PARBHANI | कोणतीही निवडणूक जातापातीवर होत नाही- संजय जाधव

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 106

  • @ravinadeshmukh7750
    @ravinadeshmukh7750 4 หลายเดือนก่อน +12

    परभणी जिल्हा आणखीन पाच वर्ष धुळखात मागे पडला आहे

  • @pradeepshinde1031
    @pradeepshinde1031 4 หลายเดือนก่อน +17

    आता नाही म्हणायचं परभणीत नुसती धुळ व खड्डे आहेत म्हणून 😂😂

  • @swapnilanandepatil5172
    @swapnilanandepatil5172 4 หลายเดือนก่อน +11

    ही निवडणूक जाती पातीवरच झाली आम्ही तुम्हाला मतदान जरांगे फॅक्टर मूळ केलंय बाकी विकासाची अपेक्षा तुमच्याकडून शून्य आहे

  • @tanajigorad5471
    @tanajigorad5471 4 หลายเดือนก่อน +37

    परभणी करानों घ्या आत्ता ठोकुन, दहा वर्षात साधे खड्डे मुजवले नाहीत, आत्ता काय निदान केळं तरी वाटा परभणीकरानां 😢

    • @rameshwarachane9105
      @rameshwarachane9105 4 หลายเดือนก่อน

      Lok chutya ahet😂😂

    • @VilasShinde-nh4eq
      @VilasShinde-nh4eq 4 หลายเดือนก่อน +2

      Jankar ka tula shet kadun denar Hota ka

    • @Aknm123
      @Aknm123 4 หลายเดือนก่อน

      जळजळ होतेय ...घ्या ना धौती योग😂😂😂

  • @MauliPatil-k8p
    @MauliPatil-k8p 4 หลายเดือนก่อน +8

    धन्यवाद साहेब नशिबवान आहात ❤🎉🎉🎉

  • @vishnuraymale2199
    @vishnuraymale2199 4 หลายเดือนก่อน +5

    अभिनंदन साहेब
    Only boss 🚩🚩

  • @Gjjgvyjjkkkbv
    @Gjjgvyjjkkkbv 4 หลายเดือนก่อน +8

    परभणी बसस्टॅण्ड साध झालं नाही अजून बाकी तर विचारूच नका

  • @SyedAfzal-wy2uk
    @SyedAfzal-wy2uk 2 หลายเดือนก่อน

    Nice newz Bhai 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😊😊😊😊

  • @GangaramChoramale-jr7ep
    @GangaramChoramale-jr7ep 4 หลายเดือนก่อน +25

    ओ बीसी अपमान आहे लाजा वाटुद्या

    • @SurajGawade-y3f
      @SurajGawade-y3f 4 หลายเดือนก่อน +1

      लाज नाही वाटत नाही कोणाला

    • @india.9977
      @india.9977 4 หลายเดือนก่อน +2

      जात महत्वाची काय राव बोलता

    • @AjayPatil-gf7jz
      @AjayPatil-gf7jz 4 หลายเดือนก่อน

      😂😂Ajun bharpur pudhe ahe😂😂

    • @dattatraydahale4663
      @dattatraydahale4663 4 หลายเดือนก่อน +1

      बंड्या माजला आहे खूप लवकर

  • @GajananDevkate-ei6ee
    @GajananDevkate-ei6ee 4 หลายเดือนก่อน +13

    मी हटकर आहे तरी पण बॉस ला मतदान करतो तिन्ही वेळेस केले

    • @tractorsworld_5310
      @tractorsworld_5310 4 หลายเดือนก่อน

      😢😢😢😢

    • @vkpatil9795
      @vkpatil9795 4 หลายเดือนก่อน

      5 वर्ष केल🍌🍌🍌 खात बस मग अता😂😂😂😂

    • @itscomplicated2290
      @itscomplicated2290 4 หลายเดือนก่อน

      दोन नंबर चा समाज आहे धनगर ७५ वर्षात समाजाचा माणूस संसदेत नाही.. लाजिरवाणी बाब आहे हि केवळ तुमच्या सारख्या लोकांमुळे.... एक तरी मराठा बांधव दाखव जो म्हणतो मी जाणकार ल मतदान केलं....... परत करू पण नका येणाऱ्या पिढी ला सांगा आम्हीं राजकीय गुलामी केल्या

