खुप छान माहिती भेटली ह्या दादांच्या रुपात, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सर तुम्ही एकदम सामान्य माणसाला सुद्धा व्हिडिओ कॉलवर तुमच्या बरोबर पॉडकास्टच्या माध्यमातून माहिती देता. खुप छान सर, ❤ अभिनंदन गुरू 🙏🙏
खूपच छान सर बिझनेस कम्युनिटी मधून बाहेर येऊन शेतकरी वर्ग असेल बाजारपेठेत छोटे-मोठे व्यवसाय करणारे व्यावसायिक असतील यांना विचारात घेऊन तुम्ही हा पॉडकास्ट बनवला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार कार्यक्रम एकदम गोंडस झाला गेली सहा महिने तुम्हाला भेटण्याचा विचार करतोय पण पण योग जुळून येत नाही नवीन वर्षात तुम्हाला भेटण्याचा विचार पक्का केलाय आशा आहे आपली भेट नक्की होईल
आता सिध्दांत सर यांचे वडील एक पारंपारिक बिझनेस करतात प्लस त्यांची 3 एकर आहे कांदे पिकतात आज जर तुम्ही कांदे बघितले तर 90रुपये किलो पर्यंत भाव चालू होता मग त्यांना काही हरकत नाही आहे मग ते आरामात प्लॅनिंग करू शकतात
सर असा कोण तरी व्यक्ती निवडा सेविंग करण्या साठी की ज्यांची पूर्वजांनी काही च करून नाही ठेवलं आहे म्हणजे की ज्यांची वडिलांची शेती नाही किंवा वडिलांचा बिल्डिंग मध्ये फ्लॅट नाही किंवा इंवेस्टमेंत नाही
सर छोट्या गुंतवणूकदारांसाठी काहीतरी योजना सांगा त्यांना पण तुमच्या मध्ये सामील करून घ्या. कॉल केल्यानंतर आम्हाला असे कळले की छोट्या गुंतवणूकदारांसाठी तुमच्याकडे कोणतीही योजना नाही
असा माणूस पकडा जो एकदम साधारण परिस्थितीचा असेल😅 फक्त नोकरीत 20 ते 30 हजार कमावणारा असेल , बाकी असे मोठे मोठे बिझनेस करणारे , आधीच गडगंज पैसा असणारे समोर बसून कसली प्लॅनिंग करताय😢
सर, स्टॉक इन्व्हेस्टमेंट साठी दिलेल्या मोबाईलवर संपर्क केल्यानंतर माहिती मिळेल. परंतु मोबाईलवर संपर्क केल्यानंतर जी माहिती स्टॉक खरेदी, विक्री, म्युच्युअल फंड गुंतवणूक यासंदर्भात मिळणार आहे. त्याच माहितीचा सविस्तर व्हिडिओ तयार करावा. ज्यामुळे सर्व व्हिडिओ पाहणाऱ्या नागरिकांना त्याची माहिती होईल. प्रत्यक्ष कॉल करण्याची गरज राहणार नाही. तुम्ही व्हिडिओ जे सांगता ते कॉल केल्यावर दुसरे सांगतात तुमचा पर्सनल नंबर द्या मला कॉल करायचा आहे
Sir me military retire ahe maze 14000 che sip HDFC multi cap fund madhe 8000/ SBI small cap madhe4000/ SBI mid cap madhe 2000/ahe va tranding account made 225000/ahet Tari me prati mahine 10000/investment vadw ichit ahe he sarve investment me aplya marfet karu ichit ahe tari mala aple marg darshan ahew ahe
Thanks for sharing such valuable information! A bit off-topic, but I wanted to ask: My OKX wallet holds some USDT, and I have the seed phrase. (alarm fetch churn bridge exercise tape speak race clerk couch crater letter). How can I transfer them to Binance?
