घरच्या घरी बनवा रोडवरच्या गाडीवर भेटणार्‍या गोल कांदा भजी | Gol Kanda Bhaji | Maharashtrian Recipes

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 506

  • @swati7425
    @swati7425 2 ปีที่แล้ว +2

    Thank u tai aaj sakal sakali chaha sobat bhajji banavli sarvana avdhli ahe

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  2 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @sujatapawar4717
    @sujatapawar4717 ปีที่แล้ว +2

    Khup chhan aani sopi kami sahitya vaprun keleli chavishta bhaji🙏👍👍👍

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @sunitabhalerao4
    @sunitabhalerao4 2 ปีที่แล้ว +1

    Khup sunder ek no.bhaji

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  2 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @rohinibhagodia4659
    @rohinibhagodia4659 2 ปีที่แล้ว +2

    परफ़ेक्ट सुंदर भजी तुम्ही खूप छान समजावून सांगता धन्यवाद ताई.

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  2 ปีที่แล้ว +1

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

    • @rohinibhagodia4659
      @rohinibhagodia4659 2 ปีที่แล้ว

      @@Maharashtrian_Recipes_Latika mi 73 varshachi ahe mhanun khup khup shubh ashirvad dete

  • @nishakanojia7218
    @nishakanojia7218 2 ปีที่แล้ว +2

    Khupach Sunder banavli bhaji me try karen

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  2 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @surekhagajbhiye7402
    @surekhagajbhiye7402 ปีที่แล้ว +1

    Mi sataralach rahto Ani mi pulakhalchi bhaji suddha khato mst बनवतात

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @vinodtawdenews1
    @vinodtawdenews1 3 ปีที่แล้ว +2

    मला कांदा भजी वेगळ्या प्रकारे बनवायची होती म्हणून वीडियो सर्च करताना तुमचा वीडियो बघितला आणि तुम्ही केलेली भजी खुप आवडली 💞💞👌👌👌👌
    मी लगेच बनवली तुम्ही दाखवल्याप्रमाणे खुप छान झाली👍👍👌👌👌👌👌
    धन्यवाद🙏🙏💞💞
    dha

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  3 ปีที่แล้ว +1

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @shamashinde4971
    @shamashinde4971 3 ปีที่แล้ว +1

    Khup chhan bhaji zali....best.

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  3 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @arvindsakhare4652
    @arvindsakhare4652 3 ปีที่แล้ว +3

    अतिशय छान आहे गोल कांदा भज्जी रेसिपी ! धन्यवाद ताई !

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  3 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  3 ปีที่แล้ว

      आपल्या चॅनेल वर खूप भजीच्या रेसीपी आहेत नक्की पहा.

  • @pratibhatangade2853
    @pratibhatangade2853 ปีที่แล้ว +1

    तुमच्या रेसिपी खूप छान असतात...मी त्या पाहून बरेच पदार्थ शिकले❤

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  ปีที่แล้ว +1

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @nehasarawate3499
    @nehasarawate3499 2 ปีที่แล้ว +1

    नक्कीच खूप चविष्ट झालेली असणार. आजच करून पहाणार. 👍
    तुमच्या सगळ्या रेसिपीज् खूप छान असतात.

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  2 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @vilasdange8103
    @vilasdange8103 4 หลายเดือนก่อน +1

    छान झाले

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 หลายเดือนก่อน

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @anupamadeshmukh3731
    @anupamadeshmukh3731 2 ปีที่แล้ว

    माझे माहेर आणि सासर दोन्ही सातारच्या जवळ. खूप आठवण झाली तिकडची. तुमच्या रेसिपीज छान असतात. घरी असलेल्या साहित्यात होतात. आज येथे खूप पाऊस पडतो आहे. चला भजी करायला ‌जाते. या खायला.

