तुझ्या या गोड आवाजाला काय कमेंट करावं मला काही सुचेना ताई एक दिवस मोठ्या पडद्यावर दिसशील अशी अपेक्षा व्यक्त करतो गरीबघरातील दिसतेस देव तुझ्या सर्व ईच्छा पुर्ण करो लाखात एक आवाज जय शिवराय
Simple living ani vyavstitpana mhanje garib gharatalech asatat ase naka samju ajjibat...dev taichya pathishi nakkich rahil..and simple living high thinking visaru naka.
तबला/ ढोलकी ची एवढी उत्तम दर्जेदार साथ & स्वर_ सुरांची अशी उंच अवीट गोडी पुन्हा अद्याप कुठल्या ( स्टुडिओ रिकॉर्डिंग वगळता) सार्वजनीक कार्यकमात जुळुन आली नाही..असे का काजल मॅडम ... तोच जोश & आत्मीयता पुन्हा उसळु द्या !!
वाह वाह!!!👌👌👌 अप्रतिम ताई😘😘
ऐकता ऐकता पाणी आलं ग डोळयांत😢😢😢
तुझ्या मधुर आवजाचे ताई माझ्या बहिणी ची आठवन येते मला तुझ्या सारखीच होती गायक पण गेली मला सोडुन ती ताई
Super tai 1Nbar
Kay jhalte dada
@@rajeshkumbhare6253 ww
सुपर ताई
खुप.सुदर आवाज.छान
वाह वाह.....!!!ताई खूपच छान आवाज .…..एकूण डोळ्यात पाणी आलं ग👌👌👌👌👌😊☺️
किती भारी आवाज आहे तुझा.
आयुष्यात खुप पुढे जा.
Maroti Raut very very very nice voice
किती छान आवाज आहे ताई चा
Nice voice dear sis
Beautiful voice....
सरस्वती माता प्रत्येकाला प्रसन्न होत नाही......
अन तुला प्रसन्न झाली आहे.....
खूपच छान
🚩🚩🚩🚩🌷🌷🌺👌👌👌
तुझ्या या मधुर गोड आवाजाला काय कंमेंट करू सुचत नाहीये .. तुला माझा सलाम ताई . तुसी ग्रेट हो .. अप्रतिम सुंदर आणि सुरेख आवाज आहे तुझा ..
खुप छान
very nice tai
Jotiram kharmare
Kadak avaj ahe Didi
Dattatray Chaudhari रामपाटिला
तुझ्या या गोड आवाजाला काय कमेंट करावं मला काही सुचेना ताई एक दिवस मोठ्या पडद्यावर दिसशील अशी अपेक्षा व्यक्त करतो गरीबघरातील दिसतेस देव तुझ्या सर्व ईच्छा पुर्ण करो
लाखात एक आवाज
जय शिवराय
Simple living ani vyavstitpana mhanje garib gharatalech asatat ase naka samju ajjibat...dev taichya pathishi nakkich rahil..and simple living high thinking visaru naka.
Nice song di😘
अ@@mitalibarde9981
शितलताई ह्या तुझ्या आवाजाला सलाम माझा अशीच यशाचे शिखर गाठले ह्या च तुला शुभेच्छा
Kalaj no shital
खुप खुप छान आवाज आहे. काजल ताई. पुर्व जन्मीच भाग्य लागत आसा आवाज मिळविण्यासाठी. ताई.
Mast
गोड आवाजाची गाण कोकिळा .........!!!!
खूपच छान........!!!
Khup cchhan Avaj aahe. Apratim
Suprb
असे कलाकार फक्त महाराष्ट्र मध्ये मिळतील
जय महाराष्ट्र ❤️🚩🚩🚩🚩🚩🚩
ताई तुझ्या आवाजाने मन प्रसन्न्न होते. ....
( God Bless U )
खरच असा आवाज एकुण मन खुप भरुन आलंय ताई काय तुझ्या मनाला लागून डोळ्यात तर पाणी आलं खरच तुला शुभेच्छा कश्या देऊ ताई आज अभिमान वाटतो
ऐकतच राहावे असा स्वर आणि आवाज आहे ग् ताई तुझा.......!!!!!
Happy, g, tae
आवाज की दुनिया व्वा दिदी खूप छान माझ्या लग्नाला या मंगलाष्टक मन्हायला......
