खोल समुद्रातील "सुरमई" माश्याची मासेमारी | King fish (surmai) catching in the deep sea of konkan
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 ม.ค. 2021
- जसे माश्याचे वेगवेगळे प्रकार असतात तसेच मासे पकडण्याचे देखील वेगवेगळे प्रकार असतात. माश्याच्या आकारमानानुसार जाळ्यांचे देखील वेगवेगळे प्रकार असतात.....
आज या व्हिडिओ मध्ये आपण खोल समुद्रातील कृत्रिम माश्याच्या सहाय्याने केलेली "सुरमई" माश्याची मासेमारी पाहणार आहोत. मासेमारीच्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये एक वेगळी आणि नवीन मज्जा असते. व्हिडिओ जरी मासेमारीचा अनेकदा पहिला असाल तरी प्रत्येक व्हिडिओ मध्ये वेगवेगळे माश्याचे प्रकार पाहायला मिळतात.
या मासेमारीसाठी रॅाड कोणते वापरतात, फीशींग हुक कसे असतात. मासेमारासाठी केंव्हा जातात, या कृत्रिम मासा लावुन कोणकोणते मासे मिळतात, मासेमारी करताना काय संकटांना तोंड द्याव लागत याची माहिती या व्हीडीओ द्वारे तुम्हाला मिळणार आहे. हि माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी हा व्हीडीओ जास्तीत जास्त शेअर करा......
#मालवणीलाईफ
#malvanilife
For casting n trolling boat trip
Mr Sachin Govekar
+91 94220 77772
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
invitescon...
कष्टाची आणि खतरनाक मसेमारी . छान V . D. O. आणि धन्यवाद
एकच नंबर व्हिडिओ लकी दादा ✌️👌❣️
देव बरे करो 🙏❣️
सुरमई मासेमारीचा व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला फार आनंद झाला 👍👍
😇👌
Proud to be KOLI😎👑
Koli is brand ❤️
Love from Navi Mumbaikar 👑
छान वाटलं सुरमयी पकडताना बघून आनंद वाटला बेस्ट बेस्ट छान
सुरमई खूप दमवते, उत्कृष्ट विडिओ. Cinematography एकदम लाजवाब. TOP CLASS
मच्छि सोड तो
समुद्र च भारी दिसत हॊता
1 no व्हिडीओ होता हा
Best fishing vlog
You always keep us entertaining
खूप सुंदर मला सुद्धा मासे पकडायला खूप आवडतात
विजाभाऊ कट्टर शिवसैनिक आहेत, हातात शिवबंधन आहे त्यांच्या, जय महाराष्ट्र,
भला मोठा सुरमई मासा पकडताना पहायला खुप मजा आली. तसेच त्यामागचे मच्छीमाराचे कष्ट, मेहनत व चिकाटी देखील पहाता आली. छान व्हिडीओ. 👌👍
सुरमई चा कॅच खुपच भारी.... खूप छान.
लय भारी फिशिंग । full Quality
छानच व्हिडिओ बनावलास मज्जा आली बघताना.समुद्र तर खुप जवळून पाहता आला.
सुरमई...my favourite...👌
खुप छान, समुद्र बघायला खूपच मजा आली 👍👍
Kon🙏
किती परिश्रम लागतात खरंच आमच्या गाव वाल्यान खूप मोठा सलाम
wow superb.....khol samudratil surmai fish chi fishing....& nice view to sea....1 no lucky bro...keep it up....👍👍👌👌🦈🦈
🧐हे माशे पकडण्याची पद्धत मी प्रथम पहिली 👌👌👌👍
खूप छान व्हिडिओ, खोल समुद्रात जाऊन सुरमई मासा रॉड ने पकडणे मस्तच.👍
Thank you so much 😊
Jiwant mashe Kay karnar go bayo fry pan karnar
Nice.... Samudrachi safar zhali.... God bless you
Finally surmai catching.. thanks Lucky
झकास विडिओ, भारी techniqe वापरतात प्रत्येक मासा पकडताना 👍👍👌👌
Dada khupch mast n deep ocean madhe thod safe n take care!! N thank you for the information 👍🏻👍🏻
Amazing fishing bro....!! 👍👍👍♥️ love from Bangladesh 🐟🐟🎣🇧🇩
😊
@@MalvaniLife dayanand.gawde.la.jawab 👍🙏
Khup sunder video sound nature fisherman blue skay blue water all are amazing
Wonderful...ek dum chaan
व्हिडीओ छान, टेक्निक भारी आहे, पण तुम्ही ते मासे खास झूम करून दाखविले नाहीत, त्यामुळे मासे जवळून क्लियर दिसले नाहीत, ओके, 👍 जय शिवराय.
