Madhur marathi
Madhur marathi
  • 1 092
  • 26 877 566
जानकीने विषारी नागिन ऐश्वर्याचे सनसन थोबाड फोडून लायकी दाखवून दिली | घरोघरी मातीच्या चुली आजचा भाग
Gharoghari matichya chuli today's episode|04October 2024 | घरोघरी मातीच्या चुली आजचा भाग | 04ऑक्टोबर 2024 | जानकीने विषारी नागिन ऐश्वर्याचे सनसन थोबाड फोडून लायकी दाखवून दिली
#gharogharimatichyachuli,
#rushikesh,
#Janaki,
มุมมอง: 3 390

วีดีโอ

वृंदाने डाव साधून खरोखर सुखदाला किडनॅप केल्याने मालिकेला नवे वळण | मन धागा धागा जोडते नवा आजचा भाग
มุมมอง 18K19 ชั่วโมงที่ผ่านมา
Man dhaga dhaga jodate nava today's episode | 04October 2024 | मन धागा धागा जोडते नवा आजचा भाग | 04 ऑक्टोबर | वृंदाने डाव साधून खरोखर सुखदाला किडनॅप केल्याने मालिकेला नवे वळण| #mandhagadhagajodatenava #madhurmarathi # sarthak #Annadi Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for fair use for purpose such a as criticism, comment, news reporting, teachi...
हॉस्पिटलमध्ये सुमित्राने ऐश्वर्याचा मुखवटा उतरवताच तिला पळता भुई थोडी| घरोघरी मातीच्या चुली आजचा भाग
มุมมอง 6K2 ชั่วโมงที่ผ่านมา
Gharoghari matichya chuli today's episode|03October 2024 | घरोघरी मातीच्या चुली आजचा भाग | 03ऑक्टोबर 2024 | हॉस्पिटलमध्ये सर्वांसमोर सुमित्राने ऐश्वर्याचा मुखवटा उतरवताच तिला पळता भुई थोडी #gharogharimatichyachuli, #rushikesh, #Janaki,
सुखदाचा प्लॅन वर्क होऊन सत्य बाहेर , आभाच्या एन्ट्रीने वेगळे वळण | मन धागा धागा जोडते नवा आजचा भाग
มุมมอง 24K2 ชั่วโมงที่ผ่านมา
Man dhaga dhaga jodate nava today's episode | 03 October 2024 | मन धागा धागा जोडते नवा आजचा भाग | 03ऑक्टोबर | सुखदाचा प्लॅन वर्क होऊन सत्य बाहेर येणार इतक्यात आभाच्या एन्ट्रीने वेगळे वळण | #mandhagadhagajodatenava #madhurmarathi # sarthak #Annadi Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for fair use for purpose such a as criticism, comment, news repo...
नानांना शुद्ध सुमित्राच्या कानात सत्य सांगताच ऐश्वर्याची उचलबांगडी | घरोघरी मातीच्या चुली आजचा भाग
มุมมอง 4.2K4 ชั่วโมงที่ผ่านมา
Gharoghari matichya chuli today's episode|02October 2024 | घरोघरी मातीच्या चुली आजचा भाग | 02 ऑक्टोबर 2024 | देवीआईच्या कृपेने नानांना शुद्ध येऊन सुमित्राच्या कानात सत्य सांगताच ऐश्वर्याच्या पापांचा घडा भरला #gharogharimatichyachuli, #rushikesh, #Janaki,
सुखदा सार्थकने अण्णासोबत प्लॅन करून सत्यासाठी आकाशपाताळ एक केलं | मन धागा धागा जोडते नवा आजचा भाग
มุมมอง 23K4 ชั่วโมงที่ผ่านมา
Man dhaga dhaga jodate nava today's episode | 02 October 2024 | मन धागा धागा जोडते नवा आजचा भाग | 02 ऑक्टोबर | सुखदाने सार्थकने अण्णासोबत प्लॅन करून सत्य शोधण्यासाठी आकाशपाताळ एक केलं| #mandhagadhagajodatenava #madhurmarathi # sarthak #Annadi Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for fair use for purpose such a as criticism, comment, news reportin...
