निवडून तर गुट्टे साहेबांचे येणार कारण साहेब आम्ही सुद्धा तुमचा आदर करतो मात्र भावनिक मध्ये जाऊन जनतेसमोर असे शब्द वापरू नका जेणेकरून तुम्हाला घातक ठरेल
खरंतर गुटे साहेबांमुळे जिल्ह्यातील लाखो टन ऊस गाळपाला जातो कारखाना नसता तर लाखो टन जाळावा लागला असता भागातील शेतकऱ्यांना चार पैसे तरी मिळतात याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही
2024 चे गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे रत्नाकर गुट्टे हे फिक्स आमदार आहेत याची नोंद घ्यावी तसेच 2029 ला तुमचं कायमचा राजकारण संपणार बंडू जाधव काळजी करू नका. कारण 2029 ला परभणी हा मतदारसंघ अनुसूचित जमातीला राखीव होणार आहे लोकसभेला.
अगोदर गुट्टे साहेब जेल मध्ये असुन आमदार झाले होते आता ते बाहेर आहेत हे लक्षात ठेवा गुट्टे साहेबांच्या नादाला लागणं बंद करा तुम्ही परभणी चा विकास करा ईकड डोक लाउ नका ईकड फक्त गुट्टे आमदार असणार
हा मनुष्य तर दादागिरी करत आहे राव, मग लोकांना असा माणूस पाहिजे आहे का ❓ तर विकास करणारा प्रामाणिकपणे विकास करणारा माणूस पाहिजे हे नागरिकांनी मतदान देऊन ठरवावे ही विनंती 🙏🏻
तुम्ही परभणी जिल्ह्याची वाट लावली एवढे वर्ष आमदार खासदार असून काही केलं नाही..
राजु पेंटर च काय चालय तेवढच बघ लका तु
शेट्ट उपटीले य्यांनी
उगाच लोकांनी मतदान केलं काय मग
जरांगे पाटलांमुळ आलेत यावेळेस निवडून..
@@sunitamane9897 are te opposite la maratha umedvar navhta nahitr boss ch deposit japt khala asta🤣🤣
साहेब तुम्ही आणि वरपुडकर साहेबांनी परभणी ची किती वाट लावली
वरपुडकर पडणार 100%
तू मुस्लिम समाजामुळे खासदार झाला बापू विसरू नको इथं लीड जाणकर साहेबाला जास्त बोलू नको
शेवटी ठासून नाही तर घासून खासदार झाले बंडू बाॅस,,,,
परभणी पेक्षा गंगाखेड चे रस्ते चांगले आहेत.रे बाबा
कोणते... रस्ते 😅😅
😅😅😅
तुम्ही खासदार आहेत ना मग तुम्हच कर्तव्य काय आहे तुम्ही घ्या ना काळजी
रत्नाकर गुट्टे पुन्हा एकदा आमदार होणार
संज्या तू काय शेठ केलस का परभणी ला
😂😅
लोकसभेचे लीड विसरला वाटत बंडू
गंगाखेड च
इनमिन 6000😂😂😂
अबे फक्त 6 हजार 😂
1 मतानी विजय होतो
Tumachya Nikka war Tichun lead Jarange Patil firun 😂😂😂😂😂😂😂
गुट्टे इ ज किंग
गुट्टे आमचे OBC निवडून येणार आहेत..
कदम आमचे मराठा निवडून येणार आहेत
निवडून तर गुट्टे साहेबांचे येणार कारण साहेब आम्ही सुद्धा तुमचा आदर करतो मात्र भावनिक मध्ये जाऊन जनतेसमोर असे शब्द वापरू नका जेणेकरून तुम्हाला घातक ठरेल
तुम्ही त्याच मतदार संघाचे खासदार आहेत
फिक्स आमदार रत्नाकर गुट्टे रासप
Gutte saheb
साहेब आम्ही तुमचा आदर करतो मात्र रत्नाकर गुट्टे यांच्या विरोधात जाऊ नका आम्ही सुद्धा तुम्हाला मतदान केलं आहे
Me bandu la fakt jankara mule vote kele nahitr vitekar ubha asla tr tyalach kele aste
लय हावेत गेले आहे
तुम्ही परभणी जिल्ह्याची वाट लावली त्याचं काय
तू हागे उभा कर आण विकास कर नाही तर वडापाव खात बस
येणार तर गुट्टे साहेबच
पडणार तर गुट्टे साहेबांच😂😂😂
खरंतर गुटे साहेबांमुळे जिल्ह्यातील लाखो टन ऊस गाळपाला जातो कारखाना नसता तर लाखो टन जाळावा लागला असता भागातील शेतकऱ्यांना चार पैसे तरी मिळतात याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही
परभणी जिल्ह्यातील रस्ता आहे का 😭😭
बाबा बंद कर तुझं हे
लोकांचे काम कर
टरबुज चिक्कीला पण सांग र भक्ता
आता तर नक्की.. गुट्टे yenar...
