NAINA Project: Third Mumbai म्हणून विकसित होत असलेला NAINA City Plan काय आणि त्याचा फायदा किती ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ก.ย. 2024
  • #BolBhidu #NainaProject #ThirdMumbai
    मुंबईची आणखी एक बहीण जन्माला येतेय जिचं नाव आहे नैना... म्हणजेच Navi Mumbai Airport Influence Notified Area… राज्य सरकारचा आणि विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा नैना हा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचं म्हटलं जातं. नवी मुंबईला लागूनच ही तिसरी मुंबई उभारण्यात येणार आहे. ही एक प्लॅन सिटी असल्यामुळे महाराष्ट्राच्याच नाही तर भारताच्या दृष्टीने तिचं मोठं महत्व असल्याचं सांगितलं जातंय.
    हा संपूर्ण प्रकल्प नेमका काय आहे, त्याचं प्लॅनिंग कसं आहे, त्याचा फायदा काय होणार आणि १० वर्ष होऊन सुद्धा हा प्रकल्प अजून पूर्ण का झालेला नाही, याच प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमधून पाहूयात
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 373

  • @yogendratelvekar7604
    @yogendratelvekar7604 9 หลายเดือนก่อน +270

    त्यापेक्षा महाराष्ट्रातील ईतर शहरांचा विकास करा म्हणजे मुंबई, पुण्याला लोकांना कामाला जावं लागणार नाही

    • @prakashlatke8931
      @prakashlatke8931 9 หลายเดือนก่อน +14

      परकीय स्थलांतरित लोंढे थांबले पाहिजेत

    • @yogendratelvekar7604
      @yogendratelvekar7604 9 หลายเดือนก่อน +5

      @@Package_wala_chu मग तिसरी मुंबई कशासाठी जी शहर आधीच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय महत्वाची आहेत तर मग बाकीचे शहरे राष्ट्रीय स्तरावर पोहचवा

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 9 หลายเดือนก่อน +2

      तुमचसारखी टीका महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांनी केली पाहिजे. 👌👌

    • @sumitpatil4760
      @sumitpatil4760 9 หลายเดือนก่อน +4

      अगदी अगदी बरोबर आहे भाऊ नव्याने विकसित केल्यापेक्षा जुन्या शहरांना चांगल्या पद्धतीने विकसित केलं पाहिजे.

    • @Mayurrajbhor
      @Mayurrajbhor 9 หลายเดือนก่อน +5

      Are bhau konte pan vikasit Desh bagh taynchi population he Taya 4-5 city madhe ch aste re , jara knowledge ghya Ani mg tika Kara re

  • @Dkisap
    @Dkisap 9 หลายเดือนก่อน +153

    मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नैना मिळून एक हिंदी भाषिक राज्य येत्या 20-25 वर्षात निर्माण झाल्यास आश्चर्य वाटू नये!!!

    • @akshaykulkarni5691
      @akshaykulkarni5691 9 หลายเดือนก่อน +11

      Agdi Satya bollat....apan halu halu nashta hotoy he samajnya itka suddha vel Marathi maansa la nahi.

    • @jayghatol1979
      @jayghatol1979 9 หลายเดือนก่อน +3

      Nhitr kay yrr sgle bhaithe bhrun padle y

    • @jayghatol1979
      @jayghatol1979 9 หลายเดือนก่อน

      @@Package_wala_chu marathi lok ajun pn sheti madhe adkun basleye nhitr jamin vikun mokle hota

    • @rahul28ish
      @rahul28ish 9 หลายเดือนก่อน +3

      जर बहु भाषिक झाला तर खर आंतरराष्ट्रीय शहर म्हणून नवाजेल. जर फक्त मराठी राहिल तर आहे तसाच फक्त भारतात माहीत असणार शहर राहील.

    • @nilesh1745
      @nilesh1745 8 หลายเดือนก่อน

      Ithe pan bhaiya lok pochle ahe adich nantar mag development zala tar tyanch raj asnar ani je maharashtra madhe janm jhale ahe te bhik magnar asech marathi manus kahi objection ghet nahi ata bas kara purn Mumbai, Navi Mumbai, Thane Vasai virar ani kalyan sagla bharla ahe bhaiya lokani

  • @Jaymaharashtramaza
    @Jaymaharashtramaza 9 หลายเดือนก่อน +82

    पुणे व मुंबईला फायदा होणार हे नक्की आहे 🙏🏻🙏🏻

    • @shrikant285
      @shrikant285 9 หลายเดือนก่อน +1

      Mumbai la hovudet aadhi

    • @king_111.
      @king_111. 8 หลายเดือนก่อน

      Job karayla tr saglech yenar

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza 8 หลายเดือนก่อน

      @@king_111. येऊन द्या की बिहारी पेक्षा आपल्या लोकांना परवडतात 🙏🏻🙏🏻

    • @Miraaj-03
      @Miraaj-03 7 หลายเดือนก่อน

      Navi mumbai mumbai mule devoloped zali aahe not easy to make new city in other districts

  • @Mukeshsingh.312
    @Mukeshsingh.312 9 หลายเดือนก่อน +368

    नशीब हा तरी प्रकल्प गुजरात ला पाठविला नाही 😜😜

    • @pranavjoshi3594
      @pranavjoshi3594 9 หลายเดือนก่อน +11

      😂😂

    • @starcreation....
      @starcreation.... 9 หลายเดือนก่อน +10

      खरय 😥

    • @Ask_me_whatever
      @Ask_me_whatever 9 หลายเดือนก่อน +46

      लवकर जेव आणि लवकर झोप. उद्या सकाळी उठून नोकरीला पण जायचं असणार तुला. 😂😂😂

    • @amit001
      @amit001 9 หลายเดือนก่อน +22

      ​@@Ask_me_whatever यमायडीशीत 12000 पगारावर 😂

    • @Only_Sadawarte72252
      @Only_Sadawarte72252 9 หลายเดือนก่อน +4

      तुमचं ऐकुन पाठवतील पण

  • @prakashlatke8931
    @prakashlatke8931 9 หลายเดือนก่อน +59

    मला म्हणायचे आहे येथे फक्त मराठी (महाराष्ट्र राज्यातील)लोकांनाच घरे जागा नोकर्‍या उद्योगधंदे करता येतील रहाता येईल तेही कायदेशीर पणे असा कायदा करू शकतात का हे सरकार

