Zee 24 Taas Exclusive LIVE | 2024 चा सर्वात मोठा पर्दाफाश । 'घ' घोटाळ्याचा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • Zee 24 Taas Exclusive | 2024 चा सर्वात मोठा पर्दाफाश । 'घ' घोटाळ्याचा । झी 24 तास इन्वेस्टिगेशन । संध्याकाळी ७ वाजता
    #zee24taasinvestigation #Zee24TaasExclusive #fraud #VidhanParishad #AmbadasDanve #UddhavThackeray #shivsenaubt #ncpajitpawar
    Subscribe: bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india....
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.co...
    Apple : apps.apple.com...
    Social Media Links :
    Like Page - zee24taas
    Subscribe Us - / zee24taas
    Follow Us - zee24taasnews
    Follow Us - zee24taas

ความคิดเห็น • 116

  • @ShortsManiyt-n4f
    @ShortsManiyt-n4f 3 หลายเดือนก่อน +5

    प्रत्येक खासगी संस्थेची तपासणी करायला हवी 30-35-40 लाख रुपये घेऊन भरती केली आहे कृपया सगळ्यांनी याविरुद्ध कडेकोट कार्यवाही करायला हवी

  • @bkjadhavnsk
    @bkjadhavnsk 3 หลายเดือนก่อน +17

    महाराष्ट्रातील सर्व संस्थांची चौकशी करा.शिक्षणाधिकार्याची ed मार्फत चौकशी करा.

    • @vitthalshirpurkar9500
      @vitthalshirpurkar9500 3 หลายเดือนก่อน +3

      महाराष्ट्र सरकार मधे दम नाही. फडणवीस मवाळ भूमिका का घेतात हे कळत नाही.
      तसे ही बुलढाण्याची अवस्था
      'यथा नेता तथा प्रजा'
      ४० वर्षे नेता गिरी करणारा कडेच जनता साशंकतेने बघते, तिथे इतरांचे काय ..?

  • @abcd76958
    @abcd76958 3 หลายเดือนก่อน +13

    50-50 हजार रुपये देऊन दिव्यांग नसतांनाही दिव्यांग सर्टिफिकेट काढून मुले यंदाच्या शिक्षक भरती मध्ये लागलेले आहेत,यात सर्वात जास्त बोगस अपंग बुलढाणा जिल्ह्यातील आहे.यांचाही तपासणी होऊन कठोर कारवाई करावी यासाठी Zee 24तासने यांची दखल घ्यावी

  • @manojpatel5623
    @manojpatel5623 3 หลายเดือนก่อน +6

    घोटाळेबाजांना उघडे करणारे योगेशजी खरे यांची भूमिका अभिमानास्पद

  • @speakonicsmahajan
    @speakonicsmahajan 3 หลายเดือนก่อน +3

    अमळनेरच काय महाराष्ट्रभर सारखीच परिस्थिती..... कुठं कुठं जाणार तुम्ही.... नस्ती कोणी खुल्या केल्या?

  • @SubhashPatil-hi8ed
    @SubhashPatil-hi8ed 3 หลายเดือนก่อน +2

    बहुतेक शिक्षण संस्था ह्या पुढार्यांच्या
    असुन यांनी शिक्षण विभागाला हाताशी
    धरूण बोगसपणा झाला असुन सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.

  • @yogitarane149
    @yogitarane149 3 หลายเดือนก่อน +2

    उपसंचालक,आणि शिक्षणाधिकारी यांचेवर कारवाई केली जावी। तसेच संस्था चालकांवर फसवणूक चा गुन्हा दाखल केला जावा।आयुष्याशी खेळतात लोकांच्या आणि मुलांच्या ,ह्या अधिकारी आणि संस्था चालकांची ईडी चौकशी व्हावी

  • @BhaveshWankhede-qc1rt
    @BhaveshWankhede-qc1rt 3 หลายเดือนก่อน +8

    प्रताप महाविद्यालय मध्ये सुध्दा 70 लाख घेऊन प्राध्यापक भरले जातात.

