Thank you so much 🙏😊... My PG is in Arts (M.A. English TET).... so मी सामाजिक शास्त्रांचे घेणार आहे. Sir's PG is in Science (M.Sc. Chemistry -SET/ Double Gold Medalist) so ते Science चे घेत आहेत... तुमची प्रतिक्रिया वाचून खूप समाधान वाटलं.. पुन्हा एकदा धन्यवाद... आणि आभार...🙏 stay connected 👍
परीक्षेमध्ये चार पर्यायातून उत्तराची निवड करायची असते. पण प्रत्येक वेळी आपल्याला उत्तर माहीत असेल असे नाही. काही वेळा पर्याय बाद पद्धतीने उत्तराचा अंदाज घ्यावा लागतो... त्याचबरोबर इतर पर्याय वाचल्यानंतर त्यांच्याशी संबंधित कोणते प्रश्न येऊ शकतात हेही लक्षात येते.
Ok..👍 सर्वेक्षण पद्धती "सर्वेक्षण म्हणजे प्रचलित तथ्यांचे संकलन, वर्णन, स्पष्टीकरण व मूल्यांकन होय. तसेच प्रश्न विचारण्याच्या काळजीपूर्वक अशा आयोजिलेल्या पद्धती आणि नमुना निवडीच्या शास्त्रशुद्ध पद्धती वापरून केलेले शैक्षणिक समस्यांचे संशोधन म्हणजे सर्वेक्षण होय." निरीक्षण किंवा सर्वेक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोग करायला लावणे अपेक्षित नाही. सर्वेक्षणात प्रामुख्याने निरीक्षण आणि माहिती संकलनावर भर दिला जातो, त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रयोग करायला लावणे हा घटक या पद्धतीस लागू होत नाही. यामुळे, उत्तर (अ) योग्य ठरते, कारण सर्वेक्षण पद्धतीत प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना प्रयोग करायला लावणे अपेक्षित नसते.
ज्ञानात्मक अध्ययन म्हणजे ज्ञानाच्या प्राप्तीसाठी केलेले अध्ययन. हे अध्ययन प्रयत्न-प्रमाद पद्धतीने घडते, म्हणजेच अध्ययन करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असते आणि त्यात प्रमाद टाळणे आवश्यक असते. तसेच, हे अध्ययन मर्मदृष्टिमूलक असते, म्हणजेच अध्ययन करण्यासाठी ज्ञानाचा मर्म समजून घेणे आवश्यक असते. त्यामुळे, पर्याय (क) १ व २ हे बरोबर आहेत.
@@vinayakghayalstudyपण प्रयत्न प्रमाद ही तर थोर्नडायक यांची आहे न आणि ती सहचार्यवादी अध्ययन उपपत्ती आहे न मग ती ज्ञानात्मक उपपत्ती मध्ये कशी येईल, मर्मदृष्टी ही कोल्हार यांची आहे आणि ती ज्ञानत्मक आहे ( समाकरवादी ) आहे न, मला उत्तर 2 फक्त 2 बरोबर वाटत आहे
So nice explanation; thank you mam... science che MCQ ghya na help hoil exam la..
Thank you so much 🙏😊... My PG is in Arts (M.A. English TET).... so मी सामाजिक शास्त्रांचे घेणार आहे. Sir's PG is in Science (M.Sc. Chemistry -SET/ Double Gold Medalist) so ते Science चे घेत आहेत... तुमची प्रतिक्रिया वाचून खूप समाधान वाटलं.. पुन्हा एकदा धन्यवाद... आणि आभार...🙏 stay connected 👍
Nice explanation mam
मनःपूर्वक धन्यवाद...!! 🙏🙏😊
छान होता विडिओ, सगळे छान प्रश्न, फक्त 43 च उत्तर पटेना,
खूप खूप आभार आणि धन्यवाद...🙏
@@TejasviGaikwad-d6b मॅडम 43 चे उत्तर चुकले आहे 💯
Thank you mam
most welcome!🙏🙏
Fakt uttar sanga
परीक्षेमध्ये चार पर्यायातून उत्तराची निवड करायची असते. पण प्रत्येक वेळी आपल्याला उत्तर माहीत असेल असे नाही. काही वेळा पर्याय बाद पद्धतीने उत्तराचा अंदाज घ्यावा लागतो... त्याचबरोबर इतर पर्याय वाचल्यानंतर त्यांच्याशी संबंधित कोणते प्रश्न येऊ शकतात हेही लक्षात येते.
खूप छान माहिती..आवाज स्पष्ट आहे..
मनःपूर्वक धन्यवाद...!!🙏🙏
👌👌👌 Fkt question 20 che mla khup confused krt ahe mam
Please clear kra tyala🙏
Ok..👍
सर्वेक्षण पद्धती
"सर्वेक्षण म्हणजे प्रचलित तथ्यांचे संकलन, वर्णन, स्पष्टीकरण व मूल्यांकन होय. तसेच प्रश्न विचारण्याच्या काळजीपूर्वक अशा आयोजिलेल्या पद्धती आणि नमुना निवडीच्या शास्त्रशुद्ध पद्धती वापरून केलेले शैक्षणिक समस्यांचे संशोधन म्हणजे सर्वेक्षण होय."
निरीक्षण किंवा सर्वेक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोग करायला लावणे अपेक्षित नाही. सर्वेक्षणात प्रामुख्याने निरीक्षण आणि माहिती संकलनावर भर दिला जातो, त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रयोग करायला लावणे हा घटक या पद्धतीस लागू होत नाही.
यामुळे, उत्तर (अ) योग्य ठरते, कारण सर्वेक्षण पद्धतीत प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना प्रयोग करायला लावणे अपेक्षित नसते.
@@vinayakghayalstudy thanku mam
43 चे उत्तर पुन्हा बघा नाही समजले
ज्ञानात्मक अध्ययन म्हणजे ज्ञानाच्या प्राप्तीसाठी केलेले अध्ययन. हे अध्ययन प्रयत्न-प्रमाद पद्धतीने घडते, म्हणजेच अध्ययन करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असते आणि त्यात प्रमाद टाळणे आवश्यक असते. तसेच, हे अध्ययन मर्मदृष्टिमूलक असते, म्हणजेच अध्ययन करण्यासाठी ज्ञानाचा मर्म समजून घेणे आवश्यक असते. त्यामुळे, पर्याय (क) १ व २ हे बरोबर आहेत.
@@vinayakghayalstudyपण प्रयत्न प्रमाद ही तर थोर्नडायक यांची आहे न आणि ती सहचार्यवादी अध्ययन उपपत्ती आहे न मग ती ज्ञानात्मक उपपत्ती मध्ये कशी येईल, मर्मदृष्टी ही कोल्हार यांची आहे आणि ती ज्ञानत्मक आहे ( समाकरवादी ) आहे न, मला उत्तर 2 फक्त 2 बरोबर वाटत आहे
प्रयत्न प्रमाद ज्ञानात्मक उपपत्ती मध्ये कुठे येते
Dist nahi nit
कोणते प्रश्न दिसत नाहीत ? Q. NO. ?