    • @pankajpatil2206
      @pankajpatil2206 9 หลายเดือนก่อน +7

      Aami gujrat madhe yeoon udyog karna shiklo chota ka asena aahe aamcha spardha Kara sagd aayt nahi bhetat

    • @prakashlatke8931
      @prakashlatke8931 9 หลายเดือนก่อน

      ​@@Package_wala_chuअगदी बरोबर पण मग एकाच ठिकाणी सगळ्यां शेतजमिनी, निसर्ग, सोबत तेथील संस्कृती संपली तर छळते का? त्यात अनधिकृतपणे किती घरे उद्योग उभे रहातात. आणि देशाची प्रगती ही एका ठिकाणी लोकसंख्या एकवटून होते का? का प्रत्येक राज्यातील सरकारची जबाबदारी नाही का त्याच्या राज्यातील लोकाना ऊपलब्ध करून त्यांचे स्थलांतरित होणे थांबवावे जेणेकरून corona सारखी परिस्तिथी साली तर लोकांचे हाल होऊ नये, सध्या यंत्रणेवर तान का येत आहे लोकसंख्या विकेंद्रीकरण झाले नाही पाहिजे का, देशाची प्रगती तेव्हा होइल जेव्हा त्यातील प्रत्येक राज्य जिल्हा तालुका प्रगती करेल, भारतात शहरीकरण होतेय म्हणजे लोकसंख्या कोंबली जातेय प्रत्येक गोष्टीला काहीतरी नियम असायला हवेतच आज अजूनही मुंबई बाहेर राहणारा व्यक्ति मोठ्या प्रमाणात मुंबईत कामाला येतो धकाधकीच्या प्रवास करून ही प्रगती आहे का? आणि ईतर राज्यात आपल्या राज्यातील जनतेला प्राधान्य भाषेला देणारे कायदे आहेत तेव्हा कोणी देशाचे तुकडे होतील असे जाऊन त्यांना सांगत नाही का?

    • @prakashlatke8931
      @prakashlatke8931 9 หลายเดือนก่อน

      ​@@pankajpatil2206स्पर्धा करायला कोणी घाबरत नाही भावा तुला नाही कळणार , निसर्ग शेती संस्कृती काय असते, आज प्रत्येक राज्याची जबाबदारी व गरज आहे की त्यांनी आपल्या राज्यातील लोकांचे स्थलांतरित थांबवावे आणि आज तुमच्या मुंबईत तुम्हाला घर विकत घ्यायला देत नाहीत ऐकले असेल आणि हळूहळू अर्धी पेक्षा जास्त गाव निसर्ग संस्कृती संपली हो या शहरीकरणामुळे तरी यंत्रणेवरील तान कमी झाला आहे का? देशाची प्रगती व्हायचा असेल तर स्थलांतरित होणे थांबले पाहिजे दुसर्‍या राज्यातील लोक लॉबी ने सगळे करतात त्या बाबतीत मराठी लोक सर्व समावेशक आहेत आपल्या जमिनी जातात तर स्थानिकांना नोकरी धंद्यात प्राधान्य मिळवा ह्यात काय चूक आहे

    • @umeshdn3486
      @umeshdn3486 9 หลายเดือนก่อน +2

      हा बालिश विचार होईल. संविधानाचे आर्टिकल 14 आणि 15 च्या विरुद्ध कुणीच जाऊ शकत नाही. असा कायदा तर मुळीच बनू शकणार नाही.

  • @SarwadeSudhakar
    @SarwadeSudhakar 9 หลายเดือนก่อน +14

    मराठी माणूस फ्लॅट घेऊ शकणार नाही तिथे ... सगळे गुजराती मारवाडी व्यापारी ह्यांची सोय आहे ती बघा तुम्ही.

    • @prakashlatke8931
      @prakashlatke8931 9 หลายเดือนก่อน +3

      तिकडे सुधा अवाच्या सव्वा भाव झालेत सामान्य माणसाला परवडणार नाहीत

    • @आपलकोकण-न8फ
      @आपलकोकण-न8फ 9 หลายเดือนก่อน

      Already bhav tikde avyakyachya baher ahe

  • @sakshiwani22
    @sakshiwani22 9 หลายเดือนก่อน +19

    विषय मांडण्याची आणि हाताळण्याची पध्दत छान आहे तुझी .. 👍👍

  • @vedanshivrs5139
    @vedanshivrs5139 9 หลายเดือนก่อน +23

    आमची दुबार पिक असलेली जमीन फुकटात घेवून स्वतःचा विकास करू पाहणाऱ्या स्थानिक आमदारांचा निषेध निषेध निषेध 🏴🏴🏴😡😡😡...
    आम्हा शेतकऱ्यांना आमची जमीन द्यायचीच नाही .
    नैना हटाव,शेतकरी बचाव.
    जमीन आमच्या हक्काची , नाही कोणाच्या बापाची...

    • @harshalpawar6870
      @harshalpawar6870 8 หลายเดือนก่อน +1

      Jamin varti chhati vr neshil ka??

    • @praveenmane9711
      @praveenmane9711 8 หลายเดือนก่อน +1

      @@harshalpawar6870 tuji jamin janar ahe ka ??

    • @Miraaj-03
      @Miraaj-03 7 หลายเดือนก่อน

      refinery प्रोजेक्ट रायगड कोंकण मध्ये होणार हे कळलयावर गुजराती मारवाडी लोक आधीच सगळ्या जमिनी स्वस्तात घेऊन करोडो ने विकल्या होत्या

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 9 หลายเดือนก่อน +86

    काही फायदा नाही लोकसंख्या वाढणार 😂😂 त्या पेक्षा विदर्भाचा विकास करावा 👍

    • @prathamesharage
      @prathamesharage 9 หลายเดือนก่อน

      ​@@Package_wala_chulok magas ahet tyach ky .lok changli jaga banvtaat ..

    • @prathamesharage
      @prathamesharage 9 หลายเดือนก่อน +4

      @@Package_wala_chu mi pn paschim maharashtratlach ahe ..
      Vjdarbh marathwada nusta jaat dharm hat adkun padlet ..60 varshat nadi jod prakalp zala asta .
      Tumhala dharm jaatitun baher padla tr magni krayla pahije hoti

    • @johncoffey_
      @johncoffey_ 8 หลายเดือนก่อน

      ​@@prathamesharageपश्चिम महराष्ट्रातील धरण मोकळे करा मग बघा मराठवाडा कसा प्रगती करतो .. पण आमचे लोक मूर्ख आणी महाराष्ट्र सरकार चुकीचं त्या मुळे हे कधीच होणार नाही .. पुन्हा मराठी माणूस गाढला जाईल आणी पुन्हा बाळासाहेब लागतील .. ह्याला चक्र म्हणतात हे कायम फिरत राहील..