काजल ताई तुझं ते खंडोबाची कारभारिन हे गित आपल्या खुप खुप आवडलं असेच गित तुझ्या वाणितुन ऐकायला मिळोत हेच तुझ्या साठी आशिर्वाद
Unbelievable voice dear.....because No one can singing such a this type of mangalashtak like you..
खुपच सुंदर आणि गोड आवाज आहे ताई. आशा करतो तु मेहनत करून नक्कीच मोठ्या पडद्यावर पदार्पण करशील आणि महाराष्ट्राचे नाव मोठे करशील god bless you 👌
काजल बाळा अप्रतिम एवड्या लहान वयात एवड्या सुंदर मंगलाष्टके कस्या काय गाते ह्यांचेच मला कमाल वाटते सुंदर अशीच गात रहा
खुप छान आवाज आहे ताई तुझा ..पुढील वाटचालीस शुभेच्छा
काजल एकदमच भारी खूप खूप खूपच भारी मला सांगता येत नाही ईतके भारी आणि तुला खूप खूप शुभेच्छा तु आसीच गात रहा
fone nambar milel ka karyakram amhala pan karaycha Ahe pliz kajal tai
Machindra suryawanshi
varil mich ahe
9850045494 ha nambar Ahe maza
Dhanu Wankhede वा खूपच छान बेटा
Swapnil Lathad 4 ago only
खुप छान गायन केले ताई
Nice tai
अतिशय सुंदर ताऊ
तबला/ ढोलकी ची एवढी उत्तम दर्जेदार साथ & स्वर_ सुरांची अशी उंच अवीट गोडी पुन्हा अद्याप कुठल्या ( स्टुडिओ रिकॉर्डिंग वगळता) सार्वजनीक कार्यकमात जुळुन आली नाही..असे का काजल मॅडम ... तोच जोश & आत्मीयता पुन्हा उसळु द्या !!
खुप छान आवाज आहे युवा पिढीला लाजवेल असा तुमचा स्वर ताल आवाज याचा ताळमेळ खुप म्स्त आहे तुमच्या पुढील वाटचालीस मनापासुन शुभेच्छा🌷🌷🌷🌷🌷
खूपच छान आवाज आहे ताई
मन भारावून गेले!!!👍
अति सुंदर आवाज आणि गायन पण अतिशय सुंदर आहे सलाम काजल ताईसाहेब
I am your big fan
वा ताई खुप छान तुमचा आवाज आहे मला तुम्ही म्हणता ते मंगल अस्टक खूप मनापासून आवडते धन्यवाद ताई
MST khup chan nice
सुंदर आवज
महाराष्ट्रात इतर राज्यातुन येउन bollywood मध्ये settle होतात. पण महाराष्ट्रातील अशा अप्रतिम आवाजाला व्यासपीठ मिळु देत नाहीत. याची खंत वाटते.
👌👌🌹tai 1nabr
खरंच आहे.
बरोबर बोलला साहेब तुम्ही
888887888888877888888888888788888888788778888887888888888888887
खुप खुप छान आवाज ऐकू न प्रसन्न वाटलं ताई तुला खुप🙌👏🙏🙇🙌👏🙏🙇 शुभेच्छा
Beautiful kajal
खरच ताई तुझा आवाज ऐकून ऊर भरून येतो आणि नेञ पानवतेत
lay bhari
ajay
chan
खुप छान ताई तुजा आवाज आहे 👌👌👌👌🙏🙏🙏
खुप सुदंर आवाज आहे काजल ताई असा आवाज कधी आईकला नाही तुमाला नवरात्रि चा हार्दिक सुभकामना
खुपच छान आवाज.. लय भारी ताईसाहेब..🙏👌👌👌👌👌👌👌👌👌
खुप खुप छान
मस्तच सुर आणि मस्तच मंगलाष्टके
Kajal 1😴
एक दम भारी
आवाज आती सुंदर
खूपचं सुंदर आवाजात गायले आहे
माउली K
Sunder Awaj Beti
Best of luck and many many wishes to your future singing career beta. By M. P Kumbharde (assi.teacher)
Super voice Kajal 👌
Khup सुंदर शब्द ny majhyakade tula bolnyasati
किती भारी आवाज आहे तुझा भविष्यात खुप पुढे जा
लय भारी आवाज आहे ताई तुझा
Tuzya avajane khup man tutte kharch tai devane tula mana pasun sagtoy tuza swar manala lagun jatat
Mi devsatun yekda tare. He ayktoy
1no CH
Baliram Arsul
Baliram Arsul
khup Chan
I like
1no
खूपच छान ताई डोळे पान्हावले 👌🏻👌🏻
परमेश्वर पंख सुद्धा तेलाच देतो जेच्यामध्ये झेप घेण्याची जिद्द असते ताई काय आवाज आहे ग तुझा
Khupach chan kajal 1kach no
Bhaja aasel tar pathava
Mind blowing, outstanding. Fantastic
Hoka
khupc सुंदर kajl tuzy manglastika
या आवाजाला तोडचं नाही ..