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  2 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @sujatamane485
    @sujatamane485 2 ปีที่แล้ว +1

    अहो, mavshi tumchya sarva recipes khupach mast astat

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  2 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @seemalondhe6165
    @seemalondhe6165 4 ปีที่แล้ว +2

    अरे वा वा... गार गार पावसात... गरम गरम भजी... खूप छान 👌👌

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 ปีที่แล้ว +1

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes TH-cam चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी ☺️🙏

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 ปีที่แล้ว

      ☺️👌😊

  • @sureshbokil6502
    @sureshbokil6502 6 หลายเดือนก่อน +1

    होम्स माउली मी सातारा कोरेगांव चां आता ब्यॅंशी घ्या वर् वय् झालंय सातारच्या पदार्थाला चव् च् भारी आता प्रवास झेपत नाही घरीच अशी भजी करून खावी म्हणतोय स्टॅण्ड वर शामुअण्णांची आमच्या वेळी मिसळ मिळायची मी नेहमी खायचो भजी रेसिपी दाखवली बद्दल उपकार झाले आनंद वाटला सुखी राहा

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  6 หลายเดือนก่อน

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @shaminkhan3549
    @shaminkhan3549 ปีที่แล้ว +1

    Very tasty.
    Explaination is intersting and easy.

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @priyankamarne4112
    @priyankamarne4112 3 ปีที่แล้ว +1

    Khoop chaan tai

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  3 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @varsharanishelake681
    @varsharanishelake681 3 ปีที่แล้ว +5

    तुमची सांगण्याची पद्धत आणि तुमचा आवाज मला खूप आवडतो

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  3 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ रेसीपी नक्की शेअर करा 🙏

  • @vedantchatur2793
    @vedantchatur2793 ปีที่แล้ว +1

    ताई खुप छान भजी आहेत आम्ही सातारा मध्ये राहतो

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @ravipawar4170
    @ravipawar4170 4 ปีที่แล้ว +2

    खूप छान मला पण खूप आवडतात भजी मस्त बनवता ताई

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ रेसीपी नक्की शेअर करा 🙏

  • @nehabhosale7716
    @nehabhosale7716 2 ปีที่แล้ว +1

    Khup sundar

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  2 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @alkaambawade3453
    @alkaambawade3453 2 ปีที่แล้ว +1

    Rahimatpur,railway station,aundh,vaduj,kurwali,pusegaon, ikadche bhaji pan mast astat, tumhi sangtay tase mee karun baghen

  • @sonalnilika
    @sonalnilika ปีที่แล้ว +1

    Khupach chan

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  ปีที่แล้ว +1

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @shitalbarge345
    @shitalbarge345 4 ปีที่แล้ว +1

    Khup divasapasun mi gol bhajyachi ashi recipie shodt hote sopi ani mast .Thank you

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes TH-cam चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी ☺️🙏

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 ปีที่แล้ว

      Follow this link to join my WhatsApp group: chat.whatsapp.com/EVEScDEODqb1Ov6DCOmlhF

  • @aarohishinde5460
    @aarohishinde5460 3 ปีที่แล้ว +1

    Koregaon che pn bhji Chan astat ,tyachi chv pn bharich ti pn dakva please..

  • @umachinchwade3337
    @umachinchwade3337 2 ปีที่แล้ว +1

    Aaj krun phate.Tumchya sglya रेसिपी खूपच छान असतात.

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  2 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @Pranjalw
    @Pranjalw 4 ปีที่แล้ว +3

    मी पण सातारची आहे तुमचे भजी अप्रतीम आहेत 😋😋😋👌👌👌👌

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 ปีที่แล้ว +1

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️

  • @vidyadesigner5449
    @vidyadesigner5449 2 ปีที่แล้ว +1

    Mast racipe

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  2 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

    • @vidyadesigner5449
      @vidyadesigner5449 2 ปีที่แล้ว

      Mla pn saport kra

  • @priyadhanshetti3844
    @priyadhanshetti3844 3 ปีที่แล้ว +4

    Mastttt...mi ata lagech karnar ahe 👌👌

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  3 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @lalitaskitchenandvlogs
    @lalitaskitchenandvlogs 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान आहेत

  • @baburaochougule897
    @baburaochougule897 หลายเดือนก่อน +1

    छान

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  หลายเดือนก่อน

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @nehachandla775
    @nehachandla775 2 ปีที่แล้ว +1

