मी कालच तुमचा व्हिडीओ पाहून लाडू बनवले..अतिशय सुंदर झाले🙂 अगदी योग्यरितीने प्रमाणासहित तुम्ही सर्व समजावलं आहे..thank you so much🙏 हा मी स्वतः एकटीने बनवलेला माझ्या आयुष्यातील पहिला दिवाळी पदार्थ आहे.☺️.आता गणपतीत आणि दिवाळीत सुद्धा करणार असेच मस्त लाडू❤️
इतका छान अभिप्राय दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!😊 आपले इतके छान अभिप्राय वाचून नवनवीन रेसिपीज अपलोड करण्याचा हुरूप येतो. आपलं प्रेम असंच कायम असू द्या!🙏🙏
खुप छान आणि सोपी रेसिपी आहे....मी खूप वेळा लाडू try केले होते पण नेहमी बिघडायचे....पण आज तुमची रेसिपी बघून बनवले लाडू खूप छान झाले होते. एकदम परफेक्ट....👌
धन्यवाद ताई ची रेसिपी शेअर केल्याबद्दल तुमच्या या रेसिपी मुळे एवढा अवघड पदार्थही मी आत्मविश्वासाने अचूकपणे करू शकले. आणि मी माझ्या नातेवाईकांना ही रेसिपी शेअर केली आहे खूप खूप धन्यवाद
ताई, तुमच्या आवाजाची पट्टी, बोलण्याचा वेग, शुद्ध मराठीचा वापर,स्पष्ट उच्चार यामुळे निवेदन परिणाम कारक झालं.माझ्या करण्यात नेमक्या कोणत्या चुका होतात हेमलता आज कळलं.तुमच्या सूचना लक्षात ठेवून एकदा असे लाडू करून बघीन.धन्यवाद!
आपल्या या receipe प्रमाणे मी आज रवा लाडू केले.खुप छान झाले.फक्त 5 तासाने वळायला आले,कदाचीत पाक एकतारी ला थोडा कमी झाला होता.पण लाडू खुपच चवदार व छान झाले आहेत.खुप खुप धन्यवाद 🙏
Hello! I tried making rava ladoos today, and they turned out amazing! Although I don’t fully understand Marathi, I attempted to translate a few words. Initially, I was worried that the ladoos wouldn’t set properly because the mixture was too runny. I felt disappointed and left for a while, but when I returned, I saw that the mixture was just as you had shown. Thank you so much for being such a wonderful teacher! I’m definitely going to try making some Diwali treats this year. Thank you very much ❤❤
तुम्ही तयार केलेला साखरेचा पाक चुकला एक तारे च्या पुढे गेला. म्हणून तुमचं लाडूचं मिश्रण घट्ट झालं. घट्ट झालेलं मिश्रण फोडून घ्या त्यावर गरजेनुसार दुधाचा हापका मारा. आणि ते मिश्रण मिक्सरमधून फिरवून घ्या आणि मग त्याचे लाडू वळा. लाडू सहज वळले जातील. धन्यवाद 😊
मी कालच तुमचा व्हिडीओ पाहून लाडू बनवले..अतिशय सुंदर झाले🙂 अगदी योग्यरितीने प्रमाणासहित तुम्ही सर्व समजावलं आहे..thank you so much🙏 हा मी स्वतः एकटीने बनवलेला माझ्या आयुष्यातील पहिला दिवाळी पदार्थ आहे.☺️.आता गणपतीत आणि दिवाळीत सुद्धा करणार असेच मस्त लाडू❤️
इतका छान अभिप्राय दिल्याबद्दल
मनःपूर्वक धन्यवाद!😊
आपले इतके छान अभिप्राय वाचून नवनवीन रेसिपीज अपलोड करण्याचा हुरूप येतो.
