कथा | गवळण | कथाकथन | storytelling

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 46

  • @mahavirdige6503
    @mahavirdige6503 27 วันที่ผ่านมา +1

    सर तुमच्या कथा मला अतिशय आवडतात.. ग्रामीण भाषेतील व गावखेड्यातील वास्तव जीवनावर आधारीत तुमच्या कथा मला अतिशय आवडतात.. व यातून बरेच चांगला बोध मिळतो.. तुमचा एक ते दोन वेळा तुंगमध्ये कथाकथनचां कार्यक्रम झाला होता.. त्यावेळी तुमची गवनेर कथा ऐकून अख्खा गाव रडला होता सर.. त्यावेळी मी तुमची सर्व कथा कथन ची पुस्तके विकत घेतली होती.... धन्यवाद.... तुम्हाला निरोगी व चांगले आयुष्य लाभो...

  • @dilipkate-n9g
    @dilipkate-n9g 2 หลายเดือนก่อน +2

    प्रत्येक्ष आमच्या शेतकऱ्या घरात घडलेला प्रसंग माझ्या डोळ्या पुढे उभा केला खोत साहेब कीती वर्षांनी मी रडलो तुमची गोष्ट सांगण्याची कला आगदी काळजाचा ठाव घेते, धन्यवाद खोत साहेब.

    • @appasahebkhotofficial1512
      @appasahebkhotofficial1512  2 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमच्या ग्रुपला टाका आप्पासाहेब खोत ऑफिशियल असे चैनल आहे

  • @babasahebsarate8905
    @babasahebsarate8905 2 หลายเดือนก่อน +2

    सर आपली गवनेर ही कथा अप्रतिम आहे 🙏🙏🙏

  • @tulshidasmahipal9340
    @tulshidasmahipal9340 2 หลายเดือนก่อน +1

    प्राध्यापक आप्पासाहेब खोत आपले मनःपूर्वक आभार ,
    खूप छान कथा आहे.
    आजच्या युवा पिढीला डोळ्यात अंजन घालणारी ही कथा आहे. कथा खूप छान आहे
    मी आज ही एक म्हातारी गाय आहे मी तिला सांभाळतो😢😢👌👌👍👍👍⭐⭐⭐⭐⭐⭐🙏🙏

  • @avinavinash8269
    @avinavinash8269 หลายเดือนก่อน

    खोत सर खूप सुंदर कथाकथन केलं आपण इतकं सुंदर इतकं सुंदर एका प्राण्याचं मनोगत तुम्ही व्यक्त केलं आणि इतकं छान कथाकथन केलं की मनाला अक्षरश हेलावणारी आणण्यासारखे खूप छान सर खूप छान

  • @vitthalkumbhar4051
    @vitthalkumbhar4051 2 หลายเดือนก่อน

    शेतकऱ्याच्या जीवनातील अतिशय दुःखद प्रसंग तंतोतत आपण उभा केला धन्यवाद सर अप्रतिम म्हैसीचे वर्णन आणि आपली सादर करण्याची कला या कलेला सलाम !

  • @prabhavatiubale8507
    @prabhavatiubale8507 2 หลายเดือนก่อน

    अप्रतिम सादरीकरण अस्सल मराठी मातीच्या कथा खूप छान सर 🙏

  • @ankushtamnar2765
    @ankushtamnar2765 2 หลายเดือนก่อน

    खूप छान शेतीमधील सूक्ष्म जानकारी

  • @ganpatjadhav1922
    @ganpatjadhav1922 2 หลายเดือนก่อน

    खूप छान . प्राणी आणि माणूस यांच्यातील नातं . अप्रतिम सादरीकरन .

  • @Kaleshwari5676
    @Kaleshwari5676 2 หลายเดือนก่อน

    नमस्कार सर. खूप छान वर्णन. सगळ डोळ्यासमोर घडतंय अस वाटलं. आवंढा गिळत कथा ऐकली.😢😢😢

  • @wadwaleprabhakar7255
    @wadwaleprabhakar7255 หลายเดือนก่อน +1

    माझी पण अशी वागार होती तिची आई साप चावला वारली

  • @vinayakwaskar9970
    @vinayakwaskar9970 2 หลายเดือนก่อน +1

    गवळनिचे वर्णन अप्रतिम केलत सर

  • @nuhukurane4918
    @nuhukurane4918 2 หลายเดือนก่อน +1

    It is indeed good feel to hear you it refreshes my memories about my childhood days in my village

    • @appasahebkhotofficial1512
      @appasahebkhotofficial1512  2 หลายเดือนก่อน +1

      कथेच्या माध्यमातून तुमच्या पर्यंत पोहोचलो शेअर लाइक आणि सबस्क्राईब करा तुमच्या ग्रुपला टाका आप्पासाहेब खोत ऑफिशियल असे चैनल आहे

  • @vijayalaxminikam5475
    @vijayalaxminikam5475 2 หลายเดือนก่อน +1

    Sir,
    Khoop sunder katha .Tumachi kathanachi prashansa me karate .Mazya dolyatpaani aanale tumachya kathene.
    Advocate Vijayalaxmi Nikam