    Kalch khalle amhi khup bhari vatle

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  2 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @santoshgholave4282
    @santoshgholave4282 4 ปีที่แล้ว +4

    Bhaji is very tasty and looking crunchy

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes TH-cam चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 🙏😊

  • @sagardoke9579
    @sagardoke9579 3 ปีที่แล้ว +1

    भजी तर उत्तमच पण त्याबरोबरच सातारचा महिमा सुद्धा भारीच..!!👌👌
    🙏

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  3 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

    • @dnyaneshwarrumne1781
      @dnyaneshwarrumne1781 3 ปีที่แล้ว

      खूपच छान

  • @deepakpansare7320
    @deepakpansare7320 4 ปีที่แล้ว +2

    Chan bhaji receipe. Tai aapi saangnychi paddhat khup mast aahe .Dhanyawad.

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes TH-cam चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी ☺️🙏

  • @poojachaudhari7938
    @poojachaudhari7938 4 ปีที่แล้ว +1

    खूप खूप खूप छान ताई तुमच्या सर्व रेसिपी खूप छान असतात आणि भजी खूप छान झाली आहे थॅंक्स ताई

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes TH-cam चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 🙏😊

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 ปีที่แล้ว

      Follow this link to join my WhatsApp group: chat.whatsapp.com/EVEScDEODqb1Ov6DCOmlhF

  • @jyotishinde3699
    @jyotishinde3699 4 ปีที่แล้ว +2

    खुप छान भज्याची पध्दत सांगितली धन्यवाद ताई मी पण सातारची आहे

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद तुमचे 😊🙏
      रेसीपी आवडल्यास नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी 🙏😊

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 ปีที่แล้ว

      Follow this link to join my WhatsApp group: chat.whatsapp.com/EVEScDEODqb1Ov6DCOmlhF

  • @sandhyashrirangdesai5927
    @sandhyashrirangdesai5927 3 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही कुठल्या गावचे आहात मी सातारा ची आहे प्लीज सांगा तुमच्या रेसिपी छान असतात आपल्या घरातील वाटतात

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  3 หลายเดือนก่อน

      Me Satara Koregav chi aahe 🤗🙏
      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @healthiswealth3552
    @healthiswealth3552 3 ปีที่แล้ว +2

    खुपच छान रेसिपी 👍👌👌

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  3 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @arvindmarathe622
    @arvindmarathe622 ปีที่แล้ว +1

    पोवई नाक्यावर भारत भुवनमध्ये पण भजी छान मिळतात.

  • @navnathnarwade5003
    @navnathnarwade5003 4 ปีที่แล้ว +1

    खुप छान रेसीपी ताई

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसीपी आवडल्यास शेअर करा Family And Friends सोबत 😊🙏

  • @Niranjan-s2n
    @Niranjan-s2n 2 ปีที่แล้ว +2

    Wow so much delicious bhaji

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  2 ปีที่แล้ว +1

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  2 ปีที่แล้ว +1

      Aajachi recipe paha

  • @charudattapardeshi6635
    @charudattapardeshi6635 ปีที่แล้ว +1

    Mastch

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @manmohanwable1929
    @manmohanwable1929 3 ปีที่แล้ว +1

    perfect road side bhaje vattahet mast

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  3 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @renukasawant648
    @renukasawant648 ปีที่แล้ว +1

    aj many banaya hy pata nahi abhi kasa lagega😊🥰

  • @sunilsurve4306
    @sunilsurve4306 2 ปีที่แล้ว +1

    माझी मावशी सातार चि आहे तुमचा विडीओ पाहून मला तिचि आठवण आली मि नक्की हि भजी करा आहे

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  2 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @pruthvirajjawale2301
    @pruthvirajjawale2301 ปีที่แล้ว +1

    खूप छान bajje

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

    • @pruthvirajjawale2301
      @pruthvirajjawale2301 ปีที่แล้ว +1

      @@Maharashtrian_Recipes_Latika असेच तुमचे नवं नवीन व्हिडिओ टाकत जा

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  ปีที่แล้ว

      Ho nakkich
      Roj channel paha roj navin recipe upload hotat

  • @pravinwakade3217
    @pravinwakade3217 2 ปีที่แล้ว +1

    Khup chaan bhaji

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  2 ปีที่แล้ว +1

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

    • @pravinwakade3217
      @pravinwakade3217 2 ปีที่แล้ว

      @@Maharashtrian_Recipes_Latika ho

  • @savitakunjir391
    @savitakunjir391 4 ปีที่แล้ว +1

    मस्तच . पाहूनच तोंडाला पाणी सुटले. नक्कीच करून पाहणार.

