🔖PLAYLIST मध्ये TET search केल्यास त्या प्लेलिस्टमध्ये सर्व व्हिडिओ एका ठिकाणी मिळतील ..... योग्य दिशेने सातत्यपूर्ण प्रयत्न आपल्याला यशाकडे घेऊन जातात so Stay Connected ...and really....Thank you so much...🙏😊
Sir khup chan class 9 to 10 cha पाठ्यपुस्तक वर व्हिडिओ बनवा plz i request to u 🙏🏻🙏🏻🙏🏻 sir plz urgent 🙏🏻🙏🏻 khup khup avshakyata ahe tet paper 2 sati plz bnva sir
बरोबर उत्तर आहे लोह (Iron). कारण 👉 सोडियम (Sodium) चा melting point 97.79 अंश सेल्सियस आहे. 👉पोटॅशियम (Potassium) चा melting point 63.5 अंश सेल्सियस आहे. 👉 पारा (Mercury) हा खोलीच्या तापमानावर द्रव असतो आणि त्याचा melting point -38.83 अंश सेल्सियस आहे. 👉लोह (Iron) चा melting point 1538 अंश सेल्सियस आहे, जो इतर पर्यायांपेक्षा बराच जास्त आहे. म्हणूनच, दिलेल्या पर्यायांमध्ये, लोहाचा melting point सर्वात जास्त आहे.
Ase science paper 2 series daily ghya ..khup faida hoto...
Sure.....stay connected 👍
Nice and informative videos
Thank you so much 🙏😊
Nice sir
Most Welcome ...🙏
Sir tumchya mule exam la khup motha fayda hoil tya sobt practice pan hot,mla kal ratri Chanel milale,srv video pahanr aahe,6th class che pahile
🔖PLAYLIST मध्ये TET search केल्यास त्या प्लेलिस्टमध्ये सर्व व्हिडिओ एका ठिकाणी मिळतील ..... योग्य दिशेने सातत्यपूर्ण प्रयत्न आपल्याला यशाकडे घेऊन जातात so Stay Connected ...and really....Thank you so much...🙏😊
Regular video dya imp questions che , thanks 🙏
Thank you so much 😊🙏... आपण नियमित व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करू ...
Sir khup chan class 9 to 10 cha पाठ्यपुस्तक वर व्हिडिओ बनवा plz i request to u 🙏🏻🙏🏻🙏🏻 sir plz urgent 🙏🏻🙏🏻 khup khup avshakyata ahe tet paper 2 sati plz bnva sir
Sure....लवकरच....stay connected & thank you 🙏😊
Sir video takt ja roj please Chan aastat video
नक्की मॅडम....stay connected...and Thank you so much 🙏 😊
science che all question mhanje ase practice exam hoiparyant ghya sir...
Sure...stay connected ...thank you 🙏
Sir mercury ch melting point high aste na
बरोबर उत्तर आहे लोह (Iron).
कारण
👉 सोडियम (Sodium) चा melting point 97.79 अंश सेल्सियस आहे.
👉पोटॅशियम (Potassium) चा melting point 63.5 अंश सेल्सियस आहे.
👉 पारा (Mercury) हा खोलीच्या तापमानावर द्रव असतो आणि त्याचा melting point -38.83 अंश सेल्सियस आहे.
👉लोह (Iron) चा melting point 1538 अंश सेल्सियस आहे, जो इतर पर्यायांपेक्षा बराच जास्त आहे.
म्हणूनच, दिलेल्या पर्यायांमध्ये, लोहाचा melting point सर्वात जास्त आहे.