मावशी तुमची प्रत्येक रेसिपी ही कायमच सुंदर आणि बरोबर प्रमाणात असतेच असते. सर्व साहित्य मुबृक प्रमाणात वापरून तुम्ही नेहमीच देखण्या, चविष्ट रेसिपी दाखवता. मी स्वतः जरी चिकन खात नसले तरी घरच्यांसाठी करायची इच्छा झालीच. खात्री आहे... नेहमीप्रमाणे छानच होणार. आता, तुमच्या दिवाळीच्या फराळ रेसिपी वापरायला सुरुवात करणार. तुम्हाला दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
मावशी
तुमची प्रत्येक रेसिपी ही कायमच सुंदर आणि बरोबर प्रमाणात असतेच असते.
सर्व साहित्य मुबृक प्रमाणात वापरून तुम्ही नेहमीच देखण्या, चविष्ट रेसिपी दाखवता.
मी स्वतः जरी चिकन खात नसले तरी घरच्यांसाठी करायची इच्छा झालीच.
खात्री आहे... नेहमीप्रमाणे छानच होणार.
आता, तुमच्या दिवाळीच्या फराळ रेसिपी वापरायला सुरुवात करणार.
तुम्हाला दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
So sweet 😀 thank you so much.. diwali faral lavkarach aplya channel var yeil
Khupch Chan 👌👌
खूपच छान आहे रेसिपी,👌👌❤️
Khup chan aahe 🙏🙏🙏
Wah kiti chan swaipak asto tumcha.
Thank you so much
Khup chhan
❤
एक नंबर रेसिपी खुप च सिंपल आहे. काकी कठई ची लिंक द्या खुप खुप छान आहे कठई ❤❤❤❤
जबरदस्त लय दिवसांनी ऐकू आले😂
खरंच एकदम चमचमित , तोंडाला पाणी आणणारी चिकन रेसिपी आहमावशी फारच सफाईने मिक्सरची माहिती देत होत्या , खूप छान वाटले
Thank you 🙏🏻
Khupch Chhan Mouth Watering 🎉🎉❤
Thank you so much
Wow ky Bhari recepi😊
Thanks for watching
😋👍
Mouthwatering 😋❤️👌
Thanks for liking
खूप छान दाखवली रेसिपी मी पण करून बघेन 👌
Thank you
❤❤
फार छान वा 👌👌👌👌👌👍👍👍🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤️❤️❤️❤️
Thank you
Khup chan recipe Manda tai , tumhi sugran ahatach
Thank you so much ☺️
Khupe Chan mast no.1 DADA AAI
Thank you so much
Super yummy 😋 recipe Aai ❤👌
Thanks a lot
Welcome Dada 😅👍❤️❤️
Please add English subtitles
Sahityache praman dile nahi ka?
Wooooow kay yaar aai tumhi roj tondala pani aanta rao 😂… ajach try karto
Thank you so much ☺️
Khup chhan