    • @udaypawar1134
      @udaypawar1134 3 หลายเดือนก่อน +1

      70 लाख नाही 55 लाख घेऊन नेट/सेट,पी.एच डी चे 1 Candidate भरली.❤

  • @kishorshirsath958
    @kishorshirsath958 3 หลายเดือนก่อน +2

    सर्व संथाचे राष्ट्रीयकरण करून सर्व शिक्षण क्षेत्र ताब्यात घ्यावे ,अन, हे पवित्र कार्य फडणवीस सरकार च करेल,

  • @sharaddhumal-j2i
    @sharaddhumal-j2i 3 หลายเดือนก่อน +4

    महाराष्ट्रातील सर्व् राजकीय नेत्यांच्या ताब्यात असलेल्या सगळ्या संस्थांची एकदा चौकशी करा...मग कळेल की किती डल्ला मारला जातोय ते...

  • @Jsjsjsjnsnsi
    @Jsjsjsjnsnsi 3 หลายเดือนก่อน +13

    आताचा शिक्षण आयुक्त पण तसाच दिसत आहे, कारण st,sc cast ल जागाच दिल्या नाही कन्व्हर्ट राऊंड madhey😡😡😡😡😡😡

    • @swapnilkumar1312
      @swapnilkumar1312 3 หลายเดือนก่อน

      सगळ्यात मोठा घोटाळा कोल्हापूर ज़िल्यात आहे..... 2019 साली.... पण अजून कोणीच उघड केला नाही..... बोगस जोडलेली मार्कलिस्ट 150 पेक्षा जास्त सापडतील

  • @AVPgame-pk6wz
    @AVPgame-pk6wz 3 หลายเดือนก่อน +5

    काही होत नाही फक्त शिक्षक मरतो बाकी अधिकारी व संस्थाचालक यांना काही फरक पडत नाही

  • @umeshghevarikar6117
    @umeshghevarikar6117 3 หลายเดือนก่อน +5

    शालार्थ id च्या नावाखाली प्रचंड आर्थिक लूट सुरू आहे, ते बंद करा

  • @bhaiyasahebmore1593
    @bhaiyasahebmore1593 2 หลายเดือนก่อน +2

    जेथे जेथे असे प्रकार उघडकीस येतील तेथील प्रकारात वसुली ही संबंधित अधिकारी आणि यात जे अधिकारी जसे की उपशिक्षणाधिकारी पे युनिट अधीक्षक आणि उपसंचालक यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून वसुली करावी

  • @yogitarane149
    @yogitarane149 3 หลายเดือนก่อน +2

    खरंय हे सर्व karona पासून झालेय,माननीय हेरंब कुलकर्णी सर अगदी खरे सांगताय।या ठिकाणी चोर सोडून संन्याशाला फाशी असेच झाले

  • @yogitarane149
    @yogitarane149 3 หลายเดือนก่อน +2

    Actual भरती ही 2022 पासून पण दाखविताना 2012 पासूनची दाखवितात,आणि मग नंतर जाहिराती लोकल पेपर ला छापून घेतात, विद्यार्थी हजेरी आणि मस्टर हे देखील रात्रीतून बद्दलविले जातात

  • @pramodfupre843
    @pramodfupre843 3 หลายเดือนก่อน +2

    महाराष्ट्रातील सर्व संस्था शाळेतील सखोल चौकशी करावी ED कडे सर्व प्रकरण सोडवावे ही विनंती.

  • @मराठीलाईव्हन्युज-व7न
    @मराठीलाईव्हन्युज-व7न 3 หลายเดือนก่อน +6

    कठोर कारवाई करण्यात यावी...नाहीतर शाळा शासनाने ताब्यात घ्याव्यात....

  • @mohandaschaudhari7304
    @mohandaschaudhari7304 3 หลายเดือนก่อน +4

    आदिवासी विकास भवन ची पण भरती अशीच होते. आयुक्त साहेबांनी st ला बिंदू ठेवलेच नाही.

