EVM च्या भरवशावर माजलेल्या अशा नेत्याचा माज उतरवला. आता बाकीच्या नेत्यांनी जनतेचे सेवक आहात हे विसरू नका. ऊतू नका माजू नका. शेवटी जनता मालक आहे. सलाम " पंडित सर " !.
Dada highway chi kame khasdar yancha kade astat tumhi khasdar bhausaheb waghchaure ani khasdar nilesh lanke Yana ya babtit vichar le tar bare hoil pan te vicharayla himat lagte Kadu aahe pan satya aahe
Sujay Vikhe has said the correct statement that don't spend money on food but give it to Vikhe family for making home and purchase some property for Vikhe family
पंडित सर लय भारी बोलला. हा सुजय विखे पाटील हा त्याच्या संस्थेतून डॉक्टर झालेला आहे त्याचे सर्व रेकॉर्ड त्याच्या चुलत्या जवळ आहे व अजून खूप खूप जोड्याने मारा😅
13:17 सर या अज्या च्या पक्षातल्या लोकांना लईच मस्ती चढली इतका माज बरोबर नाही जेव्हा जश्याच तसच उत्तर मिळेल तेव्हा त्यांना समजेल यांना पाय उत्तर - हद्दपार करावं सत्तेतून कोणी मनावर घ्यावं अशी ईश्वर चरणी प्रार्थना आहे
पक्ष हा विषय वेगळा आहे... तुम्हाला मस्ती चढली तर सांगा...विषय व्यवस्थित समजून घ्या... शिर्डीत nota🙏येणार कि नाही... He बघू.... स्वतः शहाणं असे समजू नये पुरावे ठेवा.... दलाली करून स्वतःचे घरी नका भरू
यातून मी तर जनतेला एकच म्हणेल पंडित दादा हे जनतेच्या वतीने प्रश्न मांडतात हेच जर आपण सर्वांनी ज्यांना आपण निवडून देतो त्यांना बोलू न देता काम करण्यास भाग पाडलं तर आज जी परिस्थिती आहे ती नक्कीच बदलेल.
सर,विषय अन्नदानाचा नाहीये... विषय हा...भिकारी तिथे ग्रामस्थांना त्रास देतात त्याचा आहे.. अनेकदा मर्डर व गंभीर गुन्हे भिकारी लोकांकडून झालेले आहेत... ग्रामस्थांना खूप त्रास होतोय... साई भक्त व भिकारी हे दोन वेगवेगळे विषय आहेत 🙏
आम्ही शिर्डी जवळ राहतो
बाबा होते तेव्हा पासून अन्नदान चालू आहे
असेच चालू राहील
Konate baba ?
@@GajananMaharaj460 are sai baba
@@GajananMaharaj460chup re tuzi kabar jaltiye swatala la gajanan mahranjcha Bhaktah samajtoh ahi dusrya santan vishayi ase boltoh
@@GajananMaharaj460 Shri saibaba
@@GajananMaharaj460 tuze baba
सुज्या लोकसभेला पडला हेच कारण बोलायला भाग पाडल माजला आहे.
पंडित साहेब उत्तम छान वक्तव्य 🙏
एकदम बरोबर साहेब त्यांना सत्तेचा अहंकार चिकटला आहे
पंडित साहेब एक नंबर 👌 याला म्हणतात निर्भीड व्यक्तिमहत्व 🔥
संतोषभाऊ तुम्ही मुद्देसूद बोलत आहात 👍🏼👍🏼
पंडित सर वेल डन
असा माणुस प्रत्येक मतदारसंघात हवा भारत महासत्ता होइल..🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
अरे बाबा तो खांग्रेस च् चमचा आहे
तो फ़क़त हिंदू पार्टी bjp ल विरोध करतोय
संतोष पंडित साहेब आपण कायम परखड मत मांडता त्याबद्दल तुमचे या निर्भीड समाजसेवेला माझा सलाम 🙏🙏
संतोष साहेब छान काढली याची ❤❤❤❤
Well done Pandit Sir.....
