Laxman Hake LIVE : जरांगेंचे उपोषण मागे, लक्ष्मण हाकेंची पत्रकार परिषद ABP Majha
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 24 ก.ย. 2024
- #abpमाझा #akshayshinde #akshayshindeencounter #BadlapurCase #abpmajhalive #maharashtrapolitics #manojjarange #devendrafadnavis #ekanathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #laxmanhake #cmeknathshinde #amitshah #maharashtrarain #heavyrain
Laxman Hake LIVE : जरांगेंचे उपोषण मागे, लक्ष्मण हाकेंची पत्रकार परिषद ABP Majha
ABP Majha Live TV | Akshay Shinde Encounter Update | Badlapur Case | Amit Shah | Maharashtra Rain
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Politics Live Updates | Akshay Shinde Encounter | Badlapur Case | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | एकनाथ शिंदेंचा पुणे दौरा | CM Eknath Shinde Live | Uddhav Thackeray Live | उद्धव ठाकरे सर्व्हेक्षण अकोला | लाडकी बहीण योजना
याला म्हणतात अभ्यास पूर्ण लढाई आणि ती लढाई जिंकली साहेब तुम्ही मानल तुम्हाला❤
आपून निवांत झोपतो पण हे दोन वाघ आपल्या लेक्राच aarsyn जपतात 👌👌👌
❤👍💯
हाके सर नवनाथ आबा आपले सोबत महाराष्ट्रातील सर्व SC ST OBC जनता आहे..महाराष्ट्रात कोणा मधे हिमत असेल तर मीडिया प्लॅटफॉर्म वरती डिबेट साठी समोर या
झवण्या धनगर समाज ST तून आरक्षण मागतोय आणि ST च कधीपासून पाठिंबा आहे त्याला
अगदी बरोबर sc st obc यांनी एकजूट होने गरजेचे आहे
Only OBC 💪💪
हुशार आहेत हाके साहेब
एक ओबीसी लाख ओबीसी फक्त हाके समर्थक
आपला खरा नेता असेल तो ओबीसीचा फक्त हाके सर आणि नवनाथ आबा
हाके हागला 😂 चड्डीत
Vadapav kahun😂
Kaju khaun@@Creative_Video63
हाकेनी जरांगेचा बाजार उठवला एकट्याने खिंड लढवली मानलं हक्याला
आता तुमचा बाजार उठणारे मग
तु अंड्यात आहे
मग तू भुंड्यात आहे😅@@jitendranavaleomnamahshiva4269
वडापाव हाग्या म्हण
@@ganeshshinde4408तुम्हाला कोणीही महत्वाचा घटक मानत नाही
एकच पर्व ओबीसी सर्व हाके साहेबांनी वाघमारे साहेब तुमच्या उपोषणाला आम्ही पण पाठीमागे आहोत
याला म्हणतात अभ्यास हक्क न्याय देणारा माणूस हाके साहेब जिंदाबाद
हाकी साहब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है ❤❤
हाके साहेबांचं नवनाथ आबांचा एडवोकेट मंगेश ससाने यांच्यामुळेच आज पळवाट सुटली
मार खाल्ला असता पोलिस नसते तर😂😂😂😂
एक अभ्यासू नेता... Obc चा
महाराष्ट्रातील बहुजन ओबीसी समाज गरिब कष्टकरी मोलमजुरी करणारा आहे आणि अशा समाजासाठी लढणाऱ्या सर्व ओबीसी आंदोलकांचे समाजातर्फे अभिनंदन
हाके सर वाघमारे सर ओबीसी समाज आपल्या पूर्ण ताकतीची उभा आहे
जय भीम जय महाराष्ट्र जय हाके .साहेब 👍
एकदम कडक दादा...
जशास तसं उत्तर...
अभ्यासू माणूस ❤✌️💪👌👍
हाके सर तुम्ही बोलतात अख्खा महाराष्ट्र तुमच्या संग आहे
@@SamnathKarate Lai motha joke hanla Rao.!
