हे गीत ऐकल्यानंतर पब्लिक पण रडायला लागले.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 412

  • @sds1999
    @sds1999 3 ปีที่แล้ว +19

    चंद्रकांत दादा आपले अनेक कार्यक्रम मी यू ट्यूबवर पहात असतो मी खुप छान सादरीकरण आहे आपले आपण गित रचना लगेच करता व लोकांसमोर गाता देखील हे खास वैशिष्ट्ये आहे ते ही सम्बळ वाद्य काम करून कार्यक्रम करणे महा कठिण पण खुप छान

  • @shamgherade7370
    @shamgherade7370 2 ปีที่แล้ว +11

    13 एप्रिल, 22 रोजी माझे थोरले बंधू नामदेव हुबळी धारवाड जवळ अपघात 😭मला आणि परिवाराला सोडून गेले . खुप खुप आठवणीने व्याकुळ होऊन गेलो हे गाणं ऐकताना ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ धन्यवाद महाराज 🌹

  • @jaysingsarvade4365
    @jaysingsarvade4365 ปีที่แล้ว +6

    असा आवाज ऐकू येत नाही,,, असा कलाकार होणे नाही,,, चंद्रकांत सोलापुर सदैव अमर राहतील 🚩🚩🚩 भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🌹🌹आपला शिक्षणप्रेमी🙏🙏🙏 जयहिंद जयभारत 🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @SangitaWagh-c1j
    @SangitaWagh-c1j ปีที่แล้ว +9

    जिथल्या तिथं सोडून गेला सार, गेलास कुण्या वना चंद्रकांत परतुनी येना पुनः, अशा ह्या महागायकास भावपूर्ण श्रद्धांजली

  • @shivam_shinde7878
    @shivam_shinde7878 ปีที่แล้ว +16

    भावपूर्ण श्रद्धांजली चंदू भाऊ कोणाला माहीत होत हे गाणं एक दिवस तूमच्यासाठीच म्हणाव लागेल

  • @daglejaganath6505
    @daglejaganath6505 ปีที่แล้ว +8

    मानुस सोडून गेल्यावर नंतर किंमत कळते 😢🎉🎉🎉 आवाज एक नंबर 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 अभिनंदन ❤

  • @lakhansasane842
    @lakhansasane842 ปีที่แล้ว +8

    😟आज गायकी मधला एक कोहिनूर हिरा हरपला भावपूर्ण श्रद्धांजली चंद्रकांत मामा...😢

  • @jalindershinde7389
    @jalindershinde7389 3 ปีที่แล้ว +4

    वादन आणि गायन 1 साथ,
    दुःखद प्रसंगी साजेसा स्वर
    दादा मनःपूर्वक अभिनंदन

  • @amolhinge1025
    @amolhinge1025 4 ปีที่แล้ว +18

    आई बाबा बिना या जगात कोणी कोणाच नाही
    या दादा नि खरंच डोळ्यात पाणी आणले आहे
    सलाम आहे या आवाज ला

  • @uttamsupnekar638
    @uttamsupnekar638 ปีที่แล้ว +1

    माऊली रुदयाला पाझर फुटला काय तुमची शब्द रचना खरंच डोळ्यात अश्रू उभे राहिले

  • @anandakhot8327
    @anandakhot8327 5 ปีที่แล้ว +27

    दादा लोक कला जीवंत ठेवल्या बद्द्ल अभिनंदन

    • @BhairuPatil-c8u
      @BhairuPatil-c8u ปีที่แล้ว +1

      हो ना
      स्वामी खंडेराया यांना शक्ती समृध्दी दीर्घायू देवो
      हीच प्रार्थना

  • @SarpmitraBHEEMSENSolapur
    @SarpmitraBHEEMSENSolapur ปีที่แล้ว +1

    या गीताचे गीतकार महाकवी भीमशाहीर मनोहर लोकरे व गायक चंद्रकांत उघडे भाऊंना विनम्र अभिवादन 🙏

  • @ramchandranerpagar7788
    @ramchandranerpagar7788 5 ปีที่แล้ว +5

    ऐकूण मन हाराऊन गेल किय ती जूडवा जूडव केली भाऊ आभारी आहे तूमची लोककला ऐकूण मनातून आनंद अक्षू येतात

  • @niteshpatne2697
    @niteshpatne2697 9 หลายเดือนก่อน +1

    दादा खूप खूप सुंदर गायन केलेत..सलाम आहे तुंम्हाला

  • @ashokbaviskar2263
    @ashokbaviskar2263 2 หลายเดือนก่อน

    खुप खुप छान आवाज आणी सादरीकरण. धन्यवाद दादा.

