दादा, ताई हे कोणीच नाही ये .सुनील शेळके व निलेश लंके तुम्ही आमदार झाले म्हणजे तुमच्या विकास कामा मुळे झाले आहे, तुम्हाला जनतेने दिले आहे निवडून त्यांनी नाही ,
अहो साहेब दादा ज्याच्या डोक्यावर हात त्याच भल झालं......मग त्यांनी गोरगरिबांच्या आणि शेतकऱ्याच्या डोक्या वर हात ठेवा हो...त्याच पण दिवस चांगले येईल ......फक्त नुसत्या थपा नका मारू हो......
राष्ट्रवादी खरंय एक कुटुंब आहे पण ते स्वतःचे,आपल्या सग्या सोयर्यांचे,मुलींचे, नातवाचे,बहिणींचे आणि आजोबांचे.तुम्ही फक्त गोळा करायचे आणि वर पोचवायचे इमानदारीने.
अरे बांड गोळ्या... महाराष्ट्र मधले उद्योग कुणी पळवून लावले.... अडीच वर्षांमध्ये एकही उद्योग बाहेर गेला नाही बीजेपी आली ... अन उद्योग बाहेर गेले त्याच्यामुळे बेरोजगारी वाढत चाललेली आहे...
तुमच्या सारख्या फाटक्या लोकांना आमदार केलं की तुम्हीं चाटायला मोकळे आणि तुमच्या ढुंगणावर पाय ठेवुन ते झोल करायला मोकळे. आणि तुमच्या सारखी फाटकी लोकं ज्या वेळी निवडणुकीत उभा राहतात त्या वेळी जनतेला वाटत हा आपल्या सारख्या गरीब आहे आपल्या साठी काही तरी करेल, पण तुम्हीं तर मालकांची चाटण्यात वेस्ट दिसता.
मा.आमदार निलेश सर लंके सर तुम्हाला माणुसकी आहे त्यांचं काम चांगलं आहे त्यांच्यात माणुसकी आहे त्यामुळं दादांचा काही संबंध येत नाहीत.....कारण जसे तुम्ही आहात तसेच बाकीचे आमदार पण आहेत....
@@sureshpawar7022 मोदी जसं गुजरात सोडून वाराणसी मतदार संघ मधून निवडून आले ते श्रद्धेने जनतेला दिले आहे मग दुसरीकडे निवडणूक का लढवत नाही फक्त बारामती मध्ये आवाज कंपनी गलीमे कुत्ता शेर
लंके ,कोल्हे, मेटकरी, मुंढे, यांचाही सिहाचा वाटा आहे राष्ट्रवादी पक्षात पण ही लोक मोठं होयला लागली की त्यांना गप्पगार करून जागेवर बसवणारी मंडळी ही राष्ट्रवादीत आहेत बरं का
वाळु माफीयाचं काय तहसिलदार मॅडमच काय हाल केली फाटके नाहि पोहचेल आहात म्हनुन आमदार केल दादाला अशीच मानस लागतात
दादा, ताई हे कोणीच नाही ये .सुनील शेळके व निलेश लंके तुम्ही आमदार झाले म्हणजे तुमच्या विकास कामा मुळे झाले आहे, तुम्हाला जनतेने दिले आहे निवडून त्यांनी नाही ,
जनतेची काम केली पन जनतेला अन शाशशनाला किती चुना लावला तेपन बगायला हवा
तुमचे सर्वांचे भाषण पाहुन एक समजलं
तु मेरी खुजा मै तेरी खुजाता 🤣🤣🤣
बरोबर आहे
😂😂👍
🤦🤦
Shoaib Akhtar ahe ha Parner cha😇
*Viral India .... अतिशय दर्जेदार चित्रीकरण , ऑडीओ & व्हिडीओ सुस्पष्ट व सुंदर दर्जा दिला ... आपल्या टीमचे अभिनंदन*
दादा बसले घरी
अहो साहेब दादा ज्याच्या डोक्यावर हात त्याच भल झालं......मग त्यांनी गोरगरिबांच्या आणि शेतकऱ्याच्या डोक्या वर हात ठेवा हो...त्याच पण दिवस चांगले येईल ......फक्त नुसत्या थपा नका मारू हो......