ऐश्वर्यामुळे नानांना होणारा सापाचा दंश स्वतःवर घेत जानकी धोक्यात | घरोघरी मातीच्या चुली नवीन प्रोमो
มุมมอง 1.5K7 ชั่วโมงที่ผ่านมา
Gharoghari matichya chuli new promo|06October 2024 | घरोघरी मातीच्या चुली पुढील प्रोमो | 06ऑक्टोबर 2024 | ऐश्वर्याच्या कारस्थानामुळे नानांना होणारा सापाचा दंश स्वतःवर घेतल्याने जानकीचा जीव धोक्यात #gharogharimatichyachuli, #rushikesh, #Janaki, #gharogharimatichyachuli, #rushikesh, #Janaki,
आनंदीने आभासमोर तीच सार्थकची बायको असल्याचा स्वतः केला खुलासा | मन धागा धागा जोडते नवा पुढील प्रोमो
มุมมอง 2.5K7 ชั่วโมงที่ผ่านมา
Man dhaga dhaga jodate nava upcoming promo |01October2024 |आनंदीने आभासमोर तीच सार्थकची बायको असल्याचा स्वतः केला धक्कादायक खुलासा /मन धागा धागा जोडते नवा पुढील जबरदस्त ट्विस्ट| 01 ऑक्टोबर 2024 #mandhagadhagajodatenava #madhurmarathi # sarthak #Annadi #New promo #latestpromo Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for fair use for purpose such a as ...
पोलिसांसमोर सत्य काय आहे सांगत सुमित्रा करणार ऐश्वर्याचा फैसला | घरोघरी मातीच्या चुली आजचा भाग
มุมมอง 2.9K7 ชั่วโมงที่ผ่านมา
Gharoghari matichya chuli today's episode|01October 2024 | घरोघरी मातीच्या चुली आजचा भाग | 01 ऑक्टोबर 2024 | पोलिसांसमोर सत्य काय आहे सांगत सुमित्रा करणार ऐश्वर्याचा फैसला #gharogharimatichyachuli, #rushikesh, #Janaki,
सार्थकसमोर पुतळा उभा करत सुखदाचा सुधाचं सत्य समोर आणण्याचा प्लॅन | मन धागा धागा जोडते नवा आजचा भाग
มุมมอง 27K7 ชั่วโมงที่ผ่านมา
Man dhaga dhaga jodate nava today's episode | 01 October 2024 | मन धागा धागा जोडते नवा आजचा भाग | 01 ऑक्टोबर | सार्थकसमोर पुतळा उभा करत सत्य वदवून घेत सुखदाचा सुधाचं सत्य समोर आणण्याचा प्लॅन| #mandhagadhagajodatenava #madhurmarathi # sarthak #Annadi Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for fair use for purpose such a as criticism, comment, news r...
जानकी नानांच मृत्युपत्र देवघरातील गुपिताने ऐश्वर्याला चारी मुंड्या चित |घरोघरी मातीच्या चुली आजचाभाग
มุมมอง 1.7K9 ชั่วโมงที่ผ่านมา
Gharoghari matichya chuli today's episode|30September 2024 | घरोघरी मातीच्या चुली आजचा भाग | 30सप्टेंबर 2024 | जानकी नानांच मृत्युपत्र आणि देवघरातील गुपित वापरून क्षणात ऐश्वर्याला चारी मुंड्या चित करणार #gharogharimatichyachuli, #rushikesh, #Janaki,
सुखदाच्या प्लॅनमुळे विशालने सार्थकला प्रेमाच्या नाटकाचं सत्यसांगितलं| मन धागा धागा जोडते नवा आजचाभाग
มุมมอง 28K9 ชั่วโมงที่ผ่านมา