हा पडणार म्हणून समजा
2024 चे गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे रत्नाकर गुट्टे हे फिक्स आमदार आहेत याची नोंद घ्यावी तसेच 2029 ला तुमचं कायमचा राजकारण संपणार बंडू जाधव काळजी करू नका. कारण 2029 ला परभणी हा मतदारसंघ अनुसूचित जमातीला राखीव होणार आहे लोकसभेला.
ओन्ली वंजारी
Only jankar saheb 👑🎉🎉🎉🎉🎉
परभणी जिल्हा आज भारतात मागे पडला आहे ...
एकच पक्ष 20 वर्ष सत्तेत असून सुध्दा
तुम्ही ज्या रोडवरून भाषण करत आहेत ते पण गुट्टे साहेबांनी रोड केला आहे आम्ही गुट्टे साहेबांच्या पाढी आहोत गंगाखेड चे आमदार फिक्स
गंगाखेडचे फिक्स आमदार माननीय रत्नाकर गुट्टे 100% आमदार होणार लावा ताकद दाखवून देऊ
खराब रस्त्यांच जिल्हा .
सर्व मुस्लिम,दलीत समाज विशाल भाऊ ला मतदान करणार🎉🎉🎉🎉🎉
laja dhara 10 varsh zal he khasdar lokanche paishe, rastyanche tender dabtoy aani punha tumhala tychch gu khaychay laja thod parbhanichi vat lavli hyan 10 varshat
खासदार साहेब तुम्ही लेवल सोडून बोलता गुंडाची भाशा बोलण शोभत नाही गंगाखेड मधले लोक सुरक्षीत नाही तर मग तु काय करतो
फक्त तुम्ही दादागिरी करू शकता विकास करू शकत नाहीत 😂😂😂
कमेंट मध्ये भरपूर जळायलेत,येणार तर विशलच 🎉🎉🎉
हा विकास करणार नाही, पण विकास करणाऱ्या गुट्टे साहेबाना शिव्या घालणार , गंगाखेड चे आमदार गुट्टे फिक्स आमदार आहेत
परभणी जिल्ह्याची वाट लागली विकास 🎉🎉 विकास 🎉🎉नाही सगळी वाट लागली 🎉🎉🎉
अगोदर गुट्टे साहेब जेल मध्ये असुन आमदार झाले होते आता ते बाहेर आहेत हे लक्षात ठेवा गुट्टे साहेबांच्या नादाला लागणं बंद करा तुम्ही परभणी चा विकास करा ईकड डोक लाउ नका ईकड फक्त गुट्टे आमदार असणार
बंडू जाधव यांनी 20 वर्षात काय दिवे लावले😮
परभणीत गुडगे इतके खड्डे झालेत
साहेब तुम्ही विकासच केला नाही परभणीचा आम्ही आजपर्यंत खासदार शिवसेनेचा दिलाय मात्र परभणीत रस्ता कुठून नाही राणी सावरगाव साईटला बघा रस्ता लाज
याला निवडून देऊन परभणी जिल्ह्याच फायदा तर काय नाही नुकसान झालं...
