नवरदेवाच घाण्याचं गाणं | sai bai g bai | Ghanayachi gaani | Jatyavarchya Ovya | Navardevacha ghana

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ส.ค. 2024
  • पारंपरिक नवरदेवाच्या घाण्याचं गाणं original "मांडवाच्यादारी सई बाई ग बाई "| पारंपारिक लग्नगीते जात्यावरची हळदीची गाणी ओव्या "sai bai g bai" Traditional Grindmill song by Kusum Bhalsing Navardevach ghanyach gaan
    कुसुम भालसिंग TH-cam channel सादर करींत आहे नवरदेवाचं घाण्याचं गाणं.
    Navardevach ghanyach gaan
    आपला महाराष्ट्र परंपरा आणि संस्कृती साठी भारतातच नाही तर जगभरात सुप्रसिद्ध आहे. त्यातलीच एक परंपरा आणि कला म्हणजे जात्यावरच्या ओव्या. जगाच्या पाठीवर हो कला सापडणं अवघडच. लग्न समारंभ म्हंटला की जात्यावर हळद दळताना ओव्या म्हणण्याची महाराष्ट्राची जुनी आणि बायकांची आवडती परंपरा.
    या ओव्या आपली मराठी भाषा जपतात त्यातला गोडवा जपतात. समाजासाठी समाजातल्या प्रत्येक नात्यासाठी, भावा बहिणी साठी , बाप लेकीसाठी , नवरा बायकोच, नणंद भाऊजईच, माय लेकीच, सासू सूनेच ई. नात खट्याळ आणि मिश्किल स्वरूपात सांगणाऱ्या ओव्या आहेत. त्यातच मनाला भावूक करणाऱ्या ही ओव्या या महाराष्ट्र तयार झाल्या. एवढाच नाही तर देवाचं, निसर्गाचं कल्पकतेने वर्णन करता या ओव्या. याच ओव्या गाण्याची आवड आणि जपण्यासाठी माझ एक पाऊल . आणि तुम्हीही आपली महाराष्ट्राची संस्कृती जपण्यासाठी एक छोटंसं पाऊल उचललं याची मला खात्री आहे.
    Welcome to our channel, where we bring you the mesmerizing world of Grindmill Songs from Maharashtra. These traditional melodies have a timeless charm that will transport you to the heart of rural Maharashtra.
    #jatyavarchyaovya #kusumBhalsing #MarathiSanskruti #Maharashtra #marathi
    अस्सल पारंपारिक गाजलेली लग्नगीते मांडवाच्यादारी सई बाई ग बाई
    Kusum Bhalsing Unearthing Maharashtrian Tradition
    आपला महाराष्ट्र परंपरा आणि संस्कृती साठी भारतातच नाही तर जगभरात सुप्रसिद्ध आहे. त्यातलीच एक परंपरा आणि कला म्हणजे जात्यावरच्या ओव्या. जगाच्या पाठीवर हो कला सापडणं अवघडच. लग्न समारंभ म्हंटला की जात्यावर हळद दळताना ओव्या म्हणण्याची महाराष्ट्राची जुनी आणि बायकांची आवडती परंपरा.
    या ओव्या आपली मराठी भाषा जपतात त्यातला गोडवा जपतात. समाजासाठी समाजातल्या प्रत्येक नात्यासाठी, भावा बहिणी साठी , बाप लेकीसाठी , नवरा बायकोच, नणंद भाऊजईच, माय लेकीच, सासू सूनेच ई. नात खट्याळ आणि मिश्किल स्वरूपात सांगणाऱ्या ओव्या आहेत. त्यातच मनाला भावूक करणाऱ्या ही ओव्या या महाराष्ट्र तयार झाल्या. एवढाच नाही तर देवाचं, निसर्गाचं कल्पकतेने वर्णन करता या ओव्या. याच ओव्या गाण्याची आवड आणि जपण्यासाठी माझ एक पाऊल . आणि तुम्हीही आपली महाराष्ट्राची संस्कृती जपण्यासाठी एक छोटंसं पाऊल उचललं याची मला खात्री आहे.
    जात्यावरच्या ओव्या ऐकण्यासाठी लिंक वर क्लिक करा.
    Marathi Folk Music, Maharashtra Cultural Music, Traditional Marathi Music, Rural Maharashtra Songs, Tribal Music of Maharashtra, bhartiya, lagnaache gane
    jatyavarchi gani, haldichi gani , jatyavarchi ovi, ghanyachi gani marathi, jatyavarchi gani marathi,Grindmill Songs
    Lagna , Folk Song, marathi lagna ,traditional songs ,jatyavarchya ovya ,Ovya
    Marathi ovya ,हळदीची गाणी , जात्यावरच्या ओव्या ,Marathi , Wedding songs ,पारंपारिक
    Traditional , marathi ovya , Kusum bhalsing , ghanyachi gani marathi, गाणी , मराठी गाणे nag panchmi ka gana, marathi gane, marathi gane jatyavarchi gani मराठी गाणी, mandvachya dari g sai bai g bai lyrics,mandvachya dari g sai bai g bai
    जात्यावरची गाणी जात्यावरच्या ओव्या , मंगळागौरीची गाणी कुसुम भालसिंग Kirtan जात्यावरचे गाणे मराठी गाने ओव्या jatyavarchi gani lava , jaate wale gane ,jatyavarchi ovi ,जात्यावरले गाणे , jatyavarchya ovya marathi , जात्यावरील ओव्या नागपंचमीची गाणी jatya varche gane mandvachya dari g sai bai g bai - marathi aawaj- marathi song - विवाह गाणी - हळदी कुंकू समारंभ गाणी
    haripath abhang गाणी मराठी गाणे Bhajan jatyavarchi gani marathi jaate aur che gane
    marathi song jatyavarchi gane जात्यावरील गाणी हळदीचे गाणे हळदीची गाणी गौरीची गाणी लिहिलेली marathi ovya kusum bhalsing youtube marathi bhajan jaate varche gane
    jatyavaril ovya in marathi जनाबाईच्या ओव्या ghanyachi gani marathi bhajan marathi
    जात्यावरची गाणी मराठी जात्यावरच्या ओव्या मराठी गाणी मराठी भजन लग्नाचे गाणे janabai che gane janabai che abhang jatyavarchi ho gaya
    Ghana bangdya song
    घाणा बांगड्या गाणी song
    "haldichi gani marathi lyrics"
    "haldichi gani marathi"
    "haldichi gani video"
    "haldichi gani dj"
    "haldichi gani marathi song"
    "haldichi gani patwa"
    "haldichi gani sai bai ga bai"
    "haldichi gani song"
    "haldichi gani marathi video"
    "marathi haldichi gani mp3"
    "jatyavarchi haldichi gani marathi"
    "marathi haldichi gani mp3 free download"
    "jaate warli haldichi gani"
    "lagnachi haldichi gani marathi"
    "lagnatil haldichi gani lava"
    "haldichi paramparik gani"kusum bhalsing ghanyache gane navryach ghanyach gan navardev ghana ghanyachi gani ghana mi bharite लग्न गीते navardevache ukhane haladi song marathi wedding songs haldicha ghana marathi sanskruti lagnachi gani पारंपारिक मराठी गाणी jatyavarchya ovya jatyavarchi gani jatyavarchi gani marathi halad dalaychi gani haladichi jatyavarchi gani