Man dhaga dhaga jodate nava today's episode | 30September 2024 |मन धागा धागा जोडते नवा आजचा भाग | 30 सप्टेंबर | सुखदाच्या भन्नाट प्लॅनमुळे विशालने स्वतः सार्थकला प्रेमाच्या नाटकाचं सत्य सांगितलं| #mandhagadhagajodatenava #madhurmarathi # sarthak #Annadi Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for fair use for purpose such a as criticism, comment, ne...
सुखदान सुधासाठी ट्रॅप रचताच सुधाने स्वतः तोंडून सत्याची कबुली दिली | मन धागा धागा जोडते नवा आजचा भाग
มุมมอง 20K12 ชั่วโมงที่ผ่านมา
Man dhaga dhaga jodate nava today's episode | 29September 2024 |मन धागा धागा जोडते नवा आजचा भाग | 29 सप्टेंबर | सुखदाने गुरुजींसोबत मिळून सुधासाठी ट्रॅप रचताच सुधाने स्वतःच्याच तोंडून सत्याची कबुली दिली #mandhagadhagajodatenava #madhurmarathi # sarthak #Annadi Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for fair use for purpose such a as criticism, comm...
खोटे दागिने ठेवताना गळ्यातील चैन रूममध्ये पडल्याने ऐश्वर्या अडकली | घरोघरी मातीच्या चुली आजचा भाग
มุมมอง 6K14 ชั่วโมงที่ผ่านมา
Gharoghari matichya chuli today's episode|28September 2024 | घरोघरी मातीच्या चुली आजचा भाग | 28सप्टेंबर 2024 | खोटे दागिने ठेवताना गळ्यातील चैन जानकीच्या रूममध्ये पडल्याने ऐश्वर्या अडकली #gharogharimatichyachuli, #rushikesh, #Janaki,
शलाकाचे थोबाड फोडून सुखदाची सार्थक आनंदीच्या लग्नाची तयारी | मन धागा धागा जोडते नवा आजचा भाग
มุมมอง 32K14 ชั่วโมงที่ผ่านมา
Man dhaga dhaga jodate nava today's episode | 28September 2024 |मन धागा धागा जोडते नवा आजचा भाग | 28 सप्टेंबर | सत्य सांगणाऱ्या शलाकाचे थोबाड फोडून सुखदाची सार्थक आनंदीच्या लग्नाची तयारी सुरू| #mandhagadhagajodatenava #madhurmarathi # sarthak #Annadi Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for fair use for purpose such a as criticism, comment, news ...
ऋषिकेशने खोटे दागिने बनवणाऱ्याला नानांसमोर उभे करून काळा चेहरा दाखवला|घरोघरी मातीच्या चुली पुढील भाग
มุมมอง 2.4K16 ชั่วโมงที่ผ่านมา
ऋषिकेशने खोटे दागिने बनवणाऱ्याला नानांसमोर उभे करून काळा चेहरा दाखवला|घरोघरी मातीच्या चुली पुढील भाग
जानकीने वास घेत केवड्याचा सुगंध नसल्याने ऐश्वर्याने दागिने बदलले सिद्ध|घरोघरी मातीच्या चुली आजचा भाग
มุมมอง 6K16 ชั่วโมงที่ผ่านมา
जानकीने वास घेत केवड्याचा सुगंध नसल्याने ऐश्वर्याने दागिने बदलले सिद्ध|घरोघरी मातीच्या चुली आजचा भाग
आनंदीचं बोलणं ऐकताच सुखदा मुळापर्यंत जाण्यासाठी मास्टरप्लॅन | मन धागा धागा जोडते नवा आजचा भाग
มุมมอง 30K16 ชั่วโมงที่ผ่านมา
आनंदीचं बोलणं ऐकताच सुखदा मुळापर्यंत जाण्यासाठी मास्टरप्लॅन | मन धागा धागा जोडते नवा आजचा भाग
सुखदाच्या वर्तकांसोबत षडयंत्र उघड करण्याच्या मास्टरप्लॅनला यश | मन धागा धागा जोडते नवा पुढील भाग
มุมมอง 9K19 ชั่วโมงที่ผ่านมา