    • @prathamesharage
      @prathamesharage 8 หลายเดือนก่อน

      @@johncoffey_ dharan mokle kara ...nadi kay tuza baap dokya vr uchalun gheun janar ahe ka ?
      Dharan ahe karan nadi ahe ...tumchya ithe kiti ahet.. ky kele balasaheb ni ? Nuste bhashan dike na? Ek vasant dada aste ek yashwant rao chavan astee tr pudharla asta marthwada ...
      Lok pn taslech hindu muslim maratha obc wale

    • @johncoffey_
      @johncoffey_ 8 หลายเดือนก่อน

      @@prathamesharage भाई तिथं बसून इथला जातीवाद काय बघतो तू .. इथ जातीवाद मला तर कधी दिसला नाही आणी राहिला प्रश्न बाळासाहेबांचा तर आज मुंबई पुन्हा हिंदी लोकांनी गिळली आहे कधी जा अन् बघ पुणे मध्ये किती हिंदी वाढत आहेत बघ .... आणी माझ्या बापाच्या डोक्यावरून नदी सोडू का म्हणतोस तू नक्की राष्ट्रवादी वाला आहेस 😂 .. ये पूर्ण नदी चे पात्र दाखवतो तुला मराठवा्यातील नद्या कोरड्या का पडल्या हे बघ कधी तर भावा ... आज पासून 50 वर्ष आधी पुर येणाऱ्या नद्या येवढ्या सहज कोरड्या होतील का ?

  • @avinashrodpalkar5498
    @avinashrodpalkar5498 9 หลายเดือนก่อน +9

    बोल भिडू हा तुमचा चैनल छान आहे .... परंतु नैना बद्दल एवढ प्रेम व्यक्त करता तेवढ प्रेम शेतकरी व्यक्तीची व्यथा पाहून, त्यांच्या समस्या जाऊन त्या बद्दल नैना अधिकाऱ्यांना, सरकार यांना जवाब विचारा आपल्या चैनल मार्फत ........🙏🙏

    • @World_Need_Right
      @World_Need_Right 4 หลายเดือนก่อน

      रेड बाबा रड. नाही तर जमणार तरी काय आहे तुम्हाला

  • @shubhamshirodkar310
    @shubhamshirodkar310 9 หลายเดือนก่อน +21

    छान होती माहिती,नविन चांगलं,आणि महत्वाचं जाणता आलं....
    हल्ली तुम्ही ९९% video राजकारणाचे पाठवत होता....
    कंटाळा येत होता....

  • @amitmokashi3396
    @amitmokashi3396 9 หลายเดือนก่อน +27

    परप्रांतीयांसाठी नवीन शहर

    • @nilesh1745
      @nilesh1745 8 หลายเดือนก่อน +1

      Right ithe pan bhaiya bhartil sagle ani dusra Vasai virar hoil he kabi divas pasun baghto ahe train madhe navin lok yet ahe up bihar varun firayla ani tech ithe kaam shodhun rahanar ithech ani aapan lok Up madhe jaun sheti karnar

  • @romeshphadake1762
    @romeshphadake1762 9 หลายเดือนก่อน +10

    या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना आणि स्थानिक भुमिपुत्रांना कोणत्या समस्या होतील हे पण दाखवा..आम्ही देणारच नाही जमिनी..यात मी पण प्रकल्पग्रस्त आहे..

    • @svanimation8969
      @svanimation8969 9 หลายเดือนก่อน

      He shetkari utkarsh samiti ek number che mc ahet bhai ! Aamchya ithe dam project hot ahe ithe suddha hey aale hote ! Tyancha agenda veglach asto

    • @indianlog12
      @indianlog12 หลายเดือนก่อน

      देऊ नका साहेब विनंती करतो .येत्या काळात शेती खूप गरजेची आहे .लोकांना खायला भेटणार नाही आता जमिनी विकणारे विक्तील पैसा येईल आणि संपेल पण ती जमीन राहणार नाही आज जमीन चे मालक उद्या तिथे तुमचं पोरग वॉचमन राहील हे शोबेल का तुम्हाला नाही न तर विकू नका 😢 तो टरबूज फडणवीस त्याची ड्रीम सिटी आहे तर त्यांनी विदर्भ मध्ये करावी ही शाळा फक्त मुंबई पाण्यात बुडेल येत्या काळात त्या लोकांसाठी पलायन म्हणून नयना बनवली जात आहे सगळे बाहेरच लोक असतील मराठी लोक काय करतील मग

  • @yog-vp9wo
    @yog-vp9wo 9 หลายเดือนก่อน +15

    याचा फायदा शेतकऱ्याला काय होणार आहे, येथील स्थानिक शेतकऱ्यांना शेती करायला मिळतील का...? शेतकऱ्यांच्या उदर निर्वाहाचा साधन काय...? नैना हटवा शेतकरी वाचवा

    • @ashpay
      @ashpay 9 หลายเดือนก่อน +1

      आयुष्यभर शेतीच करणार का? नोकरदार किती वर्ष शेतकर्यांना पोसणार?

    • @yog-vp9wo
      @yog-vp9wo 9 หลายเดือนก่อน +3

      मग काय बिल्डिंग च्या गेट वर वाचमेन राहायचं का....?

    • @candy_gharat
      @candy_gharat 6 หลายเดือนก่อน

      ​@@ashpayआम्हाला पोसायला कोणी नको... आम्ही स्वतः पिकवतो न खातो आणि जगतो.....

    • @World_Need_Right
      @World_Need_Right 4 หลายเดือนก่อน

      अरे कोणी सांगितलं शेती करायला. जमत नाही तर दुसरं काही तरी कर. अशी भिक मागण्यापेक्षा बराच आहे

    • @candy_gharat
      @candy_gharat 4 หลายเดือนก่อน

      ​​@@World_Need_Right tu pan bhikkkach magat railway station la basla as shil.na

  • @manoharsamant7594
    @manoharsamant7594 9 หลายเดือนก่อน +6

    हरकत नाही.
    परंतु सर्व IAS/IPS Officers,आमदार, मंत्री यांना (विधानभवान/मंत्रालय न हलवता) जबरदस्ती या मुंबईत रहायला लावा आणि तिथून ऑफिसमध्ये यायला/जायला लावा.

