सोलर पंप अनुदान योजना, संपूर्ण माहिती | Mahadbt Solar pump scheme
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
- सोलर पंप अनुदान योजना, संपूर्ण माहिती | #Mahadbt_Solar_pump_scheme
• Video
अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना
100% अनुदानावर सिंचन विहीर, बोरवेल व 5 hp सोलर पंप
Bore well /dug well with solar pump (5 hp) for irrigation of land given under FRA 2006 या योजनेच्या मार्गदर्शक सुचनांना मंजूरी देणेबाबत.
maharashtra.go...
#PrabhuDeva
#Prabhudeva_gr_&_sheti_yojana ,
#gr&shetiyojana,
Also 🌍Follow me
Website - www.prabhudeva...
▶️ Telegram group - t.me/joinchat/...
Telegram channel - t.me/pdgrsheti...
▶️ TH-cam - / prabhudevalg ,
👬Facebook Page
/ community
@Facebook Group - / 2416394001930535
@Prabhu Deva
#Prabhudeva ,
#gr_&_sheti_yojana
🙏🙏 खूप उपयुक्त माहिती वेळोवेळी देत आहात सर शेतकऱ्यांना
मुळात शेतकऱ्यातला जात कशाला फक्त अल्प भुधारक आणि बहुभुधारक हे दोनच जाती आहेत , हे काय खेळ आहे कुसुमतर बेपत्ताच झाली , फक्त कोपराला गुळ लावणे हे काम चालू आहे शासनाचं.
सर तलावासाठी सौर पंप अनुदान योजना लागू होते का माझ्याकडे विहीर आणि बोर सातबारा मध्ये नाही
कमी वेळात खुप छान माहिती देता. म्हणजे ते सभासद व्हा आणी घंटी दाबा. अस काहीच नाही. तरीही ऐव्हढे फॅन . छान
फॅन
नाही परिवार
प्लॉट मंजूर आहे परंतु प्लॉट नदीकडेला असेल तर अर्ज करू शकतो का ?
Sir mazi solar pump yogena winner dakhavat AATA kay Kari te sathi plez sanga
Video आपला सोलर पंप योजना पले लिस्ट पहा
सर मी फॉर्म भरला जातो चिट्टी बद्दल माझी निवड झाली आहे मला कागदपत्र अपलोड करायला लावलं होतं आता काय प्रोसिजर राहील पुढं
सर मला मुख्यमंत्री सौर पंप लागला mahadbt sc cast ahe tr jamel ka va mla diesel pump sudda agodr lagla hota...
Dear sir ....
सोलार पंपचा approve कोणाकडे असते...याबाबत काही माहिती आहे का....
Dharashiv madhun aaj sms aala sir solar pump sathi maha dbt kadun🎉
सर अपंग खुल्या प्रवर्गासाठी योजनेचा लाभ घेता येईल का
सर डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजने अंतर्गत पुर्व समती आली आहे तर पुढची प्रोसीजर कशी आहे.🙏
जय शिवराय सर माझा farom 2021 ला भरला होता यादी पाहिचे आहे
तुषार सिंचन संच सबसीडी आली नाही त्या बद्दल माहिती हवी आहे हीडीवो बनवा
Sar विहीर आणि सोरपंप अर्ज सालू आहे का?
हो
सर मला तुषार सिंचन 10 X 10
0 .60 क्षेत्रा सठि 34012 रू अनुदान पुर्वसमति पत्रात दाखवत आहे. आम्ही St cast आहे आम्हाला किती भरावे लागतील . सांगा please sir
भारत महिपती चव्हाण मी विहीर चा अर्ज केले आहे महाडीबीटी मध्ये केले आहे
मी ओबीसी OBC मधून येत आहे , तर माझ्या शेता मध्ये electric आहे पण मला सोलर पाहिजे तर ते घेता येहील का
भरा सोलर फोम
सर डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना लॉटरी कधी लागेल....
खरच आहे सर्वच खोटी माहिती देत आहेत
Sar mala ek oosmanabad madil kusum solar pump manjur yadi aali ahe ti khari ahe ka
Mahaurjaa कार्यालयात चेक करा
ओपन साठी चालु आहे का।
सर obc साठी नाही का ही योजना
सर सोलर पंप साठी मला लॉटरी लागली आहे. मी सोलर पंप फिट केल्यावर मला अनुदान किती मिळेल...🙏
बीड जिल्ह्यातील अर्ज कधी चालू होणार आहे
Kiti tkke anudan rahnar sir hya skim la
१००%
Pachora talukya madhe saur pamp yojna kadi chalu honar aahe.
ओपन साठी कधी चालु होणार आहे सर औरंगाबाद मधे
Sir maza pamp sade sath hp cha aahe aani mi widhawa shetkari aahe tr thodi mahiti dya sir
यात दुसरा काही प्रवर्ग नसतो
Sir the Dr Paul zala ahe tr ky krcha
Sir
कागदपत्रे काय काय अपलोड करायची आहे
सर sc मधल्या व्यक्तींना अर्ज करता येतो का ..
