चर्चा कुणाची Ep 15 । गंगाखेड विधानसभा मतदारसंघात चर्चा कुणाची? गुट्टे Vs सीताराम घनदाट सामना रंगणार?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ก.พ. 2025
- #gangakhed #maharashtravidhansabha #parbhani #ratnakargutte
.....................................
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat...
timesxpmarathi...
About Channel :
Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.
पुन्हा गुट्टे साहेब आमदार होनर❤
घनदाट मामा यांचा वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश विजय निश्चित 🎉
घनदाट मामा दिलदार व्यक्तिमत्त्व... सर्वसामान्य गोर गरीब वंचित लोकांचं हक्काचं नेतृत्व ♥️✌️
आमदार साहेबांसमोर कोणीही टिकणार नाही हेच सत्य आहे कारण त्याची कामगिरी फारच जबरदस्त आहे
गुटे चुकून आमदार झालता आता कधीच होणार नाही
घनदाट मामा किंवा विशाल भाऊ विजयी होणार
एक बार दिल से, गुट्टे साहेब फिर से!
गुट्टे साहेब
विशाल भाऊच आमदार
100% honar
यही वेळेस आमदार डॉ रत्नाकर गुट्टे साहेब होणार
आमदार रत्नाकर गुट्टे साहेब🎉🎉🎉
वंचित बहुजन आघाडी 🎉❤
गुट्टे साहेबांनी खूप कामं केली आहेत, कधी जातीपातीचे राजकारण केले नाहीत, सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला, म्हणुन कहो दिलंसे गुट्टे साहेब फिरसे.
Vancit bahujan aaghadi nivdun yenar
वंचित बहुजन आघाडी
ओन्ली गुट्टे साहेब
गुट्टे साहेब फिक्स आमदार
फक्त वंचित बहुजन आघाडी....🇨🇮💯✌️
गुट्टे साहेब.... ✌️✌️🔥🔥
सुरेश फड सर विजय होतील.
वंचित बहुजन आघाडी
कहो दिल से मामा फिर से ❤❤
आमदार डॉ रत्नाकर काका गुट्टे साहेब....... 🔥🔥
Only vishal bhau kadam 🎉🎉🎉🎉
आमदार गुट्टे साहेबच होणार हे नक्की आहे.
Only Mama Saheb 💯
रत्नाकर गुट्टे
फक्त घनदाट मामा
गंगाखेड विधानसभा मतदारसंघात पात्र व कामाचा मानुस डॉ सुभाष कदम हेच आहेत. बाकी टाईमपास अरणारे आहेत...पाच वर्षांत 950 कोटी रुपयांचा विमा परभणी जिल्ह्याला बहाल केला.🎉🎉🎉🎉🎉
धनदाट मामा किंवा विशाल भाऊ विजय
विशाल भाऊ कदम निवडुन येतील 100%
घनदाट मामा आमदार होतील
विशालभाऊ कदम..🚩🚩🚩
vanchit bahujan aagadee
घनदाट मामा आमदार होणार
घनदाट मामा
विशाल कदम फिक्स आमदार आहेत
वंचित जिंदाबाद ❤
विशाल कदम
🚩🚩 maratha aamdar Vishal bhau kadam 💯 ✌
गंगाखेड ला फक्त घनदाट मामा च आमदार होनार यात शंका नाही
Only VBA
गुट्टे साहेब आमदार होणार 🎉
Vishal bhaiya 🎉
यावेळी घनदाट मामा आमदार होणार आहेत
आम्ही मराठे सदैव मनोज दादा जंरागे पाटील समर्थक एक मराठा कोटी मराठा
फक्त विशाल भाऊ कदम
विशाल सेठ येणार🎉🎉🎉
VBA MLA 💪🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥💯💯💯💯💯💯💯💯💯💯🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🥳🥳🥳🥳🥳🥳👍🌄🌄🌄
विशाल भाऊ कदम येणार
Puna ekda gutte saheb
कायद्याने गुन्हेगार ठरवलेल्या व्यक्तीला जर तुम्ही नेता मानत असाल तर भविष्य अंधारात आहे , यावेळेस घनदाट मामा हे स्वच्छ व्यक्तिमत्त्व नक्की जनता निवड असा ठाम विश्वास आहे
हिंदू विरोधी सोडून कोणाला पण मतदान करू आम्ही
डॉ रत्नाकर गुट्टे साहेब आमदार होणार
आमचे सासरे लिंबाजी घोबाळे यांना तिकिट भेटावे हिच हच्छा
जात पात विरहित शेतकरी वर्गासाठी झगडनारे एकमेव नेतृत्व म्हणजे डॉ सुभाष कदम
😂
