कारण आपण मोदी आणि शहा च्या नादीलागुन आपल्याच काकाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला तुम्ही चुका करायच्या आणि फक्त माफी मागायची आणि साहेबानी माफ करायच अस किती दिवस चालणार.
आपल्या अभिमानावर वार केल्यावर आपल्या अभिमानाच्या खांद्याला खांदा लावून उभे राहणे हेच कर्तव्य आहे. काकी कर्तव्यतत्पर आहेत. वार सहकाऱ्यांनी केला का घरातल्या दिवट्याने याचा विचार काय करायचा?
पुतण्यानं धोका दिला,म्हणून नातवाला जवळ केलं,त्यात काय वाईट,
अजित पवारांनी शरद पवारचा पक्ष फोडला हे लोकांना आवडलेलं नाही
कारण आपण मोदी आणि शहा च्या नादीलागुन आपल्याच काकाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला तुम्ही चुका करायच्या आणि फक्त माफी मागायची आणि साहेबानी माफ करायच अस किती दिवस चालणार.
बारामतीकरांनी एकदा अजित पवार धडा शिकवला पाहिजे
विनाशकाले विपरीतबुद्धी..
only Yogendra Pawar
Ajit pawar padnar nakki
जमलं तर शारदाबाईनां पण आणा
पवार साहेब होते म्हणून तुम्हाला गरज लागत नव्हती
Ghabarlay dada
चूप रे
Only Dada
अरे अजित पवार तुझी काही मक्तेदारी आहे का😊 तुच निवडून यायला पाहिजे का तरुण नेतृत्व आहे त्याला चान्स द्या बारामतीकरांना आग्रह माझा
आता तर अजित पवार यांना धडा शिकवा..
tutari 💯
Ajit Dada Nako Navin Chandra hawa
दादा आनखि पण वेळ गेलेलि नाहि
Dada Ek Patni Aplya Navrya sathi Rastyavar Utarali ahe Jase Tumhi Tumcha Bayko sathi Prachar karat hotat
आपल्या अभिमानावर वार केल्यावर आपल्या अभिमानाच्या खांद्याला खांदा लावून उभे राहणे हेच कर्तव्य आहे. काकी कर्तव्यतत्पर आहेत.
वार सहकाऱ्यांनी केला का घरातल्या दिवट्याने याचा विचार काय करायचा?
Ajit. Pawar 101 percent padnar ahes tu
Tyana gharane Shahi pudhe chalu thevychi ahe baramati made ...ek pawar gela ki dusra
शरद पवारांनी केलेल्या पापाची फेड इथेच होणार
Ghabrly ha paka karn khai barlto photo ka lavta he lavta Tu keles evdya divas