- 37
- 430 436
Jay Shri Gajanan Mauli
India
เข้าร่วมเมื่อ 22 ส.ค. 2020
วีดีโอ
श्री गजानन महाराज रजत मुखवटा आणि पादुका प्राणप्रतिष्ठा सोहळा १६-९-२०२१
มุมมอง 2.7K3 ปีที่แล้ว
श्री गजानन महाराज रजत मुखवटा आणि पादुका प्राणप्रतिष्ठा सोहळा १६-९-२०२१
गुरुकृपा अनुभूती भाग - १. कथन - श्री. आनंद औरसंग, कोल्हापूर.
มุมมอง 10K3 ปีที่แล้ว
भक्तहो जय गजानन माऊली TH-cam चॅनेल घेऊन येत आहे "गुरुकृपा अनुभूती" Series. ह्या Series मधून आपण घेऊन येत आहे श्री. आनंद औरसंग, कोल्हापूर यांनी अनुभवलेले आणि शब्दांकन केलेले श्री गजानन महाराजांची सेवा करताना आलेले दिव्य अनुभव. श्री गजानन महाराजांचे भक्तांना आलेले दिव्य अनुभव ऐकण्यासाठी 'जय श्री गजानन माऊली' TH-cam चॅनेलला सबस्क्राइब (subscribe ), Like करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.
!! गजानन महाराजांचे दिव्या अनुभव !! अनुभवाचे बोल: सौ. अमृता हिंगमिरे, पुणे.
มุมมอง 18K3 ปีที่แล้ว
!! गजानन महाराजांचे दिव्या अनुभव !! अनुभवाचे बोल: सौ. अमृता हिंगमिरे, पुणे.
!! महाराजांमुळे मिळाला पुनर्जन्म !! अनुभवाचे बोल: श्री गजानन कुटे, वासिम.
มุมมอง 5K3 ปีที่แล้ว
वासिम येथील श्री गजानन कुटे, वयाच्या १० व्या वर्ष्यापासून महाराजांच्या सेवेत आहेत. लहानपणी ते एका विहिरीत पडले पण महाराजांनी एका कोकराच्या मार्फत संदेश देऊन त्यांना वाचविले. महाराजांच्या सेवेचा वसा घेतलेल्या कुटे भाऊंनी आपल्या शेतात महाराजांचे सुंदर मंदिर बांधले आहे. हे सर्व दिव्य अनुभव ऐकुया कुटे भाऊंच्या मुखातून. प्रस्तुतकर्ते श्री गजानन महाराज सेवा ग्रुप, पुणे आणि जय श्री गजानन माऊली TH-cam ...
!! श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय पहिला बाल गजानन महाराज भक्त कु. सुरभी ढगेच्या मुखातून !!
มุมมอง 3.6K3 ปีที่แล้ว
चिंचवड, पुणे येथील श्री गजानन महाराज भक्त सौ. भाग्यश्री ढगे, पुणे ह्यांची लेक आणि बाल गजानन महाराज भक्त कु. सुरभी ढगे हिने श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय पहिला मधील दासगणू महाराजांनी देवगुरुंना केलेले वंदन तिच्या मुखातून.
महाराजांच्या भक्तीत रंगलेल्या दुसऱ्या बायजाबाई. अनुभवाचे बोल : वैशाली जोशी, वारजे, पुणे.
มุมมอง 15K3 ปีที่แล้ว
वैशाली जोशी काकू महाराजांच्या निस्सीम भक्त आहेत आणि त्या महाराजांच्या सेवेत मागील ५० वर्ष्यापासून आहेत. काकू महाराजांना प्रत्येक माणसात बघतात. महाराजांच्या भक्तीत रंगलेल्या काकू मला बायजाबाई वाटतात. महाराजांनीही त्यांना मुली प्रमाणे सांभाळले आहे आणि अनेक प्रसंगी त्यांना अनेक रूपात दर्शन देऊन त्यांची मदत केलेली आहे. जोशी काकांच्या निधनानंतर त्यांना घेऊन जायला महाराजांनी पाठवली त्यांची ऍम्ब्युलन्...