  • @pramodfupre843
    @pramodfupre843 3 หลายเดือนก่อน +3

    संस्था संचालक कडक कारवाई करण्यात यावी. या शाळेतील शिक्षक भरती सुद्धा पोटल तफे करावी.

  • @shankargalphade7384
    @shankargalphade7384 3 หลายเดือนก่อน +2

    सरकार कडे tet पास असलेले उमेदवार यादी असल्यांवर सुद्धां त्यातूनच शिक्षक भरती झाली पाहिजे होती. बॕक डेटेट भरती रद्द करा .

  • @shivraje9
    @shivraje9 3 หลายเดือนก่อน +1

    ग्रेट झी न्युजला हा विषय घेतल्या बाबत खुपखुप धन्यवाद हा मुद्दा खुपच महत्वाचा आहे आणि अशा बोगस कामांच पर्दा फास झालाच पाहीजे .हे सर्व सत्य आहे

  • @pramodfupre843
    @pramodfupre843 3 หลายเดือนก่อน +2

    सर्व शासकीय संस्था शाळेमध्ये हा प्रकार आहे. TET pass नसणारे शिक्षक घेतले आहे 50 हजार डोनेशन घेऊन जागा भरल्या जात आहे. सविकडे
    हाच प्रकार चालू आहे. ह भ्रष्टाचार थांबतात पाहिजे.

  • @vishaldeshmukh8965
    @vishaldeshmukh8965 2 หลายเดือนก่อน

    योगेश खरे..,.Hats of you..... एक अभ्यासू पत्रकार

  • @yogitarane149
    @yogitarane149 3 หลายเดือนก่อน +1

    संस्था चालकांनी सर्व recovery भरावी।नाहीतर कायदेशीर शिक्षा व्हावी

  • @SnehaaPulee-rk7kd
    @SnehaaPulee-rk7kd 3 หลายเดือนก่อน +2

    Wow! Kya baay hai Sir! Khup chhan vishayat hath ghatla tumhi. Hi samasya mazya manatali aahe. Hi samasya 2000 pasun mala dhag dhagte aahe. Karan ya samsyasachi mazi lahan bahinch bali aahe. He udaharan NASIK ZILHYATALECH AAHE. TI PHD asun hi 24 varsh zale tarihi tila permanent order nahi. Ti ajunhi Senior college la ₹13k t job karte aahe. Tine 25 varsh ghalvale aahe sansthela. Varshala Rs. 1000/- ch mandhan milate. Khup bhayanak aahe. VIDHYACHYA MANDIRAT KITI GHAN. KAI BHAVISHYA AAHE YA GENERATION CHE. KHED AAHE. BHARTIYA SANSKRITI HI GURUKULACHI AAHE. ANI GURU CHA KULIN ZALE😔😢

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 3 หลายเดือนก่อน +1

    शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
    अशा प्रकारे जेष्ठ नेते शरद पवार आमदार खासदार निवडून आणतात आणि यामधे देवेंद्र फडणवीस ही सहभागी आहेत.

  • @ShortsManiyt-n4f
    @ShortsManiyt-n4f 3 หลายเดือนก่อน +1

    यापेक्षा पण. मोठे मोठे घोटाळे आहेत माहिती लागेल तर बोला

  • @manoharpatil6117
    @manoharpatil6117 3 หลายเดือนก่อน +1

    शासनाने महाराष्ट्रातील सर्व संस्था चालकांकडून सर्व शाळा काढून शासनाच्या ताब्यात घेतल्या पाहिजेत.

  • @rakeshborse8686
    @rakeshborse8686 3 หลายเดือนก่อน +2

    या भ्रष्टाचाराचा सहभागी असलेले महाभारत डायरेक्ट सांगतात आम्ही मंत्रालयाशी संबंधित आहोत..
    अमळनेर हे हिमनगाचे टोक असेल तर हिमनग फार मोठा आहे अशा घटना इतरत्र हजारोंनी पाहायला मिळतील...

