Pravin Darekar on Manoj Jarage Patil | जरांगेंमुळे समाजात संभ्रम निर्माण, दरेकरांचा विधान

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024
  • देशमुखांकडे पुरावे असतील तर द्यावे...कोणी कोणासोबतही फोटो काढू शकतं...सुरक्षेचा निर्णय सुरक्षा समितीचा-दरेकर
    #pravindarekar #ManojJarage #marathareservation #marathinews #news18lokmat #amta
    News18 Lokmat is one of the leading TH-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

ความคิดเห็น •

  • @vishalsatpute3401
    @vishalsatpute3401 2 หลายเดือนก่อน +43

    फक्त मनोज जरांगे पाटिल ❤

  • @ishwarkale7625
    @ishwarkale7625 2 หลายเดือนก่อน +43

    तरी ही आम्ही जरांगे पाटील साहेब बरोबर तुम्ही तुमची किती ही घाला फडणवीस च्या खाली, तरी आम्ही सकल मराठा समाज जरांगे पाटील साहेब यांचा सोबत

    • @rahulshirole5947
      @rahulshirole5947 2 หลายเดือนก่อน

      घाणेरडा कमेंट करणारा बिनडोक आहे

    • @jkboss.111
      @jkboss.111 2 หลายเดือนก่อน

      तुमच्या सारख्या बेरड मराठ्यांमुळेच आज समाजावर ही वेळ आलीय 😂😂

  • @pvbvideos
    @pvbvideos 2 หลายเดือนก่อน +56

    ह्याने खरंच अभियान खोललं आहे मराठा समाजाला काय देणार ते सांग बाबा

  • @sachinkale383
    @sachinkale383 2 หลายเดือนก่อน +26

    दरेकर मराठ्यांसाठी काय केलं ते सांगा...

    • @Xxxxxxxxxxyfyjko
      @Xxxxxxxxxxyfyjko 2 หลายเดือนก่อน

      Abe tu aadhi sang tu aplya family sathi tri khi kelas ka...shemnya

    • @ganeshate7191
      @ganeshate7191 2 หลายเดือนก่อน

      ​@@Xxxxxxxxxxyfyjkoतू Kay kel रे पऱ्या

    • @शेतकरीराजा-स4ष
      @शेतकरीराजा-स4ष 2 หลายเดือนก่อน

      ​@@Xxxxxxxxxxyfyjkoतुला काय झोबल बाबा दरेकर तुझा दाजी आहे का
      खर बोलर तो तर तुला झोबल

    • @GaneshBorude-fe8lc
      @GaneshBorude-fe8lc 2 หลายเดือนก่อน

      तुझा खरा बाप आईला विचार
      या भानगडीत पडू नये
      गाव खात्याचि पैदास
      ​@@Xxxxxxxxxxyfyjko

  • @AshokNanaware-q6c
    @AshokNanaware-q6c 2 หลายเดือนก่อน +14

    जात विकुन घर कुटुंब मोठे करणारा दरेकर लाच्यार राजकारणी मालकाची चाकरी इमानदारीने करत आहे मराठा समाज तुम्हाला व तुमच्या मालकाचा सुफडा साफ केल्या शिवाय राहणार नाही एक मराठा कोटी मराठा फक्त मनोज जरांगे पाटील

  • @eknathveer4609
    @eknathveer4609 2 หลายเดือนก่อน +69

    तूम्ही लाठीचार्ज केला तेव्हा मोगलाई होती का

  • @ravindraghule8029
    @ravindraghule8029 2 หลายเดือนก่อน +17

    संभ्रम तर राजकीय लोकांनी केला आहे जनतेला लुटण्याचे काम जोरात आणि जनता कोमात

  • @DilipPawar-om4ig
    @DilipPawar-om4ig 2 หลายเดือนก่อน +8

    कितीही ओरडा मराठा समाज मनोज दादांच्या बरोबर आहे, जनता या वेळेला सरकार आणि विरोधी दोघांनाही धडा शिकवणार.