खूप छान व्हिडीओ आहे, माहिती मस्त दिली
Thank you so much 😊
Khup Khup Sundar👌 👍🙏
व्हिडिओ एकदम मस्त आहे समुद्रातील मासे मारी च thirll अनुभवता आले. छान माहिती मिळाली आहे.
Thank you so much 😊
First time I saw how surmay you caught and how much pains it take.
Hats off to you all
May God bless you all
Thank you so much 😊
Sunder fishing video .Blue Sea Beautiful konkan sea
खूप छान व्हिडिओ 🙏👍
Zabardast.......1 no experience..👍👍👍👍💥💥
छान सादरीकरण ❤️🙏🙏
सायाबा...खूप छान
Khup Chan click
तुमचे व्हिडियो खूप सुंदर छान मस्त असतात👌👍👍👌👌👍👌👌👍👌👌👍👌👌👍
मस्त खूपच छान सुरमय पकडली मस्तच
Thank you so much 😊
खुप चांगला vlog
Mast
Dada thumhi khup must must video dhakahavta 👍👍👍👍samudyatalit masemari.khup.must
छान माहिती दिली लकी दादा मस्त व्हीडीओ
🙂Ek Number video.Khup chaan🙂👌👌👌👌🔥🔥🔥🔥
एकदम मस्त दादा
सुरमई मस्त पकडली video मस्त
तुझे प्रत्येक व्हिडिओ सुंदर असतात, आणि माहिती सुधा मस्त भेटते
Lucky it was dam good I want to join for fishing once I come over
खूपच सुंदर
Khup Chan video, nice to see fish catching
लकी दादा... भारी.. सुरमईचा... रावस.. Video.. 👌👌👌👌👌
१२-१५ वाव अंतर समुद्रात जाऊन सुरमईची wow मासेमारी.. 🐠🐠🐠🐠🐠
Khup chhan. Kevdhi risk. Watched on TV.
अचानक....छान व्हिडिओ
Mast
My favret surmai fish
छान मस्त आहे
खुप धडसाच काम आहे
खूपच छान मासे पकडणे खूप मेहनतीनचे असते
मस्त लय भारी 👌👌👌👍👍👍👍👍👍
जबरदस्त एकदम भारी
Thank you so much 😊
Amazing Video... beautiful sea.,.Hats off to you for being so bold because the risk involved is too much...We are proud of you 👍👍
Omg fish struggling and dying fry pan
@@mikedesi5513❤6😅😅j😅
Lovely catch 🤘🏻
Dada yek no. 🔥🔥❤️
Khup chaan video ani slpy background music
खूपच छान.
Very nice video, hat's off to u guys,god bless u all
Uttam Surmai Fhishing Idea Aahe OK 👌🙏🏾Nashik
खूप छान विडीओ 👍👍👍
Mastach dada 🙏👍❤️
मजा आली, विडिओ छान झाला लकी दादा
Mase khayala kitti majja asate na? Pn khol samudrat jawon pakadayche mhanje he diwyach na? Bapre baap kitti hi mehanat ni daring. Hats of these guys..🙏🙏
1n 9122
Jiwant mashe Kay karnar go fry mmmm majja
खोल समुद्रात खुपच होडी हलते आहे खतरनाक भीती वाटते
खुप छान मित्रा
Khup chan ❣️
Mast video, thank you 👍🏻 dev bare karo🙏🏻
Exceptional Video Shoot Mitra..... Thrilled to watch 👍👍 Keep Posting
महादेव बोबडे लय भारी
Very nice catching of surmai and koker Fish 🐠
Thank you so much 😊
खुप छान माहिती दिली आहे👉
Thank you so much 😊
पहिली surmayi jaan bhari
😊😊😊👍
Mastt aahe video👌🙏
Khup chan ,I love fishing and te pan kokan madhe asel tar veglich excitement
खूप छान मासे मारी
अप्रतिम ब्लॉग..👌👍
Thank you so much 😊
First class video hota 👍👍👍
Khoop chaan
मस्त व्हिडीओ
मस्त लकी दा
Thank you so much 😊
खूप छान व्हिडिओ बनवला लकी दादा👍
Khup chan
Bahut sunder cachimg
mi pn yenar fishing la 😅
Dada ek number ❤️❤️❤️
Please go tuna fishing..... and yes I love watching your videos... feels like I’m in my own native ..
मस्त 👍
Khup chan video dada 1 number 👍👍👌👌
खूप छान
Khup chan bhava👌👌👌👍👍👍🐠🐟♥️
tujhe bolayachi system mast ahai.. bharich
Supar bhu...
मला व माझ्या कुटुंबातील सर्वना हा व्हिडिओ खूप खूप आवडला मना पासुन तुमचे आभार
Thank you so much 😊
Keep watching malvanilife