  • @yogitarane149
    @yogitarane149 3 หลายเดือนก่อน +1

    झोपेचे सोंग घेणाऱ्यांना कसे जागे करता येईल

  • @mangeshathawale431
    @mangeshathawale431 3 หลายเดือนก่อน +3

    केसरकर साहेब प्रलंबित शिक्षक भरती,पूर्ण करा ..ते पण विधानसभा आचारसंहिता लागण्ापूर्वी महाराष्ट्रात 67 हजार शिक्षकाचे पदे रिक्त आहेत... आतापर्यंत fkt पवित्र पोर्टल मार्फत राहिलेलं रिक्त पदे तात्काळ भरा...

  • @ankushghule4426
    @ankushghule4426 2 หลายเดือนก่อน +1

    Purn Maharashtrat he bogas giri calu ahe ,Sarkarcha Vacak Nahi sarv mili bhagat ahet

  • @Durvaadi
    @Durvaadi 3 หลายเดือนก่อน +1

    Kahi teacher che tar praman patr pan bogas aahet dole te tapasavet.

  • @devidassonawane1267
    @devidassonawane1267 3 หลายเดือนก่อน +1

    • @devidassonawane1267
      @devidassonawane1267 3 หลายเดือนก่อน

      सर्व शाळा ची चोकशी होणार का?

    • @eknathrahane568
      @eknathrahane568 2 หลายเดือนก่อน

      सुरज मांढरे हा अकार्यक्षम अधिकारी आहे. दि.16/10/2023 रोजी तक्रार दाखल केली आहे. 9 महिने जर तक्रार निवारण होत नसेल तर अशा अकार्यक्षम अधिकारी काय कामाचे ?
      ते लोकसेवक आहेत का शिक्षणसम्राट आहेत याचे आत्मपरीक्षण त्यांनी स्वतः आणि मंत्री यांनी करावे.
      मला तर वाटते आम्ही सर्वसामान्य नागरिकच तुमचे सेवक आहोत,असे वाटते.

  • @SureshAvchare-nl7oh
    @SureshAvchare-nl7oh 3 หลายเดือนก่อน +1

    वैजनाथ परळी कोर्ट ची मी 2013 पासुन चकर मारतो मी कधी आवाज उचलल कातुम्ही लाज वाटते

  • @pramodfupre843
    @pramodfupre843 3 หลายเดือนก่อน +1

    हा भ्रष्टाचार गेली 15 _ 16 सोळा वर्षे पासून चालू आहे. सरकार लाच बुधू बनवत आहे

  • @udaypawar1134
    @udaypawar1134 3 หลายเดือนก่อน

    सरकारी भरती 2012 पासुन भरती बंद होती,तर मग शासन भरती 2050 पर्यंत भरणार नाही ,तर मग काय अमळनेरच काय ,महाराष्ट्रात 10000 शिक्षक अनुदानित संस्थाचिलकांनी विद्यार्थी हितासाठी,व ऊच्च शिक्षित बेरोजगार
    तरूणांसाठी भरले तर चुक काय?

  • @meenabagul8865
    @meenabagul8865 3 หลายเดือนก่อน +1

    Fakt १०शिक्षक असलेली शाळा पण त्यात २०१२ नंतर ४शिक्षक भरले गेलेत..

  • @ravibkatkade
    @ravibkatkade 3 หลายเดือนก่อน +1

    हा हा माजी संचालक यांना मलिदा नाही मिळाला वाटत किंवा त्यांच्या नातेवाईक घेतले नाही वाटत

  • @paraggirase31
    @paraggirase31 3 หลายเดือนก่อน +1

    केसरकर साहेबाचा official mail ID द्या
    मी स्वतः भरपूर mail केलेत आत्ता पर्यन्त काहीही Reply नाहीये

    • @paraggirase31
      @paraggirase31 3 หลายเดือนก่อน

      कुठलेही तक्रारीची दखल घेतली जात नाही.