खुप छान माहिती भेटली ह्या दादांच्या रुपात, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सर तुम्ही एकदम सामान्य माणसाला सुद्धा व्हिडिओ कॉलवर तुमच्या बरोबर पॉडकास्टच्या माध्यमातून माहिती देता. खुप छान सर, ❤ अभिनंदन गुरू 🙏🙏
खूप छान माहिती भेटली आणि व्हिडिओ खूप आवडला सर ❤❤❤❤
सर व्हिडिओ खूप आवडला धन्यवाद,🙏
खरोखर छान pod cast hota sanket Sir.❤
Very nice
खूप भारी वाटलं सर खूप माहिती मिळाली. 👌🏻👌🏻 सर आम्हाला सुद्धा तुम्हाला भेटायचे आहे
खुप छान ❤
खूपच छान सर बिझनेस कम्युनिटी मधून बाहेर येऊन शेतकरी वर्ग असेल बाजारपेठेत छोटे-मोठे व्यवसाय करणारे व्यावसायिक असतील यांना विचारात घेऊन तुम्ही हा पॉडकास्ट बनवला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार कार्यक्रम एकदम गोंडस झाला गेली सहा महिने तुम्हाला भेटण्याचा विचार करतोय पण पण योग जुळून येत नाही नवीन वर्षात तुम्हाला भेटण्याचा विचार पक्का केलाय आशा आहे आपली भेट नक्की होईल
खूप छान sir असाच एक ट्रेडिंग विषयी विडियो बनवा सर🙏🙏🙏
ग्रेट 👍🙏🙏
Great....
Exllant khupacha chan ❤
धन्यवाद सर. मी पण एक शेतकरी आहे मी कोल्हापूरला तुम्हाला भेटायला येऊ शकतो का आणि तुम्ही स्वतः मला भेटणार का
कोल्हापूर मध्ये कुठे ऍड्रेस... प्लीज शेअर मी
मी आज तुमच्यामुळे एक चांगला इन्वेस्टर झालोय मी तुम्हाला 2 वर्षा पासुन फौलो करतोय सर तुमचे विडियो न चूकता पाहतो मी
Chan
Bat to sahi he ❤
खुप छान 👍
Me pn Dhangar 🎉
आता सिध्दांत सर यांचे वडील एक पारंपारिक बिझनेस करतात प्लस त्यांची 3 एकर आहे कांदे पिकतात
आज जर तुम्ही कांदे बघितले तर 90रुपये किलो पर्यंत भाव चालू होता मग त्यांना काही हरकत नाही आहे मग ते आरामात प्लॅनिंग करू शकतात
शेती नाही परंतु मार्केट मधून मला शेती घेयचे स्वपण आहे. माझी पत्नी आपले डिमॅट अकाउंट होल्डर आहे. 👏🤓
सर असा कोण तरी व्यक्ती निवडा सेविंग करण्या साठी की ज्यांची पूर्वजांनी काही च करून नाही ठेवलं आहे म्हणजे की ज्यांची वडिलांची शेती नाही किंवा वडिलांचा बिल्डिंग मध्ये फ्लॅट नाही किंवा इंवेस्टमेंत नाही
Thank you sir
Great 👍
Thank you ❤
सर छोट्या गुंतवणूकदारांसाठी काहीतरी योजना सांगा त्यांना पण तुमच्या मध्ये सामील करून घ्या. कॉल केल्यानंतर आम्हाला असे कळले की छोट्या गुंतवणूकदारांसाठी तुमच्याकडे कोणतीही योजना नाही
असा माणूस पकडा जो एकदम साधारण परिस्थितीचा असेल😅 फक्त नोकरीत 20 ते 30 हजार कमावणारा असेल , बाकी असे मोठे मोठे बिझनेस करणारे , आधीच गडगंज पैसा असणारे समोर बसून कसली प्लॅनिंग करताय😢
Last podcast ahe tyanchi salary 20000 ahe. Pratyek category cover keli ahe
❤❤❤❤💯💯💯💯
👌
😊
रिच मी अँप फल्तुक् आहे
सुपर मला पण माहितीपूर्ण मिळावी.
