Manoj Jarange Patil यांची Amit Shah यांच्यावर टीका : Maharashtra Politics | Marathi News
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
- Manoj Jarange Patil यांची Amit Shah यांच्यावर टीका : Maharashtra Politics | Marathi News
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Saam Digital Special | Special Report | Saam Special | Saam Tv | Saam Tv News | Latest News 2024 |
#saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #bacchukadu #congress #bjp #amitshah #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday #aurangabadnews #mumbainews #jalgaonnews #kolhapurnews #nashiknews #punenews #thanenews #kalyannews #nagpurnews #amravatinews #solapurnews #punenews #thanenews #beednews #akolanews #ratnagirinews
Watch More Video, Click Following Links…
► Latest Video : / @saamtv
► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
► Live Marathi News : th-cam.com/users/li...
► Special Reports : • Saam Special Report | ...
About Saam Tv ( Marathi News Channel ) :
saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या TH-cam चॅनलला.
Subscribe to Saam Tv: / @saamtv
Instagram: / saamtvnews
Facebook: / saamtv
Website: saamtv.esakal....
WhatsApp: whatsapp.com/c...
पायली भरली bjp
हे चॅनल शरद पवारच आहे
OK.
छान उत्तर दिले ,भाजपाची सवय आहे जे ६५ वर्षापुर्वी काय घडले त्यावरच बोलत आहे १० वर्षापासून,जे मेले त्यांच्यावर राजकारण करतात,पण आज आणि भविष्यात काय?हे कधीच सांगत नाही,कारण यांना फक्त नकारात्मक राजकारण करायचे असते
जरांगे पाटील
हां आता मात्र वर्मावर घाव घातला।।।।।।।
हे चॅनल शरद पवारच आहे
फडणवीस साहेब तुम्ही हवेत आहात
🚩एक मराठा लाख मराठा 🚩
🚩‘लढेंगे, जितेंगे हम सब जरांगे’🚩
शरद पवार साहेबांच्या काँग्रेस च्या काळात मराठा सधन होता तो इतरांना संभाळून रोजगार देत होता
तुमच्या सत्तेने मराठा दुर्बल केला
आमदारच नव्हे तर पक्ष फोडणे हा तुमचा धंदा झाला आहे
धुडक्या मग अन्नासाहेब पाटील यांना ओळखतो का
Hud
Bheekela lagla ka?
शरद पवार सत्तेत होते तेव्हा मराठे श्रीमंत होते का😅😅
बरोबर बोलले शेतकरी विरोधी भाजप सरकार हटाव मोहीम हाती घेतली जाते
लोकसभेत फटका बसल्यावर सुध्दा भाजपा सुधारली नाही
अगदी बरोबर आहे राऊत साहेब याला घेराव घाला
यांना गरीबांची काही गरज नाही, यांना फक्त राजकारण करायचे आहे
भाजप हटाव देश बचाव
अहो दादा तुमचे फडणवीस साहेब धनगर समाजाला ST मधून पहील्या कॅबिनेट च्या मीटींग मध्ये आरक्षण देणार होते त्याचही काय झाले ह्याबाबत ही काही सांगा. विणाकारण आम्ही देले आम्ही देले हे बालबुद्धी सारखे सांगत राहणार
महाराष्ट्रात येऊन दम देऊन बोलतो
बरोबर आहे
फोडाफोडीचे जानकर असून त्यांना शक्य आहे
ते करतात
शरद पवार साहेबांचे चोकल्या शिवाय भाजपचे
असे खुप शहा अदिल कुतुब शहा मराठ्यांनी हद्दपार केले शहा तुला थोडा करंट दिलाय,,,,,,,, मा मनोज दादा जय हो ,,,,,,,,
एकच नंबर
शरद शरद हे किती दिवस बोलत बसणार शरद पवार यांनी मराठा आरक्षण दिले नाही आरे मग तुम्ही देणार आहे तर देऊन टाका आणि आता भारतीय जनता पार्टीने मराठा विरोधात नविन टीम काढलीं आहे सदा खोत हाके पडळकर राणे शेंडगे टी मुंडे अशी मराठा विरोध ओबीसी टीम कडून मराठा मराठा आरक्षण विरोधी आहे परंतु मराठ्यांचा एक 🐅 वाघ मनोज दादा मराठ्यांच् काळज❤❤❤ आणि मराठ्यांना
💯जरांगे पाटील अरे शाह तू गृहमंत्री आहे तूझ्या सरकार मध्ये तुझा भाऊ नितीश कुमार यांनी 50% वरती आरक्षण दिल ते टिकल नाही आता तू गोया घेऊन बोलत जाय 💯🚩
❤❤❤❤❤❤
❤❤❤❤एकदम बरोबर बोलले पाटील साहेब 🎉🎉
Deva...... Bhau.......tumi.......Dev.....Dev....... करायच्या.......तयारीला...... लागा......100.%. ...... कार्यक्रम....... लावला......... मराठ्यांनी.