सुखदाच्या वर्तकांसोबत षडयंत्र उघड करण्याच्या मास्टरप्लॅनला यश | मन धागा धागा जोडते नवा पुढील भाग
ऐश्वर्याचा खोट्या दागिन्यांचा प्लॅन फ्लॉप करून जानकीने तोंडावर आपटवले |घरोघरी मातीच्या चुली आजचा भाग
มุมมอง 4.9K19 ชั่วโมงที่ผ่านมา
ऐश्वर्याचा खोट्या दागिन्यांचा प्लॅन फ्लॉप करून जानकीने तोंडावर आपटवले |घरोघरी मातीच्या चुली आजचा भाग
बंद खोलीत सार्थक आनंदीला एकत्र पकडून सुखदाने मोहीम फत्ते केली | मन धागा धागा जोडते नवा आजचा भाग
มุมมอง 33K19 ชั่วโมงที่ผ่านมา
बंद खोलीत सार्थक आनंदीला एकत्र पकडून सुखदाने मोहीम फत्ते केली | मन धागा धागा जोडते नवा आजचा भाग
जानकीने शपथ घालताच सारंगने ऐश्वर्याच भांड फोडून सुमित्राचे डोळे उघडले |घरोघरी मातीच्या चुली आजचा भाग
มุมมอง 2.9K21 ชั่วโมงที่ผ่านมา
जानकीने शपथ घालताच सारंगने ऐश्वर्याच भांड फोडून सुमित्राचे डोळे उघडले |घरोघरी मातीच्या चुली आजचा भाग
सार्थकच्या आठवणीची पेटी उघडत लग्नाचा फोटो पाहून सुखदाने फोडला बॉम्ब| मन धागा धागा जोडते नवा आजचा भाग
มุมมอง 27K21 ชั่วโมงที่ผ่านมา
सार्थकच्या आठवणीची पेटी उघडत लग्नाचा फोटो पाहून सुखदाने फोडला बॉम्ब| मन धागा धागा जोडते नवा आजचा भाग
ऋषिकेशने चौताळलेल्या वाघासारखा सयाजीरावच्या नरडीचा घोट घेत अद्दल घडवली|घरोघरी मातीच्या चुली आजचा भाग
มุมมอง 3.3Kวันที่ผ่านมา
ऋषिकेशने चौताळलेल्या वाघासारखा सयाजीरावच्या नरडीचा घोट घेत अद्दल घडवली|घरोघरी मातीच्या चुली आजचा भाग
सुखदाने सार्थक आनंदीला सत्याचा जाब विचारल्याने सर्व हादरले | मन धागा धागा जोडते नवा आजचा भाग,
มุมมอง 37Kวันที่ผ่านมา
सुखदाने सार्थक आनंदीला सत्याचा जाब विचारल्याने सर्व हादरले | मन धागा धागा जोडते नवा आजचा भाग,
ऋषिकेशच्या हाताची जखम पाहून सुमित्राला फूटला पाझर | घरोघरी मातीच्या चुली आजचा भाग
มุมมอง 8Kวันที่ผ่านมา
ऋषिकेशच्या हाताची जखम पाहून सुमित्राला फूटला पाझर | घरोघरी मातीच्या चुली आजचा भाग
सत्य कळाल्याची भणकही लागू न देता सुखदा गायब झाल्याने मालिकेत ट्विस्ट|मन धागा धागा जोडते नवा आजचा भाग
มุมมอง 35Kวันที่ผ่านมา
सत्य कळाल्याची भणकही लागू न देता सुखदा गायब झाल्याने मालिकेत ट्विस्ट|मन धागा धागा जोडते नवा आजचा भाग
सुखदासमोर सार्थकच्या हाताने आनंदीवर कुंकाची उधळण होत लक्ख सत्य समोर|मन धागा धागा जोडते नवा आजचा भाग
มุมมอง 28Kวันที่ผ่านมา
सुखदासमोर सार्थकच्या हाताने आनंदीवर कुंकाची उधळण होत लक् सत्य समोर|मन धागा धागा जोडते नवा आजचा भाग
बाबांच्या शांतीसाठी आनंदी सार्थकची पत्नी बनुन पूजेसाठी घाटावर आली | मन धागा धागा जोडते नवा आजचा भाग
มุมมอง 9Kวันที่ผ่านมา
बाबांच्या शांतीसाठी आनंदी सार्थकची पत्नी बनुन पूजेसाठी घाटावर आली | मन धागा धागा जोडते नवा आजचा भाग
प्रतिमाची वाचा परत आल्याने धोक्याची घंटा ओळखून नागराजने प्रियाचा गळा दाबला | ठरलं तर मग आजचा भाग
มุมมอง 1.6Kวันที่ผ่านมา
प्रतिमाची वाचा परत आल्याने धोक्याची घंटा ओळखून नागराजने प्रियाचा गळा दाबला | ठरलं तर मग आजचा भाग

