शूरवीर बहिर्जी नाईक यांची समाधी जिल्हा सांगली खानापूर तालुक्यातील भूपाळगड+बानूरगड किल्यावर आहे सगळ्या शिव प्रेमींनी एकदा अवश्य समाधीचे दर्शन घ्यावे 👈🙏🙏🚩⚔️🗡🗡🗡
नाव तेवढं बहिर्जी ... पण बहिरी ससाण्यासारखी तिक्ष्ण नजर ... दिल्ली ते जिंजी पर्यंत सतत भिरभिरत राहणारी ... भिंतीच्या कानांपेक्षा अधिक असलेले तिखट कान ... जगदंबेनं च हे अनमोल रत्न स्वराज्यासाठी बहाल केलेलं होतं जणु ... महाराजांच्या मनातलं महाराजांखेरीज माहित असलेली एकमेव व्यक्ती म्हणजे बहिर्जी ... महाराजांचे कान आणि नेत्रच जणु ... खुप सुंदर माहिती दिली दादा ... 👍🏻❤️❤️ जय शिवराय🙏🏻🚩🚩🚩
शूरवीर बहिर्जी नाईक यांची समाधी जिल्हा सांगली खानापूर तालुक्यातील भूपाळगड+बानूरगड किल्यावर आहे सगळ्या शिव प्रेमींनी एकदा अवश्य समाधीचे दर्शन घ्यावे 👈🙏🙏🚩⚔️🗡🗡🗡
नाव तेवढं बहिर्जी ... पण बहिरी ससाण्यासारखी तिक्ष्ण नजर ... दिल्ली ते जिंजी पर्यंत सतत भिरभिरत राहणारी ... भिंतीच्या कानांपेक्षा अधिक असलेले तिखट कान ... जगदंबेनं च हे अनमोल रत्न स्वराज्यासाठी बहाल केलेलं होतं जणु ... महाराजांच्या मनातलं महाराजांखेरीज माहित असलेली एकमेव व्यक्ती म्हणजे बहिर्जी ... महाराजांचे कान आणि नेत्रच जणु ...
खुप सुंदर माहिती दिली दादा ... 👍🏻❤️❤️
जय शिवराय🙏🏻🚩🚩🚩
स्वराज्याचे गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक यांची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद बहिर्जी नाईक यांना मानाचा मुजरा 🙏🙏 जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩
बहिर्जी नाईकासारखे हुशार माणसे होती म्हणून महाराजांनी स्वराज्य निर्माण केले आणि ते जिवाची पर्वा करत नव्ह्ते सलाम त्यांच्या कार्याला
बहिर्जी नाईक यांचे नाव एखादया मोठया शहराला दिले पाहिजे ❤❤❤❤
दादा vido खूप आवडला खूप चागली माहिती दिलीस thank u ❤ जय शिवराय🚩🚩
बहिर्जी नाईक आणि त्यांच्या गुप्त हेरखाते यांना मानाचा मुजरा आणि सहस्रकोटी नमन
Jay shivray 🧡🧡🚩
Apratim video 💯👌👌 Khupach sundar shabdat mahitiche varnan 💯👌👌🙌🙌 Dhanyavad 🙏🙏 Jay Shivray Jay Maharashtra 🙏🙏🚩🚩
Dada Umaji Raje Naik Yancha Pn ekada video banva na💛🙏🏻
Ok 😊👍🏻
Nice video
Jay shivray bhau
Great
बहिर्जी नाईक यांचा जन्म हा अहमदनगर जवळील शिंगवे नाईक या गावी झाला होता..हे गाव माझा घरापासून अवघे १५ किमी आहे..
कोणत्या तालुका मधे आहे गाव a. nagar मधे
खूप दिवसांनी Video टाकलास भावा ❤कधी पासून वाट बघत होतो.. खूप छान असतात तुझे Video
खुप खुप धन्यवाद 😍🙏❤️
Jai shivray jai jijau
जय श्री शिवराय🚩❤ दादा
BEST, JAI SHIVARAI
🙏🙏🙏🚩🚩🚩जय शिवराय
मुजरा
जय शिवराय ❤❤❤❤❤❤
जय शिवराय. जय महाराष्ट्र.
🙏🚩👌👌
🙏🚩
From Karnataka
😘😘(vijayanagar impair Karnataka nayaka's) 😎😎
❤❤❤❤ nayka
👍👏
❤🚩🚩
Panipat jung badal video banva bhava 😢
Dada bahurgad tur che ky
जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. 🙏🚩
Jay Shivray 🚩🚩🚩