!!२३ जुलै २०२१ गुरु पूर्णिमे निम्मित आयोजित केलेल्या सेवा करताना आलेले महाराजांचे दिव्य अनुभव !!
มุมมอง 6K3 ปีที่แล้ว
श्री गजानन महाराज सेवा ग्रुप, पुणे यांनी गुरु पूर्णिमे निम्मित आयोजित केलेल्या नाम जप, पारायण आणि धान्य दान सेवा करताना महाराजांचे अनेक दिव्य अनुभव आले. महाराजांनी ह्या सेवा करताना खूप प्रोत्साहन दिले आणि सांगताही खूप दिमाखदार सोहळ्याने केली. ह्या सर्व सेवा करताना नेहमी असे वाटले कि महाराज आमच्या सोबत आहेत. हे कार्य करताना आम्हाला आलेले कृपानुभव ह्या विडिओ मधून सर्वांसमोर सादर करत आहोत. अनुभवाच...
श्री गजानन महाराजांनी करवून घेतली "भक्तवत्सल श्री गजानन महाराज अनुभूती भाग - १ " पुस्तिका-सीमा केदार
มุมมอง 11K3 ปีที่แล้ว
"भक्तवत्सल श्री गजानन महाराज अनुभूती भाग - १ " पुस्तिका करताना नेहमी असे वाटले कि महाराज आमच्या सोबत आहेत. कधी दृष्टांत देऊन, तर कधी संकेत देऊन, तर कधी हव्या असलेल्या गोष्टी कुणा मार्फत तरी देऊन महाराजांनी नेहमी आमची मदत केली. पुस्तकासाठी अनुभव देण्यापासून ते पुस्तक प्रकाशन पर्यंतची सर्व जबाबदारी महाराजांनी स्वतःवर घेतली आणि हे कार्य आमच्याकडून पूर्णत्वाला नेले, आम्ही निमित्तमात्र होतो. हे पुस्...
महाराजांनी रेल्वेत दिला प्रसाद व करवून घेतले २१ दिवसांत श्री गजानन विजय ग्रंथाचा मराठी गद्य अनुवाद
มุมมอง 11K3 ปีที่แล้ว
महाराजांकडून रेल्वेत मिळालेला प्रसाद आणि महाराजांनी सलग २१ दिवसांत करवून घेतला श्री गजानन विजय ग्रंथाचा मराठीत गद्य अनुवाद. अनुभवाचे बोल: श्री. प्रसाद मुकुंद पाठक, पुणे. श्री गजानन महाराजांचे भक्तांना आलेले दिव्य अनुभव ऐकण्यासाठी 'जय श्री गजानन माऊली' TH-cam चॅनेलला सबस्क्राइब (subscribe ), Like करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.
महाराजांनी प्रकट दिनी दिले बाल गजानन रूपात दर्शन आणि करवून घेतले श्री गजानन विजय ग्रंथाचे मुखोद्गत
มุมมอง 25K3 ปีที่แล้ว
महाराजांनी प्रकट दिनी दिले बाल गजानन रूपात दर्शन आणि करवून घेतले श्री गजानन विजय ग्रंथाचे मुखोद्गत. अनुभवाचे बोल : श्री. प्रकाश पटवर्धन, तळेगाव, पुणे
! 'श्री गजानन महाराज' प्रकट दिनी महाराजांनी दिले दर्शन आणि केली मदत. अनुभव - श्री. प्रीतम देशपांडे!
มุมมอง 59K3 ปีที่แล้ว
५ मार्च २०२१ 'श्री गजानन महाराज' प्रकट दिनी महाराजांनी दिले दर्शन आणि केली मदत.
१. काचूर्णा येथील श्री गजानन महाराज मंदिराला भेट
มุมมอง 2.5K3 ปีที่แล้ว
श्री गजानन महाराज असताना १९०७ मध्ये स्थापन झालेले काचूर्णा येथील श्री गजानन महाराज मंदिर. श्री महाराज दोनदा काचूर्णा इथे आलेले होते. शेगाव आणि काचूर्णा येथील मंदिर समकालीन आहेत.