अगदी बरोबर पाटील साहेब
💦बाळासाहेबांची भूमिका धरसोड आहे... ते रब्बी हंगामात एक बोलतात आणि खरिपात दुसरच काहीबाही बोलतात.
जसे लोकसभा निवडणुकांमध्ये संविधान बदलण्यात येईल म्हणाले 📑
आता विधानसभा निवडणुकीत म्हणतात आरक्षण बचाव...
निव्वळ बिगरमौसमी वारे.....
खर रूप यातून दिसते,
अमित शहा तुमचं राज्यातील सरकार गेल्यामुळे सुडबुद्धीने तुम्ही आरक्षण संपवलं
सटीक गोष्ट
अरे तुम्ही दिलेच नाही तर टिकणार कसे मग आता दे सरकार तुझेच आहे तुमचे धंदे माहीत आहे फक्त गाजर देणे 15 लाख आले नाही आजुन
केंद्र में किसकी सरकार थी
कीती दिवस बोलणार बिजेपी वाले, केद्रात तुम्ही राज्यात तुम्ही, फडणवीस नी शाला ला शिकवले
तडिपार शहा काय आरक्षन देनार 🎉
जोर से बोलो, दम देऊन बोलतो मराठी माणसांना आणि लाज वाटते मराठी माणसे त्यांच्या आवाजाला आवाज देताना पाहून
गुणरत़न सदावर्ते यांना याचिका कोणी सादर करायला लावली हे मराठा समाजाला माहिती आहे
टरबूज ने
Only patil ❤❤🎉🎉
50 टक्केच्या वर दिलेले आरक्षण टिकत नाही...हे माहीत असूनही राजकीय नेत्यांनी एकमेकांवर आरोप करणे थांबवा..... आणि मराठा व कुणबी एकच आहे... व्यवसाया नुसार कुणबी म्हणजेच शेती हा व्यवसाय मराठा समाजाचा आहे. म्हणूनच कुणबी मराठा या जातीचा समावेश ओबीसी यादी मध्ये ८३.नंबरवर आहे....
पाटील बरोबर बोलले
ते येडे होते, तुम्ही तर शहाणे आहेत ना, सत्तेत द्या नाच मागनार ना
जर ह्या सत्ताधार्यांना निर्णय घ्यायला विरोधक
लागत असतील तर हे घरी बसवले तर काय वाईट
शरद पवार बोलत का नाहीत. ते सांगा. प्रथम.
