लगीन झाल्यावर! बायकोचं ऐकुन! पोरग वेगळ राहिलं ग ! शाहीर ठकसेन शिंदे जागरण गोंधळ

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ก.ค. 2023
  • मित्रानो आमचे नवनवीन व्हिडियो पाहण्यासाठी आमच्या channel ला सबस्क्राईब करा
    सर्व जागरण गोंधळाच्या ,तसेच किर्तनाच्या, घरगुती कार्यक्रमाच्या शुटींग साठी , तसेच तुम्हाला Live Event करायचा असेल तरी संपर्क साधावा , तुमच्या Product ची अथवा दुकानाची मार्केटिंग करायची असल्यास संपर्क साधु शकता ,
    आम्ही तुमच्या साठी नवीन जागरण गोंधळ , किर्तन , लोक कलावंतांचे कार्यक्रम आपल्या मनोरंजनासाठी घेऊन येऊ आमच्या channel च्या माध्यमातुन आम्ही नवनवीन कलाकारांना पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहोत त्या साठी आम्हाला नकी तुमच्या लाईक मिळु द्या जेणेकरून आमचे बळ वाढेल !!!
    टीप- आमचे व्हिडियो आमच्या परवानगी शिवाय डाऊनलोड करू नये व एडीट करून अपलोड करण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा योग्य ती कारवाई केली जाईल.
    #karbharilaybhari #marathicomedy
  • ตลก

ความคิดเห็น • 22

  • @SudamSangale-el3cl
    @SudamSangale-el3cl 6 หลายเดือนก่อน +3

    वा शाहिर एकच नंबर गायण संदर छान संदर ता ल सूर एकच नं बर धन्यवाद खूप भारी हाय कार्यक्रम धन्यवाद 👌🌹🙏

  • @jeevanshinde7333
    @jeevanshinde7333 11 หลายเดือนก่อน +5

    जीवन शिंदे चांदवड यांच्या कडून शाहिर ठकशेन शिंदे यांना त्रिवार मानाचा मुजरा

  • @bharatadhav2599
    @bharatadhav2599 11 หลายเดือนก่อน +6

    खूप छान तुम्ही गायले

  • @user-cb6qp3dv6b
    @user-cb6qp3dv6b 11 หลายเดือนก่อน +2

    खूप छान आहे

  • @sunilgadhve351
    @sunilgadhve351 11 หลายเดือนก่อน +2

    अनुभवाचे बोल

  • @jalindarwaghmare2533
    @jalindarwaghmare2533 11 หลายเดือนก่อน +2

    Lai bhari shahir

  • @vaibhavgulve2591
    @vaibhavgulve2591 11 หลายเดือนก่อน +4

    पुडचा भाग टाका 👍👍🙏

  • @ashokugade7947
    @ashokugade7947 10 หลายเดือนก่อน +1

    Ashok ughade salori yanchyakadun manacha mujara ❤❤❤

  • @sakharamdabhade6009
    @sakharamdabhade6009 11 หลายเดือนก่อน +2

    क्या बात है शाहीर...उत्तम रचना आहे..

  • @Jaymalhar1606
    @Jaymalhar1606 11 หลายเดือนก่อน +2

    Nice 👌👌👍

  • @bhagwatashok-dq6zs
    @bhagwatashok-dq6zs 10 หลายเดือนก่อน +1

    Very good

  • @ashokugade7947
    @ashokugade7947 10 หลายเดือนก่อน

    Lai bhari shinde saheb ❤❤❤

  • @dineshbansode5324
    @dineshbansode5324 5 หลายเดือนก่อน

    Jay bihm

  • @vimaljadhav3822
    @vimaljadhav3822 11 หลายเดือนก่อน +1

    Verygood

  • @sk-io6uy
    @sk-io6uy 11 หลายเดือนก่อน +4

    वा माऊली काय सत्यवास्तव गायलं आपण😂

  • @madhavraokalyankar2101
    @madhavraokalyankar2101 10 หลายเดือนก่อน

    छान आहे

  • @dineshbansode5324
    @dineshbansode5324 5 หลายเดือนก่อน

    Khup Chan khatha gayli shinde

  • @user-tg4hs1tc8h
    @user-tg4hs1tc8h 10 หลายเดือนก่อน +2

    ShaherShindeAnubhawtungaylaychangayakaht

  • @user-gc3kb7su2l
    @user-gc3kb7su2l 10 หลายเดือนก่อน

    शाहीर, आवाज छान आहे पण, कोरास थंड आहे

  • @jitendragambhire4289
    @jitendragambhire4289 11 หลายเดือนก่อน +4

    शाहिर तुम्हाला अनुभव आला वाटत.कारण हे गाणं तुमच्या तोंडून ऐकलं नव्हते. हे गाणे आम्ही बेल्हे येथे स्पर्धेला गायल होत.

    • @santoshpatole6292
      @santoshpatole6292 11 หลายเดือนก่อน +1

      तुम्ही टाकाना तुमचे गान

    • @sanjaymore9842
      @sanjaymore9842 10 หลายเดือนก่อน

      @@santoshpatole6292 o