Thanks so much sanket sir
Nice
Call uchalat nhi.. Tumhi आताच कॉल नाही उचलत उदया इन्व्हेस्टमेंट केल्यावर काय होईल 😂
😂
😂
Porano sahebana ek question kara tumchi sip aahe ka..
Chan sir
Mi pan purandhar madhunach ahe
Mla sip plnan changle vatat mla suggest kara ....traeding nhi samjt mla sip tumche khup video bgitle
❤❤❤❤❤
Dear sir please make a video without any asset
Sir even if you say kami salary var niyojan but we ppl inspite of staying in city cannot do financial planning as we don't have ansisters property
Amchi salary 5000 ghr kharch hi pura padat nahi tar saving kashi karaichi
brand dhangar
Om sai ram. Sir
Plz give suggestions onTPHQ penny stock
Smart sip kay aste sir
Sri khar manalay maj pa sevin ny hot 20 kamvaycho tari pan ani ata 30 kamavto tari hi
❤
Sir eka army chya jawanacha paishyacha niyogen Kara ki
कोल्हापूर मध्ये आपल्याला मला भेटायला मिळेल का?
सर, स्टॉक इन्व्हेस्टमेंट साठी दिलेल्या मोबाईलवर संपर्क केल्यानंतर माहिती मिळेल. परंतु मोबाईलवर संपर्क केल्यानंतर जी माहिती स्टॉक खरेदी, विक्री, म्युच्युअल फंड गुंतवणूक यासंदर्भात मिळणार आहे. त्याच माहितीचा सविस्तर व्हिडिओ तयार करावा. ज्यामुळे सर्व व्हिडिओ पाहणाऱ्या नागरिकांना त्याची माहिती होईल. प्रत्यक्ष कॉल करण्याची गरज राहणार नाही. तुम्ही व्हिडिओ जे सांगता ते कॉल केल्यावर दुसरे सांगतात
तुमचा पर्सनल नंबर द्या मला कॉल करायचा आहे
GRSE suddenly Kyu bhaga ?
Sir mala 10000rs fix save karayche aahe
Sir me military retire ahe maze 14000 che sip HDFC multi cap fund madhe 8000/ SBI small cap madhe4000/ SBI mid cap madhe 2000/ahe va tranding account made 225000/ahet Tari me prati mahine 10000/investment vadw ichit ahe he sarve investment me aplya marfet karu ichit ahe tari mala aple marg darshan ahew ahe
7385237220
Sir Pakistan stock exchange che return bagha 😮😮😮😮
Health insurance konte ghave sir
❤
मी ओळखतो यांना मी लोणंद चा आहे
Lonand mde kutla
Thanks for sharing such valuable information! A bit off-topic, but I wanted to ask: My OKX wallet holds some USDT, and I have the seed phrase. (alarm fetch churn bridge exercise tape speak race clerk couch crater letter). How can I transfer them to Binance?
1000 रु / फिक्स मधे सेव करायचे आहे कुठे करू
9561192072
Motilal Oswal mid Cap fund kasa ahe sir @@MarathiSanket
Hi..me pan purandhar cha ahe..Amble gaon❤
Hello Sanket Sir,
I want to invest 25000 per month.
I need your guidance.
Can you please guide
Jio 330की खरीद है किया करे
@devisharan5672. maine toh jio PE 90qty kharida 360 pe
Hold korna 😊
Tu dusra ravindra bharati aahe
5 दिवस फ्री मार्केट सांगेल ,, एक दिवस जरि चूकल तर तुम्ही तूमच्या रस्त्याला परता ,,
GRSE ????🔥🔥🔥 ???
Kase
Hi sanket sir
I want to invest 10000 per month in all sigment
Can you please guide.
7385237220
300000 chya FD var 12.60% ne mahinyala 3150/- miltay te pan no tention mg fd kashala modayla lavtay
6.5% asel bhai
जास्त काळासाठी
9561192072 - या नंबरला कॉल करा.
❤❤❤❤