Naresh Mhaske News: शिंदे पुन्हा सीएम होण्याबाबतही प्रश्नचिन्ह? Maharashtra Politics | Marathi News
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
- Naresh Mhaske News: शिंदे पुन्हा सीएम होण्याबाबतही प्रश्नचिन्ह?
#nareshmhaske #shivsena #amitshah #saamtvnews
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Saam Digital Special | Special Report | Saam Special | Saam Tv | Saam Tv News | Latest News 2024 |
#saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #bacchukadu #congress #bjp #amitshah #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday #aurangabadnews #mumbainews #jalgaonnews #kolhapurnews #nashiknews #punenews #thanenews #kalyannews #nagpurnews #amravatinews #solapurnews #punenews #thanenews #beednews #akolanews #ratnagirinews
Watch More Video, Click Following Links…
► Latest Video : / @saamtv
► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
► Live Marathi News : th-cam.com/users/li...
► Special Reports : • Saam Special Report | ...
About Saam Tv ( Marathi News Channel ) :
saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या TH-cam चॅनलला.
Subscribe to Saam Tv: / @saamtv
Instagram: / saamtvnews
Facebook: / saamtv
Website: saamtv.esakal....
WhatsApp: whatsapp.com/c...
जागा दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद
आमच्या लोकांनी त्याग केला गद्दार म्हणुन ओळख दिली
आता कार्यक्रम बरोबर होणार आहे
आता कायर्क्रम करेक्ट होणार आहे
😂😂😂😂 kahi hot nahi
Wat bagh😂😂😂
@@darshana2212 ओके भाऊ मी वाट बघेल आतुरतेने
शिंदे सरकार येणार
आता कोर्टाचा निकाल आला की ना घर का ना घाट का अशी हालत होणार
म्हस्के ला हाजमोला द्या
आता बस दाडी खाजवित
Aho ताई asa cm पुनः होने नाही काम bagha जबरदस्त आहे
खूप मस्त
आणि उवा शोधीत.
Konala boltoy
असा गद्दार पुन्हा होणे नाही खाल्या ताटात हागलेला @@sujittaware31
भाजप निती हीच आहे वापरा आणि फेका
हेच खर भारतीय जनता पक्षाचे राजकारण आहे गरज संपली की फेकले बाहेर
शिंदे ला संडास घासायला ठेवा गुजरात मध्ये
🤣🤣🤣🤣🤣🤣👍👍👍
😂😅
😅😅😅👍👍👍👍👍
तु जा 😂😂
Ladki bahin arj kela nahi...
शहा बरोबर बोलला आहे आता काय करायचे ते विचार करा मुख्यमंत्री साहेब
ये तो ट्रेलर है पीक्चर तो अभि बाकी है शिंदे साहेब
अमित शाह नीच वृत्तीचा मानुस आहे अबकी बार बीजेपी मुक्त महाराष्ट्र बनाना है...
आदिवासी ची हाय लागली एकनाथ ला बैल जो पर्यंत कामाचा होता तो पर्यंत वापरलं
कर्माची फळे इथेच भोगायची हा नियतीचा खेळ आहे.
भारतीय जनता पक्षाचे सर्व उमेदवार व गद्दारांना जनतेने मतदान करू नये ही विनंती आहे
कमलाबाई आणि गद्दार टोळी महाराष्ट्र मधून हद्दपार होणार
Ase hindunni karu naye pl. Sharad pawar uddawla matdan kele tar muslim lokanchya hatat satta jail. Muslimanchi dadagiri wadhel..aattach te kiti ganesh, durga dewanna tras detat. Mirwnukanwar dagadfek kartat. Tyanna mate deu naka.
right
@@vaishalibhujbal7432गप्प बस चुतिया . काय केलं हिंदूसाठी. सगळं तर गुजरात ला पाठवताय
उद्धव साहेब यांच्या मुळे बाहेर पडले
अगदी बरोबर आहे आता शिंदे च्या लाथ गधाराना कोणी जवळ करत नाही मग म्हणतात
Correct game midhe 😂😂😂
घ्या शिंदे आता निर्णय 🚩🚩
शट घेत नसतो निर्णय शिंदे😂
सण्यास राजकारणाचा बाकी नाही
शिंदे cha गावला मी tyanikaymchi शेती करावी
काय निर्णय घेणार मिंधे? फार फार तर गुवाहाटी ला मंदिराबाहेर बसण्याचा निर्णय घेणार
शिंदे bjp चा कार्यक्रम करेल मग😅
शिंदे लायकीत राहायच😂
-बीजेपी
नाथ .. अनाथ?
करेक्ट कार्यक्रम करून टाका म्हणजे दुसऱ्या पक्ष्यात जायला मोकळे महाराष्ट्र लुटणार
कुंपणावरच्या दोडक्या सारखी अवस्था झालीय शिंदेंची. ना तारेवर ना जमिनीवर., मध्येच लटकत आहेत.
