Gram Panchayat masik meeting ग्रामस्थांना उपस्थित राहाता येणार ग्रामविकास विभाग निर्णय GramPanchayat

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 104

  • @MahitiAsaylachHavi
    @MahitiAsaylachHavi  3 ปีที่แล้ว +14

    कायदा असा एका गावासाठी स्पेशल नसतो. जी बाब पालघर जिल्ह्यातील चिंचाणी गावाला लागू होते ती बाब महाराष्ट्रातील सर्व गावाला लागू होते.
    कारण कायद्यासमोर सर्व समान आणि कायदा सर्वाना समान ही भारतीय संविधानातील मूलभूत तरतूद आहे.

    • @jayashpatil9417
      @jayashpatil9417 3 ปีที่แล้ว +1

      Very good माहिती दिल्याबद्दल

    • @ankurthakare6884
      @ankurthakare6884 3 ปีที่แล้ว

      Sir aplna mobile number hava ahe mala

  • @Journeybegin
    @Journeybegin ปีที่แล้ว +1

    Khup chan video ahet Grampanchayat baddal 👌🏻👌🏻👌🏻

    • @MahitiAsaylachHavi
      @MahitiAsaylachHavi  ปีที่แล้ว

      जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा

  • @gorakshnathgandal9021
    @gorakshnathgandal9021 11 หลายเดือนก่อน +1

    मासिक सभेचा तारीख नोटीस बोर्डवर लावावी जेणेकरुन नागरीकाला तारीख कळेल

  • @faiyazshaikh4283
    @faiyazshaikh4283 ปีที่แล้ว

    GR like

  • @faiyyazshaikh2725
    @faiyyazshaikh2725 ปีที่แล้ว

    सर मी ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांना मासिक सभेत बसण्याची परवानगी मागितली होती परंतु त्यांनी जि आर नसल्याने मासिक सभेत बसण्याची परवानगी नाकारली आहे.तरी सर जि आर पाठवा

  • @azimshaikh9704
    @azimshaikh9704 ปีที่แล้ว

    या शासन निर्णयावर अधिकाऱ्यांची किंवा पदाधिकाऱ्यांची स्वाक्षरी नाही आहे,

  • @raviraut4403
    @raviraut4403 3 ปีที่แล้ว +14

    ग्रामपंचायत संगणक चालक, ग्रामपंचायत सेवक, रो,ह,यो सेवक, यांच्यावर आधारित विडिओ बनवा सर यांची कामे कोणती असतात ते जनतेला कळायला पाहिजे

    • @sambhajinevre7526
      @sambhajinevre7526 3 ปีที่แล้ว +2

      या सर्व कर्मचाऱ्यावर व पाणी पुरवठा कर्मचारी व्हिडिओ बनवा

  • @tumesh17
    @tumesh17 ปีที่แล้ว

    साहेब यांचा जीआर मिळाला तर बरं होईल

  • @sunilmasalkar4263
    @sunilmasalkar4263 3 ปีที่แล้ว +4

    मासिक सभेत बसण्यासाठी बी. डी. ओ.ची परवानगी असायला हवी.म्हणजेच सर्व साधारण नागरिक तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी त्याच्याकडे पैसे पण नसतात आणि वेळ नसतो.मग कोण जाणार तर ज्या ला ना स करायचा आहे तो..

  • @yuvrajmulye6365
    @yuvrajmulye6365 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान व महत्त्वाची माहिती मिळाली. आपले मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏❤️

  • @ranjitgajbhiye2730
    @ranjitgajbhiye2730 2 ปีที่แล้ว +1

    Tumchya mude amhala khup mahiti midat ahe

  • @Gajananjgaikwad
    @Gajananjgaikwad ปีที่แล้ว

    सर मि एका गावचा उप सरपंच आहे आणि मि माझे सदस्यता रद्द झाली आहे मि जात वैधता केली नाही आता मला परत इलेक्शन लढ़ऊ शकतो का

