दीक्षाभूमी स्मारक बचाओ आंदोलनाची भूमिका घेऊन आम्ही गावागावात बौद्ध समाजात जात आहे त्याच्या आठवणी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • दीक्षाभूमी स्मारक बचाओ आंदोलनाला सुरवात केली, स्मारक समितीचे संविधान सांगितले त्यातील तरतूद सांगितल्या, संविधान संशोधन सांगितले, स्मारक समिती बौद्ध धम्माच्या प्रचार व प्रसाराचे काम करत नाही, ज्या ब्राह्मणवादांसोबत आपला घातक संघर्ष आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलून गेले, त्याच लोकांना दीक्षाभूमी स्मारक समिती आपल्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्य सोहळ्याला मुख्य कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवतात, हे सांगितले दीक्षाभूमी स्मारक समिती ब्राह्मणवाद्यांच्या दबावाखाली काम करत आहे म्हणून दीक्षाभूमी स्मारक वाचवण्यासाठी दीक्षाभूमी स्मारक बचाओ आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा............
    ✍️ऍड. हर्षवर्धन गोडघाटे वर्धा महाराष्ट्र 9822836095

ความคิดเห็น • 6