  • @jaysingsarvade4365
    @jaysingsarvade4365 4 หลายเดือนก่อน

    असा हाडाचा कलाकार आता होणे नाही चंदू काका अतिशय जड अंतःकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली🌹🌹🌹 आपला शिक्षणप्रेमी🙏🙏🙏 जयहिंद जय भारत 🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @rajuphajage8432
    @rajuphajage8432 ปีที่แล้ว +1

    मानुस सोडून गेल्यावर नंतर किंमत कळते 😢🎉🎉🎉🎉 आवाज एकच नंबर 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 कला हेच जीवन
    तुमची आठवण येते 👈

  • @sandeepmutkule6896
    @sandeepmutkule6896 ปีที่แล้ว +6

    चंद्रकांत दादा असे गाणे तुमच्यावर करण्याची वेळ येईल असं वाटलं नव्हतं तुम्ही आम्हाला सोडून गेलात😂😂😂

  • @dnyaneshwarchirmade6911
    @dnyaneshwarchirmade6911 3 ปีที่แล้ว +10

    खुपच भावपुर्ण गायन दादा.....अश्रू आले राव डोळयात .......

  • @pravinmusic4861
    @pravinmusic4861 9 หลายเดือนก่อน +1

    असा कलाकार पुन्हा होणे नाही,,, miss you dada 😢😢

  • @dilipnarwade7284
    @dilipnarwade7284 10 หลายเดือนก่อน +1

    चंदु दा सारखे कलाकार ,होने शक्यच नाही ,
    दा पुन्हा परत या ❤😢

  • @kirtikalekasabesukhena277
    @kirtikalekasabesukhena277 3 ปีที่แล้ว +1

    खुप च छान माउली खुप गोड भैरवी गायली धन्यवाद 🙏🙏🙏 असे च व्हिडिओ टाका

  • @sudhirkakde796
    @sudhirkakde796 4 หลายเดือนก่อน

    असा कलाकार पुन्हा होणे नाही मिस यू चंद्रकांत दादा 😢😢

  • @hemanttamhane9812
    @hemanttamhane9812 4 ปีที่แล้ว +1

    शाहीर तूमच्यासाठी शब्द अपूरे आहेत यार खरच अप्रतिम

  • @manojadhave7393
    @manojadhave7393 4 ปีที่แล้ว +24

    हे गाणं मी ज्या वेळेस स्व. माझा मोठा भाऊ जयेंद्र. याची मला आठवण झाली की मी आईकतो ....
    I miss you bro..😭

  • @युवराजजाधव-ज6च
    @युवराजजाधव-ज6च 5 ปีที่แล้ว +7

    काय गायले दादा खरंच नादच खुळा डोळ्यात पाणी आले

  • @gopalraut49
    @gopalraut49 4 ปีที่แล้ว +4

    खरच दादा मन जिंकल तुम्ही
    लाख लाख शुभेच्छा तुमच्या कार्याला

  • @shravanpatil731
    @shravanpatil731 ปีที่แล้ว +3

    ुअसा गायक पैदा होनार निही आबा लौणकर

  • @rohandolare2121
    @rohandolare2121 2 ปีที่แล้ว +1

    एकच नंबर दादा कला हेच जिवन

  • @SudamSangale-el3cl
    @SudamSangale-el3cl ปีที่แล้ว +3

    गायणाचा बादशहा हरपला जागरणाचा हिरा होता भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🔥🌹🌹🌹🌹🌹

  • @bhairupatil5443
    @bhairupatil5443 2 ปีที่แล้ว +3

    हृदयस्पर्शी अशोकराव देव आपल्या गायनास अजून शक्ती ताकत देवो.