  • @nonaligned3726
    @nonaligned3726 9 หลายเดือนก่อน +5

    मुंबई वर जास्तीत जास्त लक्ष योग्य नाही. हीच चूक आंध्र प्रदेशात केली तिथल्या राजकारण्यांनी ज्यामुळे त्या राज्याचं विभाजन झालं व आज त्याच जागी २ राज्य अस्तित्वात आहेत. त्यापासून आपण शिकलं पाहिजे व तीच चूक करण्यापासून वाचलं पाहिजे. नवीन शहर चांगलं होईल ही कदाचित, पण पर्यावरणावर ही त्याचा वाईट परिणाम होईल. खाली बऱ्याच लोकांनी मुंबई/पुणे यापलीकडे ही महाराष्ट्र अस्तित्वात आहे तसेच त्याचा ही विकास झाला पाहिजे अशा पद्धतीच्या comments केल्या आहेत त्याच्याशी मी १००% सहमत आहे.

    • @prathamesharage
      @prathamesharage 9 หลายเดือนก่อน

      Tithe bhasha mule zalay andhra ani telengana langauage veglya ahet

    • @nonaligned3726
      @nonaligned3726 9 หลายเดือนก่อน

      @@prathamesharage दोन्ही राज्यात तेलुगू भाषा ही प्रामुख्याने चालते भाऊ

    • @zaidpansare5650
      @zaidpansare5650 9 หลายเดือนก่อน

      @@prathamesharage Bhai donhi rajyat Telugu bolli jaate.

  • @prajwal_kh
    @prajwal_kh 9 หลายเดือนก่อน +15

    बाहेरच्या लोकांचा पुर यायला लागलाय पुण्यात तर खूप वेगाने
    असच चालू राहिलं तर पुण्यातून पण मराठी संपेल

    • @googleuser6894
      @googleuser6894 8 หลายเดือนก่อน +1

      पुण्यात परप्रांतीय नाही तर राज्यातलेच लोंढे वाढले आहेत. मराठवाडा विदर्भ कडचे लोक ढिगाने यायला लागली आहेत आता पुण्यात. राज्यातले लोक पुण्यात येतात हा problem नाहीये पण पुण्याची capacity संपलिये कोणाला सामावून घ्यायची हा खरा problem आहे. सरकारनी विदर्भ मराठवाड्यात 3-4 विकसित शहरं केली पाहिजेत तर mumbai-pune-nagpur इथे लोक स्थलांतर करणार नाहीत व ह्या शहरांवर वर भार येणार नाही.

    • @prajwal_kh
      @prajwal_kh 8 หลายเดือนก่อน

      @@googleuser6894 बरोबर आहे

  • @vishal608
    @vishal608 9 หลายเดือนก่อน +11

    नशीब नाव ठेवले नैना .
    नाहीतर अलीकडे गौतमी नाव खूप फॉर्मात आहे.😂

  • @Analysis565
    @Analysis565 9 หลายเดือนก่อน +20

    बाकीचे शहर बघा जरा.. नुसता उठ सुठ पुणे आणि मुंबई काय हे

    • @shubhamkurade1537
      @shubhamkurade1537 8 หลายเดือนก่อน +1

      Mumbai sarvat top la ahe...🔥 Baki sarva fika ahe

    • @unnamed5537
      @unnamed5537 7 วันที่ผ่านมา

      Ka jalali ka
      😂😂

  • @truthseeker-ok2yh
    @truthseeker-ok2yh 8 หลายเดือนก่อน +3

    वाढती लोकसंख्या मुळे नवी मुंबई, ते ही कमी पडल्यास तिसरी मुंबई ते ही कमी पडल्यास उद्या चौथी मुंबई पण होईल आणि अस करत करत गाव संपवून सगळीकडे शहरीकरण होईल😢......

    • @indianlog12
      @indianlog12 หลายเดือนก่อน

      हेच होईल आणि महाराष्ट्र ची जन संख्या ७० कोटी होईल त्यात मराठी पोरणा कोणी मुलगी देत नाही शेतकरी ल कोणी मुलगी देत नाही त्यामुळे ही पिढी संपेल मग मराठी लोकाची संख्या एकदा कमी झाली की बाहेरचे लोक शेती ची जमिनी घेणार मग आपल्या नातू पणतू ना मजुरी करावी लागणार गुलामी करावी लागणार हा इतिहास आहे परत रिपीट होतो जसा मुग्लानी मौर्या,अशोक नी महाराष्ट्र ताब्यात आणली होती तसेच काहीतरी होत आहे सगळे आई निजवे इथे यून पोट भरतील आता हळू हळू इथेच राहतील कायमचे

  • @devendrabhalerao4299
    @devendrabhalerao4299 9 หลายเดือนก่อน +9

    मराठी मनसाचा मोथा सहभाग भागीदारी आसवा

  • @krutiketpatil7624
    @krutiketpatil7624 9 หลายเดือนก่อน +12

    उरण, पनवेल आणि पेण कर हजेरी लावा

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 9 หลายเดือนก่อน +57

    म्हणजे सध्या तरी नैना - एक अधुरी कहाणी 😂😂😂

  • @vedhh7727
    @vedhh7727 9 หลายเดือนก่อน +5

    अशी मोठी प्लॅन सिटी मराठवाड्यात झाली तर बरं होईल.

  • @tusharpatil7445
    @tusharpatil7445 9 หลายเดือนก่อน +22

    आमच्या लोकची घर तोडून तीसरी मुंबई करुन काय उपयोग निषेध निषेध🏴🏴🏴🏴

    • @somilG44
      @somilG44 9 หลายเดือนก่อน +4

      Jaminiche paise yenar aahet accountla maja pn shet aahe tyat ugach khota bolu naka

    • @tusharpatil7445
      @tusharpatil7445 9 หลายเดือนก่อน

      किती गाव चालेआहेत मग त्या मधे शेट

    • @tusharpatil7445
      @tusharpatil7445 9 หลายเดือนก่อน

      शेती जाते ठीक आहे गाव पिन चले ना भाई

    • @prakashlatke8931
      @prakashlatke8931 9 หลายเดือนก่อน

      @@somilG44 घ्या पैसे आणि व्हा मोठे किती पिढ्या पुरतील हे पैसे तुम्हाला

  • @khabarnamanetworkyuvrajbhi9321
    @khabarnamanetworkyuvrajbhi9321 9 หลายเดือนก่อน +7

    परप्रांतीयांची सोय होणार महाराष्ट्रात उत्तर भारतीय गुजराती स्थायिक होणार आणि याचा फटका साहजिकच स्थानिक मराठी भूमिपुत्रांना बसणार