😂😂😂 barabar I jawta he..
उत्कृष्ट आणि परखड बोलणं आणि पूर्ण अभ्यास करून मुद्दे मांडताय 🙏
Thanks..sir तुम्ही चांगले काम करता..तुमच्या पाठी सामान्य जनता उभी राहील
सहमत आहे आपल्या मताशी
ओम साईं राम दादा, खूप मनःपूर्वक आभार लोकशाही टिकून ठेवन्या साठी तुमच्या सारखे व्यक्ती ची खूप गरज आहे या देशात.....🙏🏻🇮🇳
सर्व भारतातून पैसा येतो त्याच्या काय बाच्या घरातला चाललाय काय ❤❤
अरे बाबा विखे साहेबांचं साम्राज्य आहे तिथे😂 ते मालक आहेत शिर्डीचे जसे अजित दादा महाराष्ट्राचे मालक आहेत तसे
बाहेरची देणगी स्वीकारू नका मग एव्हढा प्रॉब्लेम असेल तर
@@surajwavre8291😂😂 tumchya malkala haklun dilay aamhi dakshin mdhun
निर्भिड विश्लेषण करून खूप मोलाचे कार्य करत आहात मनापासून धन्यवाद
हम सब आगे बढ़ेंगे, पंडित संतोष हमारे साथ है
100% agree sir..
संतोष भाऊ, भारतात ८० कोटी लोकांना सरकारी राशन वर अवलंबून राहावे लागत आहे म्हणजे किती विकास झाला आहे ते जनताच जाणते
असेंच उच्च विचार आपन सरवानपे असायेला पहिजे.
Well said. बोले पहिजे.
*पंडित Rock सुज्या Shock😂*
😀😀
एक नंबर विडिओ बनवली पंडित साहेब🔥🔥
खूप मस्त पंडित साहेब✌️✌️👍
EVM च्या भरवशावर माजलेल्या अशा नेत्याचा माज उतरवला. आता बाकीच्या नेत्यांनी जनतेचे सेवक आहात हे विसरू नका. ऊतू नका माजू नका. शेवटी जनता मालक आहे. सलाम " पंडित सर " !.
साहेब राजकारणातिल लोकांच्या हातातून सर्व देवस्थाने मोकळी केली पाहिजेत . 🙏
उत्कृष्ट विश्लेषण.. पंडित साहेब ✌️
ॐ साई राम 🙏
तुमच्या सारख्या माणसांची या देशाला गरज आहे Nice
राजकारण्यांच्या शैक्षणिक संस्था डोनेशन /Exam फीस च्या नावाने भीका मागतात.
पंडित साहेब धन्यवाद
पुन्हा एकदा शब्दरूपी चपराक दिल्याबद्दल....
संतोष भाऊ तुम्ही एकदम बरोबर बोलत आहात राजकारणी फक्त संधीसाधू आणि मतलबी आहेत थोडक्यात नालायक आहेत
💯 true' real condition, thank you 👍👍 and all the best
वा .एकदम बरोबर . नेत्यांना जनतेची गरज राहिली नाही . मशिन आली EVM . हे असच चालणार . पंडीत साहेब योग्य मांडणी केली . सलाम तुमच्या कार्याला .
खुप छान सर 🎉🎉
100% Majj chadlay sarya netnya ekdm barobar sir.👍
मुद्देसूद आणि अभ्यासपुर्ण वक्तव्य , बोलण्यात समयसुचकता जानवते . 👍👍
भिकारी पण वेगवेगळ्या प्रकारचे असतात. गरिब ,बेघर लोक रस्त्यावर भिक मागतात.
तर श्रीमंत लोक डोनेशन च्या नावाने भिक मागतात.