  • @kishorkadu6647
    @kishorkadu6647 ปีที่แล้ว

    निलेश वावरे की बाबरे नक्की kon

  • @sudhakarmore5909
    @sudhakarmore5909 2 ปีที่แล้ว +1

    गाराम पंचायत सर्व शिपाई बसवु शकता का सभेला मिटींग मध्ये सांगा सर प्लीज प्लीज

  • @sambhajiyewale6207
    @sambhajiyewale6207 2 ปีที่แล้ว +1

    माझी बायको ग्रामपंचायत सदस्य आहे मला मासिक मिटींगला बसता येईल का
    मार्गदर्शन करावे

  • @vilaskadam2787
    @vilaskadam2787 3 ปีที่แล้ว +2

    आपल्या वर अन्याय होत असेल तर ग्रामपंचायत मध्ये हरकत करायची असेल तर कायदा कलम कोनते आहे ते सांगु शकाल का जमिनीचा न्यायालयात खटला कोकण आयुक्त सचिवालय फोर्ट मुंबई येथे चालू आहे

    • @MahitiAsaylachHavi
      @MahitiAsaylachHavi  3 ปีที่แล้ว +2

      गावातील तंटामुक्त समिती यांच्या कडे अर्ज करा

  • @vijayrenunx5857
    @vijayrenunx5857 2 ปีที่แล้ว +1

    Sir teligram la mi khup shodhla , pn GR chi PDF milat nahi ahe krupya margdarshan karave sir🙏🙏🙏

  • @balwantiharebalwantihare8671
    @balwantiharebalwantihare8671 2 ปีที่แล้ว +1

    सर मला या जी,आर,ची प्रत कशी मिळेल,

  • @sandesh226
    @sandesh226 2 ปีที่แล้ว

    आम्ही पण अर्ज केलेला की मासिक सभेत उपस्थित राहण्यासाठी , पण ग्रामसेवकाने म्हटले की तुम्हाला बसायला परवानगी आहे पण ग्रामसभेची नोटीस देऊन कळवण्यात येणार नाही , तुम्हाला माहित पडेल स
    मासिक सभा आहे तर यायचं

  • @hidayatmulla6656
    @hidayatmulla6656 3 ปีที่แล้ว +1

    किमान परिपत्रक क्रमांक तरी व्हिडिओ सोबत दिल्यास बरे होईल, धन्यवाद

    • @MahitiAsaylachHavi
      @MahitiAsaylachHavi  3 ปีที่แล้ว +1

      Telegram channel वर दिले जाणार आहे

  • @nanasahebmurkute1159
    @nanasahebmurkute1159 3 ปีที่แล้ว +2

    सर परिपत्रक कुठ मिळेल आमच्या कडे आज पर्यंत मासिक सभेत बसु देत नाही

  • @amolpatil5459
    @amolpatil5459 2 ปีที่แล้ว

    मि माहितीचा अधिकार अर्ज दिला होता तर सरपंचाने माझ्या नावाने ठराव घेवुन काळ्या यादित नाव टाकावे अस ठरावात नमुद केल आहे तर काय करावे

    • @MahitiAsaylachHavi
      @MahitiAsaylachHavi  2 ปีที่แล้ว

      बेकायदेशीर आहे ठराव BDO, ZP CE0 COLLECTOR ग्रामविकास मंत्री मुख्यमंत्री कार्यालय यांना तक्रार करा

  • @dattatraykarandikar3062
    @dattatraykarandikar3062 ปีที่แล้ว

    सर ग्रामपंचायत मासिक सभेत ग्रामस्थांना बसण्यास परवानगी दिली आहे तर तसे शासन परिपत्रक द्या

    • @ashokdeogade486
      @ashokdeogade486 ปีที่แล้ว

      ग्रामपंचायत मासिक सभेत ग्रामस्थांना बसण्याची परवानगी देण्यात यावी करीता शासकीय जी आर,/परिपत्रक देण्यात यावी.

  • @maheshpawar441
    @maheshpawar441 3 ปีที่แล้ว +1

    गावचा रहिवासी आहे पण शहरात रहातो तर तो मासीक सभेत किवा ग्राम सभेत बसु शकतो का? तो जर मतदान शहरात करत असेल पण तो गावचा रहिवाशी आहे घरपट्टी पण भरतो

  • @sunilmasalkar4263
    @sunilmasalkar4263 3 ปีที่แล้ว +1

    विकास तर बाजूलाच राह तो आणि पडील उमेदवार मुद्दाम विरोध करत असतो मग विकास होतोका का आणि गोंधळ करत असतो. विरोधा ला विरोध हे खरे आहे का.