    • @rushitanpure
      @rushitanpure 9 หลายเดือนก่อน +2

      Mg aple lok ka nahi tyacha fayda ghet?
      Hach project gujrat la banat asta tri apnch bollo asto ki challa ajun ek project
      Ani bantoy tr mhannar ki baherche lok yenar ks honar

    • @Miraaj-03
      @Miraaj-03 7 หลายเดือนก่อน

      गुजरात मध्ये सूरत मध्ये लाखो मराठी लोक राहतात अणि गुजरात च्या अनेक शहरांमध्ये मराठी लोक राहतात आपला शेजारी राज्य आहे गुजरात आणि मुकेश अंबानी सगळ्यांत जास्त इन्व्हेस्टमेंट करणार आहे,

  • @amarshisave2318
    @amarshisave2318 9 หลายเดือนก่อน +9

    स्थानीक भूमिपुत्रांना उध्वस्त करनारी ही नैना आम्हा भूमिपुत्रांना मान्य नाही ✖️
    नैना हटाव शेतकरी बचाव 🙌

    • @Miraaj-03
      @Miraaj-03 7 หลายเดือนก่อน +1

      तू नको विकु ज्यांना विकायचे असेल ते विकतील

    • @indianlog12
      @indianlog12 หลายเดือนก่อน

      ​@@Miraaj-03तुझ्या बापाची जमीन असेल तर तू विक तू तुझ्या राज्यातलं बग आई घाळ्या मराठी बोलून तुझी आई नको घालू .शेती टिकली पाहिजे येता काळात काय शेट्ट तोडून खाणार काय पृथ्वी वरती पहिलेच शेती ची जमीन कमी आहे अक्कल लव नुसता मुठा मारून मेंदू बधीर नको करून घेऊ .नैना सिटी काय तुझ्या आईच्या गांडित घालेची आहे का 😂 जरा युनियन कौन्सिल चा वेबसाईट ल भेट दे ग्लोबल वॉर्मिग क्लायमेट चेंज मुळे खायला अन्न नाही मिळणार समुद्राची पातळी वडणार २५% जमीन त्यात १७% शेती ची लायकीची आहे हिट उष्णतेमुळे आणि समुद्र पातळी मुळे कमी होईल उरेल ११% आणि आताची जनसंख्या ८०० कोटी येत्या ३० वर्षात ११०० कोटी होणार मग काय शेतीतील अन्न शुध्द पाणी घेशील का गातरच पाणी घेशील सिटी मध्ये रेल्वे पट्रिवर्ती बसून हगणारा तू म्हणतो जमिनी विका लवड्या गप बस बुल्या नाहीतर तुझा फोन नो दे जेव्हा भेटशील तेव्हा तुला मारून टाकीन समजल का

    • @durveshshinde8006
      @durveshshinde8006 หลายเดือนก่อน

      😃😃​@@Miraaj-03

  • @hrishi-s
    @hrishi-s 9 หลายเดือนก่อน +5

    या शहरात आधी घरे होणार की आधी रस्ते हे सांगा, त्या वरून ही एक planned city आहे की भारतात ल्या इतर शहरणान प्रमाणे ते कळेल.

  • @Nikhilphadke67
    @Nikhilphadke67 9 หลายเดือนก่อน +4

    NAINA प्रकल्प ला स्थानिक शेतकरी चा विरोध आहे 😠
    Stop naina project

    • @vedhh7727
      @vedhh7727 9 หลายเดือนก่อน

      विकास कायम शहरामध्ये होतो.
      शेतकऱ्याचे पोरं शिकतील, डॉक्टर , manager, firefighter होतील. पैसा खूप फिरेल.. शहराबाहेर असलेला शेतीचा माल शहरात सहज विकेल..

  • @VIJAYGACHANDES
    @VIJAYGACHANDES 9 หลายเดือนก่อน +8

    गावांकडे लक्ष आणि तिथेच व्यवसाय रोजगार वर भर जास्त द्यावं

  • @RajDamisal
    @RajDamisal 9 หลายเดือนก่อน +9

    1:36.. 10 जानेवारी 2013 ला जीआर निघाला मग फडणवीस चा ड्रीम प्रोजेक्ट कसा??

    • @sampatpawar4382
      @sampatpawar4382 9 หลายเดือนก่อน

      Objection milord

    • @prathamesharage
      @prathamesharage 9 หลายเดือนก่อน +1

      Varun script alay ..ka pot marto bicharyach .jaude na 😂😂😂

    • @Miraaj-03
      @Miraaj-03 7 หลายเดือนก่อน

      अध्यक्ष महोदय हे कट रचल जात आहे 😂

  • @the-nikhil8502
    @the-nikhil8502 9 หลายเดือนก่อน +14

    महाराष्ट्रातील व भारतातील प्रकल्पावर असे व्हिडिओ बनवा. आणि हा प्रकल्प मुंबई ऐवजी मराठवाड्यामध्ये बनवावा.

    • @rushitanpure
      @rushitanpure 9 หลายเดือนก่อน +3

      Ha projectch mumbaicha pressure kami karnyasathi banavlay
      Marathvadyala banvaycha kay prashnach yet nahi

    • @shardulbhagat7272
      @shardulbhagat7272 9 หลายเดือนก่อน

      Aao pani ahe ka titha 1crore loksankhya la denya itka attach jalna sambhajinagar la panyache haal kay ahet bagha.nusta bolna sopa ahe

    • @the-nikhil8502
      @the-nikhil8502 9 หลายเดือนก่อน

      ​@@rushitanpure ha rahu dya mumbai la pn marathwadya madhe pn hya level chi city banva

    • @the-nikhil8502
      @the-nikhil8502 9 หลายเดือนก่อน +1

      ​​​@@shardulbhagat7272sarkar nay paanya sathi kahi upay yojna karila paijet Ani asli city marathwadya madhe banvila paije Ani tya mumbai la baher chi lok jast aahet Ani hee new city zalavr pn baher che ch lok jast rahanar hya city madhe manun tith lok sankhya khup aahe pn asi city marathwadya madhe banavli tr tya madhe maximum apan marathi lokach rahut Ani loksankhya pn Kami ch rahil

  • @ShubhamAmte-g2t
    @ShubhamAmte-g2t 9 หลายเดือนก่อน +3

    कधी कधी वाटत महारष्ट्र मधे दोनच शहर आहेत मुबई आणि पुणे 😢😅 मराठवाडा आणि विदर्भ बद्दल काही देणे लगतो की नाही😢

    • @shardulbhagat7272
      @shardulbhagat7272 9 หลายเดือนก่อน

      Marathvadyat 1 crore loksankhya la Pani ahe ka attach jalna sambhajinagar la panyache haal ahet.vadhavla tar kay hoil.nusta bolna sopa ahe

    • @shardulbhagat7272
      @shardulbhagat7272 9 หลายเดือนก่อน

      @@Package_wala_chu pahili goshta mumbai chi punyashi pan tulna hou shakat nai mumbai cha GDP 350$d ahe pune 69 ahe tyacha karan titha samudra ahe jo international trade hoto tyamule airport ahe tyatun offices banks ajun goshti titha yetat.nusta international airport bandhun kai hot nai tyacha vapar karnare office pan lagtat naitr rikama rahil te.