    • @ATISH10
      @ATISH10 4 หลายเดือนก่อน

      जातीला कलंक आहे तुम्ही

    • @ATISH10
      @ATISH10 4 หลายเดือนก่อน

      मारात्यात जाऊन मिसळ जात त्यांची लाव

  • @narayankarhale6116
    @narayankarhale6116 4 หลายเดือนก่อน +9

    इथे,,, विटेकर साहेब किंवा,, बोर्डीकर साहेबा ला उमेद वारी आस्तीतर,, चित्र आलग असते,,,,,, शेवटी जय पराजय असतो,,, विजयाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा साहेब 😊😊😊

    • @VilasShinde-nh4eq
      @VilasShinde-nh4eq 4 หลายเดือนก่อน

      Jankar che shet ghya ata

    • @VilasShinde-nh4eq
      @VilasShinde-nh4eq 4 หลายเดือนก่อน +1

      Tumhi Ashach mnha adhi manle loksabha ata vidhansabha manta panha baghu apan

    • @sunilchindhe2324
      @sunilchindhe2324 4 หลายเดือนก่อน

      का मराठा सोडून इतरांना ऊभे राहण्याचा अधिकार भारतातील लोकशाहीत नाही काय

    • @manojjadhav223
      @manojjadhav223 4 หลายเดือนก่อน

      Shiv sena fakta balasaheb thakre parbhani gadh 🙏🙏🙏🚩🚩🚩

    • @abhijitrokde
      @abhijitrokde 4 หลายเดือนก่อน

      Tu ghyayla ka jadhav che shett​@@VilasShinde-nh4eq

  • @gangadharsawant5213
    @gangadharsawant5213 4 หลายเดือนก่อน +11

    राजेश विटेवर साहेब असते तर रिजल्ट बघायची पण गरजच नव्हती

    • @VilasShinde-nh4eq
      @VilasShinde-nh4eq 4 หลายเดือนก่อน

      Ata he chalu Kelai ka jankar call Kara sanyas gjyala lava

  • @AnantaKhawle
    @AnantaKhawle 4 หลายเดือนก่อน +8

    कोणाही विरोधात असले असते तरी पराभूत झाले असते, राजयोग जोरात आहे. मराठा जरी असले असते तरी हे पंढरपूरचे वारकरी नाहीत.

    • @aniketkhambayatkar5314
      @aniketkhambayatkar5314 4 หลายเดือนก่อน +3

      वारकरी कधीच कोणत्या जाती पंथाचा नसतो... तो केवळ वारकरी असतो...
      हे कसले वारकरी...

  • @shyambochre4755
    @shyambochre4755 6 วันที่ผ่านมา

    तुमच नशिब भारी आहे हो

  • @bhagavatbhujbalpatil3814
    @bhagavatbhujbalpatil3814 5 วันที่ผ่านมา

    सुपडा साफ होणार😂

  • @gajanankharabe2099
    @gajanankharabe2099 4 หลายเดือนก่อน +18

    पुन्हा परभणी पाच वर्षे मागे

  • @atmaramkadam6720
    @atmaramkadam6720 4 หลายเดือนก่อน +6

    अशीच एकजुट विधानसभा निवडणुकीपर्यंत असु द्या

  • @atmaramkadam6720
    @atmaramkadam6720 4 หลายเดือนก่อน +2

    हार्दिक शुभेच्छा

  • @ramkadam6656
    @ramkadam6656 4 หลายเดือนก่อน +1

    आता विधानसभा निवडणुकीत गंगाखेड वर लक्ष केंद्रित करा.