  • @aababarde1192
    @aababarde1192 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान गायले दादा खरंच डोळ्यात पाणी आले

  • @dhandevasudeo5553
    @dhandevasudeo5553 3 ปีที่แล้ว +1

    1 नम्बर गायन दादा सलाम

  • @avinashchandane1871
    @avinashchandane1871 4 ปีที่แล้ว +2

    रिदम वाजवून गायन करण अवघड असत मस्त भाऊ.

  • @लोककला-ज6फ
    @लोककला-ज6फ 5 ปีที่แล้ว +20

    Bhari song
    जीवाची आमच्या होती लाहीलाही
    पापा महणायल काय उर्ल नाही

  • @amolpachpor1011
    @amolpachpor1011 4 ปีที่แล้ว +2

    व्वा एकच नंबर, तोडच नाही, आवाज 👌👌पट्टीच्या बाहेर, 🙏🏼🙏🏼🌹🌹

  • @TatyasahebShendge
    @TatyasahebShendge ปีที่แล้ว +3

    खरंच कोहिनूर हिरा हारपला वाजवुन गाणं गाणं सोप नाही वारे वा पट्या तुम्हाला भावपूर्ण श्रध्दांजली मि पण एका शाहीर मुलगा आहे मी तुमच्या कुटुंबच्या दु़ःखात माझ कुटुंब सहभागी आहे😭😭😭

  • @vitthalmatkar8643
    @vitthalmatkar8643 5 ปีที่แล้ว +7

    भरपुर गायक गाताना बगीतल पण दादा तुमचा आवाज खुप छान आहे

  • @mkstatus4135
    @mkstatus4135 5 ปีที่แล้ว +6

    Dolyat pani Al dada .....papa pahije ya jagat pn mla pn nahi ....miss you aba

  • @sachinkardule5595
    @sachinkardule5595 ปีที่แล้ว +10

    महान गायकास भावपूर्ण श्रद्धांजली😢😭💐💐

  • @godeyogesh3105
    @godeyogesh3105 3 ปีที่แล้ว +7

    खरच एकदम मनाला भिड नार गाणं आणि आवाज आहे...

  • @balkrushanagaikwad4149
    @balkrushanagaikwad4149 4 ปีที่แล้ว +1

    गायन फारच अप्रतिम .संबळ वाजवून गाणे फारच सुंदर गायलेत.

  • @lahukarad296
    @lahukarad296 2 ปีที่แล้ว

    अभिनंदन दादा आपल खूप सुंदर गायन अक्षरशः मनाला पाझर फुटला दादा गायन ऐकून

  • @vitthalsargar7214
    @vitthalsargar7214 5 ปีที่แล้ว +6

    एक नंबर आवज सलाम तुमच्या गाण्याला ....

  • @sharaddhongade5700
    @sharaddhongade5700 5 ปีที่แล้ว +4

    खूपच सुंदर गीत डोळ्यात पाणी आले

  • @rahulganjave6965
    @rahulganjave6965 5 ปีที่แล้ว +11

    वा क्या बात है याला म्हणतात गायक वारे पठया

  • @nivruttivalwe1982
    @nivruttivalwe1982 2 หลายเดือนก่อน

    खुप वाईट ‌बातमी‌ चंद्रकांत उघाडे महान गायकास भावपूर्ण श्रद्धांजली 😢 दादा तु‌ परतुनी ये ना पुन्हा 😢

  • @kondiramnehe32
    @kondiramnehe32 2 ปีที่แล้ว +1

    सुंदर गिते गायल भाऊ

  • @संभाजीखराडे
    @संभाजीखराडे 5 ปีที่แล้ว +3

    खरच दादा खुप छान गायल डोळ्यात पाणी आले

  • @SatishAwale-k2y
    @SatishAwale-k2y 4 หลายเดือนก่อน

    ❤आवाजाला तोड नाही किती छान आवाज आहे❤

  • @sandipgholap8452
    @sandipgholap8452 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम
    दादा खरच खुप छान