आपलं प्रेम असंच कायम असू द्या!🙏🙏
😅
@@ParipurnaSwad8:02
खुप छान
Tup nasel tr tel takal tr chalel ka
खुप छान आणि सोपी रेसिपी आहे....मी खूप वेळा लाडू try केले होते पण नेहमी बिघडायचे....पण आज तुमची रेसिपी बघून बनवले लाडू खूप छान झाले होते. एकदम परफेक्ट....👌
इतका छान अभिप्राय दिल्याबद्दल
मनःपूर्वक धन्यवाद 😊
अतिशय सुंदर रेसिपी...अतिशय सोप्या पद्धतीने पाककृती सांगितली...खूप खूप धन्यवाद...💐💐
इतका छान अभिप्राय दिल्याबद्दल
मनःपूर्वक धन्यवाद 😊
धन्यवाद ताई ची रेसिपी शेअर केल्याबद्दल तुमच्या या रेसिपी मुळे एवढा अवघड पदार्थही मी आत्मविश्वासाने अचूकपणे करू शकले. आणि मी माझ्या नातेवाईकांना ही रेसिपी शेअर केली आहे खूप खूप धन्यवाद
आपले असे छान अभिप्राय वाचून मला नवनवीन रेसिपीज अपलोड करण्याचा हुरूप येतो.
आपलं प्रेम असंच कायम असू द्या!!
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
ताई, तुमच्या आवाजाची पट्टी, बोलण्याचा वेग, शुद्ध मराठीचा वापर,स्पष्ट उच्चार यामुळे निवेदन परिणाम कारक झालं.माझ्या करण्यात नेमक्या कोणत्या चुका होतात हेमलता आज कळलं.तुमच्या सूचना लक्षात ठेवून एकदा असे लाडू करून बघीन.धन्यवाद!
इतका छान अभिप्राय दिल्याबद्दल
मनःपूर्वक धन्यवाद!! 😊
खुपच छान रवा लाडु बनवयाची पद्धत एकदम सोपी
खूप खूप धन्यवाद 😊
अतिशय सुंदर पद्धतीने चविष्ट गोड तोंडात ठेवताच विरघळतील असे लाडू दाखवल्या बद्दल धन्यवाद ताई😊🙏
मनःपूर्वक आभार!😊🙏
छान सांगितले आहे तुम्ही. प्रमाण, पकाची पद्धत, पाकात चूक झाली तर काय करायचे.सर्व छान सांगितले. नक्की करून बघीन
खूप खूप धन्यवाद 😊
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद
मनःपूर्वक आभार 😊
खुपच सुंदर लाडु सांगायची पद्धत पण फारच सुंदर मी नक्कीच करणार लाडु धन्यवाद ताईसाहेब 👍👌👌👌👌
खूप खूप धन्यवाद!🙂
छान खुपच लाडू रेसिपी मी करून बघितले आहेत मस्त झाले
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
Khup chhan zalet ladu... mi pan aajach karun pahile... sarvana khup aawadle.. thank you so much..
इतका छान अभिप्राय दिल्याबद्दल
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Khup chan Ladoo banlet mam thank you so much
Most Welcome 😊
खुप छान पद्धतीने समजावून सांगितल मॅडम... धन्यवाद
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
आपल्या या receipe प्रमाणे मी आज रवा लाडू केले.खुप छान झाले.फक्त 5 तासाने वळायला आले,कदाचीत पाक एकतारी ला थोडा कमी झाला होता.पण लाडू खुपच चवदार व छान झाले आहेत.खुप खुप धन्यवाद 🙏
मनःपूर्वक आभार!😊🙏
Hlo tai mi banvun pahile!!