!! श्री गजानन महाराजांच्या कृपेमुळे स्वर्गवासी वडिलांचे दर्शन झाले !!
มุมมอง 6K3 ปีที่แล้ว
श्री गजानन महाराजांच्या कृपेमुळे भक्तांनी अनेकदा दैवी चमत्कार अनुभवले आहेत, अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य झालेल्या आहेत. महाराजांच्या आशीर्वादामुळे यवतमाळ येथील श्री. मकरंद रामभाऊ शहाडे यांना शेगावी महारांजाच्या मंदिरात त्यांच्या स्वर्गवासी वडिलांचे दर्शन झाले. हा आणि असेच अनेक विलक्षण रोमांचकारी अनुभव ऐका श्री. मकरंद रामभाऊ शहाडे यांच्या मुखातून.
!! भक्तवत्सल श्री गजानन महाराजा अनुभूती भाग - १ !! चा प्रकाशन सोहळा.
มุมมอง 1.1K3 ปีที่แล้ว
श्री गजानन महाराजांच्या कृपेने श्री गजानन महाराज मंदिर, सांगवी, पुणे येथे १७/०६/२०२१ रोजी संध्याकाळी ६.०० वाजता !! भक्तवत्सल श्री गजानन महाराजा अनुभूती भाग - १ !! चा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. पहा ह्या सोहळ्याचा विडिओ.
!! भक्त जी जी इच्छा करिती । ती ती ज्ञाता पुरविती !! अनुभवाचे बोल: श्री. संदीप जनई, नागपूर.
มุมมอง 9K3 ปีที่แล้ว
!! भक्त जी जी इच्छा करिती । ती ती ज्ञाता पुरविती !! अनुभवाचे बोल: श्री. संदीप जनई, नागपूर.
१४. !! श्री गजानन महाराज भक्तिविजय पारायण अध्याय - १४ !!
มุมมอง 1093 ปีที่แล้ว
१४. !! श्री गजानन महाराज भक्तिविजय पारायण अध्याय - १४ !!
१३. !! श्री गजानन महाराज भक्तिविजय पारायण अध्याय - १३ !!
มุมมอง 2313 ปีที่แล้ว
१३. !! श्री गजानन महाराज भक्तिविजय पारायण अध्याय - १३ !!
१२. !! श्री गजानन महाराज भक्तिविजय पारायण अध्याय - १२!! लहान मुलांसाठी, व्यस्त आणि वृद्ध भक्तांसाठी
มุมมอง 2123 ปีที่แล้ว
१२. !! श्री गजानन महाराज भक्तिविजय पारायण अध्याय - १२!! लहान मुलांसाठी, व्यस्त आणि वृद्ध भक्तांसाठी
11. !! श्री गजानन महाराज भक्तिविजय पारायण अध्याय - ११ !! लहान मुलांसाठी, व्यस्त आणि वृद्ध भक्तांसाठी
มุมมอง 743 ปีที่แล้ว
11. !! श्री गजानन महाराज भक्तिविजय पारायण अध्याय - ११ !! लहान मुलांसाठी, व्यस्त आणि वृद्ध भक्तांसाठी
१०. !! श्री गजानन महाराज भक्तिविजय पारायण अध्याय - १० !! लहान मुलांसाठी, व्यस्त आणि वृद्ध भक्तांसाठी
มุมมอง 1943 ปีที่แล้ว
१०. !! श्री गजानन महाराज भक्तिविजय पारायण अध्याय - १० !! लहान मुलांसाठी, व्यस्त आणि वृद्ध भक्तांसाठी
९. !! श्री गजानन महाराज भक्तिविजय पारायण अध्याय - ९ !! लहान मुलांसाठी, व्यस्त आणि वृद्ध भक्तांसाठी