  • @tanajipatil9026
    @tanajipatil9026 5 ปีที่แล้ว +17

    दादा मस्तच गाणे गायिले मन गहिवरून आलं रचना चांगली

  • @chandrakantingale580
    @chandrakantingale580 4 หลายเดือนก่อน

    दादा तुमचा आवाज अमर राहणार

  • @M.B.PATIL6574
    @M.B.PATIL6574 ปีที่แล้ว +3

    गायन हिरा आज हरपला भावपूर्ण श्रद्धांजली दादा 😢😢

  • @shravangambhire9065
    @shravangambhire9065 10 หลายเดือนก่อน +1

    Candhu Mamani Atishy sundhr Git Gaeile

  • @VIJAYGAIKWAD
    @VIJAYGAIKWAD 5 ปีที่แล้ว +3

    जबरदस्त 👌 जय मल्हार 🙏 १नं गायकी आहे

  • @prabhakarmhetras1346
    @prabhakarmhetras1346 3 ปีที่แล้ว

    Man gahivarun. Yete karyakram 1 CH numbar

  • @pankajpawar3124
    @pankajpawar3124 3 ปีที่แล้ว

    खुप सुंदर गायन आणि शब्दरचना ,काळजाला भिडल 🙏🙏

  • @sharadsonawane9704
    @sharadsonawane9704 ปีที่แล้ว

    कला हेच जिवन खुप छान गायन केले डोळ्यात पाणी येतं

  • @SHREYASSARVANKAR
    @SHREYASSARVANKAR 5 ปีที่แล้ว +15

    पहिल्यांदाच तान मारली....त्यातच घायाळ🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @dattanimse3434
    @dattanimse3434 4 ปีที่แล้ว +1

    खरच भाऊ डोळ्यात पाणी आलं

  • @ranojidagdujadhav5574
    @ranojidagdujadhav5574 ปีที่แล้ว

    एकाच नंबर आवाज अप्रतिम 👌👌

  • @BhairuPatil-c8u
    @BhairuPatil-c8u ปีที่แล้ว

    अत्यंत भावनिक गायीलात आपण
    भावनाविवश.

  • @dattatraydashrathe7132
    @dattatraydashrathe7132 3 ปีที่แล้ว

    शंभर वेळा गीत ऐकून आनंद झाला

  • @rahulkhandale1832
    @rahulkhandale1832 3 ปีที่แล้ว

    खुपचं छान दादा डोळ्यात अश्रू आणलं

  • @AnilBhagwat-mv8lj
    @AnilBhagwat-mv8lj 24 วันที่ผ่านมา

    खूप छान दादा

  • @dipakzombade5061
    @dipakzombade5061 3 ปีที่แล้ว +1

    लय भारी आवाज . कंठ दाटून आला

  • @keshavingale5699
    @keshavingale5699 4 ปีที่แล้ว +1

    खरंच भाऊ बेस्ट आहे हे तु

  • @abbabarde2656
    @abbabarde2656 4 ปีที่แล้ว +1

    दादा. डोळ्यात पाणी येईल असे गाणे गायले एक नंबर दादा पण सलाम सलाम तुमच्या गाण्याला😂😂😂😂😂😂 दिवसातून दहा वेळेस गाणे ऐकतो ते

  • @shrikantbalpade4792
    @shrikantbalpade4792 4 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर गायले धन्यवाद भाऊ

  • @VishalKulal90
    @VishalKulal90 4 ปีที่แล้ว +4

    Khup sunder bhau.... 😍 😍 😍

  • @ravindrakhetle6170
    @ravindrakhetle6170 5 ปีที่แล้ว +4

    खुप सुंदर आवाज एक नंबर 😍👍

  • @shivajilungsae9880
    @shivajilungsae9880 5 ปีที่แล้ว +2

    गायकीला सलाम दादा

  • @RameshwarKAKADE-qv1bw
    @RameshwarKAKADE-qv1bw ปีที่แล้ว

    एकच नंबर आवाज भाऊचा

  • @reshmasakat9054
    @reshmasakat9054 3 ปีที่แล้ว +15

    😭😭जिवाची होती आमच्या लाईलाई‍.😭😭आबा म्हणायला काहि.उरलच.नाहि आबा खुप मिस करतोय.या ना परत गाण.आईकुण.खुप.मन भरूण.आलं

