मनःपुर्वक आभार सर आशा करतो तुम्ही संपुर्ण विज्ञांंन घेणार कारण विज्ञानाचे खुप प्रश्न उपयोजित आहे भिती वाटतय मला पण तुमचे लेक्चर बघुन Confidence आलय सर शेवटचे 20 दिवस सोबत रहा आम्हाला चांगला Content द्या 🙏🙏🙏🙏🙏
Madam, सामान्य विज्ञान हँडबुक (Vinayak Ghayal) Ksagar Publications च्या छोटेखानी पुस्तकामधीलच या नोट्स आहेत. ksagaronline.com/shop/mpsc/mpsc-pre/mpsc-pre-paper-1/general-science-paper-i-state-services-pre-exam/samanya-vidnyan-handbook/ या लिंक वर तुम्हाला त्यातील कंटेंट पाहता येईल किंवा एखादा व्हिडिओ करूया....
एकच नंबर सर जी खूप मन लावून पाहिला आणि जाग्यावरच सगळंच पाठ करून टाकलं बघा❤
खरंच अशा प्रतिक्रियांमुळे खूप समाधान मिळते आणि नवी प्रेरणाही भेटते.... मनःपूर्वक धन्यवाद😊🙏
वनस्पती,प्राणी शास्त्र, cells,
Sure...👍
Sir khup chan points ghetle
Thank you Madam 🙏😊
मनःपुर्वक आभार सर आशा करतो तुम्ही संपुर्ण विज्ञांंन घेणार कारण विज्ञानाचे खुप प्रश्न उपयोजित आहे भिती वाटतय मला पण तुमचे लेक्चर बघुन Confidence आलय सर शेवटचे 20 दिवस सोबत रहा आम्हाला चांगला Content द्या 🙏🙏🙏🙏🙏
Be confident and don't worry... परीक्षेपर्यंत अधिकाधिक आणि सकस कंटेंट असलेले व्हिडिओ नक्की करत राहू... मनःपूर्वक धन्यवाद🙏😊...stay connected ...
Thank u sooo much sir for supporting us 🙏🙏
Most Welcome...🙏 😊
Sir please vanaspati vargikaran var ek video kara plz
एक-दोन दिवसात नक्की करूयात...thank & stay connected..😊🙏
Renusutre ,anusutre covalend bond periodic table yavar lecture ghya khup chan samjavun sangta sir tumhi
thank you sir
Sure...these are my favorite topics... नक्की करूया त्यावर व्हिडिओ...stay connected....and Thank you so much 😊🙏
Sir plz plz live class ghya & time saga class cha plz 🙏🏻 हात जोडून विनंती आहे सर तुम्हाला कारण तुम्ही छान शिकवतात सर फायदा होईल
Thank you so much Madam 🙏 जास्तीत जास्त व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करू... आणि शक्य होईल तेव्हा लाईव्ह पण करू...stay connected...thanks again 😊
सर..तुम्ही एक गेस पेपर बनवून द्या प्लस....science चा
ok...Madam... आपण जे टॉपिक सध्या घेत आहोत त्यावर दरवर्षी प्रश्न विचारले जातात. त्यामुळे ते व्हिडिओ पण काळजीपूर्वक अभ्यासा. Thanks👍
Science che chemistry che pan lecture ghya sir
Sure...stay connected ..🙏😊
Pdf nots dyana plz sir
Madam, सामान्य विज्ञान हँडबुक (Vinayak Ghayal) Ksagar Publications च्या छोटेखानी पुस्तकामधीलच या नोट्स आहेत.
ksagaronline.com/shop/mpsc/mpsc-pre/mpsc-pre-paper-1/general-science-paper-i-state-services-pre-exam/samanya-vidnyan-handbook/
या लिंक वर तुम्हाला त्यातील कंटेंट पाहता येईल किंवा एखादा व्हिडिओ करूया....
Numericals exples var session ghya sir
Numericals examples varti video ghya sir khup hard jate
Yes...stay connected 👍