  • @nuhukurane4918
    @nuhukurane4918 2 หลายเดือนก่อน

    Real village life is depicted in the story it touches the heart

  • @dattatraygorule8907
    @dattatraygorule8907 2 หลายเดือนก่อน

    गवळी निचे वर्णन अप्रीतम केलत सर .❤

  • @ajaybogade619
    @ajaybogade619 2 หลายเดือนก่อน

    सर तुमची कथा एकताना उर भरून आला 😢😢😢

  • @prveenshaikh1902
    @prveenshaikh1902 2 หลายเดือนก่อน +2

    Brr zal tumhi channel shuru Kel khup Chan vatal mala tumchya katha khup aavdtat

    • @prveenshaikh1902
      @prveenshaikh1902 2 หลายเดือนก่อน

      खुप सुंदर आहे सर गवळण खूप छान शब्द नाही सर तुमची प्रशंसा करायला

  • @ganeshrananaware6715
    @ganeshrananaware6715 29 วันที่ผ่านมา

    सर नमस्कार.
    आपली गवनेर कथा शंकरराव मोहिते पाटील विद्यालय अकलूज येथे 20 वर्षांपूर्वी ऐकली आहे ऐकली आहे अप्रतिम आहे.

  • @vishwajiet
    @vishwajiet 2 หลายเดือนก่อน +1

    Tumhala bhetaychi khup echa ahe sir😊

  • @dhananjayphalke7023
    @dhananjayphalke7023 2 หลายเดือนก่อน

    Very nice. Real fact.

  • @sambhajikondekar8652
    @sambhajikondekar8652 หลายเดือนก่อน

    खूप छान

  • @SamyakKamble-n1b
    @SamyakKamble-n1b 2 หลายเดือนก่อน

    atyant sunder kathha..manala chataka lavnari kathha..setakaryachi laxmi ani sampatti sheti ani janawarecha ahet..

  • @UmeshJamdade
    @UmeshJamdade 2 หลายเดือนก่อน

    खुप छान आहे कथा..

  • @vijaykhot2083
    @vijaykhot2083 2 หลายเดือนก่อน +1

    साहेब हि कथा नव्हे .खरोखर रडलो .😭😭

  • @DadaPatil-xm7yn
    @DadaPatil-xm7yn 2 หลายเดือนก่อน

    Khupch chan sir❤

  • @Balkabai
    @Balkabai 2 หลายเดือนก่อน

    सर खूप खूप कथा छान छान आहेत अशाच पाठवत जा

  • @sanjaykhochare7094
    @sanjaykhochare7094 2 หลายเดือนก่อน

    सर नमस्कार ,कथा ऐकुन डोळं पाणावलं.गोठा,शेतमळा डोळ्यासमोर उभा राहिला. संजय खोचारे

  • @anilwaghmare5305
    @anilwaghmare5305 2 หลายเดือนก่อน

    आम्हाला तुमच्या सगळ्याच कथा आवडतात...

  • @prveenshaikh1902
    @prveenshaikh1902 2 หลายเดือนก่อน +1

    Tnx sir

  • @ShrikantPatil-o1m
    @ShrikantPatil-o1m 2 หลายเดือนก่อน

    खुप छान कथा सर 👌

  • @subhodshende2462
    @subhodshende2462 2 หลายเดือนก่อน

    खूपच छान सर

  • @nitindhope3370
    @nitindhope3370 2 หลายเดือนก่อน

    Mast❤

  • @PremalaKhot-u9s
    @PremalaKhot-u9s 2 หลายเดือนก่อน

    खूप छान 🎉🎉

  • @abasahebghawate
    @abasahebghawate 2 หลายเดือนก่อน

    खूप छान कथा

  • @surajpatil6706
    @surajpatil6706 2 หลายเดือนก่อน

  • @sachinjadhav5029
    @sachinjadhav5029 2 หลายเดือนก่อน

    सर शिगांव ता.वाळवा येथे तुमचे खुप चाहते रसिक आहेत तुम्ही फारणेवाडी ला जाताना आम्ही आपणाला आपल्या चारचाकी गाडीवरून ओळखतो खासकरून गवनेर वरून माझी आजीला खुप आवडतात कथा❤❤

  • @uttampatil5144
    @uttampatil5144 2 หลายเดือนก่อน

    मातीतून उगवलेल्या कथा......

  • @sanjaykalake1
    @sanjaykalake1 2 หลายเดือนก่อน

    Very good

  • @santoshpotdar8148
    @santoshpotdar8148 2 หลายเดือนก่อน

    सर तुम्ही 1990 किंवा 92 साली रा बा पाटील विद्यालय सडोली खा. करवीर मध्ये आला होता त्यावेळी तुम्ही गवनेर कथा सांगितली होती त्यावेळी मी 5 वी
    मध्ये होतो त्यावेळेपासून मी तुमचा चाहता आहे. तुमच्या बर्‍याच कथा वाचल्या आहेत

    • @appasahebkhotofficial1512
      @appasahebkhotofficial1512  2 หลายเดือนก่อน

      @@santoshpotdar8148 संतोष भाऊ धन्यवाद असाच लोभ असू दे

  • @nuhukurane4918
    @nuhukurane4918 2 หลายเดือนก่อน

    Real village life is depicted in the story it touches the heart