  • @vishnulondhe2848
    @vishnulondhe2848 2 หลายเดือนก่อน +31

    का समाजाचं वाटोळं करतो आमच्या जीवावर निवडून येतो आणि आम्हालाच घोडा लावतो

  • @Abcde-fh4lw
    @Abcde-fh4lw 2 หลายเดือนก่อน +26

    लाठीचार्ज मोगलाई नाहीका ?

  • @AshaKadam-eb6ld
    @AshaKadam-eb6ld 2 หลายเดือนก่อน +25

    तरीही तुम्ही विधानसभेला निवडून येणार नाही काळजी करू नका

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 2 หลายเดือนก่อน +36

    सगळे मराठा आमदार पाडा... आपल्याला गृहीत धरत आहेत...
    एकही शब्द पाटलांच्या बाजूने नाही बोलत....😒

    • @devkisanbarke2171
      @devkisanbarke2171 2 หลายเดือนก่อน

      😂

    • @jkboss.111
      @jkboss.111 2 หลายเดือนก่อน

      का म्हणून मुजोर मग्रूर जरांगे ची बाजू घेतील, जरांगे हा शरद पवार चा माणुस आहे, राजकीय फायद्यासाठी त्याला पवारांनी उभा केलाय हे सिद्ध झालंय आता.

    • @Kingcircle11
      @Kingcircle11 2 หลายเดือนก่อน

      सगळे मराठा आमदार पाडा, obc चे द्या निवडून सगळे

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 2 หลายเดือนก่อน

      @@Kingcircle11 लाडात का...😂
      फक्त पाटील ❤️

  • @sanjaytayade4784
    @sanjaytayade4784 2 หลายเดือนก่อน +23

    दरेकर साहेब तुम्हाला विधानसभा झाल्यावर कळेल खरा naretiv

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 2 หลายเดือนก่อน +29

    450 मराठा मुलांनी आत्महत्या केल्यात... त्याची जाणीव असलेला कोणताही मराठा भाजपाला मतदान करणार नाही...😢

    • @chandrakantkamble9423
      @chandrakantkamble9423 2 หลายเดือนก่อน

      नकोच करु

    • @Xxxxxxxxxxyfyjko
      @Xxxxxxxxxxyfyjko 2 หลายเดือนก่อน +1

      Fkt tutari la ch kraych ahe 😂😂😂😂

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 2 หลายเดือนก่อน

      @@Xxxxxxxxxxyfyjko फक्त पाटील ❤️

    • @Xxxxxxxxxxyfyjko
      @Xxxxxxxxxxyfyjko 2 หลายเดือนก่อน

      @@sandeepshinde9078 ghe mg patla kdun zawun 🥳🥳🥳🥳🥳

    • @akshaysawant2727
      @akshaysawant2727 2 หลายเดือนก่อน

      ​@@Xxxxxxxxxxyfyjkoहोय करणारच

  • @ShahadevDhisleDhisle-x9g
    @ShahadevDhisleDhisle-x9g 2 หลายเดือนก่อน +53

    तुमच्या अश्या वागणुकीुळे भाजप पूर्ण संपणार हे नक्की

    • @madhavgiri6889
      @madhavgiri6889 2 หลายเดือนก่อน

      🤔🤣😂😄😆😂

    • @RamChothe-s1q
      @RamChothe-s1q 2 หลายเดือนก่อน +1

      Mag ky supari vajva

  • @vaishalidorle1936
    @vaishalidorle1936 2 หลายเดือนก่อน +20

    मराठा आरक्षणावर बोल की dukra.

