मस्त जेवण पुणे😋😋 || Model Colony || Yogesh Kumbhar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • नमस्कार,
    पुण्यामध्ये एफसी रोड मॉडेल कॉलनी जवळ, मस्त जेवण😋😋 एकदा नक्की भेट द्या. सात्विक घरच्या जेवणासारखं. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा..
    आपलाच👍
    योगेश कुंभार सातारकर

ความคิดเห็น • 2

  • @jadhavsantoshsaj4888
    @jadhavsantoshsaj4888 8 วันที่ผ่านมา +1

    योगेश भाऊ खुप छान माहिती दिली पण थोडी अजून माहिती दिली पाहिजे तुम्ही जेवलात ते सगळ्यांनाच असतं का आणि त्याचे शुल्क किती घेतात ही सर्व माहिती दिली पाहिजे पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा