!! महाराजांमुळे मिळाला पुनर्जन्म !! अनुभवाचे बोल: श्री गजानन कुटे, वासिम.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
- वासिम येथील श्री गजानन कुटे, वयाच्या १० व्या वर्ष्यापासून महाराजांच्या सेवेत आहेत. लहानपणी ते एका विहिरीत पडले पण महाराजांनी एका कोकराच्या मार्फत संदेश देऊन त्यांना वाचविले. महाराजांच्या सेवेचा वसा घेतलेल्या कुटे भाऊंनी आपल्या शेतात महाराजांचे सुंदर मंदिर बांधले आहे. हे सर्व दिव्य अनुभव ऐकुया कुटे भाऊंच्या मुखातून.
प्रस्तुतकर्ते श्री गजानन महाराज सेवा ग्रुप, पुणे आणि जय श्री गजानन माऊली TH-cam चॅनेल, पुणे, इंडिया.
श्री गजानन महाराजांचे भक्तांना आलेले दिव्य अनुभव ऐकण्यासाठी 'जय श्री गजानन माऊली' TH-cam चॅनेलला
सबस्क्राइब (subscribe ), Like करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.
श्री गजानन जय गजानन खुप खुप . छान अनुभव आहे माऊली तुमचा मी ही एक महाराजांची भक्त आहे मला ही महाराजांचे मंदीर आमच्याइथे व्हावे आशी इच्छा आहे🙏🙏🙏🙏🙏🙏
!!* जय सद्गुरु *!! जय श्री गजानन माऊली *!! गण गण गणात बोते *!!
खुप छान अनुभव मी महाराजांची भक्त आहे जय गजानन माऊली गण गण गणात बोते
घ्यावे नाम सदा श्री गजाननाचे मुखी |
तोची असे कलयुगी सदा सुखी ||
व्हावे नतमस्तक श्री गजाननाचे पायी |||
त्यासी भय नसे ह्या कलयुगी काही ||||
जय गजानन .....
गण गण गणात बोते
जय गजानन माऊली
गण गण गणात बोते 🙏🙏🙏
जय गजानन
Jay.gajanan.mauli 🚩🚩🚩🚩🙏🙏
खरंच खुपचं छान आहे अनुभव ❤❤ गण गण गणात बोते माझी आई गजानन माऊली 🙏🙏❤❤❤❤❤
अप्रतिम खूप छान
Chan Anubhav 🙇🌹🙏🌹🙇
Gan gan ganat bote
Khup chan anubhv
गण गण गणात बोते
Kharach apli mauli khup dindayalu ahe tila sarwanchi kalji ahe . Jay gajanan shree gajanan 🙏🙏🙏
जय गजानन माऊली, दादा तुमचा अनुभव खूपच छान होता, गजानन माऊली एकाच वेळी अनेक भक्तांच्या इच्छा पूर्ण करते, रक्षण करते, पाठीशी राहते, लेकराला चुकलेल्या वाटेवरून सावरते आई आहे आपली गजानन माऊली
गण गण गणात बोते गजानन महाराज की जय
जय गजानन 🙏 श्री गजानन
Jail shri Gajanan mauli
खुप छान माऊली जय गजानन
जय गजानन श्री गजानन
सर्व माऊलींना जय गजानन
गण गण गणांत बोते
माझी आई गजाननई
🙏🙏🙏🙏
Jai Shree Sant Gajanan Maharajki jai 🙏🌹🙇Gan Gan Ganat Bote Mauli Mauli 🙏🌹🙇🙇
खुपच सुंदर अनुभव जय गजानन🙏
जय गजानन श्री गजानन
श्री गजानन महाराजांची कृपादृष्टी सदैव भक्तावर राहो........🙏🙏🙏
Anyhow Kate seir karaicha
खूप छान अनुभव आहे 🙏🙏 श्री गजानन जय गजानन 🙏🙏
Maulila pratyekachi kalazi ahe.....kharach sarv sankatatun baher kadhtat Maharaj.....Jai Shree Gajanan Maharajki jai 🙏🌹🙇🙇
जय गजानन माऊली
Anyhow Katherine
Anubhaw
Kuthe
Sangaicha
🕉️🙏श्री स्वामी समर्थ 🙏🕉️जय गजानन 🕉️🙏
🕉🙏🌹🌺जय गजानन🌺🌹🙏
Jay Gajanan mauli 🙏🙏
Jai Gajanan 🙏
खुपच छान अनुभव आहे पण तुमचे गाव कुठे आहे .गजानन महाराजांच्या दर्शनला महाराजांनी बोलवले तर येता येईल .
Jay Gajanan 🙏🌹🙏