Reply plzzz
Ho कोठा असेल तर
Home solar panels subsidy kiti yete ani application karaiche
दोन दिवसा पूर्वी व्हिडिओ टाकला आहे
सर बीडला ओपन साठी चालू झालाय का सोलर पंप योजना
Sainikanchya Pariwarasathi Kay yojna aahe ka
Obc sati aheka
खूप छान माहिती कळविण्यात आली दादा
Mahadbt var fakt vihir sathi option aase borewell sathi
सर गडचिरोली जिल्यातील लाभार्थी ना पण फॉर्म भरता येणार का.
हो
Chaff cutter mhanjej electric kadba kutti ka?
हो
Sir vihir aahe bharu shkto k mi ha arj
Ho
Sir माझा mahadbt वर solar pump ला lottery लागली आहे. माझी category SC आहे तर मला याचा फायदा नाही होणार का?
जय शिवराय, सर मला महा dbt madhe सोलर पंप निवड झाली आहे sc categari जी.जालना मुख्यमंत्री सौर पंप मिळाला आहे,
सर गायगोठा अनुदान बाबतीत ऐक विडीओ बनवा सर
Aahe
Sir kusum solar pump yojana kadhi chalu hoil new quata
Sir pm kusum yojana ce navin kota kadhi yenar
बोअर वेल आणि सोलर पंप या दोघांसाठी एकत्र अर्ज करू शकतात का...st लाभार्थी
हो
Nashik kotha available ahe ka
मी SC category मधून DBT portal वर सोलर पंप साठी apply केलं होतं आणि माझी लॉटरी मध्ये निवड सुद्धा झाली आहे. मग मला किती अनुदान मिळेल?
किती अनुदान SC साठी
Mukhemantri so or krushi lamp dusra tappa update kay aahe
बंद झाली तिन्ही टप्पे झाले
मला solar plant उभा करायचा आहे तर तो कशा प्रकारे करता येईल ...त्यासाठी मला काय कराव लागेल
Arj band jhale
Jai shiv Rai sir, mazhya wife'cha saap chavun death zali hoti, pan 7/12 vadlanchya navacha aslyamule maza prastav fetala, plz help sir,
चालते एक नातेवाईक
Beed dis la aahe ka
Ho
Sir shakti solar pump sadhi aahe ka
Jay shivray sir
Maha Shivratri special
वन पटा नसेल तर चालेल का
Nàhi
सर सगळ्या सेतकर्यानां मिळायला पाहिजे
सर एस.सी.मधून सोलर पंप ची लॉटरी लागली त्याला अनुदान किती आहे...
भरलेला ५% लाभार्थी हिस्सा माफ होतो
Sir vihir ,borwell baddal sanga
Open sathi kahi ahi ka nahi maha dbt varti yojna...?????
आहेत ना पण सोलर नाही
सर आमच्याकडे एस्सी प्रवर्गातील व्यक्तीने mahadbt वर सौर पंपसाठी अर्ज भरला आहे व त्याची निवड देखील झाली कागदपत्रे अपलोड करण्यासाठी msg देखील आलेला आहे.
मग नक्की अपलोड करा आणि लाभ घ्या
पूर्व संमती पत्र हि आलेत
मला पन आला आहे msg
घ्या लाभ मग
@@GrShetiYojna कागदपत्र अपलोड करून फार दिवस झालेत ....पण पुढची प्रोसेस काय आहे sir
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना केव्हा चालू होणार आहे ती माहिती मिळेल का
Band jhali
Open sathi ahe ka form chalu
सर मी कुसूम सोलार पंप योजना अंत गत सप्टेबर महिन्या त अर्ज केले आहे व कागद पत्र पण आपलो ड केले आहेत मी एसी कॅटेगिरी त फार्म भरला आहे तरी मल पें मेट आव्शन आले नाही किंवा वेंडर निवड अ ली नाही मी उस्मानाबाद जिल्हा तील आहे तरी मला योग्य मार्ग दर्शन करावे
होईल सुरू वाट पहा अपडेट येईल
Sir माझा एक problem झाला आहे माझ्या नावावर 1हेक्टर व माझ्या पत्नीच्या नावे 1.01हेक्टर जमीन आहे पत्नीचा सिंचन विहिरीचा अर्ज mgnarega बाद केला आहे pls solution सांगा
Sir mi mahadbt var online form bharla hota aani majhi nivad pan jhali aani mala purvasamatti pan milali , mi kusum mahaurja yojnetun form bharla hota aani mala pump pan milala pan mahadbt var dacumennt aplod karayla sambandhit company cha G.S.T lagto ,mala to G .S.T number milat nahiye , kripya margadarshan karav 🙏🙏🙏
Reply me
Documents kay kay upload kele hote purv samatisathi
कुसुमसोलारपंप योजना यादीत ठराविक लोकांची नावं आहेत, ते खरं आहे का
कल्पना नाही फेक याद्या मी पहात नाही
डिसेंबर मध्ये रजिस्ट्रेशन केले आहे पुढील ऑपशन्स कधी येईल
अपडेट येईल चॅनल ला
साहेब, उपलब्द्ध सोलर कृषी पंम्प वर घरगुती वीज घेऊ शकतो का ?