  • @ravinadeshmukh7750
    @ravinadeshmukh7750 4 หลายเดือนก่อน +1

    इथे राजेश विटेकर असतात तर संजय जाधव यांचा सुपडा साफ झाला असता

  • @sudhakarbandgar4433
    @sudhakarbandgar4433 4 หลายเดือนก่อน +9

    Dhangar jagrut honar nahit

    • @jijabhaushimple7395
      @jijabhaushimple7395 4 หลายเดือนก่อน +1

      होतील, सर्व ओबीसी मित्रांना मत साक्षर करावं लागेल

  • @sandipnanaware8171
    @sandipnanaware8171 4 หลายเดือนก่อน +3

    हार्दिक शुभेच्छा ढाण्या वाघाला

  • @sarikashinde417
    @sarikashinde417 4 หลายเดือนก่อน +3

    ओन्ली बॉस🚩🚩

  • @sumantkumarnachankar2860
    @sumantkumarnachankar2860 4 หลายเดือนก่อน +1

    Only Boss🔥🔥🔥🔥

  • @bhausahebchavan6880
    @bhausahebchavan6880 2 วันที่ผ่านมา

    राजेश विटेकर असते तर, तुम्ही डिपॉजत,जप्त झाले असते, जरांगे पाटलांचा आशिर्वाद, मराठा एक झाले

  • @india.9977
    @india.9977 4 หลายเดือนก่อน +3

    मी धनगर पण मत बोस ला

    • @rohandhaygude308
      @rohandhaygude308 4 หลายเดือนก่อน +3

      गुलामगिरीच्या शुभेच्छा 🎉

    • @mandlikpr1189
      @mandlikpr1189 4 หลายเดือนก่อน +1

      Rohan bala radu nako

    • @sunilchindhe2324
      @sunilchindhe2324 4 หลายเดือนก่อน +1

      गूलाम

  • @Prem-011
    @Prem-011 วันที่ผ่านมา

    चोर 😢😢

  • @AshokDone-vo3jh
    @AshokDone-vo3jh 4 หลายเดือนก่อน

    घेआताबोकाढीवरबसुन

  • @indiacreationss828
    @indiacreationss828 4 หลายเดือนก่อน

    बॉस ❤

  • @mohanshejal6429
    @mohanshejal6429 วันที่ผ่านมา

    खरा.जातीयवादी.तू.आहे.

  • @RamSisode
    @RamSisode 4 หลายเดือนก่อน +1

    😅😅😅

  • @shankarwaghmode8441
    @shankarwaghmode8441 4 หลายเดือนก่อน

    Ata vikas ghya karun

  • @bandumane677
    @bandumane677 4 หลายเดือนก่อน

    Mama ykadatari nav ghetal ka

  • @shyambochre4755
    @shyambochre4755 6 วันที่ผ่านมา

    साहेब तुम्ही जाती मुळच निवडुन आलात विसलात तुम्ही मराठा समाजाला

  • @dhammadip.paikrao5311
    @dhammadip.paikrao5311 4 หลายเดือนก่อน

    मग आता विकास करा

  • @Hdkxgxkxhkdjdj
    @Hdkxgxkxhkdjdj 4 หลายเดือนก่อน +1

    Obc ch astitva sapal

    • @jijabhaushimple7395
      @jijabhaushimple7395 4 หลายเดือนก่อน

      सुरुवात आहे एकीने लढावे लागेल

    • @AjayPatil-gf7jz
      @AjayPatil-gf7jz 4 หลายเดือนก่อน

      ​@@jijabhaushimple7395sankhya nahiye😂😂ugi turtur karu nakk😂😂30 khasadar maratha ahet😂😂tyatle 12 adhich obc certificate kadhun bslet😂😂😂ardhe marathe obc mdhe ahet tithe te rajkiya aarakshan khanasathi khup zale😂😂ani ardhe 10% khat ahet😂😂

  • @SangitaNavgare
    @SangitaNavgare 4 หลายเดือนก่อน +1

    Tumi Kay kely tumcha vithalala mahit ahe

  • @ShridharBachkane
    @ShridharBachkane 4 หลายเดือนก่อน +7

    मी धनगर पण आमचे एकच बॉस फक्त संजय जाधव 🙏🙏🙏🙏

    • @KrishnaSuryawanshi
      @KrishnaSuryawanshi 4 หลายเดือนก่อน +2

      Matdan pn yanach kela ka ?

