बंडखोरी का केली? Bhimrao Dhonde यांनी पहिल्यांदाच सांगितलं | Suresh Dhas | Mehboob Shaikh | Ashti

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ต.ค. 2024
  • #BhimraoDhonde #SureshDhas #MehboobShaikh #BalasahebAjabe #AshtiVidhanSabha2024
    आष्टी-पाटोदा विधानसभा मतदारसंघात भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी बंडखोरी केली आहे. परिणामी भाजप, राष्ट्रवादीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण आता याच मतदारसंघात भाजपकडून सुरेश धस व राष्ट्रवादीकडून बाळासाहेब आजबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यामुळं आता या तिरंगी लढतीमुळे कोण जिंकणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. #MHT058
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 36

  • @PsM-lf9yl
    @PsM-lf9yl ชั่วโมงที่ผ่านมา +4

    शांत संयमी नेतृत्व मा आ भिमराव धोंडे साहेब

  • @samadhankagde3589
    @samadhankagde3589 2 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    सुरेश धस यांनी लोकसभेला पंकजा मुंडे यांना मदत केल्यामुळे मराठा समाज भीमराव धोंडे यांना निवडून आणणार लिहून घ्या आजच

    • @sudhir1873
      @sudhir1873 13 นาทีที่ผ่านมา

      चुकुनही अस करु नका दादा माझ्यासोबत भिमराव धोंडेच्या कॉलेजमध्ये जातीवाद झालाय मला जात पडताळणीसाठी 15 अ फॉर्म दिला नाही मला तिथून एडमिशन काढून घ्याव लागल

  • @Manojdada7
    @Manojdada7 2 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    पाटलांचा उमेदवार नसेल तर धोंडे साहेब तुम्हाला मराठा समाज फिक्स निवडून आणणार...

    • @shayamkanuje1402
      @shayamkanuje1402 ชั่วโมงที่ผ่านมา

      तु एकटा म्हणजे सगळा समाज नाही

    • @akshaykharade6994
      @akshaykharade6994 44 นาทีที่ผ่านมา

      ​@@shayamkanuje1402 पण तो जो बोलाय त्यात चुकीच काय आहे

    • @sudhir1873
      @sudhir1873 16 นาทีที่ผ่านมา

      चुकुनही अस करु नका दादा माझ्यासोबत भिमराव धोंडेच्या संस्थेवर जातीवाद झालाय मी 12 वी धोंडेच्या कॉलेजवर एडमिशन घेतल आणि कुणबीसाठी जात पडताळणी साठी फॉर्म 15 अ लागतो तो दिला नाही शेवटी मला वैतागून टिसी काढुन दुसरीकडे एडमिशन घ्याव लागल तिकडुन फॉर्म घेतला जात पडताळणी केली मला दुसरीकडे एडमिशन घेण्यासाठी 10000 रुपयांचा खर्च आला बघा त्याच्या संस्थेवरचे लोक एवढे जातीवादी असतील तर तो किती जातीवादी असेल

  • @Sssssssss-j6w
    @Sssssssss-j6w ชั่วโมงที่ผ่านมา +2

    धोंडोपंत या वेळी शंभर टक्के यशस्वी होईल

  • @devendrabankar6519
    @devendrabankar6519 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    👍👍👍Good

  • @HanumanKhedkar-ju9ku
    @HanumanKhedkar-ju9ku 57 นาทีที่ผ่านมา +1

    जाती वाद वर होनार ल़ोकसभेत जे केलं ते दाखवून देईल ओबीसी समाज

  • @HanumanKhedkar-ju9ku
    @HanumanKhedkar-ju9ku 56 นาทีที่ผ่านมา +2

    माघार घेऊ नका

  • @babasahebmahajan4799
    @babasahebmahajan4799 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Only OBC

  • @shivajigarje6885
    @shivajigarje6885 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    भिमराव धोंडे साहेब कामाचा नेता ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @dineshphad4971
    @dineshphad4971 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    तुमि जिंकून येणार साहेब

  • @rajabhaugharjale7049
    @rajabhaugharjale7049 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Jay OBC.

  • @Sssssssss-j6w
    @Sssssssss-j6w ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भ्रष्टाचार ही गोष्ट शंभर टक्के खरे आहे

  • @marutidisale1757
    @marutidisale1757 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Only anna

  • @HanumanKhedkar-ju9ku
    @HanumanKhedkar-ju9ku ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ओबीसी

  • @abhvlogs6728
    @abhvlogs6728 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Shant swabhav 😊

  • @SomnathKhade-xr3eq
    @SomnathKhade-xr3eq 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Only Anna Bosss

  • @maheshchoure9286
    @maheshchoure9286 18 นาทีที่ผ่านมา +1

    जर जरांगे पाटलांनी आदेश दिला तर मराठा समाज कोणालाही निवडून देऊ शकतो.

    • @sudhir1873
      @sudhir1873 13 นาทีที่ผ่านมา

      याला मतदान करु नका दादा माझ्यासोबत भिमराव धोंडेच्या कॉलेजमध्ये जातीवाद झालाय मला जात पडताळणीसाठी 15 अ फॉर्म दिला नाही मला तिथून एडमिशन काढून घ्याव लागल

  • @SabaSayyab-h8t
    @SabaSayyab-h8t ชั่วโมงที่ผ่านมา

    धस साहेब

  • @vitthalraosanap6776
    @vitthalraosanap6776 26 นาทีที่ผ่านมา

    माधव + सर्व ओबीसी✌✌

  • @ashokshelke2642
    @ashokshelke2642 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    Dhonde shab Lada vijay paka

  • @SabaSayyab-h8t
    @SabaSayyab-h8t ชั่วโมงที่ผ่านมา

    धस साहेब येनार

  • @shayamkanuje1402
    @shayamkanuje1402 ชั่วโมงที่ผ่านมา

    5 वर्ष कुठं गायब होते साहेब

  • @NaghnathDahiphale-pk7tz
    @NaghnathDahiphale-pk7tz 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Marathi maharashtra channel bagha mag कळेल यांचे उद्दोग 😂😂😂

  • @mahesh79701
    @mahesh79701 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    काय काम केले.. 5 वर्ष गायब असतं आणि निवडणूक आली की आले

  • @baburavshekde1009
    @baburavshekde1009 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    आपला विकास . पाणी. पतच्या .विध्दात . गेला .😢 4:43 4:49 साहेब

  • @ffbadboigaming3646
    @ffbadboigaming3646 ชั่วโมงที่ผ่านมา

    Only one o b c

  • @lalasahebmandage8744
    @lalasahebmandage8744 45 นาทีที่ผ่านมา

    He sare ladhnar nahit pan ladhletar Mahmud shaikhcha marg mokla zala

  • @vasantrepate
    @vasantrepate 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    आता विकास करायचं आहे का तुम्हाला एवढे वर्ष काय गवत उपटलं का

  • @HanumanKhedkar-ju9ku
    @HanumanKhedkar-ju9ku 57 นาทีที่ผ่านมา

    जाती वाद वर होनार ल़ोकसभेत जे केलं ते दाखवून देईल ओबीसी समाज

  • @tanajimunde2488
    @tanajimunde2488 ชั่วโมงที่ผ่านมา

    Only OBC