ความคิดเห็น • 8

  • @VilasPawar-qb1sg
    @VilasPawar-qb1sg 4 หลายเดือนก่อน +3

    Khup Chan mavshi ❤❤

    • @KusumBhalsingTraditional
      @KusumBhalsingTraditional  4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद आणि संपूर्ण घाणा एकच व्हिडिओ मध्ये पाहण्यासाठी या लिंक वर क्लिक करा th-cam.com/video/beLqTu3xAts/w-d-xo.htmlsi=kEO9eYJ6iF52C9if

  • @alkataware4488
    @alkataware4488 5 หลายเดือนก่อน +3

    खुपच छान आवाज सुंदर

    • @KusumBhalsingTraditional
      @KusumBhalsingTraditional  5 หลายเดือนก่อน

      धन्यवाद.... तुमच्या खूप साऱ्या कमेंट वाचून छान वाटल ...🙏 आपल्या संस्कृती साठी आणि माझ्यासाठी तुमची अशीच साथ असूद्या... खूप खूप धन्यवाद..

  • @sujatabamane7043
    @sujatabamane7043 10 หลายเดือนก่อน +2

    👌🏻👌🏻छान वाटले अशी परंपरा जपली आहे

  • @mangalblousedesigner216
    @mangalblousedesigner216 8 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏

  • @chandralekhatambe1200
    @chandralekhatambe1200 4 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर 👌 मी खूप दिवस शोधत होते
    खूप जुनी परंपरा जपली ताई 🙏 धन्यवाद