Kathakathan | कथाकथन | Marathi Story | बापाने संसारासाठी घेतला असा निर्णय, मन सुन्न होईल | कथा-भाकर
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
- हृदय पिळवटून टाकणारी हृदयस्पर्शी कौटुंबिक ग्रामीण कथा - भाकर
(नवरा बायकोनी मिळून... घरातील प्रत्येकानं एकदा ऐकावी कथा)
लेखक- बाबाराव मडावी / Babarao Madavi
अभिवाचन- अंकुश गाजरे, शेळवे, पंढरपूर...
NOTE : ALL THE IMAGES/PICTURES SHOWN IN THE VIDEO BELONGS TO THE RESPECTED OWNERS AND NOT ME..
I AM NOT THE OWNER OF ANY PICTURES SHOWED IN THE VIDEO
---------------------------------------------------------------------------------------------------------
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
#Vanavas #majhimarathi #kathakathan #ankushgajare
खुपच हृदयस्पर्शी कथा
अश्रू अनावर झाले आहे डोकं सुन्न झाले ही गोष्ट ऐकून खुप छान आहे गोष्ट
मन भरून येत सर,तुमच्या कथा ऐकुन
कथा छान आहेत व सांगण्याची पद्धत व सांगण्याची आवाजातील लयबधद चढ उतार पणा सुंदर आहे 😊🙏
Khuupch chaan manala sparsh karnarya shabdat hi katha mandli ahe
किती हृदयदावक कथा आहेत, अश्या घटना काल्पनिक नसून सत्य आहेत अश्याच ........ 😭😭😭😭😭😭
खूप छान आहे सर तुमच्या कथा
मला असे वाटले माझी आई आणि बाबांची कथा खरंच असेच दिवस काढले माझ्या आई वडिलांनी
Mala pan katha khup aavdte❤❤❤❤❤❤❤❤🌹🌹😍😍🥰🙏🙏
खुप छान सर हृदयस्पर्शी कथा
खूप खूप धन्यवाद
@@majhimarathi4123 llllllllllllll
@@majhimarathi4123 0
Chan katha ahe
सत्य घटना 🙏🙏🙏🙏🙏 पूर्वी असेच काही घडत असे, बऱ्याच वेळा ऐकले आहे 🤦🤦🙏🙏🙏🙏
सलाम तुम्हाला छान भाषयाषैली प्रत्येक शबद ऐकताना डोळ्यांत पाणी आले बायजा जनी
हयादोघाचा हूबेहूब आवाज
आदरणीय बाबाराव मडावी सर आणि गाजरे सर दोघांचेही अभिनंदन. खूप सुंदर कथा.
🙏🙏🙏🙏
छान संस्कार कथा. प्रा. यशवंत माळी
खूप छान आहे कथा
😭😭😭😭😭😭😭
बाप रे बाप 😭😭😭😭
बहिण भावाची कथा लिहा लेखकांना विनंती बबन भाऊ होती तुमची कथा ऐकून धन्यवाद लेखक
मन सुन्न करणारी कथा
मनाला भाऊ करणारी कथा ग्रेट सर
मला तूमचे भाषन व कथा पुस्तक व सामाजिक विचार साहित्य संमेलन खूप आवडते माझ्या कडून अभिनंदन करतो ❤️🧡💛💚💙🖕
मला तुमच्या कथा फारच आवड तात आवाज ही खूप गोड असतो
लष्करी पण तकग ईमेल
@@saritapatil3225 क
खूप खूप धन्यवाद
@@saritapatil3225 p
ll
Very good. Story. Sir. Ji
तुमचा आवाज ऐकताना असा हृदयाला भिडतो,कथा ऐकताना मनात खुप कालवाकालव होते खूप वाईट वाटत
🙏🙏
गाजरे साहेब आवाज खूप छान ऐकून डोळ्यात पाणी आले
🙏❤️🙏खूप छान सर 🙏❤️🙏🌹
🙏❤️🙏🌹
खुपचं छान आहे धन्यवाद सर😢
औनंऔऔऔ
खुप छान सर
खुप हृदय स्पर्शी आहे कथा
सर नमस्कार अप्रतिम कथा एकाच नंबर आहे.फारच सुंदर अभिवाचन धन्यवाद सर..........
खूप खूप धन्यवाद
लेखक आणि अभिवचन धन्यवाद
अप्रतिम कथा व कथा वाचन
Surekh kthank;Aankush yanche nivedan pharch chhan.🙏🚩
कथा संग्रह छान आहे
खूप सुंदर कथानक.........👌👌👌👌
खुप छान कथा आहे ऐकुन डोळ्यात पाणी आलं 😢
साध्या व गावठी कथा मला खूप आवडतात त्यातील च ही कथा खूप आवडली
खुपच छान कथा आहे
सर कथा ऐकून डोळ्यात पाणी सलाम
खूप छान कथा
Verry nice,sir.
गाजरे सरांचे सादरीकरण डोळ्यात अश्रृ आसणारे आहे.अभिनंदन
-बाबाराव मडावी.कथा लेखक
खुप छान कथा आहे। सर डोळ्यात पाणी आणणारी कथा आहे
खूप खूप धन्यवाद
खूप छान कथा आहे
खुप खुप छान शब्दांचा मेळ घातला. सुंदर विचार ,आवाज .चढ उतार छान. ग्रामीण कथानक सुंदर.
खुप हृदयस्पर्शी कथानक
🙏🙏🙏
Very nice massage
Nice story 💫👍🌟💐
भाकरी ची किमंत खुप मोठी आहे खुपंच छान कधा🙏🙏👌
😢😢😢
डोळे भरून आले 😪
खूप खूप छान धन्यवाद सर
प
डोळे आले झीबं झाले आहे🙏🙏
खूप खूप धन्यवाद
Very nice sir
Good. Lacture.
Sundar katha
😭
छान कशा
❤️
उ
👌👌👌👌👌
छान कथा आहे ऐकून डोळे भरून आले 🙏🙏🙏🙏🙏
Very nice 👌 no 1
@@ramdaspardeshi8174 ट फळ@फटै££@ककककककककककक
Hu no
🙏🙏