हाके चड्डीत हागला 😂
Vadapav khaun ka😅
Aami nahi haka Mari mage😅
@@SamnathKarate आर ते दिडशे मताचं हाय
जरांगे हा मराठा समाजासाठी उपोषण करत नाही तो शरद पवारसाठी मतदान मिळावे म्हणून उपोषण करतो आहे
TV9 मराठी कुठं आहे ही पत्रकार परिषद चालू असताना तिकडे 24 तास लाईव्ह राहणारे पत्रकार कुठं आहेत
अभ्यासू नेतृत्व जय ओबीसी जय भीम जय बंजारा जय मल्हार
एकच पर्व ओबीसी सर्व ✊✊✊✊
अभ्यासू लोक एकीकडे आणि बिगर अभ्यासाचे एकीकडे असे चित्र पाहायला मिळत आहें.
अभ्यासू ❤ व्यक्ती
असे माणसं देशाला गरज
डरांगेला भूक लागली म्हणून उपोषण सोडले
त्याची प्यायची वेळ आली आता लय दिवस बगर पेल्याच जमत नाही 😢😂
महाराष्ट्रातील भावी सिद्धरमया
अभ्यासू व्यक्तिमत्व हाके सर ❤
हाके सरांचा आवाज म्हणजे मर्दाचा आवाज आहे तो तर मोठा येणारच ना
@@SachinHegadkar-n5p वडापाव वर किरायाने कूठेही यैतो
@@rameshkale9787काळे... काळा करीन अजून 😂😂😂
येणाऱ्या निवडणूकीत एक एक मराठा धारातीर्थी पाडायचा बंधूनो😢
@@eknathkendre2223 झोपुन घे मित्रा . तुझ्या पपानं जे झालं नाही तुझ्याच्यानं होईल का
तुज्या आईला विचार तुझा बाप कोन आहे कुत्र्या गांडित दम असेल तर no दे
मुर्खा सगळे मराठे गु खाऊ नाहीयेत 60%छत्रपती शाहू महाराजनसारखे आहेत 40%पहिल्या पासूनच गद्दार आहेत 🙏🏻
@@eknathkendre2223 ते ऊरल सूरलं एक राहयलय तेचा पण कार्यक्रम होईल
हाके साहेब आता माघार नाही... आम्ही आहोत सोबत... 🙏👍
I Support Lakshman Hake saheb❤
सर्व ओबीसी बांधवांना नम्र विनंती आहे की जसा मराठा समाज भाव भाव की जात बघून प्रत्येक मतदानावेळी आपल्याच उमेदवाराला मतदान करतो तसेच आता आपण फक्त आपल्या ओबीसी उमेदवारांनाच मतदान करू इथून पुढे प्रत्येक घरोघरी आपल्या ओबीसी समाजापर्यंत हा संदेश पोहोचवा
एकदम बरोबर
Sc st obc यांनी एकजूट होने गरजेचे आहे
obc only
Right
👍👍👍
60% ओबीसी हाके साहेबांच्या सोबत आहे एकच पर्व ओबीसी सर्व
60% ओबीसी समाजाचे साहेबांसोबत आहे मग सोबत का जात नाही आरक्षण ठिकाणी आरक्षणाच्या ठिकाणी सर्व ओबीसी समाज एकवटला पाहिजे
@@gorakhpawar7469 मग एवढा समाज आहे तर निवडणूकीत आपटतात कशामूळे?
हाके साहेब काही मिळणार नाही ..त्यांना OBC मध्ये नाहीच..
उपोशन करुन सुध्दा दम आहे आवाजात.कोटी कोटी सुभेच्छा हाके व वाघमारे सर
वडापाव मध्ये दम आहे 😂
Thank you so much Hake sir ❤❤i proud of you 😊
हाके साहेब आम्ही तुमच्या सोबत आहे, सोबत राहू.शेवटच्या क्षणा पर्यंत.
आज ओबीसीचा विजय झाला
सर्वांचं आरक्षण रद्द झाले पाहिजे हिम्मत असेल तर स्वबळावर जगा!