संजय राऊत बरोबर बोलत होते 😂
शिंदे यांना pm करण्यासाठी पण त्याग करा
संडास साप करायला नेहा गुजरातला
त्यांना त्यांची जागा दाखवली आहे
साम tv चे धन्यवाद शिंदेची पोलखोल केल्याबद्दल 🙏😂
बघा शहा कसे आहेत उल्लू बनवतात
Only Udhav Balasaheb Thakre shivsena original Cha Cm kra Marathi mansachi Shan 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💐💐💐💐
Ha muslim samaj😅
Gharkombda👍
बस आता दाढी खाजवत
शिंदे आता फक्त आमदार होईल ते पण झाला तर...
म्हणजे गेम झाला समजायचं का ?
लाचार
Mast 😂😂😂
2 वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री होत होता तेव्हा त्याग का नाही केल..?
हे सर्व शिंदे ला दाखवा
सूत्र - संजय राऊत आणि अंधारे बाई
वडापाव सैनिक - मिंद्या चा असाच अपमान करा 😂😂
ज्या शिवसेनेना भाजप ला मोठ केलं.त्यांना तुम्ही धोका दिला.आता भाजप ला परतफेड करावी लागेल.महाराष्ठातील जनता वाट पाहत आहे.
😂 इडी सरकार
ते सर्वाना माहिती आहे 😂😂😂
काय गरज होती.. आता का उपरती झाली... BJP चा सुपडा साफ.. होणार हे निश्चित... जारंगे दादा म्हणतील तसें
Yeto honahi tha
जागा दाखवून दिली धन्यवाद
गद्दार ते गद्दारच राहणार शेवट पर्यंत 😂
शेवटी गड्डारांच हेच होणार.धोबी कुत्ता ना घर का ना घाट का😂😂😂
हे नरेश मोदी साहेबांचा जीवावर निवडणूक आलेला खाजदार आहेत हे विसरू नका
101% khar ahe
ही वेळ येणारच होती.
आता कसं वाटतयं एकनाथ जी आता कुठं जायचं
ही तर सुरवात आहे...
भारतीय जनता पार्टीने एकनाथ शिंदेना जागा दखलीॽ जय महाराष्ट्र जय शिवराय एक मराठा कोटी मराठा
भाजप हटाव देश बचाव
टाटा good boy
Gaddar lokana kayamcha ghari basvanar nivadnuk nantar Maharashtra madye 💯
म्हणोन हा कार्यक्रम होनार गद्दारच गद्दारी बेइमानी खपवली जात नाही
त्याग स्वतःच्या फायद्यासाठी केला.
हे आज ना उद्या एक दिवस होणारच होतं
लायकी दाखवल्या बद्दल धन्यवाद
वापरा आणि बाजूला करा 😂😂😂😂😂
Saam tv tumi lay bhari news dili😂
Mahshakticha shok lagla 🎉🎉🎉
धन्यवाद तस तुम्ही बोलले ना पुढच्या वेळी स्वबळावर तेव्हाच समजलं यांना फक्त निवडणूक लागण्याची प्रतीक्षा आहे नंतर हे स्वबळावरच लढतील अन्यथा दाबून नेतील अजित अन् शिंदे ला.
हे बघा, स्वयंम घोषित मोठे प्रवक्ते. म्हणजे सूत्रच नांव तुम्हांला का सांगावं. तुमची बोबडी वळली म्हणुन धमाकावू पाहताय 🤷♂️🤔
घ्या आता रताळे. .😂 हे शिरसाट, केसरकर, म्हास्क्या. ह्यांचे उद्या बाईट घ्या ह्या गोष्टीवर... लय शहा शाह करत होते...😅😅😅
तुमचे सुत्र जे म्हणतील ते सगळं खरं च का ?
बैठकीला होते का याचा अर्थ बैठक झाली
Mast shaa ?
आता कळाले का पार्दिशिक पक्ष कसे संपवले जातात😂😂
Maske C M kon honar te declared kara 😂😂🎉
Nahi USA la janar aahe tyani Rashtraadhykash mhnun🤣
सूत्र म्हणजे कोण ? नाव सांगा साम टी व्ही तुमच्या हाती काही ठोस पुरावा नसताना सूत्र कुठची?
Mindya gaddarano tumacha supada saf honar 💯 ganpati bappa morya 💯
खरा त्याग एकनाथ शिंदेंनी केला हे लक्षात ठेवा
महाराष्ट्रात हरियाणा सारखा ओबिसी मूख्य मंत्री करा.
बरोबर
जागा दाखवून दिल्या बद्दल भाजपचे धन्यवाद. हि तर सुरुवात आहे,करावे तसे भरावे निसर्गाचा नियम आहे.
