ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
बारामतीची सर्व सामान्य जनता हि साहेबांशी एकनिष्ठ, प्रामाणिक आहे. वयोवृद्ध साहेबांशी प्रतारणा केली, आणि कोणत्या तोंडाने मते मागताय.
अरे मग काय कायम सत्तेत राहणार आहेस की काय?विरोधी पक्ष नको की काय मग?
अजित पवार बावचाळलेत काहीही असंबद्ध बडबड करत आहेत. किव येते.
महाविकास आघाडी सरकार आल्यावर कसा
पुळका दादा आहे
सध्याच्या काळात खरे बोलणारे खोटे ठरविले जातात. आणि अस्सल खोटे बोलणारे यांचे बोलणे लोकांना खरे वाटते. हा अस्सल खोटा बोलत आहे.
निधीला आग लावा.विचार बदलणे म्हणजे आत्मा विकणे.
सगळ्यांना पाडा मग...
गोची 😂