  • @balajishitole7072
    @balajishitole7072 2 หลายเดือนก่อน +16

    दरेकर..अंतरवाली सराटित का लाठी चार्ज झाला यावर का बोलत नाही

    • @RRSNews91
      @RRSNews91 2 หลายเดือนก่อน +3

      टरबूज ची चाटत होता तेव्हा त्यामुळे त्याला नाही माहिती काहीच 🤣🤣🤣

    • @satishmohod5456
      @satishmohod5456 2 หลายเดือนก่อน

      ​@@RRSNews91काय

  • @AshaKadam-eb6ld
    @AshaKadam-eb6ld 2 หลายเดือนก่อน +12

    प्रत्येक भाजपचा आमदार खासदार एकच शब्द फेक निगेटिव्ह हेच शब्द ऐकायला मिळायला ऐकून ऐकून आता सगळ्यांचा कंटाळा आला

  • @sidhumagar6166
    @sidhumagar6166 2 หลายเดือนก่อน +12

    मावशी

  • @vaibhavkotmire2468
    @vaibhavkotmire2468 2 หลายเดือนก่อน +7

    आंदोलक लाठीचार्ज करने मोगलाई नाही का

  • @sandupawar7094
    @sandupawar7094 2 หลายเดือนก่อน +20

    या निवडणुकीत 100% भाजप संपणार मनोज दादा दाखवून द्या ना त्यांची जागा त्यांना

  • @VishnuDudhal-st5uj
    @VishnuDudhal-st5uj 2 หลายเดือนก่อน +35

    ठोका ठोका ठोका. फडणवीस यांचा आदेश दरेकर तुम्ही कितीही नाटक करा. तुमचे सरकार येणार नाही

  • @subhashnavgire5567
    @subhashnavgire5567 2 หลายเดือนก่อน +7

    किती दिवस नाटक करणार.अजून दोन महिने थांबा.परत दिसणार नाही.

  • @subhashpawar6456
    @subhashpawar6456 2 หลายเดือนก่อน +4

    दरेकर साहेब कोण किती पाण्यात आहे हे जनतेला माहित आहे.

  • @narsingbiradar5675
    @narsingbiradar5675 2 หลายเดือนก่อน +4

    मला वाटते, साहेब खुप छान अभियान राबवित आहेत.

  • @ganeshjadhav9434
    @ganeshjadhav9434 2 หลายเดือนก่อน +12

    Ajun tari Sudhar Darekar wel geli nahi.

  • @santoshdeshmukh5906
    @santoshdeshmukh5906 2 หลายเดือนก่อน +7

    जरांगे नाव आदराने घे दरेकर

    • @Xxxxxxxxxxyfyjko
      @Xxxxxxxxxxyfyjko 2 หลายเดือนก่อน

      Shetttttt ghe mg jarande ch😅😅

    • @मिभारतीय-ङ8झ
      @मिभारतीय-ङ8झ 2 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂😂😂 सासरी पडलेला जरागे दाजी बस का आदर

    • @Xxxxxxxxxxyfyjko
      @Xxxxxxxxxxyfyjko 2 หลายเดือนก่อน

      @@मिभारतीय-ङ8झ Kay izzat kadhli rao Manya chi 🤣🤣🤣🤣

  • @ganeshvaidhya7069
    @ganeshvaidhya7069 2 หลายเดือนก่อน +1

    Saheb Jarangeya chi S I T Chokashi Sarkar ne karayala
    Pahije

  • @bhangeanil3272
    @bhangeanil3272 2 หลายเดือนก่อน +10

    आमदार मंत्री बनण्यासाठी सगळा आटापिटा बाकी काही नाही.

  • @laxmankirde9566
    @laxmankirde9566 2 หลายเดือนก่อน +1

    #maratha # आता कसं पाटील म्हणतील तस्स एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय शंभूराजे

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 2 หลายเดือนก่อน +3

    झुंड शाही थांबली पाहिजे. सगळे अती होत आहे.

