ह.भ.प. तुकाराम महाराज खूप सुंदर आपल्या नावातच सर्व आहे,, भक्तीतून शक्ती आकारातून विचार देत आहात, ज्ञानेश्वरीचं उत्तम विश्लेषण अभ्यासपूर्ण विवेचन, वारकरी संप्रदाय आमचं जीवन समृद्ध करत आहे, जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे विचार समर्थपणे मांडले, समाजाची सुदृढ निर्मिती करत आहात, याबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद , जगतगुरु संत तुकाराम महाराज म्हणतात सत्य असत्याशी मन केले ग्वाही,मानियलें नाही बहुमता,,जय सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे जय जगतगुरु संत तुकाराम,,,
santa chi tulana karu naka... dev ek ahe.. sant fakt eka devach dyan detat.. tyachi buddichi tulana karu naka.. dhyaneshwar mauli and shankarachary he doni sant eka devala pahatat...3.16 mini made paha pls
ह.भ.प. तुकाराम महाराज खूप सुंदर आपल्या नावातच सर्व आहे,, भक्तीतून शक्ती आकारातून विचार देत आहात, ज्ञानेश्वरीचं उत्तम विश्लेषण अभ्यासपूर्ण विवेचन, वारकरी संप्रदाय आमचं जीवन समृद्ध करत आहे, जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे विचार समर्थपणे मांडले, समाजाची सुदृढ निर्मिती करत आहात, याबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद ,
जगतगुरु संत तुकाराम महाराज म्हणतात
सत्य असत्याशी मन केले ग्वाही,मानियलें नाही बहुमता,,जय सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे जय जगतगुरु संत तुकाराम,,,
जय हरी
Sunder
ATI sunder
Apratim chintan
राम कृष्ण हरी माऊली
खूप खूप सुंदर विश्लेषण, शास्त्रीजी
राम कृष्ण हरी महाराज 🙏 खुप छान चिंतन केले आहे 🙏🌹🕉️🕉️🕉️🕉️
खुप छान
Nice
राम कृष्ण हरि
तुकाराम म मुंडे खुप छान किर्तन वा आवडल
आळंदी येथील जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था जन्म शताब्दी निमित्ताने सर्वं कीर्तन पूर्ण टाकावेत ही विनंती मोहन ढोमसे
Maharaj Aplya gnyanachi khari olakh hi Parakh hi alandicha {kshetracha} Thikanich hote Anand vatla
छान
खूप छान आहे महाराज जय हरी विठ्ठल
एकदम सुंदर महाराज दुसरे कीर्तन अपलोड करा
श्री तुकाराम म। मुंढे यांचे कीर्तन अप्रतिम आहे । कृपया आजुन आपलोड करने।
jalindar golhar
hi
जालिन्दर गोल्हार Jalindar Golhar
राम कृष्ण हरी महाराज. ...
आवाज खूप गोड आहे... खूप सुंदर शब्दात तुम्ही वर्णन केले आहे...
तिकडे आल्यावर आपले दर्शन होईल का माऊली...👏👏👏
Plz reply...
JAY HARI
nice Maharaj
kirtan best
जय रारा
शास्त्री जी भवतः कीर्तनम् अतीव सुन्दरम् वर्तते | पुनश्च कीर्तनानि आपलोड करोतु | धन्यवादः
ह. भ. प. तुकाराम मुंडे महाराज यांचे कीर्तन अध्यात्मवादी आहे. त्यांची आणखी कीर्तन अपलोड करावी हि विनंती !!!!
तुकाराम मुंढे महाराज
very nicely
Arjun Pote
पूर्ण कीर्तण द्यावे .
राम कृष्णा हरी
चंद्रकांत टोणपे खूप छान आहे माऊली
ईगलिपीचर पिचर
50 akshri karisi bharovari kirtan up load kara
पूर्ण कीर्तन टाकावे
phone no pahije
santa chi tulana karu naka... dev ek ahe.. sant fakt eka devach dyan detat.. tyachi buddichi tulana karu naka.. dhyaneshwar mauli and shankarachary he doni sant eka devala pahatat...3.16 mini made paha pls
Abhishek
छान
फोन नंबर ध्य
Kup Sundar maharaj aankhi video 'taka please phone number dya
Very nice Maharaj upload more
खूप खूप सुंदर विश्लेषण, शास्त्रीजी
खूप छान
खूप छान