केवढा मोठा कालावधी गेला. योगायोगाने 50वर्षांपूर्वी राजा भाऊ डोंबिवली येथे आमच्या जवळच रहात होते. मेहनत म्हणजे काय हे आम्ही प्रतयक्ष पाहिले आणि अनुभवले आहे. कधी कधी सकाळी आठ वाजता तानपुरा घेऊन बसायचे ते दुपारी दोन वाजेपर्यंत ही चालू असायचे. त्यावेळी डोंबिवली मधील तबला संगत करणारे यायचे. या वेळेत तबलजी 2/3व्हायचे परंतु हे तिथेच बसून असायचे. मला ही त्यांच्याबरोबर संगत करण्याची संधी मिळाली. किती वर्षांनी वहिनी आणि त्या वेळची राणी अर्थात अमृता एकत्र पाहण्याचा आनंद मिळाला. अनेक गोष्टी आहेत. खूपच आनंद झाला.
खुप छान राजाभाऊ..
व्वा!गुरुजी.🎉
Wahh! Raja ji👌💐☺️
Waah khupach chhaan
केवढा मोठा कालावधी गेला. योगायोगाने 50वर्षांपूर्वी राजा भाऊ डोंबिवली येथे आमच्या जवळच रहात होते. मेहनत म्हणजे काय हे आम्ही प्रतयक्ष पाहिले आणि अनुभवले आहे. कधी कधी सकाळी आठ वाजता तानपुरा घेऊन बसायचे ते दुपारी दोन वाजेपर्यंत ही चालू असायचे. त्यावेळी डोंबिवली मधील तबला संगत करणारे यायचे. या वेळेत तबलजी 2/3व्हायचे परंतु हे तिथेच बसून असायचे. मला ही त्यांच्याबरोबर संगत करण्याची संधी मिळाली. किती वर्षांनी वहिनी आणि त्या वेळची राणी अर्थात अमृता एकत्र पाहण्याचा आनंद मिळाला. अनेक गोष्टी आहेत. खूपच आनंद झाला.
मी 40 ऐवजी 50वर्षे असा उल्लेख केला आहे तरी क्षमस्व.