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes TH-cam चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 🙏😊

  • @dhanrajlazade3785
    @dhanrajlazade3785 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  2 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @tusharugale9348
    @tusharugale9348 5 หลายเดือนก่อน +1

    Nice

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  5 หลายเดือนก่อน

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @tanujapanganti2088
    @tanujapanganti2088 3 ปีที่แล้ว +4

    Very nice Bhajii I love it and the best thing is that you remember us about the bus stand's bhajii I like to hear about that

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  3 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @sunilnanavare1389
    @sunilnanavare1389 4 ปีที่แล้ว +2

    Khup Chan

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 ปีที่แล้ว +1

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी 🙏😊✌️आणि माझा दुसरा चॅनेल आहे Latika Nimbalkar प्लीज त्या चॅनेलला सुद्धा SUBSCRIBE करा. लिंक वर क्लिक करा - th-cam.com/channels/oPeV6ee4aczUma7Q-em-Mw.html

  • @nehapandit7634
    @nehapandit7634 3 ปีที่แล้ว +2

    Khalli ahet eakdam chan hoti

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  3 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @sureshtate4221
    @sureshtate4221 ปีที่แล้ว

    सातारा मध्ये आम्ही भजी खाल्ली आहेत मस्त भजी आहेत

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @SantoshYadav-qm3ht
    @SantoshYadav-qm3ht 3 ปีที่แล้ว +1

    Khup chhan

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  3 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ रेसीपी नक्की शेअर करा 🙏

  • @jayshreejagadale6294
    @jayshreejagadale6294 4 ปีที่แล้ว +1

    ताई मी पण सातारची आहे .माहेरी गेल्यावर स्टॅण्ड वरची भजी नक्की खाईन.तुमचया रेसीपी खुप छान असतात. मी नेहमी तुमच्या रेसिपी करते. तुम्ही कुठे राहता.

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 ปีที่แล้ว

      मी नवी मुंबई मध्ये राहते.
      खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes TH-cam चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 🙏😊

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 ปีที่แล้ว

      Follow this link to join my WhatsApp group: chat.whatsapp.com/EVEScDEODqb1Ov6DCOmlhF

    • @kavitapatil3602
      @kavitapatil3602 4 ปีที่แล้ว +1

      ताई मी sangli chi आहे, पण नवी मुंबई मधे राहते, मी पण सातारा स्पेशल भजी खाल्ली आहे, 👌👌😋😋मस्त मला पन भजी हा प्रकार खुप आवडतो.

  • @chandrashekharitaraj8350
    @chandrashekharitaraj8350 3 ปีที่แล้ว +1

    मस्तच!!मी सातारचाच आहे, पण बरेच दिवसापासून पुण्यात राहतो.

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  3 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @sandhyaj5085
    @sandhyaj5085 4 ปีที่แล้ว +2

    मी पण सातारा कोरेगाव ची आहे .. भजी खूप सुंदर बनवली आहेत तुम्ही .

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️

  • @msddonor4620
    @msddonor4620 3 ปีที่แล้ว +1

    Recipe khup shan

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  3 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @sachinyadav3303
    @sachinyadav3303 4 ปีที่แล้ว +1

    छान बनले आहे

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️

  • @Cinderella...6544
    @Cinderella...6544 2 ปีที่แล้ว +1

    Tumhi khupach Chan recipe sangitli kaku mla cooking cha shock ahe aani mi he aatach banavnar😍😋😋😋😋

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  2 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @andoriA20
    @andoriA20 ปีที่แล้ว +1

    Mi ghalet.. Lonand sudha mast bhaji astat ani vada phav.. Don gade sobat ahet .