Khup must zale hote ladu😋😋🤩🥰 I like it😋
इतका छान अभिप्राय दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
तुमच्या दिलेल्या माहितीनुसार आम्ही घरी लाडू बनवले लाडू खरच खूप छान आणि स्वादिष्ट झाले होते खूप खूप धन्यवाद
मनःपूर्वक आभार!😊🙏
खूप छान आणि खूप सुंदर रेसिपी होती मी आत्ता लाडू बनवले ते खूपच छान झाले सोपी रेसिपी😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
खुप छान रेसिपी सांगितली धन्यवाद ता
मनःपूर्वक आभार 🙏🙏
खुप सुंदर tips दिल्या आहेत
मनःपूर्वक धन्यवाद 😊
खूपच सुंदर छान सांगितली रेसिपी
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Khup chan disat aahet ladoo itaka sahaj sopa video milala thanks Tai
Most Welcome 😊
Hello! I tried making rava ladoos today, and they turned out amazing! Although I don’t fully understand Marathi, I attempted to translate a few words. Initially, I was worried that the ladoos wouldn’t set properly because the mixture was too runny. I felt disappointed and left for a while, but when I returned, I saw that the mixture was just as you had shown. Thank you so much for being such a wonderful teacher! I’m definitely going to try making some Diwali treats this year. Thank you very much ❤❤
I appreciate your efforts! ☺️ Thanks for your kind words ✨
खूप खूप छान झाले लाडू तुमचा व्हिडिओ पाहून केले .तेही first time ❤❤
इतका छान अभिप्राय दिल्याबद्दल
मनःपूर्वक धन्यवाद 😊
मस्त.टीप पण छानच.
मनःपूर्वक धन्यवाद 😊
खूप च छान सॉफ्ट लाडू झालेत....मी कालच केलेत ...... perfect recipe
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
Nice 👍 recipe. Thanks for sharing ☺️ and tips.
Most Welcome 😊
मस्त आहे मी करून बघेन
मनःपूर्वक धन्यवाद 😊
मस्तच.. नक्की करून बघेन 👌👌
Thank you 😊
मस्तच
@@nirmalakanadebaviskar3982 ای 7
खुप छान सांगितले आहे लाडु बनले आहेत
मनःपूर्वक धन्यवाद 😊
धन्यवाद ताई ,खूप छान लाडू झाले.तुम्ही सांगितले ते प्रमाण घेऊन मी लाडू बनवले खूप छान झाले.
इतका छान अभिप्राय दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
असंच प्रेम कायम असू द्या😊
अगदी बरोबर प्रमाण व रेसिपी सांगितली ताई .❤❤❤
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Nice ladoo receipe.
Thank you 😊
Khup chan recipe 😊
मन:पूर्वक धन्यवाद!😊🙏
मी मुलगा आहे पण मला cooking खूप आवडत...मला ही रेसिपी करायला आवडेल
खूप खूप धन्यवाद 😊
खूपच छान आहे रेसिपी 👍 मी नक्की करून बघेन
खूप खूप धन्यवाद 😊
Khupch chan mast
मनःपूर्वक धन्यवाद 😊
खूप छान,माहिती पण व्यवस्थित सांगितली आहे ❤
मनःपूर्वक धन्यवाद 😊
It's very nice recipe our ladoo's turn out very nice after following your recipe thanks 🙏
Most welcome 😊
Khup chhan aahet ladoo
खूप खूप धन्यवाद 😊
Waa khup sunder
खूप खूप धन्यवाद 😊
Khup chaan
खूप खूप धन्यवाद 😊
खुपच छान ताई🙏
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
Wa khup chan mastch tai
खूप खूप धन्यवाद 😊
तुम्ही सांगितल्या प्रमाणे लाडू केले आहे खूप छान लाडू झाले आहे ❤😊
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
खूप सुंदर लाडू झाले हा व्हिडीओ पाहून ..धन्यवाद 🙏🏻
मनःपूर्वक आभार!😊🙏
Yaa veli karun baghu.