उपोषण करून काय होत नाही 48 पैकी फक्त 31 खासदार निवडून आले मराठ्यांचे 😂😂😂
आणि काय ते खासदार मराठ्यांना बेईमान निघाले त्याचे काय
त्यातील अर्धे कुणबी आहे
@@akshaysuroshe64 3 कुणबी आहेत भावा 😂😂
@@Surajpawar1101 बर जे मराठा आहे त्यांची भूमिका आहे का 50%. चां आतील मराठा आरक्षण साठी
तुमची कारस्थान न्यायालय निकाल तुम्ही म्हणता तेच देत तुमचा पक्ष फोडला असता तर एका महिन्यात निकाल लावला असता.दुखत त्यालाच कळत 12 महिने लागले मराठा शब्द निघायला ते पण निघाले नसते विधान सभा नसती तर
Ek maratha lakh maratha Manoj dada jarange patil tum age badho hum tumhare sath hai
कसे आहे ह्या भाजप ने सदावर्ते ल मागून खतपाणी घातले, सरकार गेले म्हणून त्यांनी मराठा आरक्षण च्या विरोधात भाजप नेच काम केले , कुंभकोनी ह्यांना का तुम्ही case लढू नका म्हणून सांगितले
त्या आधी मराठा आरक्षण 16टक्के आरक्षण काँगेस नी दिलं होत ते का तिकवल नाही... मग फडणविस नी मग 12टक्के आरक्षण दिल
जरांगे पाटील अगदी बरोबर बोले आहे
म्हणजे मनोज जरांगे ला राग येणार, महावीकास आघाडी ला जर काही म्हटल तर, कुठे नेऊन ठेवले आम्हाला जरांगे तुमच्या मुळे आमच EwS गेले,
अमित शहा जी त्यांनी काय केल हे सांगण्यापेक्षा तुम्हांला आमची मराठ्यांची काळजी हाय नव्ह मग आता 10वरस झाली केंद्रात सत्ता हाय परत राज्यात आपलं देवांद्र भाऊ अडीच वरस खुर्ची वर बसल्यात मग तुमच्या ग्रुप कडून हा समदा प्रश्न सोडावा मग बोला
होय बरोबर आहे जरांगे दादा यांचं आता महायुती च सरकार येऊन दोन.वरषचेवर.झाले.पण.फकत.अरोप.परतारोपच.नि.वेळ.काढु.पणा.केंदर.सरकार..राजय..सरकार.असुन.पण.काय.तर.हुलकावणे..आणि.कोरडे.अरोप.दुसरेवर.काय.उपयोग
त्या शरद पवार साहेब यांना पण जाब विचारा
हे चॅनल शरद पवारच आहे
कॉंग्रेसने आरक्षण दिल ते फडणवीस उध्दवने घालवले....
मग फडणवीस उध्दवने दिले ते उध्दव पवार काँग्रेसने घालवले...😂
कमळाबाई ची हिरवी चोळी फाडली संजयसाहेबांनी कचा कच कमळाबाई ला झवून अंधभक्त पैदा होतील पटा पट तिथे 😂😂😂😂😂
Sadavarte kona cha manus ahe te pan saga
दोन्ही सारखेच आहेत.
आता राज्यात आणि केंद्रात तुमचं सरकार आहे मग आता द्या की आरक्षण
करेक्ट
Khar ahe
फक्त जरांगे पाटील
Ha shard pawar cha manus ahe
ये शेट शहा ऐवढे मोठे आवाज आर बोलताय तर मनीपुरला गेला व्होते का ग्रहमंत्री आहे का घर मंत्री
आबकी बार भाजप हद पार
फडणवीस. शहाच्या कानात. बोलले
कायम गिरवणार. मी वि आ नी सुप्रिमकोर्टात आपलि बाजू रीतसर मांडलीअसती तर आजतुमच्यावर ही वेळ आली नसती. त्यांनाफक्ततुमचीढाल करून महायुतीकडून संत
ताबळकवायचीआहे
पहिली फोडाफोड कोणी केली.
फितुनफाट ...
Ab maharadhtra se bjp gayab hogi.
अगाढी क्या aur महविकास आघाढी क्या ये दोन्हीं मुझे इस तरह भिकारी दिख देते है जिनके पास हात तो है पर देना नहीं जाणते
हे शहा महाशय निवडणूका लागल्या की त्या त्या राज्यात जाऊन विरोधकांवर आरोप करत पण स्वतः काय दिवे लावले आणि काय लावणार ते मात्र सांगत नाही .