Nice
दादानी समाज रस्त्यावर आणला🙏
PROUD,OF,INDI,bhau,Niles,lanke,he,savsamannch,aahe,va,hote,tumchya,vicharane,mhanje,bjp,sinde,gatache,karykarte,ka,
धनु भाऊ... तुमचे दैवत....... अरे बाप रे...... कल्याण... जनतेचे...
😂😂
haha
साहेब मास नाही लावला मनुन 500 पावती केली पोलिसांनी सभेत एकाने वेकती ने मांस लावला नाही आता पोलीस झोपले का
नेत्यांचं कल्याण पण जनतेच काय .
न1
Ky nahi he lok star jhale
Te tyanchya swakartutvaver ahe
Nilesh bhau aamdar aapka swagat hu
दादा जर. आमदार केलं तर जनता काय झोपली होती. का लके. साहेब. तुमीच राहील होता आता.
दादांचा हात ज्याच्या डोक्यावर, त्याचं कल्याण पण , सामान्यांच्या छाताडावर पाय ठेऊनच.
निलेशभाऊ तुम्ही आमदार चांगले आहात दादांची विना कारण हवा करू नका दादा सर्वसामान्य जातेचे नाही
नादच खुळा ..👍🙏... मा. आमदार लंके साहेब.
फुल फुकुन खाल्लं लोकांना पण लोकांना भाषण करणारे नेते पाहिजे, काम करणारे नाही हे महाराष्ट्रातील जनतेने सिद्ध करून दाखविले आहे !
🙌🙌
नेते 1 नंबर
अनिल देशमुख ला पण मोठा केला होता दादांनी लक्षात राहू द्या....लई स्टंट नका करू....आपण आधीच स्वच्छ प्रतिमेचे
तुम्हा या राजकारणी लोकपायी आमच्या तरुण पीढीवर बेरोजगारी व उपासमारीची वेळ आलीय
दादांनी भरपूर दिल 😜🤣🤣🤣
Haha😂😂
निलेश लंके साहेबांमध्ये आमाला लोकनेते गोपीनाथ मुंढे साहेब दिसता
नेते तुम्हाला आमदार पारनेर तालुक्यातल्या जनतेने केलय हे विसरू नका
जय महाराष्ट्र म्हणाला विसरले नाही लंके साहेब
नादच खुळा
दादाने आमदार केले मंग जनतेने कोणाला मतदान केले?
म्हणजे जनतेशी यांना काहीच घेणं नाही
खरं तर तुम्ही लोकां मुळे आमदार झाले दादामुळे नाही
ह
Ek no bhau
Baap बदलणारी auladi.
यांच्या दैवतान धण्यान यांच कल्याण केल फक्त महाराष्ट्राची वाट लावली
पाहणं केव्हा झोपवन त माहीत पण नाही पडणारं ।।।
Lanke ani shelake kharokharach 1 no ahet
राष्ट्रवादी खरंय एक कुटुंब आहे पण ते स्वतःचे,आपल्या सग्या सोयर्यांचे,मुलींचे, नातवाचे,बहिणींचे आणि आजोबांचे.तुम्ही फक्त गोळा करायचे आणि वर पोचवायचे इमानदारीने.
छान
Mast
तुमच कल्याण जनतेच काय, जनतेच वाटोळं
दादांनी दिलं फक्त नेत्यांना गरीब आणि शेतकरी गेले वाऱ्यावर......
Nice
बस तुम्हीच राहिले होते। !!
