आनंदीच्या शोधात सार्थकवर हल्ला आनंदीने वाचवताच खरं प्रेम समोर | मन धागा धागा जोडते नवा आजचा भाग

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 18

  • @clarahoosur4514
    @clarahoosur4514 หลายเดือนก่อน +8

    Yes Anandi will help Saratak sir because their love is true

  • @SangeetaSonavane-u5g
    @SangeetaSonavane-u5g หลายเดือนก่อน +1

    आता सार्थक आणि आनंदी ला मिळवा

  • @sangeetathoke9744
    @sangeetathoke9744 หลายเดือนก่อน +1

    सार्थक चे भावाचा कोणी विचारच कसा काय करत नाही त त्याचे पणं लग्न नाही का लावता येत एक सार्थक त्याला दोन दोन नायिका याला एक पणं मिळत नाही? रेश्मा मॅम कुठे गायब केली ती पणं एक सार्थक ची हिरोईन होती

  • @sunital5859
    @sunital5859 หลายเดือนก่อน +2

    Anandi khup mahan damjat ahe ha khup atirek ahe

  • @sonalsanghvi3563
    @sonalsanghvi3563 หลายเดือนก่อน +2

    एक रस्ता आहे वृंदा कडून वदवून घ्या सुधा che करस्थान

    • @vimaldhavane2519
      @vimaldhavane2519 หลายเดือนก่อน

      हो बरोबर आहे

  • @shailajagdale4984
    @shailajagdale4984 หลายเดือนก่อน +3

    आता हि सुखदा बया आईवडिलांकडे का जात नाही. ईथेच राहते काहिहि दाखवतात जस काही लग्न झाले आहे अस वागते लवकर हाकलून द्यावे तीला सार्थक च्या जीवनातून. हि सुखदा जबरदस्तीने घुसलिय।

  • @arunavichare2170
    @arunavichare2170 หลายเดือนก่อน +3

    सारखी आनंदी गायब होते तर कशाला वाढवता मालिका बंद करा फालतू आहे आनंदी जर सार्थक ला मिळणार नसेल तर मालिका बंद करा लेख काने नीट विचार करा सार्थक आणि आनंदी एकमेकांना मिळणार नसेल तर मालिका पाहणे बंद मालिका च बंद करा शी

  • @digeshchaudhari6964
    @digeshchaudhari6964 หลายเดือนก่อน +3

    Sarthak ka sangt nahi sukhda la ki kalyani ch aanandi aahe tyala tr mahiti aahe n

  • @savitamanwatkar507
    @savitamanwatkar507 หลายเดือนก่อน +2

    Superb

  • @chandrakasnttayshete1562
    @chandrakasnttayshete1562 หลายเดือนก่อน +11

    अभिषेक सार्थक दूसरी मालिका कोणती लग्न करताना समोरच्या व्यक्तीवर एकदमच विस्वास ठेऊ नको पूरन पारकर् केल्या शिवाय निर्णय घेऊ नको कारण तू हॅण्डसम आहेस

  • @anuradhadani4665
    @anuradhadani4665 หลายเดือนก่อน +1

    Any unwanted clip scene dialouge spoils the smooth flow of the story and you loose interest.

  • @neetamhatre7724
    @neetamhatre7724 หลายเดือนก่อน +3

    Faltu adarsha ,natki sarthak,bichari anandi

  • @ShvetaChavan-z8j
    @ShvetaChavan-z8j หลายเดือนก่อน +1

    काय मालिका

  • @shailajagdale4984
    @shailajagdale4984 หลายเดือนก่อน +1

    चांगल बदडून काढायला पाहिजे आनंदिला।

  • @ShvetaChavan-z8j
    @ShvetaChavan-z8j หลายเดือนก่อน +1

    मालीका जरा वेवतीत दाखवा

  • @janhavijoshi7429
    @janhavijoshi7429 หลายเดือนก่อน +3

    आनंदी तु एवढी बिनडोक कशी सार्थकला ओळखायला हवे त्याचा अंत पाहू नकोस