  • @eknathrahane568
    @eknathrahane568 2 หลายเดือนก่อน

    अहमदनगर जिल्ह्यात करोडोहून अधिक रकमेचा भ्रष्टाचार झाला आहे.सर्व कागदपत्रे माझ्याकडे आहेत. मला आपल्याशी संपर्क कसा साधावा ते कळत नाही.
    मी संगमनेर, जि.अ.नगर येथे राहातो.
    आपण या विषयाला वाचा फोडली याबद्दल आपणांस खूप खूप धन्यवाद.

  • @yogitarane149
    @yogitarane149 3 หลายเดือนก่อน

    Really zee 24 तास ने सत्य परिस्थिती समोर आणलीय,तारांकित प्रश्न विचारला जावा।आणि action घ्याव्या

  • @harshalsalunkhe642
    @harshalsalunkhe642 3 หลายเดือนก่อน +4

    आमच्या मारवड ता.अमळनेर जि.जळगांव येथील ग्राम विकास शिक्षण मंडळ मारवड येथे पण बोगस शिक्षक भर्ती झालेली असून याबाबत अनेक तक्रारी दिलेल्या आहेत तरी काहीही अंमलबजावणी होत नाही.

    • @DSP13138
      @DSP13138 3 หลายเดือนก่อน

      @@harshalsalunkhe642 khare ka

    • @AbhyasKar-ok4jj
      @AbhyasKar-ok4jj 3 หลายเดือนก่อน

      Sandip salunkhe la sang to solve karel

    • @AbhyasKar-ok4jj
      @AbhyasKar-ok4jj 3 หลายเดือนก่อน

      Tyane nahi solve kela tar mala sang

  • @lalitpatil5667
    @lalitpatil5667 3 หลายเดือนก่อน +2

    या सर्व प्रकरणात भरडले जातात ते बिचारे शिक्षक आणि विद्यार्थी.

  • @nayanraut5043
    @nayanraut5043 2 หลายเดือนก่อน

    Amravati vibhagchi pn chaukashi karnyat yavi.Back dated aproval kadhun lakhoche arrears nighat aahe 2011 pasunche .

  • @SnehaaPulee-rk7kd
    @SnehaaPulee-rk7kd 3 หลายเดือนก่อน +1

    Krupya Channel ne mazya bahinila nyay dyava. Tila permanent order milavi. Karan Ti vayachya 25 pasun kam karte aahe aaj tiche vay 50 zale aahe. Sarv aayushya ghalvale ajun nyay nahi. Krupa karun mala nyay dyava. Thanks for powerful subject 🙏🙏

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 3 หลายเดือนก่อน

    माननीय बाळासाहेब ठाकरे मयत झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे.

  • @raginibhawar2011
    @raginibhawar2011 2 หลายเดือนก่อน

    एक दिवसाच्या न्यूज पुरते हे मर्यादित राहायला नको लवकरात लवकर कारवाई व्हायलाच हवी

  • @himanshueklare2100
    @himanshueklare2100 3 หลายเดือนก่อน

    P cha Pavitra portal gotsla pan baher kara ardhivjanta Maharashtra li shamil aahe mhanun baher yet nahi aahe kahich CBT ?
    MAHAPAAP Kuth kontya padhitine paeatfed karal no option.

  • @SubhashPatil-hi8ed
    @SubhashPatil-hi8ed 3 หลายเดือนก่อน

    यांच्यावर जिल्ह्यातील मंत्री नी
    इ.डी.लावणे गरजेचे आहे

  • @Durvaadi
    @Durvaadi 2 หลายเดือนก่อน

    Toll free no lavkarat lavkar dyava aani z news ne tyacha patpurava karun lavkar toll free no dyava. khup sarya complent tumhala bhettil

  • @travelindia7591
    @travelindia7591 3 หลายเดือนก่อน

    In Maharashtra education officier qualification is any graduation this is very bad