ความคิดเห็น

  • @meghanaoak765
    @meghanaoak765 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    ट्या सुखदाला पळवून काय मिळालं? शेवटचा आठवडा उरलाय ना आता? मग सार्थक आनंदी चे जरा बरे दिवस नाही का दाखवू शकत!! लेखकांची मती भ्रष्ट झालीये बहुतेक

  • @ShrddhaVeerkar
    @ShrddhaVeerkar 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    काय चाललाय काय फालतुगिरी कंटाळा आला आहे

  • @ShrddhaVeerkar
    @ShrddhaVeerkar วันที่ผ่านมา

    कानसर फोडुन ऐश्वर्याला घराबाहेर काढा

  • @ShrddhaVeerkar
    @ShrddhaVeerkar วันที่ผ่านมา

    कधी येणार एकत्र

  • @ganeshpendam6257
    @ganeshpendam6257 วันที่ผ่านมา

    निच वृत्तीच्या ऐश्वर्याला आणि तिच्या वडिलांना दोघांना हि पोलीस सात द्यावे कारण आता यांना त्यांची जागा दाखवून जेलमध्ये रवानगी झाली पाहिजे बाप तसी लेक दिखावा करणारे निच वृत्तीच्या ऐश्वर्याला आणि सयाजिराव यांना त्यांची जागा दाखविली पाहिजे तिची निच पना ची हदद झाली आहे

  • @kusumkalaskar3551
    @kusumkalaskar3551 วันที่ผ่านมา

    हि दोघं खुप छान आहे पन लवकरच पूनहा हे लग्न करतील कां सूखदा च लग्न लावून देईन

  • @SaotiGofne
    @SaotiGofne วันที่ผ่านมา

    🎉.

  • @ManojBhoir-p8t
    @ManojBhoir-p8t วันที่ผ่านมา

    I miss you ❤❤🥺🥺🥺🥺😍😭😭

  • @ganeshpatil7739
    @ganeshpatil7739 2 วันที่ผ่านมา

    आर्दशला सुखदा व सार्थकच लग्न व्हाव अस का वाटत कळतच नाही

  • @madhuripatil9393
    @madhuripatil9393 3 วันที่ผ่านมา

    Arrey janateyla kitti nikamma banavtaiyat vadhavun vadhavun sagle Bicharey kaam dham sodun baghat bastat

  • @shreyrealty425
    @shreyrealty425 4 วันที่ผ่านมา

    Hi malika band karu naka pl

  • @LataShinde-zj9nh
    @LataShinde-zj9nh 4 วันที่ผ่านมา

    Ky Malika bnd kra

  • @ganeshpatil7739
    @ganeshpatil7739 4 วันที่ผ่านมา

    ज्या सुधी ने आनंदीच इतक वाईट केल होत आणि तिच आनंदी त्या सुधीच मनासारख कस होईल त्याचा प्रयत्न करतेय

  • @priyankaprabhe610
    @priyankaprabhe610 5 วันที่ผ่านมา

    👌👌👌👌

  • @Manishabhoir-io7fw
    @Manishabhoir-io7fw 5 วันที่ผ่านมา

    खर असत का हे

  • @shilpakulkarni4297
    @shilpakulkarni4297 6 วันที่ผ่านมา

    सार्थक हे character संपेलच लवकर... serial बंद होतीय ना? ११/१० पासून संध्याकाळी ६.३० ला वेगळी serial सुरु होतीय.. अभिषेक रहाळकर सरांची acting मात्र परत बघायला मिळाली पाहिजे.... सतत धावपळीमुळे कलाकारांनाही काही काळ विश्रांती लागत असणारच...पण काही gap नंतर त्यांची acting दिसायला हवी. सार्थक.आनंदी वर जितके प्रेम केले तितक्याच टीकाही झाल्या आहेत....त्यामुळे दोघांनीही काहितरी 'हटके' असे करायला हवे.