  • @krishnajadhav848
    @krishnajadhav848 2 หลายเดือนก่อน +2

    फक्त जरांगेलाच नव्हे तर आगलाव्या काकाचे सुध्दा समाजात वस्त्रहरण करने आवश्यक आहे. ज्यांनी महाराष्ट्रात समाजा समाजा मध्ये आगडोंब उसवळला त्याला सहजपणे सोडलं नाही पाहिजे. ज्यांनी ह्या आगीत तेल टाकले त्यांना मुळीच माफ करण्यात येवू नये.

  • @MahadevGamebad
    @MahadevGamebad 2 หลายเดือนก่อน

    हेच सांगितलं का तुम्हाला फडणवीस साहेब ठोकून काढा मराठ्याला वा भाजप भारी काम आहे तुमचं

  • @kishorsalunkhe7356
    @kishorsalunkhe7356 2 หลายเดือนก่อน +4

    हा त्या दिवशी बोबलत होता मराठा समांज आमच्या पाठीशी आहे मग जा जाऊन सांग मराठा समाझ्याला बघ तूज येकतात का मराठा समाज मग कळेल तुला

  • @nanakapse4864
    @nanakapse4864 2 หลายเดือนก่อน +4

    मागच्या दाराने आलेला लाचार आमदार

  • @ganeshtekale9960
    @ganeshtekale9960 2 หลายเดือนก่อน

    मराठा आरक्षण कधी द्यायला लावणार साहेब OBC मधुन

  • @bhaskarbhise2223
    @bhaskarbhise2223 2 หลายเดือนก่อน +7

    दरेकर साहेबांचा जरांगे पाटला विरोधात जोरदार अभियान

  • @tukramkale8732
    @tukramkale8732 2 หลายเดือนก่อน

    लढेंगे जितेंगे हम सब जरांगे जय जिजाऊ जय शिवराय 🙏

  • @moryatech4
    @moryatech4 2 หลายเดือนก่อน +14

    शेमण्या दरेकर

  • @namdeodakhore9936
    @namdeodakhore9936 2 หลายเดือนก่อน

    तुम्ही जे बोलता त्यावर संमाज विश्वास ठेवणं मुशिकल

  • @totalinformation9476
    @totalinformation9476 2 หลายเดือนก่อน +1

    गाणं मानुस दरेकर

  • @MahadevGamebad
    @MahadevGamebad 2 หลายเดือนก่อน

    आत्ता कळलं आम्हाला फडणवीस साहेब म्हणले ठोकून काढा हे काम करायचे का तुम्हाला

  • @devraopawar7910
    @devraopawar7910 2 หลายเดือนก่อน

    दरेकर साहेब व आपलं सरकार मराठीसाठी किती काम करते हे समाजाला पूर्ण माहीत झालेला आहे

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 2 หลายเดือนก่อน

    ❤शकुनी जेवढं बोलेल तेवढे मराठे एकत्र येऊन ❤ बोलत रहा चांगले काम करतोस ❤ समाजात तेढ नाहीच पण हे राजकीय स्वार्थ साधण्यासाठी काहीही बोलत आहेत❤

  • @dattajadhav9303
    @dattajadhav9303 2 หลายเดือนก่อน +1

    Only Patil

  • @NarayanBahir-md5rl
    @NarayanBahir-md5rl 2 หลายเดือนก่อน +1

    एक मराठा लाख मराठा, जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे, कायम पाटला सोबत

  • @SudhakarJumbad
    @SudhakarJumbad 2 หลายเดือนก่อน

    मराठा समाज जरांगे पाटिल साहेब यांच्या सोबतच आहे

  • @PandurangKartade
    @PandurangKartade 2 หลายเดือนก่อน

    विधानसभेला दाखवून देऊ मराठा का चीज आहे

  • @AnandAwate-y1v
    @AnandAwate-y1v 2 หลายเดือนก่อน +2

    पाटील म्हणजे मराठा समाज होय

  • @ashokshinde8740
    @ashokshinde8740 2 หลายเดือนก่อน

    दरेकर आता शांत बसा.फार झाले तुमचं.काही खोटं पुरावा दाखवा.पुढे लयी जड वाटल. तुम्ही भाजपवाल्यांनी समाजात तेढ निर्माण केली आहे.