विजबिलाबद्ल बोला निलेश भाऊ नाही तर शेतकरी तुम्हाला माफ करणार नाही
फक्त army भरतिलाच कोरोना होतो
येणार्या आगामी निवडणुकीत कळेल. जनतेचा कौल
खरच श्री लंके , तुमचे शरद पवार ही तुमच्या सारखेच अल्पभुधारक शेतकरी आहेत
Hoo khar ahe .....Lavasa mjhyach navavr ahe 🤣🤣
🤣🤣🤣 kharyy bhawa
या ठिकाणी तुम्हाला आमदार दादांनी केलं,,,,तर जनतेनी काय केलं
तुम्ही लोकांच्या प्रेमामुळे आमदार झाले नेते दादा ला मी पण माणतो
तुम्हाला आमदार केलं आणि आम्हा बेरोजगारांना भिकारी केलं...☹️
Net bol pramod
🙉🙉
अरे बांड गोळ्या... महाराष्ट्र मधले उद्योग कुणी पळवून लावले.... अडीच वर्षांमध्ये एकही उद्योग बाहेर गेला नाही बीजेपी आली ... अन उद्योग बाहेर गेले त्याच्यामुळे बेरोजगारी वाढत चाललेली आहे...
नाई म्हंजे वाढदिवस अण्णांचा गुणगान दादाच म्हंजे कळलं असेल तुमसनी
लंके साहेब हे काय आपलं नगर नाही बळच बोलबच्चन भाषण करायला ते पुणे आहे
खरंय
तुमच्या सारख्या फाटक्या लोकांना आमदार केलं की तुम्हीं चाटायला मोकळे आणि तुमच्या ढुंगणावर पाय ठेवुन ते झोल करायला मोकळे.
आणि तुमच्या सारखी फाटकी लोकं ज्या वेळी निवडणुकीत उभा राहतात त्या वेळी जनतेला वाटत हा आपल्या सारख्या गरीब आहे आपल्या साठी काही तरी करेल, पण तुम्हीं तर मालकांची चाटण्यात वेस्ट दिसता.
असेच आंडू पांडू लागतात यांना झोल करायला.
Tumchi layki Kiti Te paha
Tumi kutri aahat
Aamcha nata dada nete nilesh lanke aahet
अरे yz अदानी कस काय टॉप 5 मध्ये आला
भले भले मोठे पण केले आणि धंद्याला पण लावले 😎😎😎
फक्त नेत्यांच्या डोक्यावर हात आणि जनतेला लाथ
1 no Nelish Lanki sahab
नगर ला covid आहे, पुणेमध्ये नाही वाटतंय
💪
Ahmednagar khasjdar Nilesh lanke saheb
Only ncp
Rixha. Sarkaar
❤️
जास्तच हवेत आहे सध्या निलेश लंके
सुनील शेळके स्वतः च्या हिमतीवर निवडून आलेत 👍👍👍
भाषण ऐकायला बर वाटल पण जनतेचे काय
वाढदिवस दादा चा आहे की अण्णा चा काहिच कळणा 😂😂😂
चांगल देवत निवडलत
किती खरे बोलताय ????
या ठिकाणी corona ने आत्महत्या केली वाटते,,, गर्दी बघून,,,😁😁
दादांनी लय दिल म्हणतोय, मग जनतेचं काय,?
🙏विकास कामाच बग आता साहेब थापा बंद करा🙏
दादा पत्तातला एक्का, बाकीचे कोण
3.5 district
🙏
Lanke Saheb Gele Mahanun Samja
Lanke saheb Kahi varsyat kiti sakhar karakhane kadhatat te pahu.mugni houn sakhar kanar tumhi.
Only Aajit dada sarkr
Dada la zhadavar chadva
राष्ट्रवादी हा पक्ष नाही. महा भ्ष्टाचार करणारी डोळी आहे.. माझा स्वतःचा अनुभव आहे.