  • @Sby837
    @Sby837 3 หลายเดือนก่อน +1

    Sagdya sanshta chi chauksi zalich pahije

  • @Jsjsjsjnsnsi
    @Jsjsjsjnsnsi 3 หลายเดือนก่อน +2

    आताचा शिक्षण आयुक्त पण तसाच दिसत आहे, कारण st,sc cast ल जागाच दिल्या नाही कन्व्हर्ट राऊंड madhey😡😡😡😡😡😡😡

    • @mohandaschaudhari7304
      @mohandaschaudhari7304 3 หลายเดือนก่อน

      हो ना

    • @mangeshathawale431
      @mangeshathawale431 3 หลายเดือนก่อน

      बरोबर आहे

    • @demya3464
      @demya3464 3 หลายเดือนก่อน

      मेरिट लागत नाही तर खट खट खट खट भरती कराल

    • @Jsjsjsjnsnsi
      @Jsjsjsjnsnsi 3 หลายเดือนก่อน

      @@demya3464 what?

    • @eknathrahane568
      @eknathrahane568 2 หลายเดือนก่อน +1

      अकार्यक्षम शिक्षण आयुक्त आहे. कोणत्याही तक्रारींवर काहीच कारवाई करीत नाही.त्याचेही हात बरबटलेले आहेत.

  • @Durvaadi
    @Durvaadi 3 หลายเดือนก่อน

    Asha khup sarya Hindi medium sanstha aahet jya up Bihar cha mun che aadhar card aanum maharashtrat te vidyarthi valid kartat. adhar information all india til student. cha connect karave mhanje he bogas vidyarthi sapdtil v rajya cha aarthik tijoti var tya cha bojha vadhnar nahit .krupya kahi tari action ghyavi

  • @nitinpatil2667
    @nitinpatil2667 3 หลายเดือนก่อน +1

    it,ed aani varishta police adhikari yanchi milun ek kamiti nemun saral foujdari gunhe dakhal karavet va aropinchi tatkal kastadi gevun tapas karava

  • @Maharaj887
    @Maharaj887 2 หลายเดือนก่อน

    Hyana maji lokana vata bhetla nasel mhanun he pathpurava krt ahe......

  • @tcmaster21
    @tcmaster21 3 หลายเดือนก่อน

    सरकारी भरती बंद आहे त्यामुळे संस्था चालकांचा रुबाब चालू आहे.

  • @yogitarane149
    @yogitarane149 3 หลายเดือนก่อน

    Pay unit वाले पण जबाबदार आहेत

  • @yogitarane149
    @yogitarane149 3 หลายเดือนก่อน

    सगळेच आभाळ गळत आहे,कुठे कुठे ठिगळ लावतील।

  • @yashwant-oq2md
    @yashwant-oq2md 2 หลายเดือนก่อน

    हेरंब सरांनी कटिंग करायला पाहिजे

  • @SnehaaPulee-rk7kd
    @SnehaaPulee-rk7kd 3 หลายเดือนก่อน

    Hat's of u Sir , je pidit aahe tyancha khup aashirvaad sir tumhala. Ani zee CHANNEL LA HI. THANK U SOOOOO MUCH. KESARKAR SIRANNI TOLL FREE NO. ANI MAIL ID HA DILELA MARG KHUP CHHAN. THANKS KESARKAR SIR. ACTION MODE IS VERY IMPORTANT. BEST OF LUCK EVER ONE. AND CONGRATULATIONS ALL TEAM OF EDUCATION SECTOR. THANKS🙏

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 3 หลายเดือนก่อน

    माननीय बाळासाहेब ठाकरे म्हणत होते मनाने श्रीमंत व्हा.

    • @nehakakade6648
      @nehakakade6648 3 หลายเดือนก่อน

      नाही मन निर्मळ ... संत तुकाराम

  • @Durvaadi
    @Durvaadi 2 หลายเดือนก่อน

    Takrar karnya sathi kay vyavstha .

