स्वतंत्रपणे लढल्याने २०१४ मध्ये भाजपाला १२२ जागा मिळाल्या, आता १३२ मिळाल्या. मग evm वर आरोप का? शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोघांनी आपापल्या पक्षाच्या जागा राखल्या. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मतदार वेगवेगळा विचार करतो हे मागच्या दोन्ही निवडणुकांमध्ये दिल्लीने दाखवलं.
जाधव साहेब नमस्कार महाविकास आघाडीचा पराभाव नाही झाला तर महायुतीचा पराभाव झाला हे जग जाहीर आता दिल्लीत आणि महाराष्ट्रात महायुती सत्तेत आहे ती ईव्हीएम मशीनच्या मेहेरबानी मुळे जाधव साहेब ईव्हीएम मशीन बंद करा ब्यालेट पेपरवर निवडणूका घेतल्या तर भाजपला देशात आणि राज्यात जनता मतदान करणार नाही हिच आतली बातमी
जाधव साहेब नमस्कार पंचाहत्तर लाख जास्त भोगस मतदान भाजप महायुती कोढून आणि कशी मिळाली हि आतली बातमी एक दिवस करा हि विनंती आपल्याला जाधव साहेब जनता विनंती करत आहे
Mr Jadhav hope you understand mathematics Shard Pawar fought 87 seats and got 11.28% overall votes. Ajit pawar fought 57 seats and got 9.01% votes. that means if Ajit pawar could hva fought 87 seats here votes would have 13.8% votes which is far better than sharad pawar group.
आशिष सर आपण खरेच ग्रेट आहात अजूनही आपण आघाडी बरोबर आहात
प्रश्न विचारत असलेली व्यक्ती एकदमच निराश दिसतोय.
याला चाय biskut कोण देणार😂😂😂
स्वतंत्रपणे लढल्याने २०१४ मध्ये भाजपाला १२२ जागा मिळाल्या, आता १३२ मिळाल्या. मग evm वर आरोप का? शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोघांनी आपापल्या पक्षाच्या जागा राखल्या. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मतदार वेगवेगळा विचार करतो हे मागच्या दोन्ही निवडणुकांमध्ये दिल्लीने दाखवलं.
❤
Bogas matdaan
काॅग्रेस नै स्वबळावर निवडणूक लढवावी तरच देशात आणि राज्यात मध्ये सत्ता येऊ शकते नाही तर कदापी शक्य नाही पटोले पवार व ठाकरे ची साथ सोडा आणि बघा
मविआ फुटल्यावर मविआतील तिन्ही पक्षाचे नेते लोकमत,लोकमत समाचार आणि Lokmat Times विकत घेऊन त्या प्रत्येक व्रुत्तपत्रावर हागतील.
जाधव साहेब नमस्कार महाविकास आघाडीचा पराभाव नाही झाला तर महायुतीचा पराभाव झाला हे जग जाहीर आता दिल्लीत आणि महाराष्ट्रात महायुती सत्तेत आहे ती ईव्हीएम मशीनच्या मेहेरबानी मुळे जाधव साहेब ईव्हीएम मशीन बंद करा ब्यालेट पेपरवर निवडणूका घेतल्या तर भाजपला देशात आणि राज्यात जनता मतदान करणार नाही हिच आतली बातमी
जाधव साहेब नमस्कार पंचाहत्तर लाख जास्त भोगस मतदान भाजप महायुती कोढून आणि कशी मिळाली हि आतली बातमी एक दिवस करा हि विनंती आपल्याला जाधव साहेब जनता विनंती करत आहे
तुमचा उद्योग संपणार का? हि चिंता तुम्ही व तुमचा लोकमत यांना करणाची गरज आहे 🙏 तुम्ही कायम बंद होणार कारण का तुम्ही गोडबोले आहात हे समजले जात आहे 🙏
लेवा पाटील
ईव्हीएम मशीन बंद करून आणि आता ब्यालट पेपरवर निवडणूका झाल्याच पाहिजेत हिच देशातील जनतेची इच्छा
हे चॅनल नेहमीच कांग्रेस पूरक बातम्या दाखवते म्हणून यांना चाय बिस्कुट पत्रकारिता म्हणतात
Mr Jadhav hope you understand mathematics Shard Pawar fought 87 seats and got 11.28% overall votes. Ajit pawar fought 57 seats and got 9.01% votes.
that means if Ajit pawar could hva fought 87 seats here votes would have 13.8% votes which is far better than sharad pawar group.
त्यांना पाकिटातले नोटांचे आकडे समजतात फक्त
NCP आणि शिवसेना फुटलेली नाही. फुटल्याचे नाटक चालू आहे.
श्री. संजय राऊत साहेब आगदी बरोबर आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वाघ आहे
,देवेंद्र सरकार EVM सरकार
हाड
इंडी alaince म्हणा इंडिया म्हणू नका , इंडी म्हण
Ha dusara pappu ahe😅😅😅😅
शिव सेन चे ज्वलंत हिंदुत्व च राहुल गांधी नी स्वीकार केला आहे
patrakar are not at all reliable. pet of his master
Congress ne ektey chale pahije😂