डॉ बाबासाहेब आंबेडकर,जर जन्माला आलेच नसते तर,आज तुम्ही ज्या सिमेंट कोंगरेटच्या घरात आणि बंगल्याच्या आवारात खुर्चीवर बसून हा, कार्यक्रम करु शकले असते का ?. बेयमान माणसांनो, आणि ज्या महापुरुषांच्या अपार त्यागी वृत्ती मुळं आपला जीव आनंदात आहे,त्या बापाचा फोटो तुम्ही घराच्या बाहेर दरवाजा वर लावता. तुमचा बंगल्याच्या बाहेर फोटो लावुन तुम्ही त्यांना वॉचमन समजता काय. (.आता काही लोक असेही म्हणतील आम्हाला स्वातंत्र ता आहे ) पण ही स्वतंत्रता सुध्दा आमच्या बापानेच दिली आहे..हे विसरू नका, काही बेईमान लोकांनी.....
दादा यावरही काही कायदा असायला हवा जेणे करून बाबा साहेब यांचा फोटो घराच्या बाहेर लावला की त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.म्हणण्याचे तात्पर्य एवढे च की ज्या बाबासाहेब यांच्या मुळे आपल्या घरदार लाभलं आणि दोन वेळची भाकरी मिळाली त्यांना आपण घराचा बाहेर कस ठेवू शकतो .
Very nice 👍👍👍👍
😭💐miss u Anna
खुपच छान
By mangan kadak
🙏Ashok wage sahib1no🙏
Supar
Ek number
जयभीमचे लेकरू खंडोबाच्या चरणी अर्पण के म्हणावे समाजाला पुरा अंधश्रद्धेत बुडाला आता तरी सुधारा लोक चंद्रावर चालली तुम्ही उंदरावर बसून बिळात चालला
डॉ बाबासाहेब आंबेडकर,जर जन्माला आलेच नसते तर,आज तुम्ही ज्या सिमेंट कोंगरेटच्या घरात आणि बंगल्याच्या आवारात खुर्चीवर बसून हा, कार्यक्रम करु शकले असते का ?. बेयमान माणसांनो, आणि ज्या महापुरुषांच्या अपार त्यागी वृत्ती मुळं आपला जीव आनंदात आहे,त्या बापाचा फोटो तुम्ही घराच्या बाहेर दरवाजा वर लावता. तुमचा बंगल्याच्या बाहेर फोटो लावुन तुम्ही त्यांना वॉचमन समजता काय. (.आता काही लोक असेही म्हणतील आम्हाला स्वातंत्र ता आहे ) पण ही स्वतंत्रता सुध्दा आमच्या बापानेच दिली आहे..हे विसरू नका, काही बेईमान लोकांनी.....
दादा यावरही काही कायदा असायला हवा जेणे करून बाबा साहेब यांचा फोटो घराच्या बाहेर लावला की त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.म्हणण्याचे तात्पर्य एवढे च की ज्या बाबासाहेब यांच्या मुळे आपल्या घरदार लाभलं आणि दोन वेळची भाकरी मिळाली त्यांना आपण घराचा बाहेर कस ठेवू शकतो
.
khar ahe Brother Babasahebala beiman zalele he lok ahet
Super
नंबर भेटलं का
Iach yakahee gane changla nahee
खूप छान
नंबर भेटल का