    • @ShridharBachkane
      @ShridharBachkane 4 หลายเดือนก่อน +1

      @@KrishnaSuryawanshi हो

    • @aniketkhambayatkar5314
      @aniketkhambayatkar5314 4 หลายเดือนก่อน

      @@ShridharBachkane करून पण फायदा नाही... कृष्णा सूर्यवंशी सारखे तुम्हाला नेहमीच संशयाच्या नजरेतूनच बघणार...

    • @gajendrarengade2673
      @gajendrarengade2673 4 หลายเดือนก่อน

      ​@@aniketkhambayatkar5314धन्यवाद सर्वांचे ज्यानी मतदान केल त्याच पण आणि ज्यानी नाही केल त्याच पण 🙏🏻
      या मध्ये येवढ कळल OBC कधी एक होहू शकत नही शेवटी आपण सतरंजी वर आलो आपण आपल काम विसरणार नही सतरंजी उचलायचं 🙏🏻

    • @gajendrarengade2673
      @gajendrarengade2673 4 หลายเดือนก่อน +6

      धन्यवाद सर्वांचे ज्यानी मतदान केल त्याच पण आणि ज्यानी नाही केल त्याच पण 🙏🏻
      या मध्ये येवढ कळल OBC कधी एक होहू शकत नही शेवटी आपण सतरंजी वर आलो आपण आपल काम विसरणार नही सतरंजी उचलायचं 🙏🏻

  • @sudhakarbandgar4433
    @sudhakarbandgar4433 4 หลายเดือนก่อน +2

    Mala maharatratil jantela ekach vicharaychey tumhala dhangar chalat nahit ka

    • @aniketkhambayatkar5314
      @aniketkhambayatkar5314 4 หลายเดือนก่อน +1

      ह्यांना फक्त मराठे सत्तेत पाहीजे... इतर जातीचे फक्त कार्यकर्ते पाहिजेत...

    • @bodhisatvajumde766
      @bodhisatvajumde766 4 หลายเดือนก่อน

      मनुवाद नको

    • @akashkartule7780
      @akashkartule7780 4 หลายเดือนก่อน

      धनगर चालतील जातीवादी नाही जाणकर जर ओबीसी मंच्यावर मराठा समाजाच्या विरोधात बोलले नसते तर आले आसते

    • @AnantaKhawle
      @AnantaKhawle 4 หลายเดือนก่อน

      भाऊ आम्हाला सर्वच समाजाला घेऊन चालतोत पण तुम्ही लोक काम संपले की मरगाटले म्हणतात, निचे उतरणार मैं चोद म्हणतात, जानकर साहेब चांगले आहेत, पण पडवळकर मराठ्यांना घोडे लाऊ लागला, काटेवाडी घोडे फडणवीस यांनी दिले नाहीत. मेंढ्या मागच्या खेचरांने काही झाले नाही. खेचरच म्हणला होता घोडे लावतो म्हणून जानकर साहेब यांचां पराभव झाला. जानकर यांच्या रूपाने त्या गाढवाला कळाले असेल तर शब्द राखुन बोलावे लागते.

    • @jijabhaushimple7395
      @jijabhaushimple7395 4 หลายเดือนก่อน

      सग्या सोयर्याणा , व ओबीसी ना मत साक्षर केले पाहिजे आपला विजय निश्र्चित होणार

  • @RamD5685
    @RamD5685 4 หลายเดือนก่อน +5

    मग जरांगे फॅक्टर चालला आहे कशावरून सांगायला तू.... मग स्पष्ट सांग जरांगे पाटलांवर येथून निवडून आला नाहीस..... तरीदेखील एक बाहेरचा उमेदवार येऊन 4 लाख 67 हजार मतं जर परभणी मध्ये मिळत असेल तर तू विचार कर. यावेळेस वाचलास पुढच्या वेळेस वाचणार व दिसणार पण नाही

    • @AjayPatil-gf7jz
      @AjayPatil-gf7jz 4 หลายเดือนก่อน

      😂😂😂Kay vaas zala be tumcha😂😂😂

    • @dattatraydahale4663
      @dattatraydahale4663 4 หลายเดือนก่อน

      ​@@AjayPatil-gf7jzरहा आता खड्यात ५ वर्ष अजून