मॅडम नमस्कार , सन 2000 मध्ये मी एक शेत शासनाची परवानगी काढून आणि 50% chalan भरून खरेदी केले होते. ते शेत भोगवटदार वर्ग दोन मध्ये होते खरेदीनंतर ही ते शेत वर्ग दोनचे वर्ग एक मध्ये झाले नाही . तर मला ते शेत आता विकायची असल्यास परत शासनाची परवानगी घ्यावी लागेल का ? व परत 50% रक्कम भरावी लागेल का?
18 acre land for Individual or Family?
Madam, महाराष्ट्र शेतजमीन (जमीनधारणेची कमाल मर्यादा) (सुधारणा) अधिनियम, २०२३, ha kayda kay ahe
Ha सीलिंग कायदा आहे.. याबाबत video मध्ये महिती दिली आहे..
Madam,vadalarjit jamin vadilani muli aastanahi muli varas dadun,fakt bhavas varas dakhavun vikri Keli aahe,aase disale aahe,2014 salamadhe ghatana zali aahe.Tar varas mulina aapkya hakkachi jamin Kashi nagata yeil kinva Kay karta yeil
मुलींचे हक्क सोड पत्र न घेता व्यवहार झाला असेल तर तुम्ही याविरुद्ध दिवाणी दावा दाखल करू शकता.. धन्यवाद 🙏
Madam koradwahu jamin 54 acre hi individual or for family each ??
प्रश्न समजत नाहीय..
@AdvocateAai my question is what is the maximum limit of agriculture land without irrigation for a family including child below 18 yrs ??
मॅडम नमस्कार , सन 2000 मध्ये मी एक शेत शासनाची परवानगी काढून आणि 50% chalan भरून खरेदी केले होते. ते शेत भोगवटदार वर्ग दोन मध्ये होते खरेदीनंतर ही ते शेत वर्ग दोनचे वर्ग एक मध्ये झाले नाही . तर मला ते शेत आता विकायची असल्यास परत शासनाची परवानगी घ्यावी लागेल का ? व परत 50% रक्कम भरावी लागेल का?
होय.
तुम्हाला परत शासनाची परवानगी घ्यावी लागेल.. किती रक्कम भरावी लागेल हे सध्याचा जमिनीचा भाव व सरकारी नियम नुसार ठरेल.. धन्यवाद 🙏
मध्य प्रदेश राज्यात सिलींग कायदा आहे का ?
संपूर्ण भारतात वेगवेगळ्या राज्यात सिलींग कायदा एकच आहे की वेगवगेळा की महाराष्ट्रातच सिलींग कायदा आहे?
याबाबत video मध्ये सांगितले आहे.. धन्यवाद 🙏
@@AdvocateAai
मग मध्य प्रदेशात सिलींग मर्यादा किती आहे ?
म्हणजे देशभरात एकच असते की राज्यानुसार वेगवेगळी आहे?