सर्व ओबीसी आपली ताकद खूप आहे दाखवून द्या
ग्रेट हाके सर जय अहिल्या जय गोपीनाथ
Obc king hake saheb
Jay OBC
हाके सर एक अभ्यासू व्यक्तिमत्व
Sc st obc यांनी एकजूट होने गरजेचे आहे
जरा नंगे हा पाहिली नापास आहे त्याला काय कळतय संविधान
हाके साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
🙏🙏🙏🙏लक्ष्मण हाके साहेब
खरोखर बाजार उठावला हाके सरांनी या जंरागेचा.
जरा नंगे आज पूर्ण नंगे झाले
एकच पर्व ओबीसी सर्व 🎉🎉
चव्हाण बाबा तू गेलीस😢😢😢😢😢😢
अभ्यासपूर्ण वास्तववादी विश्लेषण,खंबीर नेतृत्व.
एकच पर्व ओबीसी सर्व हाके साहेब जिंदाबाद
Well done sir thanks
१०० % खर आहे हाके सरांच.... आसा देव माणूस पुन्हा ओबीसी लोकांना भेटणे नाही❤
वारे शेर
एकच नंबर साहेब
जय ओबीसी
अभ्यास व्यक्तिमत्व हाके साहेब OBC चा ढाण्या वाघ... 🙏🙏💐💐🚩🚩👌👌👌🚩🚩🚩🚩
हाके सर ❤❤
भारीच नेतृत्व भेटल ओबिसीनां हाके साहेबांनच्या रुपात.
Pan ha swata obc naahi.
हाके सर बोलतात ते एकदम बरोबर आहे
Jay hake saheb
आभ्यास पूर्ण माहिती आनिनंदन सर
हाके साहेब, नवनाथ वाघमारे साहेब, मंगेश ससाणे साहेब सर्व ओबीसी समाज आपला रुणी आहे
खरच अभ्यासू माणूस आहेत, हाके साहेब तुम्ही.
I support Hakke sir 🙏
हाके साहेब तुम्हाला मानलं ❤
Hake saheb tuch vidvtta Ani chaturta baghta maz tumhala salam....
Ekdum सत्य परस्थिती सांगितली
आम्ही तुमच्या सोबत आहे सर
बराचसा मराठा समाज सत्ताधारी आहे !!
अगदी खरं बोललात हाके साहेब
धन्यवाद हाके सर
Great hake Waghmare Saheb ❤❤❤❤ zindabad Dhangar zindabad OBC ❤❤❤❤
हाके साहेब एकच नंबर
Jay malhar jay obc hake saheb
हाके साहेब तुम्हारे साथ है❤
हाके सर आगे बढो हम तुम्हारे साथ है.
जय obc
आम्ही सांगितलं होतं 94 च्या जीआर विषयी बोला
समग्रक्रांती जिंदाबाद जिंदाबाद
बरोबर आहे
खरोखर हाके सर, वाघमारे साहेब, ससाणे साहेब आणि ओबीसी टीम ग्रेट आहे 👍👍🙏🙏
मराठा आरक्षणा वर तोडगा आहे 1. हैद्राबाद गॅझेट सातारा गॅझेट बाॅम्बे गॅझेट लागू करावे. त्यानंतर 2.जाती निहाय जनगणना करुन त्या त्या प्रवर्गाच्या लोकसंख्येच्या पन्नास टक्के आरक्षण द्यावे. असे केल्यास कुणावरही अन्याय होणार नाही.
सर तुम्हाला कोटी कोटी सलाम
Jai OBC 👍🚩 Hakke saheb 👍🚩
Only Hake Sir ❤
1नंबर साहेब
मनोरुग्ण गावठी 😂
कितीबी समोर येऊदे त्यांना एकटा बास
👑 Only मनोज जरांगे पाटील 👑
मनगट पाहिजे कारखाना उभा करायला
हेलोकं आपल्यावरच मोठे झालेत
Hak nalalyek
No 1 🐕🐕🐕🐕🐕🐕
आधुनिक दहशत वाद फोफावतो आहे
Only hake
उपोषणाला सात दिवस झाले आणि आवाज तर लय कडक आहे तुझा 😅😅
वडापाव खातो हा
@@VilasGaikwad-rq3ceteen time jewan parsal yet asel
अरे तो मर्दाचा आवाज आहे
@SachinHegadkar-n5p तुझ्या घालून घेतले का हाक्याच