    • @MahitiAsaylachHavi
      @MahitiAsaylachHavi  3 ปีที่แล้ว

      लोकसहभाग वाढायला हवा जाणुनबुजून विरोध करणारे पण लोकांसमोर उघडे पडतील

  • @shridevisontakke757
    @shridevisontakke757 3 ปีที่แล้ว +1

    साहेब जी आर पाठवा डाऊनलोड होत नाही

    • @dipakakhare7957
      @dipakakhare7957 ปีที่แล้ว

      Sar ji aap Patwa download Ho Nahin aahe sath mein ek Sarpanch Chahe animal Aaya ji aaj ki avashyakta Aslam wale totke pathwa

  • @balwantiharebalwantihare8671
    @balwantiharebalwantihare8671 2 ปีที่แล้ว

    सर माझी विनंती आहे कि मला हा जी आर पाठवा टेलीग्राम जाँईन होत नाही, किंवा मला कसा मिळेल या साठी मार्गदर्शन करा

    • @MahitiAsaylachHavi
      @MahitiAsaylachHavi  2 ปีที่แล้ว

      Teligram app मोबाईल मधे डाऊनलोड करा

  • @ujwalraut8697
    @ujwalraut8697 3 ปีที่แล้ว +2

    मासिक सभेचा GR नाही सापडला, डाऊन लोड करण्यासाठी कोणती लिंक आहे

    • @MahitiAsaylachHavi
      @MahitiAsaylachHavi  3 ปีที่แล้ว

      Check on telegram channel

    • @ujwalraut8697
      @ujwalraut8697 3 ปีที่แล้ว +1

      @@MahitiAsaylachHavi सर टेलिग्राम चॅनल वर नाही मिळालं... कदाचित मझ्या कडून नजर चूक होत आहे... कृपया नक्की कोठे पाहायचे ते मार्गदर्शन करावे.

  • @yogeshthete8889
    @yogeshthete8889 3 ปีที่แล้ว +1

    Yacha gr link taka sir

  • @dilipmagar8314
    @dilipmagar8314 3 ปีที่แล้ว +2

    Jay shri ram 🙏👍🙏 good night Jay Hind 🙏

  • @kkkkmmmm201
    @kkkkmmmm201 3 ปีที่แล้ว

    Gramsabhet sarpanchala marhan karanryala ky shiksha hou shakte

  • @satishdeshmukh2927
    @satishdeshmukh2927 3 ปีที่แล้ว +2

    Very nice information thank you very much

  • @omrajekale7064
    @omrajekale7064 3 ปีที่แล้ว

    MRGS madhun fund kasa aanaycha

  • @ranjitgajbhiye2730
    @ranjitgajbhiye2730 3 ปีที่แล้ว +1

    Tumchya mude khup mahiti midat ahe

  • @Mमराठी
    @Mमराठी 3 ปีที่แล้ว +1

    सर परिपत्राचे pdf पाठवा, आम्हच्या गावात ते चर्चा चालू आहे ,नाही येऊ देणार म्हणत आहे

  • @vijayrenunx5857
    @vijayrenunx5857 2 ปีที่แล้ว +2

    Sir खूप चांगली माहिती दिली तुम्ही , मी आपला आभारी आहे, आणि sir मी teligram ला GR ची pdf शोधली पण मिळाली नाही , तर तुम्ही pdf discription मध्ये द्या, नाही तर teligram ला पुन्हा send करा plz sir🙏🙏

  • @chaitanya.sudhakardhopavka7077
    @chaitanya.sudhakardhopavka7077 3 ปีที่แล้ว +2

    सर ग्रामपंचायत मध्ये मासिक सभाना ग्रामस्थ यांना उपस्थित राहण्यास परवानगी मिळाली तर मासिक सभा चालणार कशी?मग ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायत सदस्यच्या अस्थीत्वाला छेद देणारी ही गोष्ट आहे शिवाय ग्रामसभाना अर्थ काय मग. विनंती रिप्लाय मिळेल 🙏मार्गदर्शन करा साहेब 🙏

    • @MahitiAsaylachHavi
      @MahitiAsaylachHavi  3 ปีที่แล้ว

      मुळात लोकशाही ची संकल्पना ही आहे की निर्माण प्रक्रियेत जास्तीत जास्त लोकसहभाग वाढायला हवा.