नाही
सर सध्या साईट चालू आहे बीड जिल्ह्यासाठी अर्ज करण्यासाठी
सर अर्ज कसा कराचे ते सागा ना ,व कुठे भराचे st साठी
Description मध्ये व्हिडिओ आहे
Thank you sir great job
सर तिन एच पी एैवजी ७/५ एच पी बदलून मिळेल का कुसुम मधे चुकुन झाले
Nahi
@@GrShetiYojna sir 7/12 motha aahe 13 yekar
सर महा डीबीटी योजनेत विहीर मिळेल का
Ho SC aani st
Thanks sir 🙏
सर तूमीमनतातस यूसी एसटी प्रवर्ग साठी गरीब यहउड़े पैसे जमा करन मुश्किल है 🙏
कुसुम सोलर सार्क पाईजी 5 टके रकम
आमच्या शेतात लाईट नाही शेताजवळ वनविभाग आहे आम्हाला सोलर पंप भेटलं का
सर मागच्या वर्षी फॉर्म भरला होता लॉगीन पासवर्ड आला नव्हता नंतर मी लॉगीन नं. व पासवर्ड मिळवला आता लॉगीन केल तर कोटा पूर्ण झाला असे दाखवत आहे आता पुन्हा फॉर्म भरावा लागेल का? काय कस सांगा कृपा करून सर🙏
ता. कारंजा जि. वाशीम
आपण व्हिडिओ बहुदा पाहिला नसावा
@@GrShetiYojna व्हिडिओ पुर्ण पाहला सर st करीता आहे पण माझा प्रश्न थोडा वेगळा आहे login केल्यावर exasted cota अस येत आहे उपलब्ध नाही अस येत आहे
जय जिजाऊ जय शिवराय
Sir Nashik jilatil st ce from bharle jat nahi
भरले जातात व्यवस्थित पहा
Thank sir
SBC cast la milel ka
बळिराम.तिडके.22/09/2021
Sir hachy cotrectar license chi mahite day
सोलापूर जिलह्यातील कदी सुरू होतील
Bhari sir ji
सरमोनं.दया
Sc walyanna arj krta yeil k
Ho कोठा असेल तर
जय शिवराय सर
Sir
Drone subsidy chi mahiti dya please
Sir can OBC catergory farmer also benefit of solar pump scheme & tell how to apply please.🙏🙏🙏
Open cast ne form bharlyavar milel ka
शरद पवार ग्रामसमृद्धी योजने बदल माहिती द्या
हो अर्ज सुरू आहेत
आणि व्हिडिओ ही आहेत
सर मी तर सप्टेंबर 2021 मध्ये कुसुम योजनेतून ओपन मध्ये 3 hp च्या पंप चा अर्ज भरलेला आहे.पण मला अद्याप सोलार पंप मिळाला नाही.
आणि माझ्या भावाने सुद्धा जुलै 2021ला मुख्यमंत्री सोलार मधून 7/5 hp चा पंप चा अर्ज केलेला आहे,त्यांना ही अद्याप सोलार पंप मिळाला नाही .
आम्ही जालना जिल्हा मधून आहोत.
बाकी आमच्या गावात व शेजारील गावात पंप आले.जालना येथे महाऊर्जा कार्यालयात चौकशी केली असता सगितल्या गेले की,
तुमच्या अर्जा मध्ये काहीही चुकी नाही.
तरी ही आम्हाला सोलार पंप का मिळाला नाही.
होतील सुरू वाट पहा
@@GrShetiYojna ठिक आहे सर 🙏🏻
आशा करतो की तुमच्या मार्गदर्शनाने आम्हाला नक्कीच सोलार पंप मिळेल.
New kdhi yeyil sir
ओपण साठी योजना कधी सुरु होणार ?
yat open nahi
Thank you for sharing👍👍🙏
कुसुम सोलर पंप पेमेंट कधी चालू होणार गेवराई तालुका
येईल अपडेट चॅनल laa
Mazi categary Open aahe sir aani mi latur jilha madhu aahe
सर sc category नाहीं का सौर पंप
आहे ना कुसुम मध्ये
Open sathi ahe ka?
Ho kusum madhye
ओपन साठी पेमेंट अपशेन कधी चालू होनार आहे दादा
Sc sathi solar nahi ka sir
आहे ना कुसुम मध्ये ९५%