१ नंबर
Extremely beautiful mangalastak is sung by you
really nice voice....really love this voice....!!!!!!!!!hearttouching voice!!!!!!!
Nice tai khupach sunder awaj aahe!!!!
सुंदर आवाज
Heart touching voice
Very nice vice super
dnyaneshwar suroshe murbad nice
Hii
Khup chaan..
Awesome song..
अप्र नंबर एक आवाज आहे
खुपच छान आवाज आहे ग तुझा माझा उर भरुन यतो छान छान
Chandoji Wankhede
खरच ताई भाग्य लागत आसा आवाज य़न्या साठी नाद खुळा ताई very very nice
काजलताई तु मंगलआष्टकांची कोकिळा आहेस अशी मंगलआष्टका आजपर्यंत ऐकलिच नाहि
Sundar beautiful
Nyc song
Awesome didi
सूंदर गीत मनल्या बदल अाभिनंदन
nice exultant yaar😍
nice s
kajal tai khupch chaan
+Shivprasad Kodhe rahul
1 no Tai...
काजल तुझ्या आवाजाने मंञमुग्ध झालो
एकदम गोड आवाज
ताई तुझा मी आवाज वारंवार आवाज ऐकत असतो छान खूप छान आहे मंगलाष्टक
अप्रतिम ताईसाहेब..🙏👌👌👌
जाम भारी....
Miss you kajal
Best off lack kajal
Vishal Kor.
hi
Vishal Kor
sachin gadilohar
khupch chan
Mast voice aahe tumachi,1 no
Amazing yar khup mast mangalastak
Khup mast kajal.... Keep it up dear
Nice
good
chaitali Jadhav the
chaitali Jadhav
कडक यार
अप्रतिम
Nice tai
@@manojrawatrajput5926l
अप्रतीम खुपच गोड आवाज काजल ताई
Realy ur great ur voice in very cute i in day one time ur song is audiable for every movement
Good job
Sweet voice superb
Nice voice
छान
अती उत्तम खुपच छान मनापासून अभिनंदन करतो
Awosome ...अद्वितीय 😊💐
khup chan
my god veri veri nice
good
सुपर ताई
खुप छान आवाज आहे...अप्रतिम
Miss you kajal your songs
Vishal Kor विशाल तुझा नंबर दे भावा अथवा काजल चा माझा बहिणीच्या लग्नात म्हणायला जमेल का ? प्लिज सांगा
Vishal Kor माझा नंबर ९५५४८३२५८५
Vishal Kor no
Vishal Nor आहेत
Vishal Kor fowtvm
ताई खुपच छान आहे तुझा आवाज
Akshay Wagaskar ताई तुझा आवाज खुप सुंदर आहे ना
Khup chan
+Riyaj Yelikar छान आवाज
ताई आपण छान आहे तुझा आवाज
Khup chan di wery nice voice
खूप छान आवाज आहे ताई तुमचा!!!
good
ताई अप्रतिम
Nilesh Khupse प्रत्येक घरात
Kharacha tu tai mala tuza gala far aavadtoy
Kharcha tai mazi bahin
Lay bhari sur ahe lavakarath lavakar uchh sthan bhetavi asa devakade apana srva Jan vinanthi karu
Tai v v nice khup khup Chan gatesh tu tai aankhi tuzi pargti hovi
लय भारि
छान आहे
mast kajal
vere vere good
AajetshaikhAPPA only should
मस्त काजल
Santosh Wake
Very very good
ताई खुप छान गायन केलेस...
ताई अतिशय सुंदर गाते . ताई तु आनखी मोठ्या पडद्यावर जासिल असि आपेक्षा करतो
niceOne
f
Beautiful Avaj Tai
nice
सुंदर आवाज नविन काहीतरी दुसर्या पध्दतिने ए्येकायला भेटल.