  • @margaretjohn1524
    @margaretjohn1524 6 วันที่ผ่านมา

    Sumitra should be given kicks

  • @abnick3120
    @abnick3120 6 วันที่ผ่านมา

    N? J Ko knnjnnnjjjjjnj

  • @abnick3120
    @abnick3120 6 วันที่ผ่านมา

    N? J Ko knnjnnnjjjjjnj

  • @neetamhatre7724
    @neetamhatre7724 6 วันที่ผ่านมา

    Mati kalli sarthakne tras matra anandila

  • @meghanaoak765
    @meghanaoak765 6 วันที่ผ่านมา

    वरची ओळ वाचा. दुसऱ्या सिरीयल ची टॅग लाईन. जरा लक्ष द्या की

    • @RadhaRaut-gv6kt
      @RadhaRaut-gv6kt 6 วันที่ผ่านมา

      Ho na pan chukun zal asel o

    • @Madhurmarathi
      @Madhurmarathi 6 วันที่ผ่านมา

      Thanks for understanding us

    • @siddhant6960
      @siddhant6960 6 วันที่ผ่านมา

      Malika sampnar ahe ka

  • @angelagade5518
    @angelagade5518 6 วันที่ผ่านมา

    Sukhada ne anandi ko bolna chahiye ki, mai sarthak se shadi karne k liye taiyar hu aur mujhe ye bhi pata hai ki tu hi anandi hai bas mujhe tu ye sach sach bata ki tu sarthak ko q chod kar gai, kya Karan hai sab sach bata tujhe sarthak ki kasam hai

  • @sushiladahatonde2945
    @sushiladahatonde2945 7 วันที่ผ่านมา

    सुमीत्राबाईला डोकं आहे का नाही सारखे दुसर्याच्या सांगण्यावर चालते

  • @LataShinde-zj9nh
    @LataShinde-zj9nh 7 วันที่ผ่านมา

    Pky bi duk sumitra

  • @cimayeole4735
    @cimayeole4735 7 วันที่ผ่านมา

    In all these episodes,what has happened to Anandis daughter?

  • @foddietejas5683
    @foddietejas5683 7 วันที่ผ่านมา

    तेच तेच रटाळ वाने दाखवत आहे वर्तक यांचा घरातले बघून आता कंटाळा येत आहे अण्णा आणि मालती यांना काही दिवस सुट्टी द्या.

  • @angelagade5518
    @angelagade5518 7 วันที่ผ่านมา

    Very good sukhada, find karo, sarthak ki maa ka sab sach samne aana hi chahiye, sarthak k ghar thodne wali uski apni maa hai 😢

  • @sumanyelkar4905
    @sumanyelkar4905 8 วันที่ผ่านมา

    माझी माणस सिरियल नविन चालू करा ही विनंती ती सिरियल आर्ध वठ बंद केली आम्हाला गिरीज्या आणि विक्रांत खूप खूप आवडली आहे तेव्हा कृपा करून चालु करा

  • @sumanyelkar4905
    @sumanyelkar4905 8 วันที่ผ่านมา

    माझी माणस सिरियल नविन चालू करा ही विनंती ती सिरियल आर्ध वठ बंद केली आम्हाला गिरीज्या आणि विक्रांत खूप खूप आवडली आहे तेव्हा कृपा करून चालु करा

  • @devrajpatel8908
    @devrajpatel8908 8 วันที่ผ่านมา

    आता सुखदा चे पुढचे पाऊल म्हणजे बोरी बिस्तरा गुंडाळा आणी निघा ,बस्स झाल 😅😅😅😅

  • @arunavichare2170
    @arunavichare2170 8 วันที่ผ่านมา

    आनंदी आणि सार्थक एकत्र आले च पाहिजे

  • @priyankaprabhe610
    @priyankaprabhe610 8 วันที่ผ่านมา

    👍👍

  • @Manishabhoir-io7fw
    @Manishabhoir-io7fw 8 วันที่ผ่านมา

    मूर्ख तर आहेसच sukhda तिला माहीत होत sarthk आनंदीच आहे एवढे कळले होते तरी जबरदस्ती sarthkchya गळ्यात पडलीय आता एवढी नाटकं कशाला आनंदी तुझ्यासाठी त्याग करते आणि सार्थक आनंदी साठी