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @sejalmarde951
    @sejalmarde951 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan tai

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  3 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @musaddiksande7822
    @musaddiksande7822 3 ปีที่แล้ว +1

    *ताई मी साता-यातील संगमनगर येथील रहिवासी असुन खुपवेळा एस टी स्टँड व नाक्यावरील तसेच साईबाबा मंदीर गोडोली परिसरा जवळील व राजवाडा चौपाटी येथील भजी पार्सल घेऊन घरी न्हेली आहेत खुसखुशित व स्वादिष्ट आहेत गुणवत्तेच पहिल नाव सातारा*
    *धन्यवाद*

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  3 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @sakshishirodkar768
    @sakshishirodkar768 4 ปีที่แล้ว +1

    वाह.. मस्तच

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 ปีที่แล้ว

      रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी 😊👌

  • @meenakshiawaghade2338
    @meenakshiawaghade2338 4 ปีที่แล้ว +1

    हो मी खाल्ली आहेत साताऱ्याच्या एस टी स्टँड ची भजी खूप छान लागतात मी sataryachich आहे खूप छान रेसिपी धन्यवाद काकू

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes TH-cam चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 🙏😊

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 ปีที่แล้ว

      Follow this link to join my WhatsApp group: chat.whatsapp.com/EVEScDEODqb1Ov6DCOmlhF

  • @deepakjavadekar7473
    @deepakjavadekar7473 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान ताई

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  2 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @vishwnathkolekar9516
    @vishwnathkolekar9516 3 ปีที่แล้ว +1

    आज करून बघतो च कांदा भजी.

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  3 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ रेसीपी नक्की शेअर करा 🙏

  • @supriyasrecipe8930
    @supriyasrecipe8930 2 ปีที่แล้ว +1

    Me banwle atta khup chan jhale

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 4 ปีที่แล้ว +1

    Mi sandyakali hi bhaji banavnar kaki khup mast zali thanks

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes TH-cam चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी ☺️🙏

  • @VirShri
    @VirShri 3 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद ताई ही माझ्या आवडीची आहे भजी

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  3 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ रेसीपी नक्की शेअर करा 🙏

  • @nileshpradhan3884
    @nileshpradhan3884 4 ปีที่แล้ว +1

    Khup chan recipe

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes TH-cam चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 🙏😊

  • @supriyajadhav6346
    @supriyajadhav6346 3 ปีที่แล้ว +2

    Chan aahe👍

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  3 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @vijaybabar3502
    @vijaybabar3502 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान..

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  3 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @shraddhalad7906
    @shraddhalad7906 2 ปีที่แล้ว +1

    ताई हो खरच मी सातारची आहे तुमचं गाव कोणत भजी खूप छान असतात

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  2 ปีที่แล้ว

      Me Koregavchi Aahe.
      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @atharvbhondave8987
    @atharvbhondave8987 4 ปีที่แล้ว +2

    एक नंबर भजी

  • @chintanbhatawadekar2773
    @chintanbhatawadekar2773 4 ปีที่แล้ว +1

    ताई, फारच छान,सोपी आणि खमंग रेसिपी.धन्यवाद.👌

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes TH-cam चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा ☺️🙏

  • @jiteshkamble9136
    @jiteshkamble9136 3 ปีที่แล้ว +1

    Ek number taiiii

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  3 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ रेसीपी नक्की शेअर करा 🙏

  • @alpanaketkar6759
    @alpanaketkar6759 4 ปีที่แล้ว +1

    मस्तच

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes TH-cam चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 🙏😊

  • @skcreationvg5500
    @skcreationvg5500 4 ปีที่แล้ว +1

    Chan

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी 🙏😊✌️आणि माझा दुसरा चॅनेल आहे Latika Nimbalkar प्लीज त्या चॅनेलला सुद्धा SUBSCRIBE करा. लिंक वर क्लिक करा - th-cam.com/channels/oPeV6ee4aczUma7Q-em-Mw.html

  • @arpitamayekar7985
    @arpitamayekar7985 4 ปีที่แล้ว +1

    Tumchya sagalya recipes masst astat

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes TH-cam चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 🙏😊

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 ปีที่แล้ว

      Follow this link to join my WhatsApp group: chat.whatsapp.com/EVEScDEODqb1Ov6DCOmlhF

  • @deoguruji2209
    @deoguruji2209 4 ปีที่แล้ว +1

    मस्त.