  • @Anant7050
    @Anant7050 9 หลายเดือนก่อน +6

    पर्यावरण चा पूर्ण ह्रास करून टाका आधीच मुंबई कमी प्रदूषित आहे का ?

    • @gahininathpatil785
      @gahininathpatil785 9 หลายเดือนก่อน +1

      बरोबर बोललास

  • @bluediamond6866
    @bluediamond6866 9 หลายเดือนก่อน +2

    gorvement ला देशाचा विचार आहे देशाचा विकास करायचा आहे तर govt ने संपूर्ण देशातील लहान मोठी शहर विकसित करा त्याना कनेक्टव्हिटी द्या इथे एकच डेव्हलप करतात फक्त मुंबई अरे कोंडली इथे मुंबई.
    बाकी राज्य, शहर त्याच्या कडे ही लक्ष दया.

  • @kulbhushanbhaware
    @kulbhushanbhaware 9 หลายเดือนก่อน

    तो प्रोजेक्ट कुणाचा आहे बघा आधी ज्या लोकांनी महाराष्ट्राला लुटून खाल्ल त्यांच्याकडून मराठी माणसांनी काय अपेक्षा करायची आणि कुणाला त्याचा फायदा होणार.

  • @anandsirurmath1483
    @anandsirurmath1483 9 หลายเดือนก่อน +12

    Great idea,scheme,should start with convenient metro, train,bus service.definitely dream houses will be get by some of mumbaikars,wish will be fulfilled.govt should check on builders for undue advantage/ frauds.

  • @rampatil3984
    @rampatil3984 9 หลายเดือนก่อน +2

    मुंबईची लोकसंख्या वाढते आहे त्याची मक्तेदारी आम्ही का घायची

  • @prashantmestry1997
    @prashantmestry1997 9 หลายเดือนก่อน +3

    Are ahe tech nit management kra....ani mumbai punyat loksankhya ka vadhali....baherchech yevun na.....
    Baki deshacha rajyacha vikas ha zalach pahije no doubt

  • @yashchorghe1363
    @yashchorghe1363 9 หลายเดือนก่อน +2

    Nako amhala naina 40℅ deun 60℅ ghenar aani aamhalach ti development charges dyayla lagnar gujarat nahi tar up bihar la pathava ti naina tithe jast vikasachi garaj ahe Maharashtra nuste bhaiyye aani gujarati marvadi bharun thevalet marathi mannsach maran zaalay sagali kadhun jaast karun maharastratil shetakari bandhavancha
    Mhanun naina haatav shetakari bachaav 👍

  • @vishalgadge4338
    @vishalgadge4338 9 หลายเดือนก่อน +4

    नैना हा नवी मुंबई चा भाग आहे तिसरी मुंबई असा काहीं नाही

  • @pushpavishwanath4050
    @pushpavishwanath4050 9 หลายเดือนก่อน +4

    It is not Fadnavis's 3rd Mumbai.
    I had visited Pen in 2006, that time it was known as Maha Mumbai

  • @sachingavit9508
    @sachingavit9508 9 หลายเดือนก่อน +1

    मुंबई शहरामुळे महाराष्ट्रातल्या बाकीच्या शहरांची प्रगती झाली नाही

    • @shubhamkurade1537
      @shubhamkurade1537 8 หลายเดือนก่อน

      Being a Mumbaikar happy to see this...Mumbai always on 🔥

  • @maheshsapne4464
    @maheshsapne4464 9 หลายเดือนก่อน +3

    मस्त व्हिडिओ... छान माहिती अगदी सुटसुटीत🎉🎉🎉

  • @sarikaghorpade8176
    @sarikaghorpade8176 9 หลายเดือนก่อน +6

    जमीन इथल्या लोकांच्या आणि तिथे राहाणारे पर प्रांती??? त्यापेक्षा मराठवाडा, विदर्भ इथे सुधारणे कडे लक्ष द्या शेतकऱ्यांच्या कडे लक्ष द्या संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासा कडे लक्ष द्या. फक्त मुंबई पुणे म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रा नव्हे

  • @YesIcan3719
    @YesIcan3719 9 หลายเดือนก่อน +2

    2013 ला GR काढला म्हणजे हा प्रकल्प आघाडी सरकारचा असणार.

  • @SunilKumar-pf9rq
    @SunilKumar-pf9rq 9 หลายเดือนก่อน +4

    या मध्ये कोणता भाग विकसित होणार, आणि स्थानिकांचा, मराठी माणसाचा विकास कसा होणार,

    • @prakashlatke8931
      @prakashlatke8931 9 หลายเดือนก่อน

      स्थानिकांना पिढ्यानपिढ्या पुरेल एवढा पैसा मिळतो म्हणून तर ते जमिनी पिकवायला सोडून विकतात आणि देशातील परप्रांतीय लोकांची प्रगती म्हणजेच मराठी स्थानिक माणसाची प्रगती, शहरीकरण म्हणजेच विकास

    • @bhavesh0766
      @bhavesh0766 8 หลายเดือนก่อน

      उरन पनवेल पेन कर्जत खालापुर खोपोली मिळून तीसरी मुंबई होत आहे.