पंदित साहेब फायर आहे आज 💯😄
आम्ही राहता येथे राहतो. आधी विखेंनी नगर मनमाड शिर्डी रस्ता दुरुस्त करावा..
Dada highway chi kame khasdar yancha kade astat tumhi khasdar bhausaheb waghchaure ani khasdar nilesh lanke Yana ya babtit vichar le tar bare hoil pan te vicharayla himat lagte
Kadu aahe pan satya aahe
आधी कोण होत खासदार @@kadaskardevdatt4461
स्वतःच्या मतदार संघातील रस्ते व्यवस्थित केले तरी ते बरे होईल
@@kadaskardevdatt4461 विखेंनी च काम बंद पाडले.. आहेत.. तो खासदार अस्तनी.
बरोबर बोलता साहेब 👍
पंडित साहेब एक नंबर बोललात
Sujay Vikhe has said the correct statement that don't spend money on food but give it to Vikhe family for making home and purchase some property for Vikhe family
एकदम बरोबर आहे सर तुमच.... 🙏
ज्या देवस्थानान अन्नदान केले जाते त्या परिसरात चोरीचे प्रकार फारसे होत नाहीत....
सुजय विखे ❌
भुजय भिखे ✅
संतोष पंडित साहेब फारच परखड बोलता राव तुम्ही. भारतातील फक्त 5 टक्के लोक जर पंडित यांच्या सारखे झाले तर राजकारणी राजकारण सोडून घरी बसतील.😂😂
Thanks
पंडित साहेब खतरनाक आहात तुम्ही... आणि सगळ्यात तुमच्या घरच्यांचे खूप खूप 🙏🙏🙏 धन्यवाद...
पंडित सर लय भारी बोलला. हा सुजय विखे पाटील हा त्याच्या संस्थेतून डॉक्टर झालेला आहे त्याचे सर्व रेकॉर्ड त्याच्या चुलत्या जवळ आहे व अजून खूप खूप जोड्याने मारा😅
Sai Ram ❤
डॉ. Sujay विखें पाटलांचे बसायचे वंदे करायला हवेत. 😮
13:17 सर या अज्या च्या पक्षातल्या लोकांना लईच मस्ती चढली इतका माज बरोबर नाही
जेव्हा जश्याच तसच उत्तर मिळेल तेव्हा त्यांना समजेल यांना पाय उत्तर - हद्दपार करावं सत्तेतून
कोणी मनावर घ्यावं अशी ईश्वर चरणी प्रार्थना आहे
अय बाबा, अजित दादा मालक आहेत महाराष्ट्राचे😂 जाहीर सभेत "माझा मालक झालात का? सालगडी वाटलो का?"
पक्ष हा विषय वेगळा आहे... तुम्हाला मस्ती चढली तर सांगा...विषय व्यवस्थित समजून घ्या... शिर्डीत nota🙏येणार कि नाही... He बघू.... स्वतः शहाणं असे समजू नये पुरावे ठेवा.... दलाली करून स्वतःचे घरी नका भरू
Baat toh sahi hai...time to wake and act....
मी शिर्डीचा आहे, पण शिर्डीचे लोकं विकलेले आहे याला कोणीच काही करू शकत नाही..
सत्यमेव जयते.. 🙏
Khup manapasun va nirbhid pane bolata tumhi. Khup changla kam karat aahat
साहेब एक नंबर👌
Khup chaan kam karat aahi tumhi saheb❤
धन्यवाद सर
संतोष पंडीत तुम्ही छान कार्य केले आहे तुम्ही खूप अतिशय खरं बोलता....
सुजय विकलेला पाटील आहे....
या कारणांमुळेच त्यांचीआम्ही लोकसभेला जिरवली😅
Pandit Sir ne explain kar diya .. bhikhari ka definition kya hai.. well done sir 🔥🔥🔥
संतोष सर तुम्हीं संतोष देशमुख यांच्या समर्थनात व्हिडिओ बनवा
Great work sir.....