มุมมอง 773 ปีที่แล้ว
९. !! श्री गजानन महाराज भक्तिविजय पारायण अध्याय - ९ !! लहान मुलांसाठी, व्यस्त आणि वृद्ध भक्तांसाठी
८. !! श्री गजानन महाराज भक्तिविजय पारायण अध्याय - ८ !! लहान मुलांसाठी, , व्यस्त आणि वृद्ध भक्तांसाठी
มุมมอง 1003 ปีที่แล้ว
८. !! श्री गजानन महाराज भक्तिविजय पारायण अध्याय - ८ !! लहान मुलांसाठी, , व्यस्त आणि वृद्ध भक्तांसाठी
७. !! श्री गजानन महाराज भक्तिविजय पारायण अध्याय - ७ !! लहान मुलांसाठी, व्यस्त आणि वृद्ध भक्तांसाठी
มุมมอง 803 ปีที่แล้ว
७. !! श्री गजानन महाराज भक्तिविजय पारायण अध्याय - ७ !! लहान मुलांसाठी, व्यस्त आणि वृद्ध भक्तांसाठी
६. !! श्री गजानन महाराज भक्तिविजय पारायण अध्याय - ६ !! खास लहान मुलांसाठी
มุมมอง 463 ปีที่แล้ว
६. !! श्री गजानन महाराज भक्तिविजय पारायण अध्याय - ६ !! खास लहान मुलांसाठी
!! श्री गजानन महाराजांचे दिव्य दर्शन झाले प्रसादात !! अनुभवाचे बोल: सौ. सुनीता विश्वास पाठक, पुणे
มุมมอง 2.8K3 ปีที่แล้ว
!! श्री गजानन महाराजांचे दिव्य दर्शन झाले प्रसादात !! अनुभवाचे बोल: सौ. सुनीता विश्वास पाठक, पुणे
!! श्री गजानन महाराजांचे दिव्य दर्शन झाले प्रसादात !! अनुभवाचे बोल: सौ. सुनीता विश्वास पाठक, पुणे
มุมมอง 4.1K3 ปีที่แล้ว
!! श्री गजानन महाराजांचे दिव्य दर्शन झाले प्रसादात !! अनुभवाचे बोल: सौ. सुनीता विश्वास पाठक, पुणे
५. !! श्री गजानन महाराज भक्तिविजय पारायण अध्याय - ५ !! खास लहान मुलांसाठी
มุมมอง 1063 ปีที่แล้ว
५. !! श्री गजानन महाराज भक्तिविजय पारायण अध्याय - ५ !! खास लहान मुलांसाठी
४. !! श्री गजानन महाराज भक्तिविजय पारायण अध्याय - ४ !! खास लहान मुलांसाठी
มุมมอง 853 ปีที่แล้ว
४. !! श्री गजानन महाराज भक्तिविजय पारायण अध्याय - ४ !! खास लहान मुलांसाठी
३ . !! श्री गजानन महाराज भक्तिविजय पारायण अध्याय - ३ !! खास लहान मुलांसाठी
มุมมอง 683 ปีที่แล้ว
३ . !! श्री गजानन महाराज भक्तिविजय पारायण अध्याय - ३ !! खास लहान मुलांसाठी
जय गजानन श्री गजानन
Om shree gjannay nmo nmaha.khupchchan anubhv aaheth.aaj jetmhi purn kutumbh gjannachykrupene sukhi aahath mla khup aanndh vatla khup mhan krupa aaply srwavr aahe.om shree Swami smrthay nmo nmaha.
Krmrkr kaka khupch chan anubhv hotha.prtyx gjann mharajani aapli bhet ghun aaple nshib khupch chan.om shree Swami smrthay nmo nmaha.
