चांदवडी रुपाया। प्रा .आप्पासाहेब खोत। storytelling

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 35

  • @balughavate604
    @balughavate604 2 หลายเดือนก่อน +4

    आप्पासाहेब खुपच सुंदर कथा, जुन्या कथा आणि ते दिवस कथेप्रमाणे गरीबीचे होते परंतू अतिशय आनंदी जीवन असावे आता सुख वाटते पण खुप धका धकीचे जीवन आहे माणसाला आता भाऊ किंवा शेजारी यांच्याकडे ढुंकुनही पाहायला वेळ नाही .

    • @appasahebkhotofficial1512
      @appasahebkhotofficial1512  2 หลายเดือนก่อน

      @@balughavate604 याचसाठी तर हा प्रपंच सुरू केला आहे

  • @dilipkate-n9g
    @dilipkate-n9g 2 หลายเดือนก่อน +1

    आप्पासाहेब तुमची कथा सांगण्याची कला खरोखरच अवर्णनीय आहे अस वाटत, तुम्ही कथा सांगत राहावी आणी आम्ही एकत राहव तुमचा पहाडी आवाज वेळ प्रसंगी कातर होतो आम्हाला रडवतो त्या कथेत तुम्ही स्वतः शिरता आणी आम्हाला पण घेऊन जाता खरच खूप सुंदर अनुभव येतो.

  • @gauravdeshmukh3296
    @gauravdeshmukh3296 หลายเดือนก่อน

    खूपच छान सर.. अतिशय सुंदर ..तो काळ गरिबीचा होता पण माणसे मनाने श्रीमंत होती..❤

  • @SamyakKamble-n1b
    @SamyakKamble-n1b 2 หลายเดือนก่อน +4

    atyatnt sunder hrudaysprshsi wastawadi katha sunder kathha ..kathhan..hatsoff..

  • @bhosalesirjakhale9451
    @bhosalesirjakhale9451 2 หลายเดือนก่อน +1

    Very beautiful presentation❤

  • @vijayalaxminikam5475
    @vijayalaxminikam5475 2 หลายเดือนก่อน +1

    Khoop chhan katha kathan.

  • @prabodhgadagkar881
    @prabodhgadagkar881 หลายเดือนก่อน

    सुंदर कथा आणि निवेदन.

  • @chandwadirupayya4960
    @chandwadirupayya4960 2 หลายเดือนก่อน +4

    चांदवडी रुपय्या बाबत लालित्यपूर्ण मांडणी केली.. खूप सुंदर

  • @pralhadrevaskar6019
    @pralhadrevaskar6019 หลายเดือนก่อน

    Khup sundar

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 2 หลายเดือนก่อน

    अप्रतीम व हृदयस्पर्शी
    सत्याचा नेहमी विजय होतो.
    पुर्वी चा काळ उभा केला आपण
    माणसांत माणूस पण जिवंत होत त्याकाळी
    आता माणसातील माणूस पण हरवत चालय हे पाहून खूपच त्रास होतो.
    सत्याचा आणि माणूस पणा लवलेष शिल्लक राहायला का असा प्रश्न पडावा इतका पैसा मोठा झाला आहे.
    आणि माणूस छोटा

    • @appasahebkhotofficial1512
      @appasahebkhotofficial1512  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद आपल्या अभिप्राय बद्दल असे सहकार्य करत रहा

  • @nitinnale8101
    @nitinnale8101 2 หลายเดือนก่อน

    अप्रतिम लेखन अप्रतिम सामाजिक वास्तव परिस्थिती ची जाणीव जागृती निर्माण करणारी कथा सरजी एकदम छानच✅🎉💐🙏
    ***-***
    प्रा नितीन नाळे

  • @dasharathmadane8850
    @dasharathmadane8850 2 หลายเดือนก่อน

    सर आमच्या सांगोला तालुका कोळा येते तुमचा प्रोग्राम आम्ही घेतला होता

  • @ramupawar2653
    @ramupawar2653 2 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप छान कथा सर🎉🎉

  • @sachinaiwale1927
    @sachinaiwale1927 2 หลายเดือนก่อน +1

    Keep it up sir.🎉

  • @shashikalapatil1086
    @shashikalapatil1086 2 หลายเดือนก่อน +1

    खुप छान कथा आहेत सर

  • @shivajighanwat2807
    @shivajighanwat2807 2 หลายเดือนก่อน

    खूपच छान कथा आहे

  • @vijayalaxminikam5475
    @vijayalaxminikam5475 2 หลายเดือนก่อน

    Sir,
    Tumhi sangitleli satyakatha jeevala chataka lavoon geli .Me Sangli Jilla teel aahe .Mumbai High Courtat practice karate . Tumachi Katha sanganyachi lakab utkrusht aahe .Katha jivant hote.
    Advocate Vijayalaxmi Sarjerao Nikam

  • @DilipGhorpade-o8d
    @DilipGhorpade-o8d หลายเดือนก่อน

    👌👌

  • @GraminKattha
    @GraminKattha 2 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर कथा

  • @prabhavatiubale8507
    @prabhavatiubale8507 2 หลายเดือนก่อน

    खूप छान सर

  • @nandkumarkamble4295
    @nandkumarkamble4295 2 หลายเดือนก่อน

    छान सादरीकरण सर

  • @nuhukurane4918
    @nuhukurane4918 2 หลายเดือนก่อน

    Awaiting and got it

    • @appasahebkhotofficial1512
      @appasahebkhotofficial1512  2 หลายเดือนก่อน

      फोन केला तर बरं होईल मन भरून बोलता येईल

  • @ramupawar2653
    @ramupawar2653 2 หลายเดือนก่อน +1

    सुंदर कथा सर

  • @navnathpatil988
    @navnathpatil988 2 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर कथा सर

  • @shankarmkokatekokate6289
    @shankarmkokatekokate6289 2 หลายเดือนก่อน

    किती दिवस झाले गवनेर महापुर नंतर कथा ऐकन्यासाठी वाट पाहत होतो

  • @ramupawar2653
    @ramupawar2653 2 หลายเดือนก่อน +1

    0:15

  • @babupandkar1804
    @babupandkar1804 2 หลายเดือนก่อน

    नमस्कार आप्पासाहेब खोत कथेचे स्वागत आहे.

  • @tulshidasmahipal9340
    @tulshidasmahipal9340 2 หลายเดือนก่อน

    खूप छान कथा आहे