कोणत्या सूत्राने ubt वाल्यांना सांगितलं काय माहीत नाही
शाह बरोबर सांगतो आहे, त्याग करावा लागला, पण आमी पण गदारी केली सांगा,
Pm नमो ला बनवलं
युवा प्रशिक्षणार्थींना पर्मानेंट करण्याचा एक वेगळा GR काढा, आम्ही तुम्हाला पुन्हा मुख्यमंत्री बनवू.
शिंदेला केस काढायला ठेवा सोप काम आहे 😂😂😂
योग्य वेळी जागा दाखवून दिलीच पाहीजे. नाहीतर भाजपचा पारंपरिक मतदार एकतर अलिप्त राहील नाहीतर उध्दव ठाकरें कडे जाईल.
अहो न्यूज वाले तुम्ही कोणालाही प्रश्न विचारता जे मागच्या दाराने डुबलीकेट वोटिंग वरती निवडून आले त्यांना डुबलीकेट वोटिंग कार्ड पोत्यांनी पडलेले तुम्हीच तर दाखवले न्यूज वरती मागच्या दाराने निवडून आलेला माणूस आहे नरेश म्हस्के
😮😮 मराठा मुख्यमंत्री एकनाथ रावजी शिंदे साहेब नवी मुंबईमध्ये सगळ्यात सोहळ्याचा जीआर चा उधळलेला गुलाल छत्रपती शिवाजी महाराजांची घेतलेली शपथ मराठा समाजाला तुमच्याकडून खूप अपेक्षा होत्या पण तुम्हाला भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांनी रिस्क घ्यायला आणि निर्णय घ्यायला अडवलं असावं हे आम्हाला माहिती भाजपने आता अमित शहाने दाखवली ना लायकी साहेब तुम्ही शेवटच्या क्षणी जरी मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढला असता दरिया गोरगरीब मराठा समाजाला तुम्हाला स्वबळावर मुख्यमंत्री च्या पुढची बसवलं असतं आता तुम्हीच नाही महावित सरकार येणार नाही त्याची पुरेपूर काळजी सर्वसामान्य शेतकरी मराठा बांधव आणि मनोज दादा पाटील करतील आता कसं मनोज दादा म्हणतील तसं
शिंदे साहेब थोड्या दिवसात तुम्हाला गुजराती ओळख दिसेल
आचासंहिता लागली आणि आत्ता गरज पण संपली 😂
Minde sarkar hattavo maharashtra bachavo
नरेश म्हस्के
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त करण्यात आलेल्या मताचा आदर करावा आणि थोडी फार लाजशरम असेल तर ती अमित शहा यांच्या घरी तुम्ही सर्वांनी मिळून मिसळून सर्व कामे इमानेइतबारे पार पाडावी.
😂😂😂😂😂
शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री होणार
एकनाथाला आता नवीन रिक्षा घ्यावी लागणार त्यासाठी त्यांना पुन्हा एकदा लायसन्स व बँच काढावा लागणार.
😂😂😂😂😂😂
नरेश मसके कोण लागून गेला,कशाला त्याला किंमत देता,6महिणयात सरकार गडगडले तर याची लायकी आहे का,पुन्हा निवडुन यायची?
ही तर सूरवात आहे.खरा सीनेमा अजून सूरू झाला नाही.
Baghtoyyyy rikshawalaaaaa vatt maziuuu😂😂😂😂😂
एकनाथ शिंदे यांच्या पाठीशीसंपूर्ण सकल मराठा समाज उभा आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी काळजी करण्याचे कारण नाही
यूज अँड थ्रो हीच bjp ची कोंडम निती
ठाकरे ले धोका देणं म्हणजे खतम करियर करून घेणं
दिवस भरले यांचे....
सूत्र संजय राऊत पाकीट देतात वाटते
फक्त मराठा असल्यामुळे टार्गेट 😡😡😡
सूत्र लां काही घंटा माहिती नसतं......😂😂😂😂😂 सूत्र mva आहे.....
कामाला ठेवणार sशिंदे la
@@nageshchavan6599 शिंदे तर नाही.....पण उद्धवला ठेवलंय....पवारांनी....🤣🤣🤣 काही ही करा पण मला cm Kara.....🤣🤣
निवडनुका हो उद्या मग बघा याची लायकी काय असेल ती
Gujratyi His kaa..
Gujratyi Fat kaa
Tadipar kaa jawab
अरे मग अडीच वर्ष अगोदरच काशी केली असती तर पाच वर्षे सत्तेत राहिला असता... अडीच वर्ष उद्धव ठाकरे व अडीच वर्ष एकनाथ शिंदे.. तुम्हाला काय भेटले 😂😂😂😂
जागा दाखवली शहा ने हे होणार चं होतं