चोरांना निवडून देता का@@adityagaming423
काम.खुप.झाले.पण.कमिशन..सुद्धा.एक.हजार.कोटी.मिळाले.अस.कार्यकते.सांगतात.पण.चार.दोन.कार्यकते.सोडलेतर.कार्यकते.अनेक.सोडुन.गेले.नारायण.तात्या.साहेब.सुनर.असे.अनेक.ऊदाहरण.आहेत.काही.सलाईन.वर.आहेत.बघु.काय.होतेय.ते
रत्नाकर घुटे नि खूप कामे केली दादा गिरीचे आणि गुंडागीरीचे
किशन धर्माजी ज़िंदाबाद
पाटिल पाटील पाटिल 🚩🚩
आमदार डॉ रत्नाकर गुट्टे साहेब
आमदार डॉ रत्नाकर गुट्टे साहेब
च होणार
Only vanchit bahujan aaghadi Suresh fhad
इस बार डॉक्टर कदम🎉
पाच वर्षात 950 कोटीचा विमा परभणी जिल्ह्याला बहाल केला.🎉🎉🎉🎉
गंगाखेड मतदार संघामध्ये धनगर समाजाचे 90 हजार लोकसंख्या.. यावेळेस फक्त धनगर उमेदवाराला मतदान करा
obc
जानकर ला किती केलं
Obc
Gutte saheb
Vishal ksdsm
फिक्स आमदार इंजिनिअर सुरेश फड साहेब आहेत
येणार तर फक्त गुट्टे साहेबच❤
Gor garibancha kewari Suresh fhad
Online mama VBA
जितेंगे लडके हम सब जायेंगे
Jày rasapa
आमदार साहेब पालम तालुक्यातील शेखरजुर गावचा रस्ता कधी होणार किती वेळा निवडून द्यावे लागेल तुम्हाला
एक मराठा कोटी मराठा
आमदार साहेबांनी गांगाखेड मध्ये काम केले का नाही माहित नाही पण पूर्णेत त्यांनी एक केले आहे जनावराचा दवाखाना बांधलाय पण पूर्णेत दुसरे काम जसे की बसस्थानकाचे काम आणि तडकळस ते महागाव हा रस्ता केला नाही. पालम तालुका असून तिथे बसस्थानक नाही. असे विकास कामे झाले पाहिजेत मग तो कोणत्याही पक्षाचा उमेदवार असो.
महाविकास आघाडी विजय
फक्त डॉक्टर साहेब
गुट्टे साहेब निवडून येणार...... हे अंतीम सत्य..मी त्यांच्याच मतदार संघातील..
Only gutte saheb AK 47
फंड आनला आणि % खाली
आता फक्त सर्व जाती धर्माला सोबत घेऊन विकास काम करणारा एकच पक्ष वंचित बहुजन आघाडी
सुरेश फड साहेब.
ई .सुरेश फड
आम्ही पुर्णा तालुका.... आम्ही सगळ्यांना ओळखतो
...मि साधारण मतदार मला गुट्टे साहेब ओळख तात.. बाकीचे नेते मला ओळखत नाहीत म्हणून जो आम्हाला ओळखतो आम्ही त्यालाच ओळख तो
कहो दिल से अगला नंबर मनसे😊😊
कौडगाव चा रोड कधी होणार हो काका हे सांगा तुम्ही रोड पाहिला आहे
गुट्टे साहेब होतील
आम्ही आमदार साहेब ला मत नाही देणार जर तुमचे जावई मुंढे च्या विरोधात गेले तर आम्ही तुम्हांला मत नाही देणार
तुम्ही काय बी करा लफडे फक्त विशाल भाऊ आमदार होणार
मनोज जरांगे पाटील म्हणतील तेच आमदार होणार
या पाच वर्षात गंगाखेड विधानसभा मतदार संघात विजेचा पुरवठा सुरळीत झाला नाही महावितरणचे अधिकारी यांना कुणाचा धाक नाही सरकारी दवाखण्यात तज्ञ डॉक्टर नाहीत अजून बरेच काही प्रश्न आहेत रस्ता पाणी विज आणी आरोग्य यांची सुविधा योग्य नाही अजून बरेच प्रश्न आहेत यामुळे यावेळेस आमदार बदलीचा योग दिसत आहे.
गुटे पहिल्या वेळेस पैसे वाटून आला होता
फक्त गुट्टे साहेब
महाविकास आघाडी चं आमदार होणार या वेळेस
गुट्टे..
काय केलय घनदाट मामांनी
जरांगे पाटील यांच्या सोबत
Ak47 बाकी सब चिल्लर
जरांगे पाटील म्हणतील तोच आमदार
Only. On gute
Vba
तुझ्या आमदार साहेबाला सांग शेतकऱ्याचा सिबिल वर कर्ज काढलेले भरा म्हणाव माझ्या सिबिल वर आहे
संतोष भाऊ मुरकुटे
ते आमदार होनार नाहीत 🥄 भारि
😂खेड्या पाड्यातील रस्त्याची दुरवस्था बघा आणि कामे केली आहेत म्हणून सांगता
भरपूर काम केलं म्हणतायेत पण एक पण सांगता येईना