  • @MeraBharatmahan-k6w
    @MeraBharatmahan-k6w 2 หลายเดือนก่อน

    Right 👍

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 2 หลายเดือนก่อน

    बघा ह्यांना काय सुचत आहे❤मणिपूरचे नाव घेत आहेत ❤काय गरज कोणता विषय कोठेही काढायचा❤तेढ निर्माण कोण करत आहे समाजाने नीट समजून घेण्याची गरज आहे ❤तेढ समाजामध्ये नाही तेढ राजकीय दृष्टीकोनात आहे ❤

  • @neelkanthshelke636
    @neelkanthshelke636 2 หลายเดือนก่อน

    विनाश काली विपरीत बुध्दी बाकी काही नाही .एवढी ताकद मराठा आरक्षणासाठी लावली असती तर .मराठा आरक्षण भेटल असत

  • @shivajideshmukh-zp7js
    @shivajideshmukh-zp7js 2 หลายเดือนก่อน +1

    Patil❤❤Jay.❤ho❤

  • @balukolate5896
    @balukolate5896 2 หลายเดือนก่อน

    दरेकर तुम्ही पुढील काळात डायरेक्ट मंत्री होणार नाही हे लक्षात ठेवा जनता सर्व पाहून घेईल पवार साहेबांनी दिले नाही ठीक आहे तुम्ही द्या तुमच्यात तरी कोठे दम आहे

  • @madhavgiri6889
    @madhavgiri6889 2 หลายเดือนก่อน

    Barobar ahe sir tumcha manna state ahe 👌👍👍👍👍👍👍👍✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @ashitosh2320
    @ashitosh2320 2 หลายเดือนก่อน

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩

  • @subhashkajale-sv8iu
    @subhashkajale-sv8iu 2 หลายเดือนก่อน +3

    Jarange khote jari astil tati pn support patil saheb

  • @Bharatpatil-kr6kn
    @Bharatpatil-kr6kn 2 หลายเดือนก่อน

    समाजामध्ये काही संभ्रम नाही समाज संपूर्ण ताकतीने मनोज दादा सोबत आहे तुमच्या सारख्यांना समाज जागा दाखवून देईल

  • @balrajebahir6472
    @balrajebahir6472 2 หลายเดือนก่อน +1

    मराठा आमदार खासदार आणि मंत्र्यांनो प्रत्येक जातीचचे नेते आपोआपल्या बाजुन बोलतात आणि तुम्ही काय करतात आयुष्य पडलय राजकारण करायला कधी समाजासाठी कार्य करा

  • @shivajideshmukh-zp7js
    @shivajideshmukh-zp7js 2 หลายเดือนก่อน +1

    Jay❤patil❤

  • @dr.gulabraojadhav6376
    @dr.gulabraojadhav6376 2 หลายเดือนก่อน

    याला सध्या फारच माज आलेला दिसतो ,सकाळी उठला की जरांगे व मराठयांवर बोलत सुटलाय !

  • @nanakapse4864
    @nanakapse4864 2 หลายเดือนก่อน +2

    हा जनतेचा प्रतिनिधी नाही हा बीजेपीच्या प्रतिनिधी आहे

  • @Bappanawde
    @Bappanawde 2 หลายเดือนก่อน +2

    गप ग मावशी नथ घातली तर आणि त्या वर टिळा लावली तर खूप सुंदर दिसशील तू

  • @vaishalidorle1936
    @vaishalidorle1936 2 หลายเดือนก่อน +1

    दरेकर तू मराठा समाजासाठी काय केलंस ते सांग.jarange patilani भरपूर प्रयत्न करत आहेत. एक jarange कोटी jarange. एक मराठा लाख मराठा.