Khup chhan recipe maam
नक्की करा आणि तुमचा अभिप्राय कळवा. धन्यवाद 😊
Khupach chhan sagital tumhi thanku
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
Thank u khup chan video ahe🎉
Most welcome 😊
Khupach chan tai👌👍👍
मनःपूर्वक धन्यवाद 😊
खूपच छान झालेत लाडू
खूप खूप धन्यवाद 😊
Khup Chan tai me aj Kela ani mala Chan jamle pan❤❤❤
मनःपूर्वक धन्यवाद 😊
खरच खुप छान माहिती दिली आहे आणि me पहिलंda banavel खुप छान झाले लाडू😊 thanku very much😊
मनःपूर्वक आभार!😊🙏
Khupchan mast
मनःपूर्वक धन्यवाद 😊
मस्त रेसिपी
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Chan Maja aiee che atvan alle
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
Wow.....my all time fav laddu 🤤🤤
Thank you 😊
Khup chhan
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Khup chan😊
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
Khup Sundar chan sagitlay
मनःपूर्वक धन्यवाद! 😊
🙏 tai mi ladu bnvle atishy chvisht zale. Mi aata order pn ghenar aahe. Dhnvaad. ❤
Ghri srvana aavdle. 😊😊
खूप छान ताई! आपला अभिप्राय वाचून आनंद झाला. माझ्या कडून तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद 🙏😊
खुप छान आहे लाढु
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
khup chan🙏
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Mi ha video bghun same bnvle srvani mazi khupp tarif Keli karn khupp chan test bnli
इतका छान अभिप्राय दिल्याबद्दल
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
Mi banvle tai khup chan zalet
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Aaj mi hi recipe karun pahili akdam perfect zali Thank you so much
मनःपूर्वक आभार!😊🙏
Khup laddu chhan jale
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
Is laddo me naaryel nahi lagta h kya bina khopre ka banaya aap ne hmmm acha banaya
Nice recipe👌
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
Sakhar kami vapraichi asel tar pani kiti ghaiche
खूप छान रेसिपी
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Kub. Chan. Ahe
धन्यवाद 😊
Chan zalet ladu
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
खुप छान ताई रवा लाडू कितीछानबनवलेतखुपचछानमलापणखुपआवडतातछानविडिओ
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
Chhn very nice recepe
Thank you 😊
Mast rava ladu.banvle mam👌🙇
Thank you 😊
Perfect recipe
Thank you 😊
Very nice 👍🙂🙏
Thank you 😊
Mam yach pramanat vanaspati toop waparle tr chalel ka
वनस्पती तूप वापरलं तरीही चालेल.
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
garam pakha made rava ghatla tar misharan gatha dagda zala asa ka zala
तुम्ही तयार केलेला साखरेचा पाक चुकला एक तारे च्या पुढे गेला. म्हणून तुमचं लाडूचं मिश्रण घट्ट झालं. घट्ट झालेलं मिश्रण फोडून घ्या त्यावर गरजेनुसार दुधाचा हापका मारा. आणि ते मिश्रण मिक्सरमधून फिरवून घ्या आणि मग त्याचे लाडू वळा. लाडू सहज वळले जातील.
धन्यवाद 😊
Nice ladu mst
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Pak nrm zal ah tr kay kracha
मिश्रण पुन्हा गॅसवर ठेवून थोडं गरम करून घ्या. आणि मग लाडू वळा.
धन्यवाद!😊🙏
Khup chchan receipy
खूप खूप धन्यवाद 😊
अप्रतिम 👌👍 हे लाडू किती दिवस टिकतात ?
हवाबंद डब्यामध्ये दहा ते बारा दिवस टिकतात.
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
Khup chan padhati ne samjun sangitla ahe
खूप खूप धन्यवाद 😊
ताई तुमचा व्हिडिओ पाहून खूप छान लाडू झाले
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
Mast mast
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Mast ❤
मनःपूर्वक धन्यवाद 😊
really helpfull video,thank you❤
Most welcome 😊
❤❤❤❤❤
खुप छान
खूप खूप धन्यवाद 😊
Tel chalte ka. Ya recipe la
नाही, वनस्पती तूप वापरू शकता.
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
Paka patala jala tara kya karacha
Very delicious ❤ Greetings from England 😄
Thank you 😊
छान आहे ताई
Thank you 😊
खूप छान रेसिपी सांगितली
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Ni ce
Thank you 😊
खुप छान लाडु आहे
खूप खूप धन्यवाद 😊
😊😊 ni
खूप छान दिसताहेत रवा लाडू.
खूप खूप धन्यवाद 😊
1 किलो मध्ये किती लाडू बनतात
एक किलो रव्याच्या प्रमाणामध्ये 40 ते 42 लाडू होतात.
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