पंडित साहेब.... यांना गरिबी थोडीच माहीत असेल... 🙏
म्हणून हिंदू 😟 देवस्थान सरकार ताब्यात आहे
बहुमत असून सुद्धा भाजपने मुक्त नाही केल
पंडित साहेब तुमचे कार्य भारी आहे. लाज वाटायला पाहीजे या पराभव झालेल्या डॉक्टर साहेबांना.
परफेक्ट बोललात संतोष भाऊ 👏
Sarji tussi great ho...
पंडीत साहेब सर्व कुंडली च काढली तुम्ही तर खरच तुम्ही अगदी मुद्दे सुद बोलता खुप खुप धन्यवाद🙏
व्वा sir salute आहे अगदी मनापासून
सर तुम्ही खूप चांगले काम करता 🙏
यातून मी तर जनतेला एकच म्हणेल पंडित दादा हे जनतेच्या वतीने प्रश्न मांडतात हेच जर आपण सर्वांनी ज्यांना आपण निवडून देतो त्यांना बोलू न देता काम करण्यास भाग पाडलं तर आज जी परिस्थिती आहे ती नक्कीच बदलेल.
वा छान एकदम सडेतोड सॅल्यूट आहे सर तुम्हाला
सर,विषय अन्नदानाचा नाहीये...
विषय हा...भिकारी तिथे ग्रामस्थांना त्रास देतात त्याचा आहे.. अनेकदा मर्डर व गंभीर गुन्हे भिकारी लोकांकडून झालेले आहेत... ग्रामस्थांना खूप त्रास होतोय... साई भक्त व भिकारी हे दोन वेगवेगळे विषय आहेत 🙏
मग security वाढावा , cctv बसवा, सवयी प्रमांणे गेला बोलून वाचळवीर😂😂
Well done sir.Again salute
धन्यवाद सर मस्त विश्लेषण केलं
🎉🎉🎉 थेट बोलणं आहे आपलं साहेब
खरं बोलला आता झोंबणार
लयभारी
पद्धत शीर फाडत आहात पंडित🎉🎉🎉🎉keep it up
Sir अगदी बरोबर आहे
लेट पन् थेट🎉 पंडित जी
साहेब धन्य आहात तुम्हाला मना पासुन तुमचे आभार मानतो 🙏🙏🙏🙏
साई बाबांच्या कृपेने मोठे झालेल्या विखेला त्यानी साई भक्तांबाबत वापरलेल्या शब्दाची अनुभव मिळणार
सत्ताधारी लोकांना फक्त स्वत:च्या गरजा भागविल्या कि बस झाल गरिबांच्या समस्या त्यांना गरिब समस्याचं वाटाय लागतात. अगदी बरोबर झापल पंडित साहेब. 🙏🙏🙏
Ek number barobar saheb
तुम्ही जे बोलता ते खरंच अविश्वसनीय आहे ना पैसा ना सत्ता तरीही एवढे निर्भीड विचार माडले शालुट तुमच्या कर्तुत्वाला पुणे तेथे काय उणे..,
संतोष भाऊ अगदी मुदेहेसुत उत्तर तुम्ही दिलं साहेब🙏🙏🙏
एक नंबर सर ❤🎉
सुप्रभात
एकदम कडक !!!
Pandit saheb🙏🙏🙏
Nice sir❤❤❤❤
पंडित सर एकच नंबर 👍
धन्यवाद पंडित साहेब 🙌🙌
Sir tumhi pan politics madhe yaa aanhi saglyanchi changli jirva ❤
खुप छान विश्लेषण साहेब 🎉🎉
Very good sir 🙏
100% सहमत साहेब आपल्या मताशी
एकदम बरोबर सर
खुप छान बोललात पंडित सर
Pandit saheb lai bhari himmat aahe buva Salute sir khup abhiman aahe tumchyavar parat ek vela great Salute sir