  • @sharadshinde1589
    @sharadshinde1589 2 หลายเดือนก่อน

    दरेकर तुम्ही कितीही आग लावा आम्ही जरागे पाटील यांचे सोबत

  • @vm.2547
    @vm.2547 2 หลายเดือนก่อน

    भाजपाचा पण आम्ही टप्प्या टप्प्या ने कार्यक्रम करणार विधानसभेला

  • @MadhavAndhale-u9u
    @MadhavAndhale-u9u 2 หลายเดือนก่อน

    सत्तेसाठी एव्हढ्या खालच्या थराला जानार्या आवलादीचा डीएनए चाचणी करण्याची गरज आहे

  • @balasahebkolhe7931
    @balasahebkolhe7931 2 หลายเดือนก่อน

    तुम्ही लोकसभाचे वातावरण तयार करत आहे दरेकर

  • @Kvc859
    @Kvc859 2 หลายเดือนก่อน

    मराठयावर लाठ्ठी चार्ज झाला माय बहीनीवर गोळ्या घतल्या तेव्हा कोटे होते दरेकर साहेब

  • @sambhajishelke4071
    @sambhajishelke4071 2 หลายเดือนก่อน

    आम्ही मराठा मनोजदादा जरांगे पाटलांच्या सोबत आहोत कितीही बोंबला

  • @shashikantmhatre6286
    @shashikantmhatre6286 2 หลายเดือนก่อน

    दरेकर सगळ्या काॅमेटस वाच

  • @pankajnikam198
    @pankajnikam198 2 หลายเดือนก่อน

    #मराठा समाज सदैव जरांगे पाटील साहेबांच्या सोबत होता आहे राहणार

  • @Nanapadalkar007
    @Nanapadalkar007 2 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤

  • @vikaskhandekar4900
    @vikaskhandekar4900 2 หลายเดือนก่อน

    समाजात संभ्रम नाही दरेकर मधे सभ्रम आहे तो निवडून येणार नाही मणून भुकायला

  • @Unknownuser45532
    @Unknownuser45532 2 หลายเดือนก่อน +1

    दरेकर यांनी शांत बसावे

  • @SwapnilDhembare-qv3jj
    @SwapnilDhembare-qv3jj 2 หลายเดือนก่อน +1

    एक मराठा लाख मराठा

  • @SiddeshwarDatar-c6b
    @SiddeshwarDatar-c6b 2 หลายเดือนก่อน +1

    आम्ही जंरागे पाटलासोबत

  • @SatishKhandagale-jq2kk
    @SatishKhandagale-jq2kk 2 หลายเดือนก่อน

    बरोबर आहे दरेकर साहेब❤❤

  • @bhadpaithanisareemanufacturer
    @bhadpaithanisareemanufacturer 2 หลายเดือนก่อน

    फक्त मनोज जरांगे
    तुम्ही बॅगा भरून ठेवा

  • @madhavshinde2903
    @madhavshinde2903 2 หลายเดือนก่อน

    मराठा समाज मनोज जरांगे पाटला सोबत ठाम पणे उभा आहे 🔥✊🚩

  • @latalate7718
    @latalate7718 2 หลายเดือนก่อน

    मराठी एक्सप्रेस चायनल म्हणतात नजर चुकून झाले म्हणून सांगत आहे त्याच्या वर420चा गुन्हा दाखल झाला पाहिजे माफीचा ओडीवो पाहिला मी

  • @balasahebkolhe7931
    @balasahebkolhe7931 2 หลายเดือนก่อน

    सर्व मराठा समाज जरांगे पाटलासोबत आहे दरेकर

  • @vilasmagar2296
    @vilasmagar2296 2 หลายเดือนก่อน +1

    तुम्हाला काय करायचं ते करा समाज jarange पाटील यांच्या सोबत आहे

  • @satyajeetkadam-bt2wd
    @satyajeetkadam-bt2wd 2 หลายเดือนก่อน +1

    भाजपणे बदलेला गिअर अगदी योग्य आहे,थोडा उशीर झाला ,पण ठिक आहे.