सुपर भावा
खर आहे
एकदम बरोबर बोलला भाऊ
Khar ahe bhau
Le ajit dada.. सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे..राष्ट्रवादीने ठरवलं तर अख्खा महाराष्ट्र विकून खाऊ शकतो..🤣🤣
मा.आमदार निलेश सर लंके सर तुम्हाला माणुसकी आहे त्यांचं काम चांगलं आहे त्यांच्यात माणुसकी आहे त्यामुळं दादांचा काही संबंध येत नाहीत.....कारण जसे तुम्ही आहात तसेच बाकीचे आमदार पण आहेत....
पक्षचा समर्थ नाही पण लंके साहेबाचा खूप मोठा फ्यान आहे
Dada la khot....vatel avdha pn dada dada kru nko... 🤣🤣
सगळ्यांना कुटुंबाला लुटून खाल्ले तुम्ही सर्वांनी
मा जी आमदार मा श्री अरुण भाऊ गवळी daddy हे गोरगरिबांना साठी खुप काही कर्ता
असं फाटके आमदार अजितला लागतात उठ म्हटले की उठलं बस म्हटले की बसलं
#nete
NCP he party nahi nationl carpat party hai.100cr
काय म्हणाव या माणसाला म्हणे अजित दादांनी आमदार केला.लंके तुम्ही. सुनील आण्णा.आणि अमुल कोल्हे अजित पवार ना भेटले म्हणून ते टिकले.
राजकारणात भरपूर मिड्तो नक्की
Lanke full chill zalelo disto 😅
Hana 🤣🤣
Only nete...& Anna.....
काल परवा भारतभूमी साठी शहीद झालेल्या जवानांच्या अंत्यसंस्कार साठी जमलेली रेकॉर्ड ब्रेक गर्दी बगा आणि तुमची बगा मग समजलं मित्र प्रेम
सामान्य माणसाकडे पण लक्ष द्या नोकर्या नाहीत मुलांना
जनतेने तुम्हाला आमदार केलय साहेब,,,,,,,, जनतेचे प्रश्न मांडा,,,,,,,,,,,,, कौतुक नको साहेब
तुम्हाला दिलय public च काय
1000कोटी ची माया तुमच्याकडे अली कोठून?
निल्या तू आणि धन्या पिऊन आले का
कोरोना गेला वाटते ?🙄🙄🙄
आण्णांनी स्वतःच्या जीवावर सगळं केलंय
अहो लंके साहेब तुम्ही तुमच्या कर्तुत्वावर निवडून आलेत फालतू मध्ये त्या मुतऱ्याला क्रेडिट देऊ नका 🤞
दादांनी फ़क्त स्वतःचा चं विकास केलं वरद हस्त शरद पवार
जनतेला माहिती आहे पवार साहेबांनी जनतेला काय दिले का नाही पवारसाहेबांनी फक्त जातियवाद दिला नाही
Only pawar saheb
Kahipn bolto kaa
Modi n ky dily jantelaa sangsil kaa
@@sureshpawar7022 मोदी जसं गुजरात सोडून वाराणसी मतदार संघ मधून निवडून आले ते श्रद्धेने जनतेला दिले आहे मग दुसरीकडे निवडणूक का लढवत नाही फक्त बारामती मध्ये आवाज कंपनी गलीमे कुत्ता शेर
तुमाला भरपुर दील पण जनतेच काय देनघेन नाही
दैवत म्हणू नका लपडेवालेना
खरच राष्ट्रवादीने खूप लोकांना मोठं केलं बाकी पळून गेले
किती चाटायची???
लंके ,कोल्हे, मेटकरी, मुंढे, यांचाही सिहाचा वाटा आहे राष्ट्रवादी पक्षात पण ही लोक मोठं होयला लागली की त्यांना गप्पगार करून जागेवर बसवणारी मंडळी ही राष्ट्रवादीत आहेत बरं का
Dadanchi G......d thodi kordi rahu dya
राष्ट्रवादी पुन्हा
❤️🌏🥰❤️🌍😍
गोषणा दयाला शिका
आता नाय का दिसतं कोरोना