बेसन ढोकळा सोडा,दही न वापरता | Instant besan dhokla
dal tandalache aappe| मिश्र डाळ तांदळाचे पौष्टिक आप्पे आणि झटपट चटणी | rice & mix dal appe
มุมมอง 9032 หลายเดือนก่อน
dal tandalache aappe| मिश्र डाळ तांदळाचे पौष्टिक आप्पे आणि झटपट चटणी | rice & mix dal appe
वांगी बटाटा रस्सा भाजी अशी बनवाल तर सर्वच बोट चाखून खाणार | baingan aloo ki sabji | Aloo baingan
มุมมอง 7222 หลายเดือนก่อน
वांगी बटाटा रस्सा भाजी अशी बनवाल तर सर्वच बोट चाखून खाणार | baingan aloo ki sabji | Aloo baingan
ताकाची न फुटणारी कढी | पितृपक्ष विशेष कढी | maharashtrian takachi kadhi | Khandeshi kadhi
มุมมอง 6782 หลายเดือนก่อน
ताकाची न फुटणारी कढी | पितृपक्ष विशेष कढी | maharashtrian takachi kadhi | Khandeshi kadhi
खांन्देशी पद्धतीने पितृपक्ष विशेष घोटलेली गंगाफळाची/ लाल भोपळ्याची भाजी | Bhoplyachi bhaji
มุมมอง 1K2 หลายเดือนก่อน
खांन्देशी पद्धतीने पितृपक्ष विशेष घोटलेली गंगाफळाची/ लाल भोपळ्याची भाजी | Bhoplyachi bhaji
स्वादिष्ट तांदळाची खीर | Tandalachi kheer | Pitrupaksha special Kheer | Chaval ki kheer | rice kheer
มุมมอง 8072 หลายเดือนก่อน
स्वादिष्ट तांदळाची खीर | Tandalachi kheer | Pitrupaksha special Kheer | Chaval ki kheer | rice kheer
भाजणी न करता उकड न काढता २ साहित्यात बिना भाजणीची कुरकुरीत चकली | Instant chakli recipe
มุมมอง 20K2 หลายเดือนก่อน
भाजणी न करता उकड न काढता २ साहित्यात बिना भाजणीची कुरकुरीत चकली | Instant chakli recipe
झटपट आणि सोप्या ३ फराळ रेसिपी | तळणीचे खुसखुशीत मोदक | बिना पाकचे बेसन लाडू | खुसखुशीत शंकरपाळी
มุมมอง 7512 หลายเดือนก่อน
झटपट आणि सोप्या ३ फराळ रेसिपी | तळणीचे खुसखुशीत मोदक | बिना पाकचे बेसन लाडू | खुसखुशीत शंकरपाळी
पाव किलो रव्याचा कमी तुपात मऊ लुसलुशित गोडाचा शिरा | साजूक तुपाचा शीरा | Gauri ganpati special
มุมมอง 5892 หลายเดือนก่อน
पाव किलो रव्याचा कमी तुपात मऊ लुसलुशित गोडाचा शिरा | साजूक तुपाचा शीरा | Gauri ganpati special
१/२किलो तांदळाचे गुळाच्या अचूक प्रमाणात कुरकुरीत अनारसे | Anarasa Recipe | Gauri Ganpati
มุมมอง 4982 หลายเดือนก่อน
१/२किलो तांदळाचे गुळाच्या अचूक प्रमाणात कुरकुरीत अनारसे | Anarasa Recipe | Gauri Ganpati
Daraba |लोकवन गव्हाचा पांढराशुभ्र मऊ लुसलुशीत दराबा दिड किलो गव्हाच्या अचूक प्रमाणात | Gauri Ganpati
มุมมอง 3.3K2 หลายเดือนก่อน
Daraba |लोकवन गव्हाचा पांढराशुभ्र मऊ लुसलुशीत दराबा दिड किलो गव्हाच्या अचूक प्रमाणात | Gauri Ganpati
Nice sharing tai 👌👌👍👍 ह्या दाण्यांचा ठेचा पण खुप छान लगतो 👍👍🙏🙏
खूपच छान रेसिपी ताई 👌👌🙏😋
Thank you
Khupch chaan recipe दाखवली
Thank you 😊
👌👌😋😋
Thank You 😊
खुपच छान 👌👌👍👍❤❤
धन्यवाद ताई
Nice sharing
Khupch bhari 👌👌
Thank You 😊
Wafavtana thode meeth ghala chav chan yete
Nakki...👍🏽 Thank you so much 😊
👌
Thank you
खूप खूप मस्त भाजी.