  • @vinodsurwase4018
    @vinodsurwase4018 2 หลายเดือนก่อน +1

    Patil..

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 2 หลายเดือนก่อน

    दरेकर साहेब अति आत्मविश्वास विधानसभेत नडणार

  • @sagarmane5834
    @sagarmane5834 2 หลายเดือนก่อน

    प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्यात देवेंद्र फडणवीस यांची कोण जास्त चांगली चाटून दाखवतो याची स्पर्धाच लागली
    मला वाटतंय काळ बदललाय आपला समाज जागा झालाय आता ज्या समाजाच्या जिवावर मोठे झालेले पुढारी समाजासाठी काहीही योगदान न देता दुसऱ्याची चाटत बसतील त्यांना आता समाज चपले पाशी सुध्दा उभ करणार नाही आणि त्यांचा राजकीय प्रवास सुध्दा लवकरच थांबणार 😑😀😍😍
    #एक मराठा # लाख मराठा.
    *मनोज जरांगे पाटील* ♥️🚩🚩🚩

  • @shivajipawar6155
    @shivajipawar6155 2 หลายเดือนก่อน

    जरांगे म्हणतील तेच मराठा समाज हे खर आहे फक्त मंत्रिमंडळ सोडून

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 2 หลายเดือนก่อน +1

    संभ्रम उगळी मराठ्यात काही नाही ओन्ली जरांगे पाटील पाटील ओन्ली

  • @shridharjadhav7577
    @shridharjadhav7577 2 หลายเดือนก่อน

    दरेकर्यांनी पाटलाबद्दल बोलताना औकातीत राहून बोलावे..!!!फडन20 चे पाय चाटून जगणाऱ्यांनी, समाजासाठी प्राणाची बाजी लावून लढणाऱ्या पाटलाबद्दल औकातीत राहून बोलावे..!!!!

  • @overlodduniya.7113
    @overlodduniya.7113 2 หลายเดือนก่อน +3

    Haagvaa ho 😡saheb yalaa🙏🏻

  • @GaneshKadge
    @GaneshKadge 2 หลายเดือนก่อน

    चांगल अभियान चालू केलय सखूबाई ने ठोकून काडा अभियान चालू आहे मालक सागन तस चालू

  • @skboysselfdefense4441
    @skboysselfdefense4441 2 หลายเดือนก่อน

    आम्ही निस्वार्थी माणसाच्या पाठीमागे आहोत रे

  • @Kvc859
    @Kvc859 2 หลายเดือนก่อน

    मनोज पाटील यांच्या मुलेच लाखो माराठ्याण आरक्षण मिळाले आहे जय शिवराय जय भवानी 0:02

  • @balukale3873
    @balukale3873 2 หลายเดือนก่อน +1

    दरेकर चा जाहीर निषेध

  • @SBB1418
    @SBB1418 2 หลายเดือนก่อน +1

    Narrative narrative करून हे bjp ला बुडवून टाकतात आता

  • @ramnaththombare1427
    @ramnaththombare1427 2 หลายเดือนก่อน

    दरेकर समाज सुध्दा संभ्रमात नाही, तुम्ही फक्त संभ्रम निर्माण करणे बंद करा....

  • @VasantWankhede-eo5qq
    @VasantWankhede-eo5qq 2 หลายเดือนก่อน

    मागच्या दारातून गेलेल्यांना बोलायचा काय आधिकार आहे.. गप्पं बस ....😊😊

  • @sanjaytambe1511
    @sanjaytambe1511 2 หลายเดือนก่อน

    होय जरांगे म्हणजेच मराठा समाज