नातीगोती| jaywant dalvi katha|marathi katha| deepak rege | marathi kathavachan |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
- नातीगोती| jaywant dalvi katha|marathi katha| deepak rege | marathi kathavachan |
@deepakrege
About this video |
story reading |
story telling |
जयवंत दळवी | सुप्रसिद्ध लेखक |
त्यांची अनेक नाटके कथा विनोदी कथा संग्रह गाजलेले आहेत |
त्या पैकी जळातील मासा उपहास कथा स्त्रीपर्व गमतीच्या गोष्टी बाकी शिल्लक वेचक दळवी या कथा संग्रहातील कथा |
Jayavant Dalvi a well-known Marathi writer |
His stories and Plays are very popular in Marathi |
I m reading some of his stories through my channel |
#marathikathavachan
#marathikatha
#deepakrege
#jaywantdalvikatha
#jaywantdalvi
#kathavachanmarathi
#deepakregekatha
#deepakregekathakathan
#deepakregekathavachan
#marathiaudiobook
Join this channel to get access to perks:
/ @deepakrege
Copyright Disclaimer
Section 107 of the copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purpose such as critisism,comment,news reporting,teaching,scholarship and research.
Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.
Not-profit , educational or personal use tips the balance in favor of fair use.
जयवंत दळवी रेड लाईट एरियाच्या पार्श्वभूमीवर कथा, कादंबरी (चक्र) लिहितात, या वरुन ते खरोखरच सिद्धहस्त लेखक आहेत हे सिद्ध होते, कथेला साजेसे आपले वाचनही आवडले!
धन्यवाद ... सुप्रभात उदयजी ..!!
🙏🙏😊🙏🙏
Khup chhan katha.
विजया ताई...आभार
जिवंतपणा असतो जयवंत दळवी यांच्या कथे मध्ये...त्याचे लेखन तुमच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या वानी मध्ये ऐकल्यावर मन तृप्त झाले
🙏🙏
❤
🙏
जयवंत दळवी आणि कोकण हे समीकरण मस्तच आहे...❤
धन्यवाद..!!
खूप सुंदर सादरीकरण .....असे वाटत होते कि आपण तिथेच आहोत ... जयवंत दळवी यांचे लेखन हि खूपच अप्रतिम आहे ... आम्ही त्यांच्या मुलासोबत गिरीश दळवी सरांसोबत ... जयवंत दळवी फेस्टिवल साजरा करायचो बालगंधर्व ला .... ह्या फेस्टिवल मध्ये जयवंत दळवी यांच्या कथांवर आधारित एकांकिका सादर करायचो आणि ह्याच दिग्दर्शन किशोर साव सर करायचे 🌹
धन्यवाद अनिलजी ... किशोर माझा लहानपणा पासूनच मित्र,...!!!
🙏🙏😊🙏🙏
कधी असतो जयवंत दळवी यांचा फेस्टिवल
अतिशय समर्पक सादरीकरण. वातावरण जिवंत झाले. धन्यवाद, दीपक जी!
धन्यवाद ..!!
भाग्येशजी ..मन:पुर्वक आभार ..!!
🙏🙏😊🙏🙏
Chan Jaywant Dalvi ☝ ani sir tumache wachan pan ☝
धन्यवाद निता मॅडम ..!!
🙏🙏😊🙏🙏
खूप छान कथा तसेच तुमचे वाचन पण ।
धन्यवाद भावना ताई
ही कथा लवकर dunld नाही झाली आत्ता ऐकली छान आहे कथा खूप खूप धन्यवाद सर 🙏👍
धन्यवाद वैष्णवी ... तुम्ही सर्व कथा ऐकता ...
मला खूप छान वाटत ... कोणीतरी आपल्या कष्टांना दाद देत आहे , ही भावना मनात येते ...
मन:पुर्वक धन्यवाद बेटा ..!!
🙏🙏🙏😊😊🙏🙏🙏
Mastach kathakathan....👌👌👌
धन्यवाद दळवी ..!!
🙏🙏😊🙏🙏
Mast katha
🙏🙏🙏😊🙏🙏🙏
सर, तुम्ही कुरुक्षेत्र मध्ये काम केलाय काय
हो... बरेच चित्रपट आहेत माझे