OBC tun 50% de mag bol
Jativadi Maratha jarage 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
Are bjp valyano fakt satta asel tarch andolan tiku shakta Asa sangun ka vedyat kadhta lokana …
ईलेक्शन जवळ आले कि जरांगेच्या अंगात आरक्षणाची हवा येत
Rahut साहेब तुम्ही उपोसन करावे
Central & State Govt.Bjp What Problem ? BJP only Divert Politics Intelligent Man Benefits Bjp 🎉🎉🎉
आरे आरक्षण दिलं आरक्षण दिलं त्याचा उपयोग कधी होणार आमित शहा साहेब
Ajun kay...
2029. ....ला........tumi...... सगळे..........जेलात....... असणार.......हे........... मात्र........ नक्की......आहे........
Ab ki baar tadipaar Maharashtra se bhi 😂
सरकार पाडा रे तुम्ही
निव्वळ हांडगा राऊत आहे तो
शरद पवारांच्या चुका लपविण्याचे काम जरांगे पाटील करत आहे
अमित शहाला उद्धव ठाकरे आणि पवार साहेबांचे चुकल्या शिवाय गुड्स लागत नाही कोणतं त्याला 96
यांचा काय उपयोग नाही....
BJP DENAR AANI KADYA PN KRNAR
Bjpla sattet yayche asel tar marathyanna aarakshan dya nhi tar mg kesavr fuge vika
लाडकी बहीण
लाडका भाऊ च्या अभुतपूर्व यशानंतर
सरकारचा लाडका गाय छाप आंदोलक योजना
गावठी मिथुन
अजून एक पण कारवाई नाही
फडणवीस 2024 च्या शेवटपर्यंत तुमचा कार्यक्रम बराबर होणार तुम्हाला पण हिमालयात जावं लागणार
😂😂😂😂 aapal aapayash lapawanyach kam aahe he 😂😂😂😂😂
शरद पवार हा महाराष्ट्रा ला कंलकं आहे मराठा बांदवानो सांवधान
Barobar bolla bhava kharach devendra fadnavis sarkha marathi mandachya hitala mavtv denara manus tyani 10 sebc ch aarakshan deun pan aapan tyannach target krto thoda practicality vichaar karayla pahije
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, यांनी आरक्षण दिलं होतं,, जे मागितलं होतं त्या काळात ते मिळालं,, पण, नंतर,, जे टिकणार नाही, ते आरक्षण,, तत्कालीन मुख्यमंत्री, देवेंद्रजी ने दिले,,
किती बोलतोस तेच तेच
आता 18 पगड जाती विधान सभेला एक होणार आणि सर्व समज्याला मान भेटणार
Shevti satya alech jarangechya tondatun baher tyane kiti nahi bolale tari mva cha supporter ahe to arakshan fakt ek khel ahe hya lokansathi
तुमचं देवा फडणवीस काय झालं लोकसभेचे
Pawaranchi cat
Are tadipar araxan prithwirajbaba dile hote tyaweli bamana cortat gele he visarlay
Maratha samajane arakshanacha naad sodun dyava. Kharya garib sarv jatidharmasathi EWS ghyava
Karan jarange kadhihi jab MaVia la vicharait nahit to paryant
महाविकास आघाडी ने आरक्षण गालावलं मग तुम्ही द्यान आत्ता सरकार काय गवत उपडीत आहे
Mi supari ghetliy mi vajvinar
Kiti orradtoy ha Amit Shah saheb 😮
😂😂😂😂⚫⚫⚫⚫
Araxan milu na denyach bjp ne keli congress 16takee dile tyaweli bjp cortat gela fdnis 12 takke Dil tyaweli tyachach vakil cortat gela sadawarte kon? Araxanach khare vairi bamanach bjpch