Gutte boss 👑
Ratnakar gute
तु काय केला परभणी 10 वर्ष झाल आहे की खासदार
बंडू बॉस ❤❤🔥🔥✌️✌️💪💪⛳⛳
तू 10 वर्ष खाजदार होता तू काय उपटे रे
खोलून मारली वाटते😂😂😂
ओन्ली जानकर साहेब
Barobar aahe Saheb Jay Maharashtra B jadhav saheb 🙏👍
परभणी चे रोड बरोबर करा खासदार साहेब
फिक्स आमदार रत्नाकर गुट्टे जय रासप ❤❤❤
असा बोलतोय जसा विशाल ला अदळवणार च
जय रत्नाकर गुट्टे साहेब
अणि ही लोकशाही आहे ही ठोक शाही नाही साहेब
💐💐💐🙏🙏👌
Only Jarange Factor 💯💪🔥
पडणार आहे हे 😂
आपलं ठेवा झाकुन दुसऱ्या चं बघा वाकुन...वारे चेंडु...😂
संजय साहेब तुम्ही आमचं काम नाही केलं हे दुःख आहे
महाराष्ट्र पत्रकारांना ही विनंती करतो 🙏 तुम्ही त्याला विचारा आधी महागाव साठी तू काय केला आता महागाचं नाव घेऊन ओरडत आहे स
हा मनुष्य तर दादागिरी करत आहे राव,
मग लोकांना असा माणूस पाहिजे आहे का ❓
तर विकास करणारा प्रामाणिकपणे विकास करणारा माणूस पाहिजे हे नागरिकांनी मतदान देऊन ठरवावे ही विनंती 🙏🏻
साहेब तू माला वाटतंय का खासदार आहेत म्हणुन, खासदारांचे काम कोणते ते तर कळतंय का लागलेत गफार हानायला
RSP🎉
आमदार तर गुट्टे साहेबच
विशाल कदम निवडून येतील
तुम्ही जिल्ह्याचे नेतृत्व करता साहेब... मग तुम्ही डोळे झाकून कसं बसलेत. Ceo काय खासदारच ऐकत नाही का. फक्त निवडूकीपूर्त बोलता..
Boos🚩🚩🚩🚩🚩
अस बोल्यामुळे बंदया निवडून एतो
फिक्स आमदार गुट्टे साहेब
Gutte ch yenar ahe gangakhed madhun 🎉❤
Best
🙏
तु काही टेन्शन घेवू नको 😂
येणार फक्त गुट्टे साहेब
Only gutte saheb
फक्त महायुती
तुमच्या नेतृत्वात परभणीतील एखादे विकास काम दाखवा😂😂
तुम्ही काय केलं परभणी जिल्ह्यासाठी ते सांगा
मित्रानो आपल गंगाखेड आहे दुसरी कडे जाऊन
शेतकरी लुटले तरी लोक मत कसं देतात....
Tula Kay karchy ikde pan alas ks
बोलाचा भात आणि बोलाची कढी
लोकसंगीत आपण कोरडे पाषाण
संज्या तुझि आवकात नाही गुट्टे च्या विरोधात बोलायला
Only Boss 🚩
फक्त महाविकास आघाडी
तो परभणीत काय केले ते दाखवा
आपण कोण मग असुर का 😂 परभणी bhush केली तुम्हीं
बंडु जाधव मस्ती त आला अम्हिच निवडुन देल
ओन्ली विशाल भाऊ
नाद करू नका ओन्ली बॉस
फक्त विशाल भाऊ
झीरो फाट्यावर कोणी जागा हडपली?
साहेब ..तुमच नशीब मोठे आहे .. 0000 विकास करतात ..
खान बान म्हणत निवडुन आलात.
अता . मराठा आरक्षणा मुळे आलात ..
विकास.. 0000 आहे .. फक्त बोलबच्चन 😢
फिक्स आमदार विशाल भाऊ
परभणीची तुलना ही जर्मनी शी करून तुम्ही जर्मनीचा आपमन करता कुठं जर्मनी आणि कुठं परभणी काय विकास झाला आहे परभणीच ते सांगा
गंगाखेड मतदार संघामध्ये तुझे एक तरी काम आहे का
तुम्ही आज पर्यंत केलेले काम सांगा ना साहेब मग दुसऱ्या टीका करा
फिक्स आमदार विशाल भाऊ कदम ❤
या संजय ला किती मस्ती आली आहे बघा
बंडू ३ दबकासदर हस परभणी च विकास काय केला
आरे संजू तू लातूर मधून आला आणि परभणी ची वाट लावली.
10 वर्षा मध्ये तू परभणी चा कचरा केला
जय महाराष्ट्र
Saheb.tumhi.kay.dive.lavle