    • @sunilmasalkar4263
      @sunilmasalkar4263 3 ปีที่แล้ว +2

      ग्रा.सदस्य होण्यासाठी दहा ते बारा दिवस प्रचार अनीरात्री डोळ्यात तेल घालून शिवाय वेळ पैसा प्रत्येकाची मर्जीसंभाळून पाय धरुन मत मागतो तसेच रात्र रात्र जागून निवडून येतो.आणि घरी बसून मासिक सभेत येवून बसतो शिवाय.काहीही न करता यायला काय अर्थ आहे.

    • @masannagaikwad5266
      @masannagaikwad5266 3 ปีที่แล้ว +1

      अगदी बरोबर दादा

  • @jagannathraste8950
    @jagannathraste8950 3 ปีที่แล้ว

    Sir khup chaan🤩👌👌👌

  • @KapurBinzlekar
    @KapurBinzlekar 3 ปีที่แล้ว

    सर ह्या व्हिडीओ वर मी टेलिग्राम ला कॉमेंट केला आहे त्या दोन्ही पत्रांचे वाचन करून तुम्ही आम्हाला उपाय सांगा

  • @sureshgondhali9712
    @sureshgondhali9712 3 ปีที่แล้ว

    Korona kalat gramsabha ghetana shasnane konte niyam va ati sangitalya ahet tya sandarbhat GR kinva paripatrak asel tar krupaya dyava

  • @sunilmasalkar4263
    @sunilmasalkar4263 3 ปีที่แล้ว +1

    प्लीज याची माहिती किंवा उत्तर द्या.

  • @loksevapune9837
    @loksevapune9837 2 ปีที่แล้ว

    मला याबाबत परिपत्रक मिळेल का?

  • @hanumansapkal2881
    @hanumansapkal2881 3 ปีที่แล้ว

    Vry nic

  • @sunilmasalkar4263
    @sunilmasalkar4263 3 ปีที่แล้ว +1

    ग्रामसभा कश्या साठी असतात.

    • @MahitiAsaylachHavi
      @MahitiAsaylachHavi  3 ปีที่แล้ว

      ग्रामसभा विषयावरील सविस्तर व्हिडिओ आपल्या माहिती असायलाच हवी युट्यूब चॅनल वर दिला आहे तो पहावे

    • @sunilmasalkar4263
      @sunilmasalkar4263 3 ปีที่แล้ว

      @@MahitiAsaylachHavi गरज नाही.

  • @waghamodesuresh1984
    @waghamodesuresh1984 3 ปีที่แล้ว +1

    माहिती छान आहे

  • @raosahebshinde9379
    @raosahebshinde9379 3 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर

  • @sunilmasalkar4263
    @sunilmasalkar4263 3 ปีที่แล้ว

    हे चू की चे आ हे.कारण विकास बा जुला रा ह तो आ नी मा गील खू स्पटे ऊ क र ली जातात.