खरंच खुपचं अद्भुत अनुभव आहे मॅडमचे ❤❤ गण गण गणात बोते जय गजानन माऊली 🙏🙏❤
जय गजानन महाराज
Gan Gan Ganat Bote 🙏🌹
श्री गजानन जय गजानन गण गण गणात बोते
खुप छान अनुभव🙏
श्री गजानन जय गजानन गण गण गणात बोते
आई गुरु माऊली धरी भक्तावरी साऊली🌹 जय गजानन🙏🌺
जय गजानन माऊली
Gan Gan ganat bote
खरच खूप छान अनुभव आहे तुम्ही खूप नशीबवान आहे काका महराजनी दर्शन दिले जय गजानन माऊली
गण गण गणात बोते
गण गण गणात बोते
Jay Gajanan mauali
जय गजानन माऊली 🙏🙏🌹🙏🙏
Gan Gan Ganat Bote 🙏🌹 by cook with vaishali 🙏
Jay Gajanan mauali
जय गुरुदेव दत्त जय श्री स्वामी समर्थ जय गजानन माऊली 🙏🙏🙏💐👏👏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🙏🙏🙏🌹🚩🤲🌹 श्री गजानन जय गजानन माऊली की जय 🌹🙏🙏🙏🌹🚩 श्री जय जय रघुवीर समर्थ जय श्रीराम
गण गण गणात बोते 🌹🌹🙏🙏
जय श्री गजानन माऊली
मला सुद्धा असेच अनुभर्।व आलेला आहे ताई मला तुमच्या सोबत समपक
साधायचा आहे ताई मार्ग सांगा ताई
गण गण गणात बोते
जय गजानन श्री गजानन🙏🙏
बाप रे खरंच खूप अनुभव येतात काही तर आपल्याला नकळत येतात हेच खर आहे
Gan Gan Ganat Bote 🙏🌹
Anubhav खुपचं छान
गण गण गणात बोते😊
Kiti chan sangta tai khup chan
खरंच खुपचं छान आहे अनुभव ❤❤ गण गण गणात बोते माझी आई गजानन माऊली 🙏🙏❤❤❤❤❤
Jay Gajanan
Jay Gajanan Mauli
ताई, तुमचे. अनुभव ऐकून गजानन महाराज यांची छोटी पोथी वाचल्या सारखे झाले. तुमची भेट व्हावी ही माझी इच्छा आहे कारण मला तुमच्या पाया पडायचे आहे. 🙏🙏🙏🙏
भाग्यश्री ताई तुमचे अनुभव खूपच श्रवणीय आहेत . मलाही असेच काही अनुभव आले आहेत ते मी रेवती चैनल वर दिले आहेत . मीही महाराजांना असेच दुसऱ्यांचे अनुभव ऐकून म्हटले होते .महाराज तुम्ही सर्वांना दर्शन देता मला का नाही दर्शन देत आणि त्याच दिवशी गुरुवार दिनांक 14 एप्रिल 2021 रोजी महाराजांनी मला वारकरी वेशात दर्शन दिले. माझ्याशी प्रत्यक्ष बोलले मला म्हणाले," काही काळजी करू नकोस. सर्व काही व्यवस्थित होणार आहे" दुसऱ्यांना अनुभव सांगितल्यावर गजानन महाराजां विषयीची श्रद्धा आणखीनच वृद्धिंगत होते. गजानन महाराजांची अशीच कृपा सर्व भक्तगणांना वर असुदे ,हीच त्यांच्या चरणी प्रार्थना .llजय गजानन.ll श्री गजानन ll.गण गण गणात बोते.ll
खरंच खुपचं छान आहे अनुभव ❤❤❤❤❤
❤❤❤❤❤ गण गण गणात बोते माझी आई गजानन माऊली 🙏🙏🌹🌹🙏🙏❤❤❤❤❤
❤❤❤❤❤ गण गण गणात बोते माझी आई गजानन माऊली 🙏🙏🌹🌹🙏🙏❤❤❤❤❤
खुपच हृद्य अनुभव आहेत .. 🙏🙏 हे गजानन महाराजा , तुम्हि काळजि भक्तांची अहोरात्र वहातसा .. गण गण गणात बोते 🙏🙏
जय गजानन माऊली,करी कृपेची सावली,🌹🙏🙏
जय गजानन श्री गजानन,
गण गण गणात बोते
Jay Gajanan mauli
Jay Gajanan mauali Gan Gan ganat bote ❤❤❤😊
//जय सदगुरु गजानन महाराज समर्थ //
Gan Gan ganat bote ❤
Gan Gan ganat bote ❤
Jay shree Gajanan mauli 🙏🙏🌹❤️
Nirmal anubhav sahaj aplya shabdatale❤
Gan Gan ganat bote