पत्रकार बंधू या न्यूज मध्ये आपण जेवढे प्रश्न त्या शेतकरी काकांना विचारले तेवढे प्रश्न साहेबांना नाही विचारले त्या काकांनी पोलिसांचा जो काही त्रास होतो तो का होतो हे त्या साहेबांना विचारायला पाहिजे होते ही अपेक्षा ..... एक सर्वसामान्य जनता
सन्माननीय वाणी साहेब आम्ही आपणास नम्रपणे कळवतो की सन्माननीय दिनकर दादा हे आमच्या गावचे अतिशय प्रामाणिक शेतकरी आहेत .. आपल्या मातीलाच देव मानणारी ही प्रामाणिक माणसे .. असे कष्टातून कमावलेले पैसे जाणे ही खूप चिंताजनक बाब आहे ...
अशा प्रकाराची प्रकरण खरच नवीन आहेत... मोठी account phonepe वर वापरणे चुकीचे आहे...zero balance account वापरणेच ... account कोणते आहे ,बँक लोकेशन ,transfer झालेले account number, linked resident id भेटल्यावर पैसे भेटतील कदाचित नक्कीच...डिजिटल awareness करणे खूप गरजेचे आहे...
Pratek thikani police station karbhar ha gariba sathi doke phode ahe garibashi nit bolat nahit pan police station adhikari he visrun jatat ki tumi sudha kuthlya tari family cha part ahat sarvashi vevstit bolat ja pratek goshtichi purtta kara sarvach police ase ahet as nahi but eka mule sarvach jan khabar ahet hi ek history bante ... So aso but sarvana madat kara
हे खरं आहे वाणी साहेब....खूप अवघड आहे आळेफाटा पोलीस स्टेशन चा हा अनुभव मला ही आला आहे ....सर्व सामान्य लोकांसाठी हे कामच करत नाही असे वाटले.....
पैसा बोले दल हले म्हण फुकट आहे का
Ho
Tya polisala vichara wani saheb complete lagech ka nahi ghetli
सर्वच जुन्नर तालुक्यातील पोलिस स्टेशन चा कारभार आहे
पत्रकार बंधू या न्यूज मध्ये आपण जेवढे प्रश्न त्या शेतकरी काकांना विचारले तेवढे प्रश्न साहेबांना नाही विचारले त्या काकांनी पोलिसांचा जो काही त्रास होतो तो का होतो हे त्या साहेबांना विचारायला पाहिजे होते ही अपेक्षा .....
एक सर्वसामान्य जनता
वोटीपी सर्चिग चालुच असत त्यांच फक्त ३सेकंदासाठी मोबाईल हँग करुन पैसे काढले जातात वैयक्तीक सावधानता हाच सध्यातरी आँपशन आहे
पोलीस ही केवळ नोकरी नाही धंदा पण आहे?
एक दम बरोबर दादा देवा यांचे पैसे मिळुदे
सन्माननीय वाणी साहेब आम्ही आपणास नम्रपणे कळवतो की सन्माननीय दिनकर दादा हे आमच्या गावचे अतिशय प्रामाणिक शेतकरी आहेत .. आपल्या मातीलाच देव मानणारी ही प्रामाणिक माणसे .. असे कष्टातून कमावलेले पैसे जाणे ही खूप चिंताजनक बाब आहे ...
अशा प्रकाराची प्रकरण खरच नवीन आहेत... मोठी account phonepe वर वापरणे चुकीचे आहे...zero balance account वापरणेच ... account कोणते आहे ,बँक लोकेशन ,transfer झालेले account number, linked resident id भेटल्यावर पैसे भेटतील कदाचित नक्कीच...डिजिटल awareness करणे खूप गरजेचे आहे...
काही कामाचे नाहीत पोलीस पैसे द्या मग लवकर काम करतील फकत राजकीय पुढाऱ्यांचे चेले आहेत हे
सर्वसामान्य जनतेला हे असे त्रास होणारच कारण हे सर्व सामान्य जनतेचे नोकर आहे हे जनतेला समजतं नाही त्यामुळे हा त्रास होतो
पोलीसांना पहिलं भाषा निट वापरायचे शिक्षण दिले पाहिजे
कदाचित आपणाकडून OTP दिल्यामुळे आपले पैसे काढून घेतले
गरिबांना न्याय द्या.😊 यांचं पैसे मिळाले पाहिजेत. गरिबांना कोणी वाली आहे का
Statement घेऊन 1903 वर तत्काळ रिपोर्ट करायला हवा
पोलिस बांधवांना विनंती आहे गरिबांची मदत करा.
आँनलाईन व्यवहार बंद झाले पाहिजे
दहा महिने झाले पोलिसाना कंप्लेंट दिलेली आहे गाडी फसवणूकीची पण पोलिसांनी अजुन तरी शोध घेतला नाही, कोतवाली पोलिस टेंशन
कोणीही otp देऊ नका कोणला
सर्व सामान्यांसाठी पोलीस प्रशासन नाहीच
Sim swap करून online fraud केला आहे fradusterer नें
यात केस ऑपरेटर/ service provider / phone copany var केस करायला पाहिजे.
आळेफाटा पोलीस स्टेशन मध्ये ही उडवा उडवी खरोखर केली जाते.
ओटीपी ऑटो फील होत आहे अचानक सावधान राहा
विघ्नहर टाइम्स तुमचे खूप खूप आभार ❤❤❤❤❤❤❤❤
माझ्यासोबत सुद्धा ऑनलाइन फ्रॉड झालेले आहे सायबर क्राईम पुणे येथे कंप्लेंट करून सुद्धा काहीही निराकरण झालेले नाही नुसते समाज पत्र दिले आहे
खरे आहे
भाऊ संगमने र ग्रामीण चे पण अशीच अवस्था आहे..
Maz ahe Police na…retire zalyavr police la na kutryachi pan kimat Bhetat nhi…Satya katha ahe…
डिजिटल इंडिया करा आजुन मग झालं से नुकसान होणार आता सावधान रहा
ऑनलाईन फसवणूक प्रमाण वाढले आहे
Pratek thikani police station karbhar ha gariba sathi doke phode ahe garibashi nit bolat nahit pan police station adhikari he visrun jatat ki tumi sudha kuthlya tari family cha part ahat sarvashi vevstit bolat ja pratek goshtichi purtta kara sarvach police ase ahet as nahi but eka mule sarvach jan khabar ahet hi ek history bante ... So aso but sarvana madat kara
Aalephata police paise khatil pahile mg complete ghetil
Pune rural cyber crime branch pashan la ahe
Police station staff ne public la educate karane garajeche ahe
देवा पैसे मिळूदे गरिबाचा
अवघड आहे भाजप म्हणत आम्ही सगळं सोप केलं आहे वेव्हर करण्यासाठी पण हे तर लोकांच्या भाकरीवर उठत चाललं आहे😮
सामान्य जनतेला काहीच फायदा नाही
Majhe 4 lakh gele pn konich kahi nahi krt
Apala manus..Sharad dada sarva police station .all..Junnar taluka .sarvana instructions dya..
Immediately suspend kara bhau la
Cyber complaint...cyber police station la ch karavi lagel na?..... Pune Gramin ch cyber police station pashan la aahe me pn swatha gelo ahe
Cyber complaint online pan karta yete
Police Satesan labad ahe koni dhakal genar nahi