chicken sukka recipe/चिकन सुक्का रेसिपी/चमचमीत- झणझणीत चिकन सुका रेसिपी/
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 พ.ย. 2021
- चमचमीत आणि झणझणीत अशी चिकन सुक्का रेसिपी..
चिकन सुका रेसिपी बनवण्याकरिता लागणारे साहित्य
अर्धा किलो चिकन
दोन कांदे
दोन टोमॅटो
लसूण मिरची पेस्ट एक चमचा
लाल मसाला (सर्व मसाला एक चमचा)
मालवणी मसाला
हळद
धने मसाला
गरम मसाला
चिकन मसाला
कोथिंबीर
कस्तुरी मेथी
काळी मिरी -४/५
लवंग -४/५
वेलची -३/४
तेज पत्ता -१/२
कडीपत्ता - ६/७
मीठ आणि तेल
पुढील प्रमाणे साहित्य वापरून तुम्ही अशा प्रकारे झणझणीत आणि चमचमीत चिकन सुका रेसिपी बनवू शकता.
#chicken
#recipe
#viralvideo
#youtubevideo
#tranding
#trandingvideo
#marathirecipe
#चविष्ट
#चविष्ट पदार्थ - แนวปฏิบัติและการใช้ชีวิต
Nice spicy n simple Thanks.
Me try kela.....maja husband la khup avadla....thank u 😊....pan me kadhait kela...
Osam vhini nice Desh
अप्रतिम👌👌
Khupp chhan❤
🙏 Very Nice Recipe &Tips💐
Mast 😋😋
खूप छान 👌👌
😋👌
Wow. Looks absolutely delicious. Thank you very much for this recipe. Great tips. 👍
Thank you so much
Malvani masala avji kay ghalu sakto
Cooker mdhe chicken krtana pani ajibat taku nka
Khoop Chhaan recipe 👍
Background music far irritating aahe.
english ingredients pls
मालवणी मसाला नस्ला तर
Konta hi tikhat masala use kara
मालवानी मसाला नसेल तो चाली का खुब चागली रेसिपी आहे बगुन तोडाला पानी सुटला
Ho chalel na.... Tumi jo pn lal masala use kartat to use Kara ok 😊
Cooker मध्ये चव कमी होते, पाणी add केल्यामुळे चीकन रबरसारखे होते आणि चव पण कमी होते.
नाही.... होत तस
एक वाटी पाणी आणि तेल जरा जास्त वापर करावा.. आणि फास्ट गॅस वरती एक शिट्टी आणि low वरती 2 शिट्टी घेण्याची.. मग थंड झालं की बगा तुम्ही मग मला comment करून सांगा 😊👍🏻
@@chavishtpadarth❤91p½ 😊😊😊😊¹¹q
Mala vatat video chi music loudly nasti tr ajun mast jhal asat Chicken sukaa😅
चिकन खूप लवकर शिजते, त्यामुळे चिकनला कुकर मध्ये कधीच शिजवू नये, किंवा फोडणीही देऊ नये
टेस्टी नाही बनणार
Tumhla tikht aavdt nahi ka🥵
HO😊
Cooker mdhe chicken krtana pani ajibat taku nka