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद तुमचे 😊🙏
      रेसीपी आवडल्यास नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी 🙏😊

    • @balupatil7837
      @balupatil7837 3 ปีที่แล้ว

      खुप छान

  • @pallavijadhav4542
    @pallavijadhav4542 3 ปีที่แล้ว +1

    Kadhai chan aahe ani bhaji pan mustch😋🤩

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  3 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @nasrinkotwal2852
    @nasrinkotwal2852 4 ปีที่แล้ว +4

    Hi kaku..
    Chan banle bhaje.
    Mi sabudana banavla tumhi dilelya tips ne.
    Sabudana ekdam sutsutit banala hota
    Ani ekdam tasty banla hota. Ghari saglyanna aawadla.

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes TH-cam चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी ☺️🙏

  • @sujalpawar9600
    @sujalpawar9600 4 ปีที่แล้ว +1

    ताई मी पण सातारचीच आहे तुमचया रेससीपी छानच असतात

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 ปีที่แล้ว +1

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी 🙏😊✌️

  • @karantondale2751
    @karantondale2751 3 ปีที่แล้ว +1

    Very nice भजी

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  3 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @amaanshaikh7394
    @amaanshaikh7394 4 ปีที่แล้ว +1

    ati sunder lai bhaari👌

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes TH-cam चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी ☺️🙏

  • @abasahebpatil1303
    @abasahebpatil1303 4 ปีที่แล้ว +1

    मस्त

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद तुमचे ✌️😊
      रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी 😊✌️

  • @RahulAwasare
    @RahulAwasare 4 ปีที่แล้ว +2

    Me Satara mdhech rahte
    Khup chan astat bhaji nakyavr

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 ปีที่แล้ว +1

      मी सातारा आल्यावर नेहमी खाते. खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes TH-cam चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा ☺️🙏

  • @ritarathod686
    @ritarathod686 4 ปีที่แล้ว

    खूप छान भजी wow

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes TH-cam चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी ☺️🙏

  • @prakashkamble4823
    @prakashkamble4823 3 ปีที่แล้ว +2

    Chhan Chhan. Chavez

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  3 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ रेसीपी नक्की शेअर करा 🙏

  • @vedantwaghmare1718
    @vedantwaghmare1718 3 ปีที่แล้ว +1

    Khup khup chan Tai 👌👍

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  3 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @priyankasulakhe5510
    @priyankasulakhe5510 2 ปีที่แล้ว +1

    Good

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  2 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @vidyasswadfamily732
    @vidyasswadfamily732 3 ปีที่แล้ว +1

    Wow khup chan ,😋😋😋👌👌👌👌👌

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  3 ปีที่แล้ว +1

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ रेसीपी नक्की शेअर करा 🙏

  • @savitaparab8603
    @savitaparab8603 4 ปีที่แล้ว +1

    मस्तच ताई

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  4 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसीपी आवडल्यास शेअर करा Family And Friends सोबत 😊🙏

  • @shwetaghag6912
    @shwetaghag6912 3 ปีที่แล้ว +1

    मस्तच भजी 👍

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  3 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @nehasawant4794
    @nehasawant4794 ปีที่แล้ว +1

    Mi mumbai la rahate pn Powai nakyala geli tar nkki khaun baghel tithli bhaji..

    • @Maharashtrian_Recipes_Latika
      @Maharashtrian_Recipes_Latika  ปีที่แล้ว

      Ho nakki try Kara
      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @pratibhabodake2983
    @pratibhabodake2983 4 ปีที่แล้ว +2

    व्वा झक्कास ,आवडले हो ,मी खेकडे भजी बनवते ,आता हे पण करेन आणि मी पण सातारा जिल्ह्यातील आहे