  • @gitanjali6533
    @gitanjali6533 9 หลายเดือนก่อน +1

    Tension gheu naka dharavi project 30 varshapasun chalu aahe ani ha project 2080 paryat purn hoil tevha ani zala tari he rajkarani khaun takatil aani sagale up bihar walech asatil relax raha

  • @umanimkar2531
    @umanimkar2531 9 หลายเดือนก่อน +1

    व्हीडीओ खूपच मागीतीपूर्ण झालाय आभार

  • @yogeshpatil2635
    @yogeshpatil2635 9 หลายเดือนก่อน +3

    आता बाकी राहिलेले परप्रांतीय पण इथे येतील

  • @YesIcan3719
    @YesIcan3719 9 หลายเดือนก่อน +9

    त्या नैना मध्ये अदानी अंबानींची किती जमीन किती हे सांगा.आणि 10 वर्षापासून प्रकल्प सुरू आहे म्हणजे तो प्रकल्प आघाडी सरकारचा असणार .ना की फडणवीसांचा..

    • @googleuser6894
      @googleuser6894 8 หลายเดือนก่อน

      तेच्या आधीच तुझा बाप सरद फवार तिथे जमिनी बळकावेल.😂 तुझ्या माहिती साठी सांगतो अडाणी हा सरद फवारचाच मोठा पार्टनर आहे.

  • @ganeshnehul5023
    @ganeshnehul5023 9 หลายเดือนก่อน +1

    यात आता सर्व बाहेरची माणसे असणार आणि मराठी माणसाला तेथे जागा मिळणार नाही

  • @shrisaitoursandtravels7303
    @shrisaitoursandtravels7303 9 หลายเดือนก่อน +1

    सगळं सांगितलं पण मुख्य मुद्दाच विसरलास ...प्रकल्प नक्की कुठे आहे आणि त्याच्या सीमा कोणत्या हे नाही सांगितलं 😢

    • @LIUSKAEditz8410
      @LIUSKAEditz8410 8 หลายเดือนก่อน

      He new city 4 Raigad chya talukyat Basel Panvel , Karjat , Uran ani Pen
      Karjat pasun neral paryant , uran pasun ulwe parayant
      Pn tri exact border sangu shakat nahi

  • @amol9240
    @amol9240 8 หลายเดือนก่อน +1

    सगळं मुंबई पुणे नागपूर ला करा बाकी महाराष्ट्र खड्ड्यात जाऊं द्या

  • @tejas_n
    @tejas_n 8 หลายเดือนก่อน +2

    Kiti shet zamin ani jungle udhvast karnar ata

  • @abhijitpatil9519
    @abhijitpatil9519 9 หลายเดือนก่อน +5

    हयात तर मराठी लोक असु देत

  • @devagaikwad7468
    @devagaikwad7468 9 หลายเดือนก่อน +2

    नवी मुंबई नाही तर दि. बा पाटील आंतरराष्ट्रीय विमान तळ बोला.

  • @johncoffey_
    @johncoffey_ 8 หลายเดือนก่อน +1

    Powai city sarakh development karav .. Europeian planned city sarakh ... Aani bhartiya cultural progress vhavi

  • @Sachinbhasarevlog
    @Sachinbhasarevlog 9 หลายเดือนก่อน +1

    Namaskar me ek garib mulga Aaj TH-cam var video banvto Aaj TH-cam var Navin Mitra bhetat mast vatte❤

  • @vipulshirsath8807
    @vipulshirsath8807 9 หลายเดือนก่อน +1

    पण २०५० ते २०६० सालापर्यंत मुंबई व त्याचा जवळचा भाग पूर्णपणे पाण्यात जाणार आहे..

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 4 หลายเดือนก่อน

      2039 पर्यंत होणार आहे.

  • @mangeshmore9029
    @mangeshmore9029 9 หลายเดือนก่อน +1

    देवेंद्र फडणवीस हे आपल्याला मिळालेले एक वरदान आहे एक मराठा असून हे बोलतोय❤❤❤

  • @nanashrienterprises2174
    @nanashrienterprises2174 8 หลายเดือนก่อน

    पुणे शहरला 20 वर्ष झाले रिंगरोड... आणि इंटरनॅशनल एअरपोर्ट मिळेना.... यांना दुसरे शहर बसवायचे आहे....
    जो पर्यंत फडणवीस आहे तो पर्यंत महाराष्ट्र चे प्रोजेक्ट गुजरात मध्ये जाणार.... गुजरात चा एजेंट आहे तो.

  • @swapnilsinare2032
    @swapnilsinare2032 9 หลายเดือนก่อน +1

    नवी मुंबई चा प्रश्न अजुन निकली लागत नाही तो पर्येयत नैना नको

  • @ShireeshMy
    @ShireeshMy 9 หลายเดือนก่อน +2

    यात देवेंद्र फडणवीसांचा काहीच role दिसत नाही तरीही anchor सुरवातीलाच तो फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून बोंब मारतोय...😂😂😂 बोल भिडू की चाटू भिडू😂😂😂

  • @rohanbhoir5779
    @rohanbhoir5779 9 หลายเดือนก่อน

    भूमिपुत्रांना लुटायचा आणि बाहेरच्या लोकांना विकायचा प्रोजेक्ट

  • @dfghj_lu5qh
    @dfghj_lu5qh 9 หลายเดือนก่อน

    Fakt Mumbai Pune madhech jast lharch karatat tech jara khedyat kara khedyatalya lokankade paishe yeudyat tith suddha economic cluster develope kara khup mothe karu naka pan prateka la nokari sathi Mumbai la jayala lagu naye. Ani Mumbai chya economy peksha mothi economy khedyat nirman hoil khedyat ajun kahich nshi hospital, restaurants, karmnuk ashya sarv service sector sudhha ashya clusters bhovati nirman hoil fakt Mumbai Pune develope karun fakt fayada rajakarani ani builder la hoto . Ata decentralised city develope karayachi garaj ahe jethe shetakari sheti ani nokari sobat karatil. Ani khedyachi purchase power vadavli tar tethil economy khup chhan develope hoil. Aplyala javal javal 3 mumbai pekshya pratek jilhyat athava talukyat ek city develope zali pahije ji kolhapur evadhi mothi asli tari chalel

  • @Miraaj-03
    @Miraaj-03 7 หลายเดือนก่อน

    refinery प्रोजेक्ट रायगड कोंकण मध्ये होणार हे कळलयावर गुजराती मारवाडी लोक आधीच सगळ्या जमिनी स्वस्तात घेऊन करोडो ने विकल्या होत्या 3rd मुम्बई च्या शेतकर्‍यांनो बघा तुमच्या सोबत पन अस होऊ नये

  • @RK-qq9tg
    @RK-qq9tg 9 หลายเดือนก่อน

    Asha prakpla la ghar kombada parivar party virodha karel ani bhavishya madhe kadhi sattet ala tar tyala bapach nav denar..?