  • @dattasarge9835
    @dattasarge9835 5 ปีที่แล้ว +1

    एक नबंर मित्रा

  • @dattashinde9459
    @dattashinde9459 หลายเดือนก่อน

    दादा तुम्ही परत जन्माला या खंडोबा चरणी प्रार्थना

  • @krishtt6101
    @krishtt6101 2 ปีที่แล้ว

    भाऊ खुप छान अवाज आहे

  • @yunnuspinjari6380
    @yunnuspinjari6380 ปีที่แล้ว +2

    लाजवाब

  • @roshankushare5988
    @roshankushare5988 4 ปีที่แล้ว

    एकच नंबर पाटील

  • @chandrakantdalvi5714
    @chandrakantdalvi5714 3 ปีที่แล้ว

    एकच नंबर दादा

  • @mathurapawar5107
    @mathurapawar5107 2 ปีที่แล้ว

    Kadak na dada khup chan gan ahe

  • @dattatraygulik5184
    @dattatraygulik5184 2 หลายเดือนก่อน

    चंदू दादा परतून ya ना पुन्हा ❤❤❤

  • @nileshnarute5738
    @nileshnarute5738 5 ปีที่แล้ว +1

    1नंबर दादा

  • @ranjitjadhav1810
    @ranjitjadhav1810 5 ปีที่แล้ว +1

    Va re Chandu ek no 1

  • @anarddwqw2thbbczzsssllphhf611
    @anarddwqw2thbbczzsssllphhf611 4 ปีที่แล้ว +1

    आवाज आणि लिखान सलाम आहे तुम्हाला

  • @shahadevkasule9966
    @shahadevkasule9966 4 ปีที่แล้ว +33

    माझा भाऊ विज पडुन मरन पावला त्याची खूप आठवण येते त्याची आठवण आली का मी हे ऐकवतो

  • @nandusalve4100
    @nandusalve4100 6 หลายเดือนก่อน

    भाऊ भावपूर्ण श्रध्दांजली💐🙏

  • @krishnanavale2873
    @krishnanavale2873 4 ปีที่แล้ว +1

    मस्त आवाज ...👌 जबरदस्त

  • @sudhirgaikwad505
    @sudhirgaikwad505 3 หลายเดือนก่อน

    अप्रतिम गायनाचा कोहिनुर हरपला 😢😢

  • @sanjayphatangare3190
    @sanjayphatangare3190 2 ปีที่แล้ว

    खूप भारी दादा

  • @vikramdhamale5301
    @vikramdhamale5301 5 ปีที่แล้ว +3

    Khup chhan ahe Parantu instrument sound is more than singer

  • @hanumantwahlekar-qe3kv
    @hanumantwahlekar-qe3kv ปีที่แล้ว

    वाल्हेकर हनुमंत 👌👌👌👌👍👍🙏🙏🙏🙏🙏good i

  • @sanjaytemkar4316
    @sanjaytemkar4316 4 ปีที่แล้ว +5

    माझ्या वडिलांची आठवण आली की हे गाणं ऐकतो
    🌹🌹🌹🌹🌹

  • @Rameshtavre14
    @Rameshtavre14 3 ปีที่แล้ว

    नंबर 1सर

  • @बसवेश्वरघेवारे
    @बसवेश्वरघेवारे 3 ปีที่แล้ว +1

    👌😭😭लय भारी गायलंय भाऊ,😭😭👌

  • @balasahebraut4183
    @balasahebraut4183 4 ปีที่แล้ว

    खरच भाऊ डोळयात पाणी आल

  • @dadasahebnehe6738
    @dadasahebnehe6738 4 ปีที่แล้ว +2

    कलाकार असावा तर आसा खुप छान

  • @pradipmisal3826
    @pradipmisal3826 4 ปีที่แล้ว +2

    खरंच एक नंबर
    गहिवरून आलं😭😭😭

  • @anilsawale7735
    @anilsawale7735 4 ปีที่แล้ว +1

    Chandrkant dada great aahat aapan