Chhan aahe tai recipe
धन्यवाद ताई 😊
Very nice sharing
खूप सोपी आणि मस्त भाजी.
Thank you 😊
Khup Chhan recipe taithanku Suji marketmadhe millel ka Kondyachi recipe sanga
th-cam.com/video/5Ta_LOPtqEA/w-d-xo.htmlsi=ifFP1GHeb-DKuR29 Welcome 🤗 Suji market la nhi milat...pn jar suji nasel tr २ vati maida ani १ vati barik rava gheun same पद्धतीने daraba krta yeil tai....
Wow khupch mast 👌
Thank You 😊
Thank you for sharing such a wonderful and delicious non veg recipe on youtube
Welcome 🙂 Thank you so much 🙏🏽
Me Sunday la nakki try karnar tai me pan Jalgaon chi ahe yummy recipe
Nakki karun bgha tai..😊 Thank you 😊
Mast distey
Thank You 😊
खुप छान
Thank you 😊
❤❤
😊😊
चावीष्ट 👌🏻
धन्यवाद
yummy and delicious
Thank you 😊
म्मस्त झाली आहे चटनी 👌👌
धन्यवाद ताई
❤ very nice Tai
Thank you 😊
Very nice sharing dear 👌👌
Hi ताई 2 वर्षानंतर तुमचा व्हिडिओ बघते. खुप छान रेसिपी शेअर केली . खुप छान 👌👌👌
धन्यवाद 😊
Mam aamcyakade kalkatt pan nahi milat sadhi pan chaltil ka
Ho chalel na tai....chan hoto mukhawas tya panancha pn Thank you 😊
Chhan recipe 🎉lakdi pot kiti rs cha ahe pl sanga
Thank you 😊 Size nusar price aste tai tyachi...badagi mhantat tya pot la 200 to 400 ashya kimtit milte ..
वाह खूप छान माझी आई नेहमी करते
धन्यवाद ताई 😊
Gharghanti vr dalu shkto ka
Ho
☺️👌🏻
Thank you 😊
Very nice. My mother also made in the same type
Nice... Thank you 😊😘
तुम्ही होम डिलिव्हरी देतात का?
नाही ताई... Sorry😔 Thanks for watching 😊
सोजीचे लाडू
😊😊
घरघंटी वर दळू शकतो का?
हो... मात्र खूप ओले नाही ठेवायचे .. आणि ३ नंबर चाळणी वापरायची Thank you 😊
Khup chhan
Thank you 😊
खूप छान खूप मस्त एक नंबर मुखवास😊
धन्यवाद ताई
खूपचं मस्त झाल्या आहेत ,👌👌
खूप सुंदर लाडू केलेत ताई ...मी पण नक्की करून बघेन ,फक्त मला वापरलेल्या साहित्याचे ग्रॅम मध्ये प्रमाण समजलं असतं तर जास्त सोपं झालं असतं कारण प्रत्येक ठिकाणी शेरच प्रमाण वेगळं वेगळं असतं त्यामुळे एक शेर म्हणजे किती ग्रॅम सुजी घ्यायची...?
📌 कॉमेंट किंवा discription box बघा ताई....मी किलो चे प्रमाण दिले आहे.. th-cam.com/video/kpU6wHPOLA8/w-d-xo.htmlsi=g7VUhpWL0_-iKeHx ही लिंक देलिय ताई...मी यात पूर्ण प्रमाणशीर दाराबा रेसिपी शेअर केलीय... Thank you 😊
जळगाव la milel ka badagi ashi choti
फैजपूरला खंडोबा यात्रा असते ताई होळी मध्ये तेव्हा मिळेल अशी बडगी....ही माझ्या आईने फेरीवाल्या बाई कडून घेऊन मला दिली होती 😊 Thank you 😊😘
Seema tuzi छोटीशी badagi chan aahe
Thank you 😊
Khup मस्त
धन्यवाद ताई
0:15
Aaj kele mi lodoo perfect zale Tumcha sarkhe photo send karte❤
Wow nice.....nakki taka photo 👍🏽👍🏽 Thank you so much 😊😊
Mouth watering recipe 😋😋
Thank You 😊
छान
धन्यवाद 😊