  • @sitaramgaikwad5160
    @sitaramgaikwad5160 6 หลายเดือนก่อน

    चांगलं प्लॅनिंग शहर होईल पण ते होणार कधी

  • @rajendrasawant4523
    @rajendrasawant4523 9 หลายเดือนก่อน

    Local train madhli gardi hi roj vadhat ahe, karjat, kasara, panvel ani pune yethun kamavar lok yetat pratek thikani kahi uddyog, factory, vagaire jithe kahich nahi asha thikani navin rojgarachya sandhi milat nahi toparyat sarva local train full asnar.

  • @Miraaj-03
    @Miraaj-03 7 หลายเดือนก่อน

    झमिनी वाचण्याचा नादात मुंबई सारखं ट्रॅफिक प्रॉब्लेम होईल रोड हायवे ट्रॅफिक होऊ नये म्हणून दुबई सारखे लांब रुंद रोड बनवावे

  • @Miraaj-03
    @Miraaj-03 7 หลายเดือนก่อน

    हे शहर नवी मुंबई पेक्षा मोठे असणार का अणि सिडको ने इन्फ्रास्ट्रक्चर वर जास्त लक्ष द्यायला पाहिजे

  • @millennialmind9507
    @millennialmind9507 9 หลายเดือนก่อน +6

    Kay Sojwal naav dile aahe, NAINA, 😅

  • @kishorpatil3237
    @kishorpatil3237 9 หลายเดือนก่อน +1

    मूळ आगरी कोळी समाजाला उद्वस्त करून हे प्रकल्प उभारा. उरला सुरलं हिरवीगार झोन नाहीसे करा. अणि परप्रांतीयांच्या घशात घाला.

  • @rajud454
    @rajud454 9 หลายเดือนก่อน +1

    Gav konti gat aahet te sanga

  • @umeshmhatre3370
    @umeshmhatre3370 9 หลายเดือนก่อน

    हा प्रकल्प गुजरातलाच द्या, इथं शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. का म्हणून देऊ ६०%? , का म्हणून घेऊ ४०%? जमीन माझी १००%.

  • @sahiltanpure2795
    @sahiltanpure2795 9 หลายเดือนก่อน +1

    Amanora town city badaal ek content tayar kara

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable777 8 หลายเดือนก่อน

    अरे पण ही लोकसंख्या कोणामुळे वाढते आहे ...हे बाहेरची लोंढे कमी करा ना..

  • @vishnuwanare8619
    @vishnuwanare8619 หลายเดือนก่อน

    लावासा ला नवीन करा 80 % काम झाले आहे 💯💯

  • @NPKulkarni1
    @NPKulkarni1 9 หลายเดือนก่อน +3

    शहरीकरण तर होतच आहे त्याला योग्य दिशा मिळेल

  • @yogeshdalvi998
    @yogeshdalvi998 5 หลายเดือนก่อน

    Ya 3 srya mumbai pekaha kalyan dombivli bhiwandi ambarnath badlpur changla devloped hot chalalet

  • @kiranpanchal5945
    @kiranpanchal5945 9 หลายเดือนก่อน

    Khup Chan Mahiti Dili Mitra

  • @ashishjuikar1434
    @ashishjuikar1434 9 หลายเดือนก่อน +1

    Bhava Bhusampadani sathi kiti Anyaya karak padhat rabvali jaat aahe yavar pan video banava 60% jaga 1 rs hi n deta balkavli jaat aahe

  • @KailashGapat
    @KailashGapat 9 หลายเดือนก่อน +1

    Naina city madhe tari pharma companies आणा

  • @sudhakarshinde7090
    @sudhakarshinde7090 9 หลายเดือนก่อน

    फक्त महाराष्ट्रीयन लोकाना संधी द्या रोजगार ते घरे

  • @kirannavale1734
    @kirannavale1734 8 หลายเดือนก่อน

    Nothing but marketing strategy for builders

  • @vikrammhatre1111
    @vikrammhatre1111 9 หลายเดือนก่อน

    Shivdi te uran bolat ja bcoz Jnpt n nhava seva uran madhe ahe n MTHL fkt jnpt port la connect nahi hot ahe.

  • @rampatil3984
    @rampatil3984 9 หลายเดือนก่อน +3

    बाहेरच्या उपऱ्यांना आम्ही का जमीन द्यायची

  • @damudhadvad5278
    @damudhadvad5278 3 หลายเดือนก่อน

    ह्या 3च्या मुंबईत मराठी माणूस किती प्रमाणात असणार आहे??

  • @kalmegh1473
    @kalmegh1473 2 หลายเดือนก่อน

    Ekhada changla kaam karat astil tar tyachavar tikach karayachi, ha aplya lokancha mindset ahe. Politics soda, idea kiti changli ahe.

  • @cfmfy8341
    @cfmfy8341 9 หลายเดือนก่อน +1

    Cidco चा स्टॉक भेटेल काय? 😅

  • @rockyrider2298
    @rockyrider2298 8 หลายเดือนก่อน

    Bhaiyaa coming to new mumbai 😊

  • @jd4434
    @jd4434 9 หลายเดือนก่อน

    Ty for information 👍

  • @dilipbhoir5585
    @dilipbhoir5585 6 หลายเดือนก่อน

    शेतकरी बंधून वर अन्याय होता कामा नये हिच विनंती

  • @chinmaychiplunkar
    @chinmaychiplunkar 7 หลายเดือนก่อน

    Asa karat karat ek divas yeil jevha Pune Mumbai ekach sahar hoil.

  • @balkrishnapatil1078
    @balkrishnapatil1078 9 หลายเดือนก่อน +1

    आम्हा शेतकऱ्यांना नैना नको आहे स्थानिक आमदारानि मुंग खाल्ले

  • @MAHESHT0080
    @MAHESHT0080 8 หลายเดือนก่อน

    नैना प्रकल्प विरोधात सर्व गाव आंदोलन करतात तरी सरकार जबरदस्तीने जागा हडप करायला उठली

  • @rakeshnade1019
    @rakeshnade1019 7 หลายเดือนก่อน

    Jamini koni ghevun thevlya ahet agodar tikde tehi check karav lagel?

  • @sudarshangaikwad8502
    @sudarshangaikwad8502 9 หลายเดือนก่อน +1

    Election aalya ki ashya news nehmich yetat market madhe😂😂

  • @jayantshirsat6303
    @jayantshirsat6303 9 หลายเดือนก่อน +3

    इथे ही गुजराती लोकांचाच बोलबाला असेल काय?