  • @pavannimbekar2611
    @pavannimbekar2611 8 วันที่ผ่านมา

    ❤ nice episode

  • @pavannimbekar2611
    @pavannimbekar2611 8 วันที่ผ่านมา

    Mam chan explain karta madhur Marathi ,

  • @pavannimbekar2611
    @pavannimbekar2611 8 วันที่ผ่านมา

    Anandi sarthak parat ekatra yenar

  • @pavannimbekar2611
    @pavannimbekar2611 8 วันที่ผ่านมา

    Nice episode

  • @neetamhatre7724
    @neetamhatre7724 8 วันที่ผ่านมา

    Etka tras hoto tar za na udun fulfakrasarki sarthak anandi chya ayushyatun

  • @sunilgadgil3271
    @sunilgadgil3271 9 วันที่ผ่านมา

    सबकुछ सुखी पात्र एव्हढे कसे इमोशनल झाले बरं. सार्थकने सांगितले होते कि तो आनंदीची जागा कोणालाही नाही देऊ शकत. तरी ऐकतर्फ प्रेम करून वर दादागिरी चाललीय.. लेखक कशाला ह्या आगाऊ पात्राला फुटेज देतोय कार माहिती. सुधाईचा सुखदाला पण घराबाहेर काढायचा चान्स गेरला. अक्कुला तर गायबच केलयं. धन्यवाद. कृतज्ञता.

  • @latadesale3418
    @latadesale3418 9 วันที่ผ่านมา

    आण्णा व मालती यांची वेगळीच अतिशयोक्ती चालू आहे ।

  • @anujakaridkar8613
    @anujakaridkar8613 9 วันที่ผ่านมา

    संध्याकाळी सहा वाजता सिरीयल सुरू करा परत

  • @SindhuKadam-x5n
    @SindhuKadam-x5n 9 วันที่ผ่านมา

    😅😅😅😊

  • @nishachoudhary7549
    @nishachoudhary7549 10 วันที่ผ่านมา

    Kay faltu pana suru ahe

  • @ganeshpatil7739
    @ganeshpatil7739 10 วันที่ผ่านมา

    सार्थक व आनंदीने सुखदाला सर्व काही सागून टाकायला हव

  • @shilpakulkarni4297
    @shilpakulkarni4297 11 วันที่ผ่านมา

    सर्वात महत्वाचे म्हणजे 'अभिषेक रहाळकर' सरांचा अभिनय परत कधी बघायला मिळणार हे प्रभू श्रीरामांनाच माहित ! भुमिका कोणतीही असली तरी ते त्याचे सोने करणारच ...

  • @latadesale3418
    @latadesale3418 11 วันที่ผ่านมา

    श्राध्दाला फक्त सार्थक व आनंदी च येतात का .बाकघ कुठे गेले . घरात श्राद्ध आहे हे कोणालाच माहिती नाही काय .व स्वयंपाक कोणी बनवला .

  • @arunasansare1256
    @arunasansare1256 11 วันที่ผ่านมา

    कोणतीही पूजेत बायको नवर्‍याबरोबर उजवीकडील बाजूस बसून उजवीकडील हाताने पतीला साथ देते. चुकीचे काहीही दाखवू नका. पोस्ट टाकण्यात आधी नीट तपासूनच पाठवा. प्रेक्षक मूर्ख नाहीत.

  • @suhasinirangnekar3331
    @suhasinirangnekar3331 11 วันที่ผ่านมา

    सुखदाला संशय आलेला दिसतोय.

    • @YamunnaPatil
      @YamunnaPatil 11 วันที่ผ่านมา

      आनंदी आणि सार्थक खरे नवरा बायको आहेत ते बेगळे कसे होणार

  • @shubhadasmart8432
    @shubhadasmart8432 12 วันที่ผ่านมา

    काय घाणेकर पात्र घेतलयते सुखदा नावाच तिला धड हसता सुध्दा येत नाही काय तो थोबडा तरी आहे

  • @malatipansare1314
    @malatipansare1314 12 วันที่ผ่านมา

    खरंच सुकदानी ऐकलं का

    • @malatipansare1314
      @malatipansare1314 12 วันที่ผ่านมา

      सार्थक आंनदी च बोलन खरच ऐकलं का सुखदानी