  • @Resilience-ns4er
    @Resilience-ns4er 2 ปีที่แล้ว

    Please share GR number and date in description

  • @kishorjadhao2280
    @kishorjadhao2280 2 ปีที่แล้ว

    यांचं gr कसं मिळेल

  • @spatil4249
    @spatil4249 3 ปีที่แล้ว

    याची प्रिंट कशी मिळेल

  • @harshborde181
    @harshborde181 3 ปีที่แล้ว

    Telegram join hot nahi

  • @Mमराठी
    @Mमराठी 3 ปีที่แล้ว +1

    Tumhch whatsapp no milal tr khup chhan hoil sir

    • @MahitiAsaylachHavi
      @MahitiAsaylachHavi  3 ปีที่แล้ว

      Plz join Telegram channel

    • @Mमराठी
      @Mमराठी 3 ปีที่แล้ว

      @@MahitiAsaylachHavi teligram instagram nhi hai sir fb hai

    • @dipakakhare7957
      @dipakakhare7957 ปีที่แล้ว +1

      Sar gr download hota Nahin Sar Tumse WhatsApp number Haji Archana kam Aaye

  • @prakashtirlotkar3287
    @prakashtirlotkar3287 3 ปีที่แล้ว

    नवनवीन परिपत्रक सोबत जोडा

  • @baglanibhau3186
    @baglanibhau3186 3 ปีที่แล้ว +1

    भाऊ सदर निर्णय हा पालघर जिल्हा परिषदेपूर्ता मर्यादित आहे की राज्यातील सर्व जिल्हा परिषदेसाठी ?

    • @MahitiAsaylachHavi
      @MahitiAsaylachHavi  3 ปีที่แล้ว +4

      कायदा असा एका गावासाठी स्पेशल नसतो. जी बाब पालघर जिल्ह्यातील चिंचाणी गावाला लागू होते ती बाब महाराष्ट्रातील सर्व गावाला लागू होते.
      कारण कायद्यासमोर सर्व समान आणि कायदा सर्वाना समान ही भारतीय संविधानातील मूलभूत तरतूद आहे.

  • @jaganchavan6251
    @jaganchavan6251 3 ปีที่แล้ว +2

    G r pathava

  • @santoshkarande9166
    @santoshkarande9166 3 ปีที่แล้ว

    सर मला ग्रामपंचायत अधिनियम पुस्तक मिळेल का सर मला तुमचा मो.नंबर पाठवा

    • @aarviraut
      @aarviraut 2 ปีที่แล้ว

      Ho midel na

  • @laxmantongare6635
    @laxmantongare6635 3 ปีที่แล้ว +2

    Gr ची copy laxmantongare222@gmial.com वर पाठवा साहेब

  • @mukeshpardhe4419
    @mukeshpardhe4419 3 ปีที่แล้ว +1

    Gr pdf pathva

  • @sunilmasalkar4263
    @sunilmasalkar4263 3 ปีที่แล้ว +1

    आ म दा र व खास दा र यां ची स भा किंवा अधिवेशना मधे सर्व नागरिकांना परवानगी मिळाली पाहिजे.

    • @MahitiAsaylachHavi
      @MahitiAsaylachHavi  3 ปีที่แล้ว

      योग्य मागणी

    • @educationalfacts8976
      @educationalfacts8976 3 ปีที่แล้ว

      परवानगी आहे.सभापतींना अर्ज करण्याची आवश्यकता असते.

    • @santoshkarande9166
      @santoshkarande9166 2 ปีที่แล้ว

  • @spatil4249
    @spatil4249 3 ปีที่แล้ว

    PDF

  • @dilipmagar8314
    @dilipmagar8314 3 ปีที่แล้ว

    निलेश राणे यांना हार्दिक शुभेच्छा अभिनंदन 🙏 जय श्रीराम 🌷🙏

    • @dilipmagar8314
      @dilipmagar8314 3 ปีที่แล้ว +2

      निलेश वावरे

  • @waghamodesuresh1984
    @waghamodesuresh1984 3 ปีที่แล้ว +1

    आपल्या गावामध्ये सुद्धा असेच चालू आहे लोकप्रतिनिधींचा सहभाग ग्रामपंचायत मध्ये घेत नसल्यामुळे आपल्याला निलेश सारखेच होत असल्यामुळे आपल्याला ग्रामपंचायतीचा बसण्याच्या अधिकाराविषयी जे पीडीएफ माहिती आहे ते पाठवले तरी सर्व ग्रामस्थांना त्या त्याविषयी ग्रामपंचायतीमध्ये मासिक सभेस बसण्यास मदत होईल माझा व्हाट्सअँप क्रमांक 9545597826

    • @MahitiAsaylachHavi
      @MahitiAsaylachHavi  3 ปีที่แล้ว

      कृपया आपण टेलीग्रामवर चॅनल जॉइन करा