  • @nileshkale8587
    @nileshkale8587 3 หลายเดือนก่อน +1

    ❤Well done 👍 keep it up 👌❤

  • @rakeshborse8686
    @rakeshborse8686 3 หลายเดือนก่อน

    जय आयुक्त चांगलं काम करतील त्यांना काम करू द्या विनाकारण त्यांच्या बदल्या करू नका

  • @bhaiyasahebmore1593
    @bhaiyasahebmore1593 2 หลายเดือนก่อน

    अशी तकार कोणाकडे करावी

  • @aniketshastri24
    @aniketshastri24 3 หลายเดือนก่อน +1

    खुपच धक्कादायक प्रकार 😮

  • @sagargangurde2221
    @sagargangurde2221 3 หลายเดือนก่อน

    Trusty system barkhast karun Shasnane shala tabyat ghyavyat Trusty system is most educational failure and corrupt system their is no need of corrupt Management they act as a Owner of school they forget that School is Public Trust

  • @Sby837
    @Sby837 3 หลายเดือนก่อน

    Barobar sushma tai tumhi saty sangt ahat Sagdikadech hach prakar ghadat ahet...yachyavar sagdyach jilhyat chauksi zalich pahije

  • @meenabagul8865
    @meenabagul8865 3 หลายเดือนก่อน

    2009 la pass-out zalela head master.2008 pasunch padaver virajmaan aahe ashi sudha shala aahet .. Maharashtra madhe shahada talukyat aahe ashi shala ..

  • @vikaswaykule
    @vikaswaykule 3 หลายเดือนก่อน +2

    All maharashtra मध्ये असेच चालू आहे.

  • @swatisaoji1966
    @swatisaoji1966 3 หลายเดือนก่อน

    शिक्षक भरतीत राम राहिला नाही.

  • @SureshAvchare-nl7oh
    @SureshAvchare-nl7oh 3 หลายเดือนก่อน

    पैसे वाल्याचीदनिया

  • @MujahidKhan-xi6ku
    @MujahidKhan-xi6ku 3 หลายเดือนก่อน

    Opencha round madhya openla hi Sandhi aayuqt nahi niyam mhntat

  • @nanakhotele86
    @nanakhotele86 3 หลายเดือนก่อน

    There is no need to educate people of India ...😂

  • @vinayjoshiiy
    @vinayjoshiiy 3 หลายเดือนก่อน

    👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @yuvrajpardeshi511
    @yuvrajpardeshi511 3 หลายเดือนก่อน

    प्रत्येक जाहिरातीत मागासवर्गियाना प्राधान्य देण्यात येईल अशी Add १९९० मध्ये यायची पण प्रत्यक्षात संस्था तसे करीतच नसे . आपल्या लाडका उमेदवार भरत असत . रिटायर्ड केप्र श्री युवराज परदेशी

    • @shambirhade9987
      @shambirhade9987 3 หลายเดือนก่อน

      परदेशी साहेब एससी एसटी लोकाना नावा पुरते वापरले जाते. पूर्ण जागा भरल्या जात नाहीत. योग्य उमेदवार मिळाला नाही असे सांगून एससी एसटीच्या जागा जनरल आणि आपल्या मर्जीतल्या उमेदवारांना दिल्या जातात. ह्यांची मानसिकताच अशी तयार केली जाते की एससी एसटी लोकांना पुढे येवू द्यायचे नाही. जेव्हढे शक्य होईल तेवढे त्यांना मागे खेचा.

    • @demya3464
      @demya3464 3 หลายเดือนก่อน

      ​@@shambirhade9987पप्पू सारखे आरक्षित शिक्षक भरती करा मग पोरी कडे बघून बोला खताखत खताखुत. नाहीतर अंबादास दानवे शिव्या सुरांची भरती करा.. मेरिट पाहिजे असता ना की नाही

  • @YeolanewsSW8
    @YeolanewsSW8 3 หลายเดือนก่อน

    👍

  • @swapnilkumar1312
    @swapnilkumar1312 3 หลายเดือนก่อน

    कोल्हापूर